अक्कलकोट राजघराण्याचा इतिहास | Royal Family Podcast Marathi | Cosmostar Media Clips

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @balaSS3272
    @balaSS3272 26 днів тому

    शिवछत्रपतींच्या 12 मावळ कानंद खोऱ्यातील.. राजगड तोरणा परिसरात असलेल्या विंझर गावी पहिले फत्तेसिंगराव राजेभोसले रायगड जंजिरेकर सिद्धी पासून जिंकण्याच्या मोहिमेवर गावातील मावळे घेऊन जाण्यासाठी आले होते पहिल्या बाजीराव पेशवासह....1734 च्याआसपास.... आजही आमच्या गावात 300 च्या आसपास भोसले राहतात...

  • @durgbhramantibaglan7978
    @durgbhramantibaglan7978 Місяць тому

    जन्मेयराजे विजयसीह भोसले अक्कलकोट आनाछत्र वाले कोन आहे मग

  • @shraddharasam9202
    @shraddharasam9202 Місяць тому

    मिलिंद पिळगांवकर यांनी राजे चा Prodcost केलेला आहे