Note: आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया हेडफोन चा उपयोग करून व्हिडिओ पहावा. मी हा व्हिडिओ Editing करताना हेडफोन चा उपयोग केला होता त्यामुळे background music चा आवाज चुकीने थोडा वाढलेलं आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙇या झालेली समस्या साठी मी दिलगीर आहे🙇
या व्हिडिओ मध्ये दाखवलेला राजवाड्याच्या आतील भाग हा जुन्या व्हिडिओ मधून घेतलेला आहे. कारण सध्या कोरोना चा काळ सुरू असून हे राजवाडा बंद करण्यात आलेला आहे. पर्यटकांनसाठी हा राजवाडा गौरी गणपतीच्या सणाला 1 दिवसासाठी सुरु करण्यात येणार आहे.
सदरहू संग्रहालय मध्ये अतिशय मूल्यवान शास्त्रे असून पाहिजे तसा संग्रहालयाचे विकास झाला नाही सदरहू संग्रहालय महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या कडे सुपूर्द kelntr संग्रहालयाचे v परिसराचे खूप विकास होईल जुना राज वाड्याचे पण खूप विकास होईल शासनाकडे सुपूर्द केल्यानंतर संग्रहालय खूप प्रसिद्धी मिळेल व पर्यटकांची संख्या वाढेल
2-3 varshan purvi akkalkot yethe aalo hoto. Old palace barobar new palace pan baghitla . Vait ya goshticha vatla ki itihaas sambhalta aala nahi aakalkotkarana . New palace chya baher dukkar firat hoti . ani new palace madhe jo fattehsingh Maharaj yancha jo shashtra sangraha aahe tya var evdhi dhul hoti ki vicharu naka .very poorly managed . I hope somebody from authority will note this 🙏🙏
सध्या परिस्थिती अक्कलकोट एक पर्यटक स्थळ नाहीये. स्वामी समर्थ महाराज मुळे भक्त अक्कलकोटात येत आहेत. जेव्हा अक्कलकोट एक पर्यटक स्थळाच्या स्वरूपात उभराहिल तेव्हा अक्कलकोट राजवाड्याचे सुधारणा होईल
Note: आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया हेडफोन चा उपयोग करून व्हिडिओ पहावा. मी हा व्हिडिओ Editing करताना हेडफोन चा उपयोग केला होता त्यामुळे background music चा आवाज चुकीने थोडा वाढलेलं आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙇या झालेली समस्या साठी मी दिलगीर आहे🙇
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री राम कृष्ण हरी जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Nice video
सर अक्कलकोटच्या राजघराण्याविषयी पहिल्यापासून माहितीवर एखादा व्हिडिओ बनवा
Khupe chan
Mahiti chaan aahey.
Dhanyawad!
Very nice
Mi pan akkalkot madye rahatoo
अक्कलकोटच्या राजघराण्याविषयी माहिती द्या 🙏🙏
Shree swami samarth maharaj parsan
Nice video bro😍😍
🥰🥰 nice
Namma uru akkalkot..can u upload in kannada audio
Yes but it's very difficult UA-cam Dual Audio is not supported. So I can try to open new channel to upload any language
या व्हिडिओ मध्ये दाखवलेला राजवाड्याच्या आतील भाग हा जुन्या व्हिडिओ मधून घेतलेला आहे. कारण सध्या कोरोना चा काळ सुरू असून हे राजवाडा बंद करण्यात आलेला आहे.
पर्यटकांनसाठी हा राजवाडा गौरी गणपतीच्या सणाला 1 दिवसासाठी सुरु करण्यात येणार आहे.
सदरहू संग्रहालय मध्ये अतिशय मूल्यवान शास्त्रे असून पाहिजे तसा संग्रहालयाचे विकास झाला नाही सदरहू संग्रहालय महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या कडे सुपूर्द kelntr संग्रहालयाचे v परिसराचे खूप विकास होईल जुना राज वाड्याचे पण खूप विकास होईल शासनाकडे सुपूर्द केल्यानंतर संग्रहालय खूप प्रसिद्धी मिळेल व पर्यटकांची संख्या वाढेल
🥰🥰
Mag ha rajwadyat kahi thode durusti karawi
Comentery पेक्षा music far loud आहे.
कृपया आपण हेडफोनचा उपयोग करून व्हिडिओ पहावा ( हा व्हिडिओ Editing करताना हेडफोनच्या मदतीने Edit केलेला आहे)🙏🙏🙏🙏🙏🙏
Akkalkot madhe Rajwada kaa aahe??
Kontya rajane bandhla ??
Kiti kharcha aala ??
Rajwada bhagna awastet kaa aahe ???
History missing aahe video madhe
2-3 varshan purvi akkalkot yethe aalo hoto.
Old palace barobar new palace pan baghitla .
Vait ya goshticha vatla ki itihaas sambhalta aala nahi aakalkotkarana .
New palace chya baher dukkar firat hoti .
ani new palace madhe jo fattehsingh Maharaj yancha jo shashtra sangraha aahe tya var evdhi dhul hoti ki vicharu naka .very poorly managed .
I hope somebody from authority will note this 🙏🙏
सध्या परिस्थिती अक्कलकोट एक पर्यटक स्थळ नाहीये. स्वामी समर्थ महाराज मुळे भक्त अक्कलकोटात येत आहेत. जेव्हा अक्कलकोट एक पर्यटक स्थळाच्या स्वरूपात उभराहिल तेव्हा अक्कलकोट राजवाड्याचे सुधारणा होईल
आपण आपल्या चॅनेल ववरील latest videos पहा त्यावर माहीत दिलेले असेल.
अक्कलकोट चा राजवाडा हा राजवाडा नसून राजवाड्याचे प्रतिनिधिक स्वरूप आहे, खरा राजवाडा तर खैराट मध्ये आहे .
Music mule kay bolta Jarabhee naahee Samjat
Chuka kadu noko Anna sagla lagech changla hot nasto hotat thoda thoda chuka
Music khup aahe
हेडफोन चा वापर करून व्हिडिओ पहावा.
Tuhmala Boln pn Jamat Naahe Ardvat Ardvat Bolta
Information kami hoti ani mazyajal garjecha saman navhate ( mic, changla mobail, etc ) attache new videos bg thoda sudhar kelo
Nice video