राजस्थानी रेकॉर्डसनुसार आग्र्याहून सुटका भाग १| Agryahun Sutka From Rajasthani Records Ep 1|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 413

  • @historyofthemarathas
    @historyofthemarathas  Місяць тому +11

    'राजस्थानी कागदपत्रातली' आग्र्याहून सुटका भाग २ खालील लिंकवर:
    ua-cam.com/video/-ymckoSTsKY/v-deo.htmlsi=6XS9JAKODZJW-Pui
    राजस्थानी रेकॉर्डस् नुसार 'आग्र्याहून सुटका' या प्रकरणाचा तिसरा आणि शेवटचा भाग खालील लिंकवर:
    ua-cam.com/video/18e5p3R63Cc/v-deo.html

  • @manoharkhamkar3432
    @manoharkhamkar3432 Місяць тому +35

    अशी ही तरुण पिढी जेव्हा महाराजांच्या गोष्टी पुढच्या पिढीला या श्रद्धेने सांगून पुढची पिढी घडवू शकते.
    M

  • @kss2405
    @kss2405 Місяць тому +64

    किती ही वेळा ऐकलं तरी समाधान होणार नाही असे हे शिव चरित्रातील पर्व.
    जय शिवराय.
    🙏🙏

  • @babanrode810
    @babanrode810 Місяць тому +16

    आभाळभर कर्तृत्व असणार्या माझ्या राजाचं कौतिक कुणीही, कसेही सांगो मन भरून पावणारच..
    हो... आणि छातीही अभिमानानं फुलणार..
    ❤️💫❤️

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 Місяць тому +24

    श्री. शिवराय आणि औरंगझेब यांच्या भेटीचं इतकं सुंदर वर्णन आजवर कोणीच सांगितलं नसेल बहुदा, तेही खुप अभ्यासुन , व्वा बहुत खुब

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 Місяць тому +63

    खूप छान तुमच्या सारख्या तरुणांनी जर अशा चर्चा सुरू केल्या तर महाराष्ट्र आणि मराठी तरुण यांचे भविष्य उज्जवल आहे.

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  Місяць тому +1

      🙏🏽

    • @vijayawagh2597
      @vijayawagh2597 Місяць тому

      खूपच सुंदर अप्रतिम परिणाम कारक प्रसंग नजरेसमोर उभा राहतो

  • @Abhay_Rudrawar
    @Abhay_Rudrawar Місяць тому +30

    आपण सांगितलेली सर्व कथा ही खूप अप्रतिम आहे. खूपच उत्कंठावर्धक पद्धतीने आपण सर्व कथन केले आहे. गमतीचा भाग म्हणजे ही सर्व कथा बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रात जशीच्या तशी आलेली आहे. याचा एक एक शब्द मला मुखपाठ आहे

    • @gitanjalispoetry7000
      @gitanjalispoetry7000 Місяць тому +1

      शिवरायांवरच माझही वाचन बरंच आहे, त्यामुळे कदाचित, मलाही यातलं बरंच काही माहित आहे, असं वाटतं होते

  • @dattatrayamohite8227
    @dattatrayamohite8227 Місяць тому +38

    खूप खूप कालावधी नंतर निर्भेळ असा छत्रपति शिवाजी महाराज यांचे परम प्रतापी कार्य ईतिहास ऐकायला मिळाला

  • @yogirajkharat1721
    @yogirajkharat1721 Місяць тому +14

    महाराजा बदल चर्चा होणे फार जरुरी आहे त्यामुळे नवीन पिढीला महाराजा विषवि माहिती मिळेल आता वाचण संस्कृती लोप
    पावत चाललि आहे खूप खूप धन्यवाद.

  • @vineshtambade8287
    @vineshtambade8287 4 дні тому

    अप्रतिम....वर्णन.... संपावे असे वाटच नाही......❤

  • @shadowff2347
    @shadowff2347 Місяць тому +15

    भरपूर समाधान वाटले इतिहास भरपूर अभिमान वाटतो महाराजांच्या सर्व च्या सर्व पराक्रमांचा 👏👏👏👏👏

  • @9986583640
    @9986583640 Місяць тому +6

    अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक पुराव्यांच्या आधार घेत केलेली चर्चा!

  • @shailajak3734
    @shailajak3734 Місяць тому +14

    असे महाराज परंत होणे नाही. आपण नशीबवान कि या मातीचा स्पर्श आम्हाला झाला.

    • @vasundharalad4234
      @vasundharalad4234 Місяць тому

      Nusta sparsh nahi hindu dharm vachala. Vijapur che sultan Hyderabad che nizam Maharashtra chya darat ubhe hote.

  • @bharatibandal341
    @bharatibandal341 Місяць тому +5

    किती सात्विक वाटत आहे हे बोलणे.. राजांचा ईतिहास हा सात्विकतेतून स्फूर्ती कडे घेऊन जातो... ❤❤❤

  • @makarand63
    @makarand63 Місяць тому +12

    आग्र्याहुन सुटका हा यशाचा परमोच्च बिंदू आहे. सर्व आपमान हा सहन केला तो पुढच्या प्रसंगांची तयारी होती. आग्र्याला जातानाच त्यांनी परत कसे यायचे याची पुर्ण तयारी करुनच गेले होते.

  • @rahultasambad4022
    @rahultasambad4022 Місяць тому +4

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीची खुप सुंदर माहीती दिली .

  • @vishnukadam6256
    @vishnukadam6256 11 днів тому

    जगामधील 8 व आश्रय म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज🙏🚩🙏

  • @kajushimpi
    @kajushimpi Місяць тому +2

    मस्त वहवह मस्त far chan sahile छत्रपति शिवाजी महाराज

  • @gandhar10
    @gandhar10 Місяць тому +5

    नमस्कार, लहानपणापासून हा इतिहास ऐकत, वाचत आहे पण त्यातील नाविन्य कमी होत नाही. काही वर्षांपूर्वी आग्र्याहून सुटकेचा आणि रशियन कथेचा एक अदृश्य धागा सापडला. त्याचा उल्लेख आणि समावेश डिसेंबर २०२४ मध्ये होणाऱ्या बेलारूस कल्चरल सेमिनार मधे पहिल्यांदाच केला आहे.
    खूप नवीन माहिती मिळाली आज. मनःपूर्वक धन्यवाद.

  • @historyofthemarathas
    @historyofthemarathas  Місяць тому +156

    'राजस्थानी कागदपत्रातली' आग्र्याहून सुटका भाग १ याला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. औरंगजेबाच्या दरबारात सिंहगर्जना केल्यानंतर महाराज आग्र्याहून कसे सुटले? ते लगेच पेटाऱ्यात बसून सुटले का त्यांनी काही अर्ज केले? महाराजांना जीवे मारण्याचा काही प्रयत्न झाला का? पाहूया दुसऱ्या भागात. विडिओ या शुक्रवारी १ नोव्हेंबर २०२४ ला.

    • @milindchitrao7215
      @milindchitrao7215 Місяць тому +5

      तुम्ही दोघांनी घातलेले टी शर्ट कुठे मिळतील? सर्व वर्णन उत्कृष्ट आणि प्रसंगांना धरून..👍

    • @dhondiramshedge7265
      @dhondiramshedge7265 Місяць тому +7

      We are waiting for part ll

    • @umeshraul5481
      @umeshraul5481 Місяць тому +2

      Namaskar

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  Місяць тому +3

      @@milindchitrao7215 डोंबिवली येथे तर्फे नावाचं दुकान आहे तिथे हे T-Shirts मिळतात. धन्यवाद.

    • @satishmarne5271
      @satishmarne5271 Місяць тому +2

      p😍😊😊

  • @Bajnahi
    @Bajnahi 20 днів тому +2

    श्री. पुरंदरेंच्या पुस्तकात ही हे सारे संदर्भ आले आहेत.आता त्यांचा मुळ माहिती स्त्रोत उजेडात आला.

  • @ShashikantLad-sp3qp
    @ShashikantLad-sp3qp Місяць тому +2

    सह्याद्रीचा वाघ म्हणजे साक्षात आई जगदंबेचा पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज

  • @dilippawar8258
    @dilippawar8258 Місяць тому +2

    व्हिडिओ तर अप्रतिम आहेच! श्रोत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा अति उत्तम !

  • @prashantsalve8800
    @prashantsalve8800 Місяць тому

    खूपच रोचक माहिती., धन्यवाद ! महाराजांप्रति असलेला अभिमान दुगणीत झाला...

  • @bhagatemangesh
    @bhagatemangesh Місяць тому

    तुम्ही जेव्हा छत्रपती महाराजानंचा इतिहास सांगत होतात, तेव्हा माझ्या डोळ्यसमोर तो इतिहास दिसत होता. खूप छान संभाषण होते. माझ्या राजाचा इतिहास ऐकताना मन भरून आले. अशीच अजून माहिती देत रहा. आमच्या शाळेतील पुस्तकात अशी माहिती आम्ही कधीच वाचली नाही. तुमचे खूप धन्यवाद!

  • @abhianusaeesoman4182
    @abhianusaeesoman4182 17 днів тому +1

    शिवाजी महाराजांवर प्रेम नाही असा मराठी माणूस भेटणार नाही. कधी कधी खूप वाईट वाटतं की आपण त्या काळात जन्मलो नाही. असतो तर कदाचित त्यांना बघता आले असते.

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  17 днів тому

      अगदी सेम feeling आहे माझं

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 17 днів тому

      आता नेता लोकांना शिवाजीमहाराज नकोसे झालेत

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 6 днів тому

    आमचे देव म्हणजे शिवाजी महाराज

  • @shyambhutkar1537
    @shyambhutkar1537 Місяць тому

    Jai Shivji Maharaj छान माहिती . आभारी आहोत.

  • @YatinDeo
    @YatinDeo Місяць тому

    अतिशय माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि मनोरंजक विवेचन. खूप खूप धन्यवाद. ,🙏

  • @ushatathe716
    @ushatathe716 Місяць тому

    खूप सुंदर वर्णन व अतिशय अभ्यासपूर्वक केले आहे.तरुणपिढीचे खूप खूप कौतुक आहे

  • @examlogic1309
    @examlogic1309 Місяць тому +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @sunilpardale2903
    @sunilpardale2903 Місяць тому

    अप्रतिम 👌 खूपच छान असं अभ्यासपूर्ण विश्लेषण करून सांगितले. धन्यवाद 🙏जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @sameerghag5329
    @sameerghag5329 Місяць тому

    खूपच अप्रतिम माहिती अभ्यासून अगदी सौंदर्यपूर्ण वर्णन .... खूपच छान वाटले... महाराजांचे साक्षात दर्शन झाल्यासारखे वाटले..खूप खूप धन्यवाद..,🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shashikantshinde2068
    @shashikantshinde2068 Місяць тому

    अप्रतिम सुंदर विश्लेषण.... जय शिवराय 🙏

  • @tarakd6041
    @tarakd6041 Місяць тому

    अप्रतिम. सर्व घटना डोळ्यासमोर उभ्या झाल्या. जय शिवराय

  • @SureshPawar-sy7fw
    @SureshPawar-sy7fw 11 днів тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @unmeshjadhav9080
    @unmeshjadhav9080 Місяць тому +1

    सुयोग,
    तुम्ही खुप छान आणि विश्वसनीय इतिहास सांगितला आहे. त्या काळाचा विचार करता ही संपुर्ण घटना अत्यंत थरारक आणि अद्भूत आहे हे निःसंशय. महाराजांच्या सगळ्या गुणांची इथे कसोटी लागली होती. असा अष्टावधानी राजा जगाच्या इतिहासात कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही.. महाराज हे एकमेवच.
    तुम्ही खुप छान मांडलं आहे सगळं कथानक..keep it up 👍🏻
    जय शिवराय 🚩🚩

  • @shekharrevalkar6252
    @shekharrevalkar6252 Місяць тому +4

    खूप खूप धन्यवाद... खूप सुंदर

  • @VIKRANTBHANDWALKAR
    @VIKRANTBHANDWALKAR Місяць тому

    खूपच छान माहिती, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोवण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

  • @dilipvtamhankar
    @dilipvtamhankar 29 днів тому +1

    👌 'य' आवडला व्हिडिओ

  • @ShamaPujari-wc9uy
    @ShamaPujari-wc9uy Місяць тому +3

    खूप छान धन्यवाद असेच आणखीन व्हिडिओ येऊ देत

  • @ramtal1125
    @ramtal1125 Місяць тому +6

    Zabardast 🔥👌👏👍❤

    • @spp4708
      @spp4708 Місяць тому

      मला पण नेहेमी असच वाटत ... महाराजांच नशिब की त्यावेळेस social media नव्हता ज्यात खोटनाट पसरवल जात होत

  • @gajanankondhare3082
    @gajanankondhare3082 Місяць тому

    सर्व माहिती असूनही परत ऐकावेसे आणि खूप सुरेख

  • @ArunAjgaonkar-y4b
    @ArunAjgaonkar-y4b Місяць тому +5

    Some devine power was with
    Shivaji Maharaj.I am not not
    Believing in this.But when we
    Read the charecter of Shivaji
    Meharaj we have to believe it.
    But like Shivaji nobody before
    Shivaji and after him take
    Birth in Hindustan.Shivaji maharah was not a normal
    Man or king but he was beyond
    It.His personality behaviour
    Everything is beyond
    Surpassing

  • @MrVivekmane
    @MrVivekmane Місяць тому

    छान अभ्यासपूर्ण महिती, सुयोग & विराज..👍👍

  • @riddhisiddhitextiles331
    @riddhisiddhitextiles331 16 днів тому

    Chan mast

  • @geetachaukulkar2493
    @geetachaukulkar2493 Місяць тому

    अतिश सुंदर बोलतात आणि खूप महत्वपूर्ण mahiti

  • @ashokdeshpande8695
    @ashokdeshpande8695 10 днів тому

    स्वयमेव मृगेन्द्रता ❤❤❤

  • @ShashikantLad-sp3qp
    @ShashikantLad-sp3qp Місяць тому

    स्वराज्य यज्ञ खूप छान शब्द ऐकायला मिळाला

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  Місяць тому +1

      🙏🏽 मज वागशुन्यास वदवून घेण्यास आई अंबाबाई समर्थ आहे

  • @dattaj.londhe3690
    @dattaj.londhe3690 Місяць тому +9

    अग्ऱ्यातल्या या चक्कर आलेल्या बोर्डवरून 2016 मध्ये आम्ही मोठा वाद घातला होता आग्रा किल्ल्यात

  • @shamasawant4538
    @shamasawant4538 Місяць тому

    खूप छान अभ्यासपूर्ण माहिती दिली .

  • @shankarnarhe7239
    @shankarnarhe7239 Місяць тому +1

    छान संशोधनात्मक इतिहास मांडलात . धन्यवाद !

  • @sadananddingare-kr4ci
    @sadananddingare-kr4ci Місяць тому +6

    जय शिवाजी, ऊत्तम वागयज्ञ् 🙏👍👍

  • @DB-MH11
    @DB-MH11 Місяць тому

    खुप सुंदर 👌🏻

  • @mohanshingte9013
    @mohanshingte9013 Місяць тому +2

    खूप सुंदर!

  • @ShashikantLad-sp3qp
    @ShashikantLad-sp3qp Місяць тому

    खूप अप्रतिम... 🙏🙏🙏🙏🙏

  • @jalindarsalunke5298
    @jalindarsalunke5298 Місяць тому +3

    खुप छान विश्लेषण

  • @ByteBurstAcademy
    @ByteBurstAcademy 22 дні тому

    Very informative.. Thank you

  • @kumudgadgil410
    @kumudgadgil410 Місяць тому

    छान सुस्पश्ट. सांगीतले आहे

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx Місяць тому

    विषय खूप छान निवडला विश्लेषण चांगले वाटले 🎉🎉 धन्यवाद

  • @atulyelbhar8821
    @atulyelbhar8821 Місяць тому

    किती विस्तृत वर्णन नवीन वळणाने केले आहे सांगायची शैली देखिल सुंदर आहे तुमच्या सारखे अजुन संशोधक व्हावे आणि नव नवीन गोष्टी शोधून सांगाव्यात ह्याच शुभेच्छा

  • @AnandShidture
    @AnandShidture Місяць тому +3

    अप्रतिम विश्लेषण

  • @KokaniZ
    @KokaniZ Місяць тому

    खुपच छान ❤❤❤

  • @nikhiljambhale1118
    @nikhiljambhale1118 Місяць тому

    Sudar explantion 👌👌

  • @sangramgaikwad1545
    @sangramgaikwad1545 Місяць тому +3

    छान ❤️उपक्रम, keep up with the good work सदैव ashirw

  • @sunilsolase6373
    @sunilsolase6373 Місяць тому

    खुप छान व अभ्यासपूर्ण माहिती सांगितली, धन्यवाद 🙏

  • @GaneshSawant-k6f
    @GaneshSawant-k6f Місяць тому

    Chatrapati Shivaji Maharaj ki jay ❤

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 Місяць тому +2

    लय भारी!

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 Місяць тому

    खूप सुंदर विषय निवडला,धन्यवाद!

  • @gitanjalispoetry7000
    @gitanjalispoetry7000 Місяць тому

    बहुतेक गोष्टी माहीत होत्या, पण ऐकतच राहावं असं वाटत होतं. खूप चांगल्या पद्धतीने, सरळ सोप्या भाषेत सांगीतले.

  • @1772-k9j
    @1772-k9j Місяць тому +1

    एकच नंबर

  • @JayJadhav-t3c
    @JayJadhav-t3c Місяць тому

    Jay shiray
    Shivrayshivray Baba ji Jai shivra

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 Місяць тому +6

    शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत कुणीही शौऱ्याशाली राजा निर्माण झाला नाही महाराजांनी मराठी शाही टिकवली ती आतागायत.,🎉

  • @minun7828
    @minun7828 Місяць тому

    Utkrushtha
    Apratim
    Thararak
    Aflatoon 👍👏

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 Місяць тому +3

    अभिनंदन अभिमान आहे तुमचा

  • @awesomeadi8927
    @awesomeadi8927 Місяць тому

    kay bhari vattay sagla aikun ... ha video jastit jast lokanaprent pohochava ...

  • @shubhadabharambe7860
    @shubhadabharambe7860 Місяць тому

    किती sunder varnan kele आहे,अंगावर काटे yetat aiktana,dolyansamor ubhe राहते सगळे,Chatrapati Shivaji maharaja yana manacha mujara

  • @dattatrayamohite8227
    @dattatrayamohite8227 Місяць тому +11

    शिवरायांचा आठवावा प्रताप आठवावे रूप सापेक्ष या भूमंडळी

  • @amazingindia6880
    @amazingindia6880 Місяць тому +2

    Suyog thanks for such micro details...

  • @geetachaukulkar2493
    @geetachaukulkar2493 Місяць тому

    अतिश सुंदर बोलतात आणि खूप महत्वपूर्ण माहिती

  • @sunila3743
    @sunila3743 Місяць тому

    Jai Bhawani Jai Shivaji ❤

  • @vinayakkshirsagar4251
    @vinayakkshirsagar4251 Місяць тому +2

    तरुणाई समोर आपण अधिक चांगल्या प्रकारे छत्रपतींचे विचार, चरित्र आणि चारित्र्य चांगले मांडता हात. डटे रहो.
    अभिनंदन.

  • @dadasahebingale5667
    @dadasahebingale5667 Місяць тому

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jay. Maharajacha vicharanche, Aharanche 1% jari anusaran Kele tari Janteche kalyan hoil. Samajyamadhye soukhaya Nandel. people from outside our country are still studying valuable thinking through historical papers available & implementing these thoughts. Only thing is that somebody should try to rememberise these through media. And you are doing the Same. Thank you very much. Good effort. Keep it up.

  • @maheshbhosale8543
    @maheshbhosale8543 Місяць тому +1

    खुप छान माहिती दिली

  • @rgondikar1130
    @rgondikar1130 Місяць тому +11

    सह्याद्रीचा सिंह कोणत्या मार्गाने राजगडावर परत आला त्या बद्दल काही माहिती आहे का

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  Місяць тому +3

      हो पुढील भागात 😊 या शुक्रवारी

    • @anandtarang1872
      @anandtarang1872 Місяць тому

      साधू कादंबरी वाचा सर.. नितीन थोरात
      यांची.

  • @sunilbaba1789
    @sunilbaba1789 Місяць тому +3

    अरे बाबांनो,, लोकांना वाटले कोण आहे बाबा हा, जादुगार वगैरे तर वाटलेच पण राजे अवतारी पुरुष आहेत असे सुध्दा धार्मिकता,, समकालीन तुकोबा,, समर्थ रामदास वगैरे ------------------

  • @prasadkulkarni2329
    @prasadkulkarni2329 Місяць тому

    खूपच सुंदर

  • @prachijoglekar2583
    @prachijoglekar2583 Місяць тому +5

    Details are nicely presented

  • @dishasamant6748
    @dishasamant6748 Місяць тому

    खूपच छान माहिती.

  • @saritalimaye1052
    @saritalimaye1052 Місяць тому +3

    खूप छान. माझा मुलगा इतिहासा चा अभ्यासक आहे. शिवाय व्याख्यान देतो. ऑनलाईन आणि ऑफलाईन. खरा इतिहास समजून सांगणे हे करायला च हवे.

  • @vinodwashikar2430
    @vinodwashikar2430 Місяць тому

    सर तुम्ही सर्व खरे सांगता अहात आम्हाला खूप भारी वाटतय आपण या गोष्टी वर पुस्तके लिहली असतील तर त्यांची नांवे सांगावीत आम्ही ति घेऊ हि विनंती🙏

  • @RameshGhodkepatil
    @RameshGhodkepatil Місяць тому

    चांगली माहिती देत आहात

  • @Aitihasik_Maval_Prant
    @Aitihasik_Maval_Prant Місяць тому

    सुंदर विवेचन

  • @ashokshitole8702
    @ashokshitole8702 Місяць тому

    Good

  • @sanjivharolikar4840
    @sanjivharolikar4840 Місяць тому

    अतिशय सुंदर,अभ्यासपूर्ण विवेचन .फक्त एक नम्र सूचना -शेंबेकर साहेबांपुढील माईक .खूपच कान देउन ऐकावे लागतेय

    • @historyofthemarathas
      @historyofthemarathas  Місяць тому

      पुढच्या दोन्ही videos मध्ये याची काळजी घेतली आहे 🙏🏽 धन्यवाद.

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh Місяць тому

    जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @narasinhajoshi5533
    @narasinhajoshi5533 Місяць тому +2

    श्री.मोगरे व श्री.राम नाईक यांना नमस्कार.

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र Місяць тому +1

    ❤️ माझे राजे ❤️

  • @dilipgaikwad5919
    @dilipgaikwad5919 Місяць тому +1

    Bhaiya great

  • @prakashpatil-sg2sm
    @prakashpatil-sg2sm Місяць тому

    छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजारा