लंपट किंवा बाईलवेडा नाय, निळू फुले खऱ्या आयुष्यात लय सच्चा माणूस होता | Nilu Phule Biography

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 118

  • @ramdasfurade
    @ramdasfurade Рік тому +17

    सिनेसृष्टीतील एक नंबरचे खलनायक पण खऱ्या जीवनातील आदर्श नायक म्हणजे निळूभाऊ फुले.

  • @machindrapatil5515
    @machindrapatil5515 Рік тому +13

    आमच्या आटपाडी तालुक्यावर टेंभू योजनेच्या माध्यमातून निळु भाऊंचे अनंत उपकार झालेत.अशा महान कलाकारास शतशः प्रणाम.

  • @Party_Line
    @Party_Line Рік тому +18

    निळू भाऊंनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघात काम करून आंबेडकरी चळवळ जपली हे व्हिडिओ बनवणारे महाशय सांगायला विसरले, असो. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता कधीही आंबेडकरी कार्यकर्त्याला विसरत नाही.
    निळूभाऊंना आदरांजली 💙💐
    निळू भाऊ खरा खुरा मोठ्या मनाचा माणूस होता 🙏

    • @akashbankar6331
      @akashbankar6331 Рік тому +1

      ही गोष्ट अगदीच बरोबर आहेत

  • @geetakamble3274
    @geetakamble3274 3 місяці тому +2

    अतिशय उत्तम कलाकार....
    माणसाला माणूस म्हणून जोडणारा माणूस.
    म्हणून महाराष्ट्रात त्यांची मोठा माणूस म्हणून ओळखले जाते.

  • @jitendrasavane8178
    @jitendrasavane8178 Рік тому +69

    असा कलाकार ज्यांना मला भेटायची इच्छा अपूर्ण राहिली... ह्याची मला मरेपर्यंत खंत राहिली 🙏

  • @prakashdalvi5494
    @prakashdalvi5494 Рік тому +22

    सिंहासन मधील दिघू टिपणीस अप्रतिम, मोठया मनाचा माणूस

  • @SagarJadhav-bn7bi
    @SagarJadhav-bn7bi Рік тому +33

    असा माणूस कुठेच भेटणार नाही

  • @realindian278
    @realindian278 Рік тому +14

    छान माहितीपूर्ण विश्लेषण.... निळूभाऊ म्हणजे राॅयल माणूस.....

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 Рік тому +7

    निळू भाऊं सारखा कलाकार मराठी चित्रपट सृष्टीला लाभला हे खुप मोठ भाग्य आहे.

  • @sanjaymulik1071
    @sanjaymulik1071 Рік тому +9

    महाराष्ट्राची शान आहे निळू फुले सर.

  • @sandeepjadhav9044
    @sandeepjadhav9044 Рік тому +11

    कलाकार म्हणून तर होतेच पण माणूस म्हणूनही निळूभाऊ महान होते

  • @bj1710
    @bj1710 Рік тому +17

    संघात भेद भाव होतो हे महत्त्वाचं😂👍

  • @MostlyMore.
    @MostlyMore. Рік тому +5

    निळू भाऊं सारखा खलनायक कुणीही साकारू शकत नाही.. 🤜🏼🤛🏼

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Рік тому +14

    अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच ❤

  • @PrashantSawant-g5o
    @PrashantSawant-g5o Рік тому +21

    कुठे तो सोमय्या आणि कुठे निळूभाऊ. निळूभाऊ च सामाजिक काम बघितला ना तुम्ही थक्क व्हाल. असं व्यक्तिमत्त्व मराठी चित्रपटात लाभले हेच भाग्य. 🎉
    अन् ते कुत्र तोत्र गुजराती खानदान हांडगा 😮😮

  • @vishwarajdeshmukh4741
    @vishwarajdeshmukh4741 Рік тому +1

    निळूभाऊंची सर्वात सशक्त भूमिका म्हणजे सिंहासन चित्रपटातला राजकीय तमाशा अनुभवून अस्वस्थ असणारा पत्रकार आणि सामाजिक बांधिलकी जपणारा विचारवंत पत्रकार ❤

  • @rajendrakshirsagar7105
    @rajendrakshirsagar7105 Рік тому +6

    छान माहिती दिली भाऊ एक नंबर असा कलाकार होने नाही ❤❤❤❤❤😊😊😊😊😊

  • @Deedu217
    @Deedu217 Рік тому +6

    The greatest actor of all time🙌 jj college of arts madhe painting ahe..thank you team vishaych bhaari👍

  • @sahebraodahake1234
    @sahebraodahake1234 Рік тому +8

    निळू भाऊंनी मानाचा मुजरा

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 Рік тому +7

    ग्रेट माणुस होते निळु भाऊ सर...

  • @prakashmali2925
    @prakashmali2925 Рік тому +4

    He was really a great human being ❤ Nilu fule sir 🙏🙏

  • @abhijeetruikar1548
    @abhijeetruikar1548 Рік тому

    आसा कलाकार होणे शक्यच नाही ❤❤❤

  • @tilakmandaogade8621
    @tilakmandaogade8621 Рік тому

    मी एकदा भेट घेतली, राजकारण गेलंन चुलीत नाट्य प्रयोगाचे वेळी भेट मिळाली.
    खरेच अगदी साधा आणि मोठा माणूस.

  • @pradeepshinde3010
    @pradeepshinde3010 Рік тому +3

    मोठा व महान माणूस 🙏🙏🙏

  • @VasundaraJagtap
    @VasundaraJagtap Рік тому

    खूपच . दर्जेदार . प्रेझेन्टेशन ..👌💯👍🙏🙏🌹♥️🌹🙏🙏🌺🌺🌹♥️🌹

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Рік тому +1

    खुप छान ऐपीसोड आहे😊

  • @sandipmahajan4244
    @sandipmahajan4244 Рік тому

    खूप छान माहतीपूर्ण विश्लेषण

  • @sanjaynerlekar8340
    @sanjaynerlekar8340 Рік тому +7

    राजा माणूस

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 8 місяців тому +1

    खुप महान कलाकार 👌👌👌👍👍🙏🙏🙏

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl Рік тому

    Nilu bhaunchi Sahyadri var asnari mulakhat saglyanni bgha 👍🏼👍🏼

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 Рік тому +1

    एक मात्र खरं की महिला मंडळ निळू फुले यांना शिव्या देत असायच्या 😅

  • @vikasshinde3781
    @vikasshinde3781 Рік тому +7

    मोठा माणूस

  • @santoshdevrukhkar7106
    @santoshdevrukhkar7106 Рік тому

    Maza khup prem ahe tyancha var tyanchi bolnyachi paddat ek veglich hoti chan manus tyancha kadun khup shiknya sarkhe ahe

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 Рік тому +2

    महान कलावंत...

  • @tejaskhemnar8409
    @tejaskhemnar8409 Рік тому +1

    खूप छान आता लक्ष्मीकांत बेर्डे यांची जिवन शयली

  • @sanjaykumarsirg
    @sanjaykumarsirg Рік тому +1

    First Indian vilion ❤ great actor ❤

  • @manideodhar
    @manideodhar Рік тому

    लै भारी मांसाबद्दन लै भारी माहिती

  • @liladharbhakare1150
    @liladharbhakare1150 Рік тому

    माणूस म्हणून महान होते निळू भाऊ

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 8 місяців тому +1

    १९८४साली मी त्यांना जोतिबा डोंगरावर शुटींग वेळी भेटलो होतो..व आटोग्राफ घेतला होता... तसेच आमच्या रूकडी गावी मोसंबी नारंगी सिनेमा शुटींग वेळी जवळून पाहिले होते

  • @devidasraut7131
    @devidasraut7131 Рік тому +3

    निळू भाऊ आमची शान ❤❤

  • @pradeepdok4915
    @pradeepdok4915 Рік тому +2

    निळू भाऊंना कोणीच बाईल वेडा म्हणत नाय, तुम्हीच काय ते लिहिलंय

  • @Mayankk196
    @Mayankk196 Рік тому

    कोथरूड मध्ये निळू भाऊ भेटले होते. त्या वेळेस कॅमेरे असलेले फोन नव्हते नाहीतर एक गोड अशी आठवण राहिली अस्ती. भेटायला आलेला माणूस छान वेळ देऊन बोलायचे.

  • @nileshahire2553
    @nileshahire2553 Рік тому

    निळु भाऊ असा अभिनेता होने नाही

  • @bhaskarhadawale8285
    @bhaskarhadawale8285 Рік тому

    Great person

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 Рік тому +2

    Legends never Die ❤

  • @devkharat1039
    @devkharat1039 Рік тому +2

    Nilu fule Ajramar kalakar jhale tyancha binkamacha navra majha fav chitrapat

  • @ashokb8808
    @ashokb8808 Рік тому

    खरा कलाकार!!!

  • @bhalchandrakulkarni2922
    @bhalchandrakulkarni2922 Рік тому +1

    सामना एक गाव बारा भानगड 12:34

  • @gamingestor3856
    @gamingestor3856 Рік тому +2

    मकरंद अनासपुरे हि हिस्ट्री सांगा सर जमलं तर...

  • @manojshirsat1864
    @manojshirsat1864 Рік тому +1

    अशा कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्कार का दिला जात नाही

  • @multiverseofarj8348
    @multiverseofarj8348 10 місяців тому

    Good work 👍

  • @pkallinone7279
    @pkallinone7279 Рік тому +3

    मला आठवतं मी 5वी मद्ये असताना आमच्या शाळे जवळ एक कार्यक्रम होता आणि तिथे निळू फुले येणार होते हे समजल्यावर शाळेला दांडी मारली होती मी😅 कारण रविवार ला त्यांचा हळद रुसली कुंकू हसल हा चित्रपट बघितला होता आणि दुसऱ्या दिवशी निळू फुले तिथे आल्यामुळे खूप उत्सुकता होती त्यांना बघायची , तेव्हा आमच्या सरांनी त्यांच्या सोबत एक फोटो काढला होता आणि मी चोरून त्यांच्या बाजूला उभा राहिलो होतो कारण😂 फक्त फोटो मद्ये दिसावं म्हणून. आणि मग नंतर सगळ्यांना सांगत फिरलो की मी निळू फुले सरांबरोबर फोटो काढला म्हणुन.

  • @radhapramodbaviskar9677
    @radhapramodbaviskar9677 Рік тому +1

    He nice Sir love you log time

  • @dhiraj7m
    @dhiraj7m Рік тому +1

    मोठा माणूस❤

  • @Sachinkangane421
    @Sachinkangane421 5 місяців тому

    Ek chuktay tumch nilu Phule yani kadhich Bai vadyavr ya asa dialog kelela nahi n jr kelela asel tr plzz to dakhva

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 Рік тому

    Amhala mahit ahe te.tumhi mahit asalelech ka sangata

  • @MukundDeshmukh-m6h
    @MukundDeshmukh-m6h Рік тому +2

    खलनायक राजशेखर यांच्यावर एक video बनवा.

  • @rajendrakshirsagar8958
    @rajendrakshirsagar8958 Рік тому +1

    माळी समाज इतिहासाचा एक व्हिडिओ बनवा हो

  • @vikramjadhav8859
    @vikramjadhav8859 Рік тому

    आपला माणूस ❤🔥🙏

  • @dineshere
    @dineshere Рік тому

    बाई या वाड्यावर

  • @dhapatesagar117
    @dhapatesagar117 Рік тому

    Grate explain

  • @dkhatpe
    @dkhatpe Рік тому

    निळू फुले 💖💖💖💖💖💖

  • @parshantbhangepatil
    @parshantbhangepatil Рік тому

    Mi.majhya. chhatrapati shivaji vidhyalya.pusad yethe .nilu fule.saheb yana .kahi karyakarma.sathi.ale asta.mi tyana.pahile🙏🙏👌👌

  • @rahulgaikar474
    @rahulgaikar474 5 днів тому

    I love u sir

  • @vijaykhandekar8358
    @vijaykhandekar8358 Рік тому

    Sachin pilgaonkar yanchyvar ek video banwa

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 Рік тому

    सामना ❤

  • @jatinpotdar1673
    @jatinpotdar1673 Рік тому

    माहिती चांगली पण पु ल देशपांडे यांचा ओरिजनल फोटो लावायला पाहिजे होता. तुम्ही विजय केंकरे यांचा फोटो लावला आहे

  • @madhukarkadam8396
    @madhukarkadam8396 Рік тому

    नेक माणुस

  • @AtharvaPatil.45
    @AtharvaPatil.45 Рік тому +7

    निळू फुले
    अशोक सराफ
    दादा कोंडके
    लक्ष्या
    सचिन पिगांवकर
    सारखी माणसं पुन्हा होणे नाई❤❤❤❤❤❤❤❤

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 Рік тому

    हल्ली काही सिने कलाकार कोणी ही मृत झाले की म्हणतात ते गेल्या मुळे खूप हानी झाली. अशी काय हानी वगेरे होत नसते .एक माणूस किती वर्षे जगणार आयुष्य समपले की प्रत्येक माणूस हा जातोच तेव्हा हानी वगेरे काही नाही तो एक निसगाचा नियम आहे

  • @dipakpawar8365
    @dipakpawar8365 8 місяців тому

    👌👌👍👍

  • @govindibitkar1567
    @govindibitkar1567 2 місяці тому +1

    Pinjra cooli Prem pratigya

  • @shrinathkhanapurkar2446
    @shrinathkhanapurkar2446 Рік тому

    Ugach khoti mahiti deu naka sanghat ase kahi hot nahi aani yacha kahi purava aahe ka ki tyanchya autobiography madhe lihile aahe ka ase

  • @niteshd2
    @niteshd2 Рік тому

    पु. ल. देशपांडे यांचा चेहरा न वापरता, त्यांच्या जीवनपटातील फोटो वापरला. Editor ला पु. ल. देशपांडे कोण ते माहीत नाहीत का?

  • @हिंदू-ठ6थ
    @हिंदू-ठ6थ Рік тому

    सेवा दल पण संघाचाच भाग आहे बाळ

  • @dhirajkarandkar6143
    @dhirajkarandkar6143 Рік тому

    satara mdhe bhiunj la tycha dev manun mhnun statue ahe

  • @TheTrueRationalist
    @TheTrueRationalist Рік тому +2

    Hamal de dhamal sangych rahil tumcha...

  • @sagarchaudhari7294
    @sagarchaudhari7294 Рік тому

    Thoda purn research karat ja, Yeun jaun kelelya films chi list wachun dakhvtyt.

  • @RajuPatel-ir8gp
    @RajuPatel-ir8gp Рік тому

    ❤❤

  • @Raj..Takle-vr8cy
    @Raj..Takle-vr8cy 10 місяців тому +2

    बाई.....वाड्यावर....या....
    गावात....नवीन....पाखरू....आलंय...
    गावात.....राहायचं...ना...
    आमच्याशी.... बेइमानी....

  • @riteshganwir1806
    @riteshganwir1806 Рік тому

  • @SonaliG584
    @SonaliG584 Рік тому +2

    Bol bidu chi copy ahe tumch channel 😂😂😂🎉🎉

  • @ज्ञानेश्वरवांद्रे

    अलका कुबल

  • @kuldipjadhav6669
    @kuldipjadhav6669 Рік тому

    Lakshya

  • @Tatya351
    @Tatya351 Рік тому +1

    सिंहासन

  • @MayurUpadhye-nn2jv
    @MayurUpadhye-nn2jv Рік тому

    Bay wadyaware ya

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 Рік тому

    Jatimule nilu fulena avoid kel manuwadi mediane.nahitar bere,saraf yanchya peksha mahan kalakr fule saheb hote.

  • @amg9073
    @amg9073 Рік тому

    We want Chinmay

  • @Varshav.nandurkar7589
    @Varshav.nandurkar7589 Рік тому

    बोलभिडू ची copy आहे का हे

  • @ashokshivange7379
    @ashokshivange7379 Рік тому

    😊

  • @dhanananjaykhatke2126
    @dhanananjaykhatke2126 Рік тому +2

    तेव्हाच्या चित्रपटातील निळू भाऊ म्हणजे आताचे रियल लाईफ मधील किरीट सोमय्या? 😂😂😂😂😂😂बाई व्हिडिओ कॉल वर ऑनलाईन या.😂😂

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 Рік тому +1

    Dr shri ram lagu Vikram gokhale saheb ravindra mankani real legend jay shree ram

  • @rohitdoke8321
    @rohitdoke8321 Рік тому

    Sihasan

  • @Jyotiba1679
    @Jyotiba1679 Рік тому

    Motha manus🙏

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 Рік тому

    मुर्खा सारखी हेडलाईन देऊ नका,,,

  • @multiverseofarj8348
    @multiverseofarj8348 10 місяців тому

    Aso aso bolna band Kara yaar in between video😂

  • @HS.Lion.king.
    @HS.Lion.king. Рік тому +2

    माजोरडा पाटील म्हणजे माझलेत तुम्ही आता #लोक विडियो बघायले तुमचे तर तुझें सुरवातीला वाक्यं काय ते निट बघ अन् विचार कर अंती होते या आता तुमचे मराठा विरोधात तील विंडोज पहिले पणं तुम्ही असेच मराठा विरोधात विंडोज केलें 😡😡😡😡😡😡

  • @prashant1470
    @prashant1470 Рік тому

    RSS jindabad ❤

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 Рік тому +7

      3:16 3:28 ही आहे आरएसएस ची औकात😂😂

    • @Party_Line
      @Party_Line Рік тому +1

      नीच, विषमतावादी, आतंकवादी, घाणेरड्या विचारांच्या बैलांची टोळी.

    • @prashant1470
      @prashant1470 Рік тому

      @@qofsalt8478 RSS chya eka dhabdavr government nivdun yeti 😂 aani tu lagla sangayla

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 Рік тому +3

      @@prashant1470 😂😂 चुका होतात लोकान कडने. BJP ला सांग आता निवडणूक लवयल महाराष्ट्रात, बघ कसा कचरा होतो Bjp/RSS चा.

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 Рік тому

      भाजपचे सरकार हिंदू धर्म आणि संस्कृती पुढे नेत आहेत हे लक्षात ठेवा. डाव्यांच्या कारवाया बंद केल्या. भ्रष्ट आणि दलाल यांचे धंदे बंद केले म्हणून संबंधित लोक भाजप विरोधी प्रचार करत आहेत

  • @satishchanne6433
    @satishchanne6433 Рік тому +3

    मोठा माणूस ❤

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 Рік тому

    मोठा माणूस