मुंडे साहेब तुम्ही मस्तच आहत,मी नवी मुंबई ला तुम्हाला मी पाहीलाय तुमच काम छान आहे,तुम्हाला पाहील्यावर कर्तव्य जीवंत आहे अजुन ह्याची जानिव हाेते.आवर्जुन मी माझ्या मुलांना तुमच्या बद्दल सांगते,की आरशात स्वताला पाहील्यावर कुठलाच मलाल,खंत नसणार तुम्हालां फक्त असणार ते समाधान.घणसाेली च्या कारवाई च्या वेळेला मी खास तुम्हाला पहायला घेउन गेले त्यांना कारण अस कुणीच नाही उरल की त्यांना आदश्र म्हणुन दाखवाव
A great and very honest ias officer I had ever seen. ......zero tolerance against corruption. If any aspirants want to become an ias officer they should follow mundhe as their ideal.......hatts of u sir .....salute to your honesty and love towards mother land.......it's less to say many more about his personality.
In my teens I used to heard about Dharmadhikari sir and Ribero Sir. Now I listen to Munde Sir. I herd much about Shinde Sir, about his social contribution in saving the nature, I like the Anaspure also. All these are and many more like in various disciples are gem to the society. Jay Hind, Jay Maharashtra!
मुंढे साहेब- सामान्य नागरिक म्हणुन आम्हाला प्रशासकीय अधिकार्यांची नकारात्मक बाजु नेहमी दिसते. पण तु्मच्यामुळे दुसरी चांगली बाजुही कळाली. तुमच्या सारखी जिगरबाज, प्रामाणिक वृत्ती सर्व सरकारी कर्मचार्यांच्या अंगी भिनो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
Ase great Lok ashyach prakare lokseva krtat... politics mdhe yenare fkt swarthi self-centered, fkt swatach ghrr bhrnare Lok ch astat. 1 or 2% apwad sodla tr.
तुकाराम मुंढे फक्त जालन्याला ११ महिने होते, पण त्या ११ महिन्या मध्ये जे काम केलं ते आज पर्यंत कोणत्या हि कलेक्टर ने केलं नसेल! अत्यंत स्वच्छ माणूस एक रुपयाचा सुद्धा डाग नाही !
सर तुकाराम मुंडे साहेब तुम्ही ऐवढे काम चांगले करता की काय त्याच कुठल्या शब्दा मध्ये वर्णन करावे सर बस ऐवढेच म्हणू शकतो की आपण जनतेचे खरेखुरे सेवक आहात. शिंदे सर तुम्ही पण ग्रेट आहात. मकरंद अनासपुरे साहेब तुम्हाला धन्यवाद काय मुलाखतीला हिरे निवडले आपण फार छान.
Shinde saheb and Munde saheb salute and big respect to both of you ! country really needs good human being like you I appreciate your courage . stay blessed .🙏🙏
"Tukaram mundhe" is not only The name it's "The brand", which is not affordable for dirty (दळभद्री) politicians. Salute to you, your family and your work Sir.
Mundhe Saheb u r really functioning a good governance ,but some of the politically influence people making hurdles in your path,but still your thoughts is like a Himalaya range, we salute you for efforts and loyal hardworking nature.
सरकार ला चांगले आय एस ऑफिसर का आवडत नाही ह्यानी एवढी मेहनत घेउन शिक्षण शिकले अनपढ राजकीय लोकं ह्याची बदली करतात मंत्री चे काळे कामं बाहेर येतील म्हणु न बदली
आजच्या युगातले संत तुकाराम महाराज हेच आहेत. ,🙏🙏🙏 समाजा साठी दिवस रात्र एक करणारे. लोकांनी कदर केली पाहिजे अन्यथा नेते मंडळी ह्यांची कारकीर्द इकडून तिकडं बदल्या करण्यात संपून टाकेल.,.
साहेब आपणास सल्यूट आहे आपणास ज्यावेळी पाहतो त्यावेळी मला मीच तुमच्या रूपाने जगतो आहे असे वाटते परमेश्वर तुमच्या पाठीशी सतत राहो ही शुभेच्छा आणि सांगावसं वाटतं कीजे सतीच वाण हाती घेतात ते अजरामर होतात खरं पण त्यांच्या वैयक्तिक सुखांची होळी होते या संपूर्ण प्रवासात परमेश्वर तुम्हाला साथ देवो शुभेच्छा
आमच्या बार्शी मध्ये अतिक्रमण वर कारवाही करणारे पहिले अधिकारी मुंढे साहेब च असतील. 🙏
मुंढे साहेब हे खरे हिरो आहेत.
साहेबांनी नागपूरला खूप नाव कमवलं,
लोकांची मन जिंकली,
जे काम करोडो रुपयाची कामे
त्यांनी काही लाखात पार पाडली. ❤️👏👏👏💐🙏🙏
पण चांगला माणूस गेला रे ....नालायक लोकांनी घालवला.....महाराष्ट्राचे दुर्दैव....
मकरंद अनासपुरे आम्ही तुमचे खूप आभारी आहोत तुम्ही कार्यक्रमासाठी योग्य माणसे निवडले आहेत
Ho agadi khar aahe Makarand Sir tumhi khup sunder programm niyojit karata.
काय उत्तर दिलाय भारी सर.. नोकरीत सगळ्यात जास्त काय मिळालं?? प्रमोशन की बद्दली...उत्तर- "समाधान"👍👍
0p0p0.ppp0p
जबरदस्त खतरनाक जिगरबाज धडाकेबाज एकदम जबरा मस्त उत्तम दर्जाचं कहर केलाय राष्ट्रीय प्रणाम करतो आपणास
Right sir......!
🖤💯
तेंव्हाच्या तुकारामाच्या गाथा बुडवल्या
आताच्या तुकारामाच्या बदल्या केल्या
व्यवस्था कोणतीही असो खरा तुकाराम पचतच नाही.
मनापासून सलाम सर.
खरंय
बरोबर
❤❤❤
*तेंव्हाच्या तुकारामाच्या गाथा बुडवल्या आताच्या तुकारामाच्या बदल्या केल्या*
*😊व्यवस्था कोणतीही असो खरा तुकाराम पचतच नाही*
I agree with you bro.
Barobar
Right
खरंच ना राव
Great lines
अविनाश धर्माधिकारी सर यांच्या नंतर कोणा प्रती आदर वाटतो ते फक्त तुकाराम मुंढे सर🙏👍🤗
आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर मुंढे साहेब त्यांच्या अष्टप्रधान मंडळी मध्ये असते ।।।
Abhinandan munde saheb apan kaydhyacha amal karata yamulech apale nav deshat ahe
He tar kharach ahe!!
महाराज आता शरीररूपाने नसले म्हणून काय झाले? आपण तर मावळे बनून मुंडेंच्या पाठीशी उभे राहूया
@@shobhakantable ho nakkich
१ number
मुंडे साहेबांसारखे काही लोक आहेत म्हणून देश टिकून आहे ।।। salute to Mundhe saheb ...
मुंडे साहेब तुम्ही मस्तच आहत,मी नवी मुंबई ला तुम्हाला मी पाहीलाय तुमच काम छान आहे,तुम्हाला पाहील्यावर कर्तव्य जीवंत आहे अजुन ह्याची जानिव हाेते.आवर्जुन मी माझ्या मुलांना तुमच्या बद्दल सांगते,की आरशात स्वताला पाहील्यावर कुठलाच मलाल,खंत नसणार तुम्हालां फक्त असणार ते समाधान.घणसाेली च्या कारवाई च्या वेळेला मी खास तुम्हाला पहायला घेउन गेले त्यांना कारण अस कुणीच नाही उरल की त्यांना आदश्र म्हणुन दाखवाव
number dya
सीद्धी ताई तूम्ही खूप नशीबवान आहात की तूम्ही मूंढे सरांना प्रत्यक्ष पाहीलय!
@@dhananjaykamekar1994 आभार
@@siddhimestri6447... Chan
आनंद वाटला , तुमच्या सारख्या जिजाऊ अजून महाराष्ट्रात आहेत .
तुकाराम मुंढे सर ग्रेट आहात सलाम तुमच्या कार्यपद्धतीला
शिंदे सर रिअल हीरो झाड की माणुस गुड एक्सप्लेन सर दोघांना निळा सलाम
Tukaram mundhe sahebanna cm karayla pahije mag bagha maharastracha kasa vikas hot nahi to
मुंढे साहेब खरंच तुमच्या सारखा अधिकारी महाराष्ट्रला मिळाला धन्यवाद साहेब ❤
मूंढे सर!
तूमच्यासारख्या व्यक्तीची खरी गरज भारत देशाच्या राष्ट्रपती पदासाठी आहे!
मूंढे सर आम्हाला तूमचा गर्व आहे..!
Pm hone garajech ahe
सर .आपण .खरच .mahaan.आहात
सर आपण एक दिवस नखी राष्ट्रपती होणार
Dr Lad
Vaibhav Aghao xxx
त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुंढे साहेब... त्यांना आरश्यात बोलताना पाहून डोळ्यात पाणी आलं.
"तुकाराम मुंढे" आणि "अशोक कामटे" यांच्यात काहीच फरक नाही .हे खरं आहे यात काहीच शंका नाही. रिअल हिरो महाराष्ट्रातले.
Barobar ahe
Agdi barobar
अगदी बरोबर
सर खूप सुंदर काम करता तुमच्यासारखे अधीकारी आज सगळीकडे पाहिजे आहेत
तुमच्या पुडील वाटचालीस शुभेच्छा
Correct
1 दिवसासाठी cm बनवा ,,,,,,,,,नायक मोव्ही पार्ट 2 बघाईयला नक्की मिळणार ते पण live
तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातली पाच मिनट बोलण्यात घालवायला खूप आवडेल मला , असेच वटवृक्षाप्रमाणे खंबीर रहा नेहमी सर
A great and very honest ias officer I had ever seen. ......zero tolerance against corruption.
If any aspirants want to become an ias officer they should follow mundhe as their ideal.......hatts of u sir .....salute to your honesty and love towards mother land.......it's less to say many more about his personality.
तीनही वाघ बीडकर आहेत गर्व आहे बीड जिल्ह्यातील असल्याचा
सयाजी सातारा
मुंडे साहेब खरा भारतीय, साहेब सलाम तुमच्या कार्यपद्धतीला,येणारा काळ आणि पिढी निश्चित दखल घेईल
I love you sar mi tumcha aabhari hahe yek fan hahe mi tumacha
सर तुकाराम मुंढे आणि सर सयाजी शिंदे तुम्ही दोघं जण पण काम करता ते खूप छान करता 😘
सयाजी शिंदे, तुकाराम मुंढे, अनासपुरे साहेब.या तिघांचेही विचार मला खूप आवडतात.
In my teens I used to heard about Dharmadhikari sir and Ribero Sir. Now I listen to Munde Sir. I herd much about Shinde Sir, about his social contribution in saving the nature, I like the Anaspure also. All these are and many more like in various disciples are gem to the society. Jay Hind, Jay Maharashtra!
मुंढे साहेब- सामान्य नागरिक म्हणुन आम्हाला प्रशासकीय अधिकार्यांची नकारात्मक बाजु नेहमी दिसते. पण तु्मच्यामुळे दुसरी चांगली बाजुही कळाली. तुमच्या सारखी जिगरबाज, प्रामाणिक वृत्ती सर्व सरकारी कर्मचार्यांच्या अंगी भिनो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
The gret munde saheb abhiman vatato tumchya karyacha
तुकाराम मुंडे सर तुम्ही खरोखर एक role model आहात ...hats of to you 🙏
Ashvini Borhade thanks
atvli ilva
Nice
Thank you Makarand sir , Tumhi first time kharch khup Chan Don vyaktinna program mdhe bolvl
काय दार्शनीक व्याख्या सर काय उतराई होऊ शब्दातीत ,"समाधान"🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तूमच्यासारख्या व्यक्तीची खरी गरज भारत देशाच्या राष्ट्रपती पदासाठी आहे!
मूंढे सर आम्हाला तूमचा गर्व आहे..!
ह्यांना मुख्यमंत्री बनवा!
Hi
Ase great Lok ashyach prakare lokseva krtat... politics mdhe yenare fkt swarthi self-centered, fkt swatach ghrr bhrnare Lok ch astat. 1 or 2% apwad sodla tr.
अप्रतिम ...खरच खुप सुंदर 👌👌👌
खुप छान सर... अगदी मनमोकळे बोललात, जे बोलला ते अगदी खरं आणी मनाला भिडणार आहे....
तुकाराम मुंढे फक्त जालन्याला ११ महिने होते, पण त्या ११ महिन्या मध्ये जे काम केलं ते आज पर्यंत कोणत्या हि कलेक्टर ने केलं नसेल! अत्यंत स्वच्छ माणूस एक रुपयाचा सुद्धा डाग नाही !
Right, I am from Jalna , it's true
Right, I am from Jalna, It's true.
तुकाराम मुंडे साहेब खरच तुम्हाला सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
सर तुकाराम मुंडे साहेब तुम्ही ऐवढे काम चांगले करता की काय त्याच कुठल्या शब्दा मध्ये वर्णन करावे सर बस ऐवढेच म्हणू शकतो की आपण जनतेचे खरेखुरे सेवक आहात. शिंदे सर तुम्ही पण ग्रेट आहात. मकरंद अनासपुरे साहेब तुम्हाला धन्यवाद काय मुलाखतीला हिरे निवडले आपण फार छान.
तुकारामजी मुंडे साहेब खूप चांगली मुलाखत दिली👌👌👍
Shinde saheb and Munde saheb salute and big respect to both of you ! country really needs good human being like you I appreciate your courage . stay blessed .🙏🙏
Huge respect 👍🏻
सर तुमच्या कार्याबद्दल बोलायच झाल तर शब्दचं सुचेनासे होतात.
We SALUTE you sir..
Fakta salute cha kay upyog. Ata kahi tari karnyachi garaj ahe. Ethum pudhe badli houn dyayachi nahi.
Salute mundhe sir.... Tumchi garaj tar avghya Maharashtra la navvhe bhartala ahe
विचारात मी हरपून गेलो...वाटल आपलेच विचार अजून आपल्या आवडत्या व्यक्तीनं सोबत आहेत..तिघांना ही उदंड आयुष्य लाभो...आपला हित चिंतक..दादासाहेब घाटगे...
मुंढे सर तुमचा आम्हांला खूप गर्व आहे ।। तुम्ही आमच्या देशाचे एक आदर्श पुरुष आहात ।।
नविन कलेक्टर होत असलेल्यांना हा व्हिडिओ बघणं आवश्यक आहे. मुन्ढे साहेब,सलाम. Keep it up. You will definitely get your dues.
सर तुमच्या त्यागाला खरचं सलाम आहे, तुमच्या सारख्या अधिकार्यांची गरज आहे देशाला. 💺💺💺ही फक्त तुम्हालाच शोभून दिसते
Mundhe sir u r the that I want to become
U r one of the ideal for me during my civil service preparation
Thank you for inspiring new young peoples
मकरंद सर, शिंदे सर, मुंडे सर, 👌👌ग्रेट,
Tukaram Munde sir cha life war ek chtrpat banawla pahijel
s
"Tukaram mundhe" is not only The name it's "The brand", which is not affordable for dirty (दळभद्री) politicians. Salute to you, your family and your work Sir.
Proud to be indian change ur Chanel name to ' proud to be an asshole '😂
तुकाराम मुंढे सारखे अधिकारी प्रत्येक खात्यामध्ये निर्माण झाले तर महाराष्ट्राचे स्वर्ग होतील
ईमानदार अधिकारी मुंडे साहेब सगळे अधिकारी असे पाहिजेत
खूप छान काम करता sir तुम्ही.
Sallute sir tumhala
Nagpurkar khup Lucky ahet tyana corona pandemic mdhe asa adhikari labhla ahe.. Ani munde sahebani punha siddh krun dakhaval ki te kiti changle adhikari ahet 😊
And thus moment is come kudos 🇮🇳👏I am from Barshi that he is talking about
तुकाराम.. आजच्या युगातील तुकाराम महाराज जगाच्या कल्याणासाठी झटणारा अधिकारी सलाम साहेब तूमच्या कार्याला.
साहब जी आप को नमन् करता हूँ, संघर्ष ही जीवन है
मुंढे साहेब। खुपच ग्रेट आहात सर परंतू लांडग्याच्या कळपात सापडलेले वाघ आहात जरा जपूणच सलाम तुमषच्या कामगिरीला
Salute to you Tukaram Sir....hats off to your family for their sacrifices
खरा प्रामाणिक अधिकारी आहेत...👍👍👍
मूंढे साहेब आज तुमची गरज जास्त बेस्ट कामगारांना आहे मला तुमच्या बदल अभिनंदन वाटतो
एकमेव आदर्श अधिकारी मुंडे साहेब
Tukaram munde is just legendary have no words to describe his bravery and courage.
तुमच्या सारखे कडक व माया करनारे अधीकारी माझ्या गावी पाहीजे
तुकाराम मुंढे साहेब सारखा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आणि जनतेने साथ, नक्की महाराष्ट्रात बदल घडेल
मुंडे साहेब नागपूर जी जनता तुमची वाट बघत आहे.
Please come back sir.
Selute Sir . Really such a great inspiration.🙏🏼🙏🏼🙏🏼💯💯...
सर खरंच तुमच्या अभिमान आहे
हे राजकारणी लोक फक्त तुमची बदली करू शकतात. तुमची काम करण्याची पद्धत नाही.
Mundhe sir
Keep it up
Ek tri adhikari pramanik ahe ya kalyugat....
Sinchan,aadarsh,chhara ghotala n krnara ,bhrasht nsnara vyakti....
🎻👌👍👍👍👍💐💐💐💐
धन्यवाद तुकाराम मुंढे साहेब.
सर आम्ही सुध्दा तुमच्या सारखे अधिकारी होणारच..
archana ji great support love blessings to your kids son ..
सगळ्या कंम्नेट्स मुंढे साहेबांसाठी 👍🏾
🙏
मुडे साहेब तुम्ही खरे आहात आणि शिदे सर तुम्ही गेर्ट आहात
ॆ
््'
Nice Munde sir
शिंन्दे सर सुपर
Salute you sir ,I think 5/10 percent great offices wanted as like you ,in our every state
हा पूर्ण एपिसोड केव्हा पाहायला मिळेल सर
full episode kuthe pahayla bhetel??
Khup chhan....👍👍👍👍👍👍
माफ करा मुंडे साहेब .
आम्ही तुमच्या बदल्या करणारे नाकर्ते प्रतिनिधीचं निवडून देतो.
Great vyaktimatva both
सलाम मुंढेसाहेब तुमच्या कार्याला 🙏🙏
Nagare nusatach शाब्दिक घोडे नाचवतो
मुंढे सर तर ग्रेट आहेतच
Without knowledge konala chukich tharwanre tumhi kon! Nangare siranna vait bolaychya adhi...swata tevdh tri karu shkta ka?? Ha vichar kara..
मुंढे साहेब मुख्यमंत्री व्हा.... 🌹🌹👌👌👍👍
Full episode ka nahi bhatat youtube vr
Munde sir khup chan answer dile
Promotion ki transfer
And answer satisfaction
हा पूर्ण एपिसोड कुठे बघायला मिळेल
Mundhe Saheb u r really functioning a good governance ,but some of the politically influence people making hurdles in your path,but still your thoughts is like a Himalaya range, we salute you for efforts and loyal hardworking nature.
Both of them r really great 👍👍👍
U r really great mundhe sir I proud of u asach desha karta Kam karat Raha....
सरकार ला चांगले आय एस ऑफिसर का आवडत नाही ह्यानी एवढी मेहनत घेउन शिक्षण शिकले अनपढ राजकीय लोकं ह्याची बदली करतात मंत्री चे काळे कामं बाहेर येतील म्हणु न बदली
Bjp. LA kada 2019 LA nasik madhun
No
Ho satyacha aahe
My Bestest tv show Episode with Best person... 😍👌
Right
Best* itself is superlative term
एकच नंबर 👍
Munde sir आपल्या शेवटचे शब्द आरस्या समोरील भावना जे आपण व्यक्त केल्या आहे ते पूर्ण हो अशी मी प्रभू ला प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये Amen
आमेन
Sir Brave officers like u r rare in bureaucracy. I salute u several times.
jaga ch kami ahet tr classes cha convertion ratio kas vadhnar
The great Munde saheb nd Sayali shinde sir👌👌👍
तुकाराम मुंडे साहेब हे पुण्याच्या महसूल विभागात आयुक्त म्हणून आले पाहिजे मग सगळे लँड माफिया कसे उघडे होतील हे पाहायला मिळेल.
आजच्या युगातले संत तुकाराम महाराज हेच आहेत. ,🙏🙏🙏 समाजा साठी दिवस रात्र एक करणारे. लोकांनी कदर केली पाहिजे अन्यथा नेते मंडळी ह्यांची कारकीर्द इकडून तिकडं बदल्या करण्यात संपून टाकेल.,.
साहेब आपणास सल्यूट आहे आपणास ज्यावेळी पाहतो त्यावेळी मला मीच तुमच्या रूपाने जगतो आहे असे वाटते परमेश्वर तुमच्या पाठीशी सतत राहो ही शुभेच्छा आणि सांगावसं वाटतं कीजे सतीच वाण हाती घेतात ते अजरामर होतात खरं पण त्यांच्या वैयक्तिक सुखांची होळी होते या संपूर्ण प्रवासात परमेश्वर तुम्हाला साथ देवो शुभेच्छा
mundhe saheb ur great sir.please come back to solapur.ur very needful here in solapur
२:०८ समाधान...... एका सर्वोत्तम माणसाचं सर्वोत्तम उत्तर २:३५ सध्याची खरी परिस्थिती
Where are all the episodes available? Missed this show on TV.
Voot
nice work sir.. 💐 💐 💐