सुशिक्षित गँगस्टरची ब्रेकअपवाली लव्हस्टोरी | Ashwin Naik Story | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • अंडरवर्ल्डचा एक मराठमोळा डॉन, ज्यानं अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनियरिंग पूर्ण केलं. जो टॉप क्वालिटी इंग्लिश बोलतो. मोठ्या भावानं त्येला या काळ्या जगापासून दूर ठेवलेलं पण आपल्या प्रेयसीच्या हट्टापायी तो अंडरवर्ल्डमध्ये आला अन जवळपास 20 दशकं त्येनं अंडरवर्ल्डवर राज केला. पण पुढं जाऊन जिच्यासाठी त्येनं इंजिनियरिंग सोडून गुन्हेगारी जगतात प्रवेश केला ती त्याची बायको, प्रेयसी बेवफा निघाली अन त्यानं तिला संपवण्याचा डाव आखला. असो, त्याच्या काळ्या करतुती खूप आहेत पण आता त्याचं म्हणणंय गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड ही दलदलय. माणूस एकदा का त्यात घुसला की त्याला पुन्हा त्यातनं रिटर्न तिकीट नाय. एका गोळीबारात दोन पाय कायमचे गमावल्यानंतर त्याला याची जाणीव झाली. ही गोष्टय अंडरवर्ल्डच्या सर्वात शिक्षित डॉनची, त्याचं नाव अश्विन नाईक. केवळ प्रेयसीच्या हट्टापायी त्याच्या आयुष्याची फरपट कशी झाली त्याचीचं ही गोष्ट...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #ashwinnaik
    #ashwinnaikstory
    #ashwinnaikgangsterhistory
    #ashwinnaikdevi
    #ashwinnaikwife
    #ashwinnaikwifeneeta
    #ashwinnaikdevi2023
    #ashwinnaikvsarungawli
    #ashwinnaikmovie
    #ashwinnaikofficial
    #ashwinnaikfamily
    #ashwinnaikdevivisarjan
    #ashwinnaiksonmarriage
    #ashwinnaiknavratri
    #dawoodibrahim
    #arungawli
    #arungawliwife

КОМЕНТАРІ • 171

  • @santoshshinde7898
    @santoshshinde7898 Місяць тому +10

    हे काम चांगले केले, शरीरावरील घाव पुरुष सहन करू शकतो पण मनावरील घाव त्याला आतून संपवतो तिला योग्य शिक्षा दिली

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 11 днів тому +4

    आश्विन हा कमनशीबी ठरला, नीता ने त्याला वापरून आपली ध्येये हशील केली .

  • @yashnimbalkar5007
    @yashnimbalkar5007 9 місяців тому +193

    तात्पर्य :- बाईचा नाद लई बेकार

    • @shubham_sarkate1002
      @shubham_sarkate1002 9 місяців тому +2

      😅😅

    • @opgamingff6043
      @opgamingff6043 4 місяці тому +3

      💯😂

    • @bhappy7220
      @bhappy7220 3 місяці тому +1

      😂😂😂

    • @spjmalimumbai
      @spjmalimumbai 9 днів тому

      अमर नाईक सारखा भाऊ असणे हे अश्विन चे दुर्भाग्य

  • @user-fg2fj7lm8j
    @user-fg2fj7lm8j 9 місяців тому +37

    Copy paste from bolbhidu .... स्वतःची सिस्टीम तयार करा. असं दुसऱ्याच्या जीवावर किती दिवस टिकणार?

  • @noway4474
    @noway4474 9 місяців тому +81

    एवढंच अन्काऊंटर करायचा तर दाऊद चा का नाही केला. अमर नाईक स्वतःच्या भावासाठी काही गुन्हे करत होता देशाला तर हानी करत नव्हता

    • @SantoshBirajdar-b9s
      @SantoshBirajdar-b9s 7 місяців тому +8

      दाऊद मुस्लिम होता आणि पोलिस त्याची माणसं

    • @blackblack1553
      @blackblack1553 6 місяців тому +2

      ड्रग देशातील मुलांच पोषण करतात?

    • @Omi9762
      @Omi9762 6 місяців тому

      @@SantoshBirajdar-b9s kharay, oan as sangta ki dawood adich dubai la padun gelela jya veles maanya surve che encounter zale tyachya agodarch to dubai la padun gela hota

    • @maddythokal6025
      @maddythokal6025 3 місяці тому

      ड्रुग तस्करी करत होता.......बर झाल मारला

    • @Omkey-fn6hh
      @Omkey-fn6hh 3 місяці тому

      कारण तो भडवा पोलिसांना विकत घ्यायचा. अध्दीच तो एका कॉन्स्टेबलचा मुलगा त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट कसं चालत हे त्याला माहित होत. त्यात एक मुस्लिम अधिकारी त्याने ह्या भळव्याला भरपूर मदत केली आतली माहिती देवून.

  • @udaykhale7885
    @udaykhale7885 4 місяці тому +5

    सर्वसामान्य कुटुंबातील एक मराठी तरुण आपल्याच राज्यात रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. आणि आपल्याच राज्यात त्याला आपलाच मराठी माणूस हप्त्यासाठी त्रास होतो, मग आपण एवढे कष्ट करून उगाचच अशा टवाळकी करणाऱ्यांना का पैसे द्यावे हाच प्रश्न प्रश्न त्याच्या डोक्यात आला असावा. आणि आपण अन्याय सहन न करता जशास तसे वागावे हेच त्याच्या मनात आलं..
    आणि त्याचे एन्काऊंटर करणं सोपं होतं म्हणून त्याचं एन्काऊंटर केलं गेलं.
    दाऊद सारख्या गुन्हेगारावर पाळत ठेवून त्याचे एन्काऊंटर करणं कधीच कोणाला जमलं नाही आणि या पुढे पण कदाचित जमणार नाही (पैशामुळे )

  • @laxmanmurge9235
    @laxmanmurge9235 9 місяців тому +51

    एका माणसाची 50 वर्षाची कहाणी एका 15 मिनिटात सांगितले त्या एकच कळालं एक चांगला सुंदर आयुष्य जगलं पाहिजे

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 7 місяців тому +18

    अश्विन नाईक याच्या आस पास ला मि राहत असुन बरया पैकी जानून आहे असो सर्व ठीक ठाक आहे तुमचि स्टोरी एकदम फिट आहे

    • @purushottam2720
      @purushottam2720 6 місяців тому +1

      अश्विन नाईक हे आगरी कोळी समाजाचे आहेत का?

    • @Hindutvvadi123
      @Hindutvvadi123 4 місяці тому

      जपुन रहा

    • @ArvindMandlik-ho3dm
      @ArvindMandlik-ho3dm 27 днів тому

      ​@@purushottam2720नाही ते फुलमाळी समाजाचे आहेत

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 8 днів тому +1

    छोटा राजन सर्वांचा बाप आहे.

  • @shankarkadam6445
    @shankarkadam6445 7 місяців тому +9

    छान video आहे खरंच आज असे परिवर्तन वादी video ची नक्कीच गरज आहे

  • @manishadhumane8203
    @manishadhumane8203 4 місяці тому +5

    बरोबर आहे बाईचा नाद कधीच करायचा नाही चांगल्या चांगल्या लोकांना नादी लावुन काही बायका त्यांना बरबाद करतात महणुन ईथुन पुढे कोणीही प्रेम करताना सगळा वीच्यार करुण करावे

  • @shivanandkomu5818
    @shivanandkomu5818 6 місяців тому +10

    बोध - बाईच्या नादी म्हणजे मृत्यु दारी ans tikde "tichya bapachya murder cha badla" ani ti fakt ek player sodat jya ya civil engineer chya roopat bhetla

  • @yograjjawle8837
    @yograjjawle8837 8 місяців тому +13

    बाई सेवटी बाईचं 😂

  • @bharatsonawane741
    @bharatsonawane741 8 місяців тому +5

    खूप छान थँक्यू सर नवीन वर्षाच्या तुम्हाला तुमच्या चैनल ला खूप खूप शुभेच्छा

  • @manjushakalse6675
    @manjushakalse6675 9 місяців тому +11

    यामध्ये तुम्हा ला एकच शिकायला मिळत की तुम्ही तुमच्या फॅमिली च एकत जा . आणि स्वतला एक चगला नागरिक बनवा .

  • @ourthings2144
    @ourthings2144 9 місяців тому +40

    असच आयुष्य जगल पाहिजे सरळ वागून काही होत नाही उलट लोक सध्या माणसाच जगणं अवघड करतात

  • @ajayvaidya6538
    @ajayvaidya6538 8 місяців тому +3

    छान तुम्ही पत्रकार उध्दाती करण करा गुन्हे गारी ची म्हणजे तरुण पोरं हा आदर्श पुढे चालवतील.

  • @prashantkale2081
    @prashantkale2081 8 місяців тому +3

    तुझ सगण्याच वर्णन मस्त होत direct चीत्रेच उभी राहिली ❤❤❤❤❤

  • @aniketchorge3836
    @aniketchorge3836 8 місяців тому +7

    मन्या सुर्वेचा घात सुद्धा एका बाईनेच केला याचाही... अर्थ एकच बाईचा नाद लय बेकार

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 9 місяців тому +25

    पवार दाऊत ची पोल खोल करा की

  • @hemantmhatre3959
    @hemantmhatre3959 8 місяців тому +2

    Shevat che shabda far sundar

  • @sairajraorane5915
    @sairajraorane5915 9 місяців тому +11

    Moral of the story baikach vaat lavtat harami astat svarthi

  • @swapnilgodbole3154
    @swapnilgodbole3154 9 місяців тому +7

    ईसुप बागवान हे बारामतीत ले आहेत तांची वीडियो बनवा त्यानीच पहीला ईनकावटर केला

  • @abhishekrege8275
    @abhishekrege8275 9 місяців тому +15

    Bhau let's don't portray anyone's personal life.
    There must be sum circumstances.
    Amar & Ashwin Naik always great respect for Naik Family.
    Kal tha ,Aaj hai aur humesha rahega .
    Naik bro's the real KinG's.

  • @shantanukarpe8205
    @shantanukarpe8205 9 місяців тому +2

    Thanks 👍

  • @umeshpatil5177
    @umeshpatil5177 9 місяців тому +4

    Bhai thakur var ek video banva

  • @SantoshAsnotkarcongratulations
    @SantoshAsnotkarcongratulations 6 днів тому

    त्या वेळेची परिस्थिती तशी होती

  • @nileshrane280
    @nileshrane280 9 місяців тому +6

    😂😂 chamadi matter. Never ending game😂.

  • @sudamliman6645
    @sudamliman6645 19 днів тому

    Bhau manala laglgli story 😢

  • @rafikpathan-tm3jj
    @rafikpathan-tm3jj Місяць тому

    कर्म वाईट असले की अंत हा अटळ असतो

  • @chetankshirsagar2643
    @chetankshirsagar2643 4 місяці тому +2

    Mrs savita ne pan pati borkar la phavun 21 varshe premi prasanna barobar ayyashi karayachi

  • @thakaredilip635
    @thakaredilip635 5 місяців тому +1

    रामायण महाभारत पण बाई मुळेच घडला होता 😂🤣

  • @Vegetablexpress_20_06
    @Vegetablexpress_20_06 6 місяців тому +1

    Mulinvar kadhich bharosa theu naye mi ek anubhav ghetla aani aata lagnacha vishay sudha sodlay

  • @sushilchavan1666
    @sushilchavan1666 8 місяців тому +1

    babu bhai ladki ma chakkar😂

  • @vassets
    @vassets 8 місяців тому +1

    America????😂 VJTI matunga cha student hota.... my senior

  • @gau845
    @gau845 8 місяців тому +1

    मुलगी या नावातच धोका आहे

  • @bunty2591
    @bunty2591 9 місяців тому +5

    Arun gavli ha Marathi nhiye bhau ....MP mdhe khandwa side la gaon ahe tyach...

    • @saurabhpathare7045
      @saurabhpathare7045 9 місяців тому

      Y̤e̤s̤ r̤i̤g̤h̤t̤

    • @kiran.k011
      @kiran.k011 8 місяців тому

      Tyanchi aai mp mdhali ahe.. vadil ahamadnagar che ahet

  • @sushilchavan1666
    @sushilchavan1666 8 місяців тому +1

    aapala vishaych bhari

  • @abhishekkadam1719
    @abhishekkadam1719 5 місяців тому

    Gaju bhau taur jalna king yancha pan video banva

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 9 місяців тому

    👌only अश्विन भाई ✨✨👍🏻

  • @vishalghule3627
    @vishalghule3627 5 місяців тому

    हा डॉन आमच्याच गावचा आहे अणि मराठी आहे त्यामुळे आम्ही चांगलेच ओळखतो माहिती चांगली दिली धन्यवाद

  • @Hari_Randhawa_108
    @Hari_Randhawa_108 7 місяців тому +1

    Ashok Joshi ik tha kanjur gao wala underworld me 93 se pehle koi jaat bhed ni tha

  • @parshuramraskar9408
    @parshuramraskar9408 9 місяців тому +11

    20 dashake mhanje 200 varsh😂😂

  • @Kshitij5211
    @Kshitij5211 9 місяців тому +1

    Bhai You Are Great

  • @AnkushDhainje-b5q
    @AnkushDhainje-b5q 7 місяців тому

    Ya daldalitun baher padta yet pun polish samajat gunhegar banvatatch karan tyancya potavar pay padel saglech sabhy sarif banlyava

  • @vinodshelar9409
    @vinodshelar9409 15 днів тому

    👍

  • @deepakbudhavalekar2727
    @deepakbudhavalekar2727 9 місяців тому +8

    मी काय बोलतो, जेठा लाल वरती पण एक व्हिडिओ बनव ना,

    • @prakashkedar6019
      @prakashkedar6019 7 місяців тому

      Bhau jacha varti vel yete na tyachi ch jalte
      Manhunun get well soon 😮

  • @KOKANDARSHAN181
    @KOKANDARSHAN181 8 місяців тому +1

    मी सोता त्याना भेटलो आहे चांगले आहे

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 2 місяці тому

    Best

  • @asifshaikh7047
    @asifshaikh7047 8 місяців тому +1

    Mumbai saga chi story distey hi

  • @rajendrapatil1147
    @rajendrapatil1147 11 днів тому

    भाऊ काही तरी माहिती घ्या, कॉपी पेस्ट व्हिडिओ टाकु नका. अमर नाईक हा खरेच वचक ठेवून होता!

  • @AKASH-sn3bu
    @AKASH-sn3bu Місяць тому

    यावर तर movie बनवायला पाहिजे

  • @santoshgaikwad5147
    @santoshgaikwad5147 7 місяців тому

    खूपच भारी

  • @narayanshirsat6843
    @narayanshirsat6843 9 місяців тому +2

    असच आयुष्य जगल पाहिजे

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 9 місяців тому +3

    Dasharath rahane chikans babu abu jathar gendya mama amar naik gang khup powerful hoti

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 9 місяців тому +2

      Gendya mamacha bhacha maza Mitra ahe....

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 8 місяців тому

      ​@@swapnilsalve6824toh ahe ka ya gunhegari vishwat
      ?

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 8 місяців тому

      @@gajananmore2953 nahi

  • @tejasmondhe
    @tejasmondhe 9 місяців тому +144

    20 दशक?? कळतं का किती होतात? 200 वर्ष?

    • @nikamchaitany3482
      @nikamchaitany3482 9 місяців тому +34

      Konta ganja fukalays
      0 ekak
      00 dashak
      000 shatak
      0000 hajaar

    • @kavitazagade126
      @kavitazagade126 9 місяців тому +31

      तु स्वतः समजून घे.
      दशक म्हणजे दहा.
      आणि शतक म्हणजे शंभर....

    • @sujalsagvekar9040
      @sujalsagvekar9040 9 місяців тому +23

      Bhavanno बरोबर बोलला तो 20 × दशक (10) = 200

    • @NitinShirsath-ys9hc
      @NitinShirsath-ys9hc 9 місяців тому +18

      Right 2 dashak bolala pahije hota

    • @ashokshinde1
      @ashokshinde1 9 місяців тому +5

      भिडू च्या कमेंट आहेत का?

  • @user-pq9ms7js1o
    @user-pq9ms7js1o 7 місяців тому

    Dange ....Mr anker ishachk layee kharab baba ..

  • @jasper5016
    @jasper5016 3 місяці тому

    Ladaki ka chakkar babubhai!!

  • @prasadshrungare5213
    @prasadshrungare5213 9 місяців тому

    Bhai tu mumabai t ch rahto na...purn abhyas kara mg vlog banava

  • @rahuldhumal4836
    @rahuldhumal4836 5 днів тому

    आम्हाला एवढेच वाटतंय की तू जरा बाकीच्या विषय मध्ये लक्ष घाल.....जे जगाला माहीत आहे ते सांगू नको.....जे माहित नाही ते सांग.

  • @user-wd2oq3ee7n
    @user-wd2oq3ee7n 7 місяців тому +1

    Filmy ahe sarv😅

  • @rameshpatil1897
    @rameshpatil1897 8 місяців тому +1

    मुंबईतील मुल रहिवासी आहेत.नाईक

  • @vishaljadhav9646
    @vishaljadhav9646 3 місяці тому

    प्रेम खोटं

  • @akshaypardeshi883
    @akshaypardeshi883 Місяць тому

    बाई पाई पेशवाई गेली तिथ आपल काय 😅

  • @ShivramPawar-q4w
    @ShivramPawar-q4w 9 місяців тому

    Logo dukh ashu pan gunahgaro ha marg nahi

  • @prathameshgunjal3974
    @prathameshgunjal3974 4 місяці тому

    Ladki ka chakkar Babu bhiyaa 🙂

  • @pranilwaghmare2775
    @pranilwaghmare2775 9 місяців тому

    Teresa fedalgo vr video banva

  • @deelipbachhav5009
    @deelipbachhav5009 8 місяців тому

    Lay bhari😂

  • @vaibhavlate2026
    @vaibhavlate2026 9 місяців тому +1

    Moye moye

  • @gauravdhoke6716
    @gauravdhoke6716 7 місяців тому +3

    He mumbai saga movie chi kahani aahe watte

  • @nitinshinde1406
    @nitinshinde1406 4 місяці тому

    Mumbai saga movi real copy aahe hyachi ❤❤

  • @Technicalofstocks
    @Technicalofstocks 4 місяці тому

    neeta ter sushma andhare sarkhi distai🤣

  • @user-et6vu7zr1c
    @user-et6vu7zr1c 7 місяців тому

    🎉

  • @digambarsagbhor6878
    @digambarsagbhor6878 7 місяців тому

    Nit mahiti karun ghe mag kale te kon hote

  • @rohandavari
    @rohandavari 9 місяців тому +1

    Amar Naik mothe hote..... Ajit naik lahan bhau

  • @dhna8720
    @dhna8720 5 місяців тому

    Criminals ki life kuchh bhi kare barbad hi hai

  • @adityadhumal5375
    @adityadhumal5375 3 місяці тому

    Mumbai Saga movie madhe hich story ahe tethun copy keli vatt hyani 😂😂

  • @anikethole9181
    @anikethole9181 4 місяці тому

    Mumbai Saga movie

  • @user-dr9hg7oy1q
    @user-dr9hg7oy1q 6 місяців тому

    Mumbai saga ki story hai ye tp😂😂😂

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965 8 місяців тому +1

    औरत का चक्कर बाबू भय्या

  • @prashant1470
    @prashant1470 9 місяців тому +1

    Bai chi jat kayam bewafa

  • @ShivangiDevnath
    @ShivangiDevnath 9 місяців тому +1

    Mumbai saga

  • @ashoknaik6543
    @ashoknaik6543 8 місяців тому

    अर्धसत्य आहे.

  • @user-ek7es1cj6k
    @user-ek7es1cj6k 4 місяці тому

    Rani bewfa nikli

  • @user-bs5ql2dt9z
    @user-bs5ql2dt9z 8 місяців тому +1

    लबाड लाडगा

  • @vinodjadhav3761
    @vinodjadhav3761 4 місяці тому

    Tumhala akkal ahhe ka Kay sangtoy apn Gunda badal ts vagav ka ..
    .....

  • @nafisakhan144
    @nafisakhan144 7 місяців тому

    बाईचा नाद लई बेकार 😢

  • @aabhishekkadam1639
    @aabhishekkadam1639 9 місяців тому +1

    Mumbai Saga

  • @simonlopes2137
    @simonlopes2137 7 місяців тому

    Ledis is gaddarr

  • @Vaibhavsury044
    @Vaibhavsury044 4 місяці тому

    Bai cha naad bekar

  • @AshwinShah-es8gu
    @AshwinShah-es8gu 6 місяців тому

    Jjjjjjjjjju

  • @rohitlohar9492
    @rohitlohar9492 9 місяців тому

    २०००

  • @jasper5016
    @jasper5016 3 місяці тому

    Tyane London madhun Engineering kela hota.

  • @9561741661
    @9561741661 9 місяців тому

    Bonga 🎉