मालोजी राजेंचा दत्तक विधान सोहळा झाला तेंव्हा मी अक्कलकोट कॉलेजलां होतो खूप दिमखात सोहळा पार पडली होती.. अभिमान वाटतो आज अक्कलकोट कर असल्याचा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मित्रानो श्राप हा शब्द हिन्दी आहे,मराठी मध्ये त्याला शाप म्हणतात ,कारण पुर्वी जेव्हा जो कुणी अधिकारी व्यक्ती शाप देत असत तेव्हा त्याच्या कडुन उशाप द्या असे म्हणत.
ते अन्नछत्र वाले राजे वेगळे....त्यांचा आणि ह्यांचा काही संबंध नाही, हे खरे राजे आहेत. भक्त निवास हे स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर समिती चे पूर्वापार चे विश्वस्त इंगळे हे चालवतात, अन्नछत्र वाले भक्त निवास हे जनमेजय राजे भोसले चालवतात... ज्यांना अक्कलकोट राज संस्थानात काही अधिकारी नाहीत. हे मालोजीराजे भोसले दत्तकविधी नंतर मालोजीराजे हे Purest वंशज आहेत अक्कलकोट संस्थान चे
ते अन्नछत्र वाले राजे वेगळे, त्यांना अक्कलकोट राज संस्थानात काहीही अधिकार नाहीत. दत्तक विधी नंतर ह्या पॉडकास्ट मधल्या मालोजीराजे हे संस्थान चे Purest वंशज आहेत. अन्नछत्र वाले जनमेजय राजे हे Purest नाहीत. अक्कलकोट laa 2 भक्तनिवास आहेत एक वटवृक्ष मंदिर समितीचे एक भक्त निवास आहे जे जनमेजय राजे चालवतात त्यांच्या प्रायव्हेट जागेवर. ते private च आहे,त्याचा संबंध स्वामी समर्थ मंदिर ह्यांच्याशी नाही, आणि दुसरे भक्त निवास हे वटवृक्ष मंदिर समितीचे आहे ते रेल्वे स्टेशन रोड ला. त्याचाही संबंध अक्कलकोट chya ह्या राजांशी नाही.
समाधी स्थळी पण शास्त्री लोक स्वामीं च दर्शन घेऊ देत नाहीत... पैसे दिले तर समाधीजवळ जाऊ देतात त्यामुळं सामान्य भावीक दर्शन दुरून घ्यायचं म्हणलं तरी शास्त्री आणि पैसे देऊन आत गेले ले भाविक या मुळे स्वामीं ची समाधी दर्शन सुद्धा होत नाहीं..... असं भासवून देतात कि पैसे द्या दर्शन घ्या.. हे बंद व्हायला हवं... काही तरी कायदा लागू झाला पाहिजे
Pure blood आणि impure blood 😂😂😂 काय विषय आहे हा!!! मी खूप प्युअर ब्लड वाला आहे म्हणजे नक्की काय?प्युअर ब्लड वाल्यांच्या रक्तामध्ये सोनं बिन सापडतं का भावा! अभिमान वाटतो आम्ही लोकशाहीमध्ये जगतो याचा.. आमच्या पूर्वजांनी राजेशाही मध्ये काय भोगलं असेल ठाऊक नाही.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अशी म्हण आहे... खरचं ही मत ऐकायला विचित्र वाटतातं पण त्यांची पार्श्वभूमी पण लोकोत्तर आहे ही जाणीव असू द्या.... तुमच्या पूर्वजांना मान दिला असेल तर तो मिरवायचा तुम्हाला हक्क असतो नसेल तर अन्यायग्रस्तची भावना असते पण हे काही प्रमाणातच असतं जगरहाटीत ही लोक तुम्ही लोक सर्वसामान्य माणसंच आहात हे मान्यच केले पाहिजे....
Pure.. impure असा शब्दशः अर्थ घेऊ नये. अर्थात तुम्ही तेव्हढे समंजस असालच..याचा अर्थ एवढाच आहे की blood मध्ये genes आणि DNA जे आहेत ते मूळ वंश फॅमिली मधून पुढे आले आहेत..त्याचा जातीयवाद याच्याशी काहीही संबंध नसावा ... जर एखाद्याने तिरकस विचार करायचा ठरवले तर कुणी थांबवू शकत नाही...
Are researchers ne pan sangitla ahe ki, khup jawal chya natya madhe lagn karu naye, next generation pahije tevdhi changli hot nahi mhane, hindu n madhe same gothra aslelya n ch lagn karayla sudha bandi ghatali ahe, ata yanchya ai pan Bhosale ani wadil pan Bhosale, kay bolnar
आपण सामान्य माणसं जातीय सर्टिफिकेटस नाचवत एडमिशन च्या लायनीत, लग्नासाठी मेळाव्यात टेंभा मिरवत नसतो काय? पगारी मन्सबदारी दाखवत प्रतिष्ठेचे लोभ दाखवत लग्न ठरवत नसतो काय? ही राजेंमंडळी आयुष्यभर हीच टेंभा मिरवत जगतात... 😂😂😂
Maratha shudra jati hai,pawar maratha bhi shudr hai inke purvaj Sambhu Singh Parmar ki dusri patni mahalsabi thorat se jo putra utpan hui usse Rajputon ne nahin apnaya magar maratha jati ke logon ne apnaya-aaj vo dhar aur dewas ke maratha raja aur supa village main maratha 96k community ka part h Book :Parmars of abu chandravati by V.S Shrivastvya
मालोजी राजेंचा दत्तक विधान सोहळा झाला तेंव्हा मी अक्कलकोट कॉलेजलां होतो खूप दिमखात सोहळा पार पडली होती.. अभिमान वाटतो आज अक्कलकोट कर असल्याचा श्री स्वामी समर्थ 🙏🙏
या दत्तक विधान सोहळ्यात मी सहभागी होतो आणि त्या कार्यक्रमाची पत्रिका मी काढली होती..मी अक्कलकोट संस्थानचा मानकरी आहे..
❤❤❤
श्री स्वामी समर्थ
आम्हाला अभिमान आहे पिलीव कर असल्याचा .
!! श्री स्वामी समर्थ. !!
Shree Swami Samarth 👏🌹
शीर्षक बघून लोक पूर्ण व्हिडीओ बघतात... शाप काय आहे, तो कुणी दिला हे सांगितलेच नाही...
शाप अस म्हणू शकत नाही,पण आज जेवढे संस्थान आहेत ते सगळे निर्वंश आहेत,आणि ते दत्तक गादीने च चालवावे लागतात
खाशाबा आबंचा वाडा सासवड माझ्या वाड्यासमोर आहे मी पुरंधरे .मिन्आक्का आक्काना फार चागली ओळखते अक्कलकोट दर वशॅ येतो
🙏 SHREE SWAMI SAMARTH 🙏
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मित्रानो श्राप हा शब्द हिन्दी आहे,मराठी मध्ये त्याला शाप म्हणतात ,कारण पुर्वी जेव्हा जो कुणी अधिकारी व्यक्ती शाप देत असत तेव्हा त्याच्या कडुन उशाप द्या असे म्हणत.
Bhakt nivaas madhe khup rates घेतात पण तशा सुविधा नाहीत मग शाप लागणारच ना लुटारू आहेत हे लोक आम्ही स्वामी कडे पाहून करतो खर्च
ते अन्नछत्र वाले राजे वेगळे....त्यांचा आणि ह्यांचा काही संबंध नाही, हे खरे राजे आहेत. भक्त निवास हे स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर समिती चे पूर्वापार चे विश्वस्त इंगळे हे चालवतात, अन्नछत्र वाले भक्त निवास हे जनमेजय राजे भोसले चालवतात... ज्यांना अक्कलकोट राज संस्थानात काही अधिकारी नाहीत. हे मालोजीराजे भोसले दत्तकविधी नंतर मालोजीराजे हे Purest वंशज आहेत अक्कलकोट संस्थान चे
ते अन्नछत्र वाले राजे वेगळे, त्यांना अक्कलकोट राज संस्थानात काहीही अधिकार नाहीत. दत्तक विधी नंतर ह्या पॉडकास्ट मधल्या मालोजीराजे हे संस्थान चे Purest वंशज आहेत. अन्नछत्र वाले जनमेजय राजे हे Purest नाहीत. अक्कलकोट laa 2 भक्तनिवास आहेत एक वटवृक्ष मंदिर समितीचे एक भक्त निवास आहे जे जनमेजय राजे चालवतात त्यांच्या प्रायव्हेट जागेवर. ते private च आहे,त्याचा संबंध स्वामी समर्थ मंदिर ह्यांच्याशी नाही, आणि दुसरे भक्त निवास हे वटवृक्ष मंदिर समितीचे आहे ते रेल्वे स्टेशन रोड ला. त्याचाही संबंध अक्कलकोट chya ह्या राजांशी नाही.
अहो दादा ह्यांचं अजून भक्त निवास च काहीही संबंध नाही, भक्त निवास वेगळ्याच आहे ..
समाधी स्थळी पण शास्त्री लोक स्वामीं च दर्शन घेऊ देत नाहीत... पैसे दिले तर समाधीजवळ जाऊ देतात त्यामुळं सामान्य भावीक दर्शन दुरून घ्यायचं म्हणलं तरी शास्त्री आणि पैसे देऊन आत गेले ले भाविक या मुळे स्वामीं ची समाधी दर्शन सुद्धा होत नाहीं..... असं भासवून देतात कि पैसे द्या दर्शन घ्या.. हे बंद व्हायला हवं... काही तरी कायदा लागू झाला पाहिजे
@@Om..12345 दादा ते अभिषेक पूजा केले जातात तिथे अभिषेक पूजा अर्चना झालं ना मग समाधीचं दर्शन घडते
#पिलीव संस्थान ऐतिहासिक वारसा.....
Piliv sansthan details
🙏 श्री स्वामी समर्थ
आपल्या माध्यमातून जर सूर्य मनी चे दर्शन द्यावे ही विनंती
राजाचे कुर्ले घराण्याची माहिती सांगा... कोण होते तिकडून दत्तक कसे गेले तिकडे माने कुठून आले.. का ते मूळचे तिथलेच ..
जन्मेय राजे विजय सिंह कोन आहे आणि अक्कल कोट रॉयल फैमिली चा त्यांचा काय संबंध
अक्कल कोट स्वच्छ ठेवण्यासाठी जरा प्रयत्न करा महाराज 🙏
भक्त निवास हे वेगळ्या ट्रस्टचे आहेया राजाचा काय संबंध नाहीये
शाप हा शब्द आहे, श्राप नाही
Atishay aswachha parisar bhaktnivas madhye .
Swamiaai
Raje , Swami maharajanchi murti ubhi banvnar ki basleli , basleli murti banva shkyato
Pure blood आणि impure blood 😂😂😂 काय विषय आहे हा!!! मी खूप प्युअर ब्लड वाला आहे म्हणजे नक्की काय?प्युअर ब्लड वाल्यांच्या रक्तामध्ये सोनं बिन सापडतं का भावा! अभिमान वाटतो आम्ही लोकशाहीमध्ये जगतो याचा.. आमच्या पूर्वजांनी राजेशाही मध्ये काय भोगलं असेल ठाऊक नाही.
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अशी म्हण आहे... खरचं ही मत ऐकायला विचित्र वाटतातं पण त्यांची पार्श्वभूमी पण लोकोत्तर आहे ही जाणीव असू द्या.... तुमच्या पूर्वजांना मान दिला असेल तर तो मिरवायचा तुम्हाला हक्क असतो नसेल तर अन्यायग्रस्तची भावना असते पण हे काही प्रमाणातच असतं जगरहाटीत ही लोक तुम्ही लोक सर्वसामान्य माणसंच आहात हे मान्यच केले पाहिजे....
Te swatals pure bl smjt Astil tr tumhala prob ky...
Pure.. impure असा शब्दशः अर्थ घेऊ नये. अर्थात तुम्ही तेव्हढे समंजस असालच..याचा अर्थ एवढाच आहे की blood मध्ये genes आणि DNA जे आहेत ते मूळ वंश फॅमिली मधून पुढे आले आहेत..त्याचा जातीयवाद याच्याशी काहीही संबंध नसावा ... जर एखाद्याने तिरकस विचार करायचा ठरवले तर कुणी थांबवू शकत नाही...
Pure blood means, bloodline. Hope u will understand indeed if u want to.
Past is past... this is lokshahi...
Blood pure...😂
Rajya gel tari hyanchi rajeshahi chaluch...
ममु,आका मिन्ना,आक्का मोठ्या आजीसाहेब नागद्याच्या लहान मावशी पाटणकर आजीसाहेब घरच्यासारखेच आहेत
15 aug 1947 la rajeshahi sampali bhava, bharata madhe lokshahi ahe.
कुळ आहे त्यांचे आणि आम्हा हिंदूंना त्यांचा आदर आहे.
तु कशाला तोंड मारत आहे जळून घेऊन.
रूढार्थाने संपलीये पण लोकशाहीने दिलेले नेते राजेच असल्याचे भासवतात😂😂😂
पिलीव🎉🎉
Game of thrones चा feel आला 😅
😂😂😂
खूप कुतूहल आणि उत्सुकता आहे..पण टायटल प्रमाणे विषया वर चर्चा झाली नाही ..
Thanks for saving time
Piliv malshiras talukyat ahe
@@mmdmmd6723 तुम्हाला कुणी विचारलं नाही साहेब.. तरी धन्यवाद
माझ्या वडिलांनी सुद्धा सांगितले होते, ते या विषयी सांगायचे. कदाचित ते कट केले असावं
thx
दादा, कार्यक्रम मराठी आणि प्रभाव हिंदीचा असं का ? 'शाप' 'श्राप' पेक्षा काय कमी 'भारी' वाटतं का म्हणायला ?😂 श्राप कुठून आलं मधेच ? 😂
महाराजाची जिब जरा जड आहे वाटत
@@suhaschindarkar5169 🤣🤣🤣
😂😂😂😂😂😂
@@suhaschindarkar5169 जिब नाही हो.....जीभ
वाटत नाही....वाटतं
महाराजाची नाही...महाराजांची
Are researchers ne pan sangitla ahe ki, khup jawal chya natya madhe lagn karu naye, next generation pahije tevdhi changli hot nahi mhane, hindu n madhe same gothra aslelya n ch lagn karayla sudha bandi ghatali ahe, ata yanchya ai pan Bhosale ani wadil pan Bhosale, kay bolnar
इंग्रजी बोलतात ते😂
Piluv kuthe आहे
पिलीव संस्थान कुठे आहे
काय pureआणि impure करताय कर्तुत्व काय
आपण सामान्य माणसं जातीय सर्टिफिकेटस नाचवत एडमिशन च्या लायनीत, लग्नासाठी मेळाव्यात टेंभा मिरवत नसतो काय? पगारी मन्सबदारी दाखवत प्रतिष्ठेचे लोभ दाखवत लग्न ठरवत नसतो काय? ही राजेंमंडळी आयुष्यभर हीच टेंभा मिरवत जगतात... 😂😂😂
Shrap hach ki bhosale na datak ghun gadi chlalavavi lagali .adhi pan n atta pan ...yech sagital story madhe shree Swami Samarth
Marathi madhe SHAAP mhantat SHRAAP nahi.
श्राप नाही हो.....शाप
😂😂😂😂Suddha marathi madhe shrap ch boltat
दोन्ही बरोबरच😂
कमाल आहे @@dippatil6697
श्राप की शाप? कारण आम्ही शाळेत शाप हाच शब्द शिकलो आहे. जसे, शापित जीवन, एका शापाने कर्णाचे आयुष्य बरबाद झाले. इत्यादी इत्यादी.
श्री स्वामी समर्थ
स्वामी हो
Maratha shudra jati hai,pawar maratha bhi shudr hai inke purvaj Sambhu Singh Parmar ki dusri patni mahalsabi thorat se jo putra utpan hui usse Rajputon ne nahin apnaya magar maratha jati ke logon ne apnaya-aaj vo dhar aur dewas ke maratha raja aur supa village main maratha 96k community ka part h
Book :Parmars of abu chandravati by V.S Shrivastvya
श्री स्वामी समर्थ