कितीही वेळा पहिले तरी पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते.. भरपुर वेबसिरीज पहिल्या पण तुमच्या सारखी वेबसिरीज नाही पहिली कधी... i love you all characters 👌👍💕🤞✌️😘😘😘
हा episode बघितला कि गावची यात्रा आठवते.. काय ते वातावरण असते यात्रेचे ते तुम्ही जिवंत चित्रित केले.. salute to director and all starcast... आणि specially बापू... जिकलं तू.. पात्रात जिवंतपणा आहे बापूच्या.. हाडाचा कलाकार
खेडेगावा शिवाय जीवन नाही .जीवाची माणसे त्यानचे प्रेम गावा😉त रहिल्या शिवाय नाही मिळत .त्याशिवाय जीवन पण नाही . हसून खेळून मोठे होतो ते फक्त खेडेगावात आयूश्यात ते मिळालेले प्रेम परत नाही मिळत .😊
Hi, i am vishal खूप दिवसांनी मनाला आवडणारा असा प्रोग्राम बघितला , फार आनंद वाटला तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार गावाकडची संस्कृती , गावचे गावपण अनुभवायला मिळाले व सर्वात महत्वाचे म्हणजे गावाकडची माणुसकी , आपुलकी , आणि निरागस प्रेम ....., भावी वाटचालीसाठी शुभेच्छा , फक्त गावपण सोडू नका , नाहीतर बापू आशिला तर आशिला ते गाव कुठे आहे ते सांगा आवडेल भेट द्यायला धन्यवाद ! एक गावकरी
Hi, i am Vitthal Mhetre खुप छान संदेश दीलात , अशा कार्यक्रमा ची TV वर गरज आहे आज किती तरी गावातील मुलांच्या लग्न न होन्या मागच हेच कारण आहे. खरतर हा भाग एक समाज कार्य च आहे असे मी म्हणेन.असेच समाज कार्य तुमच्या टीम कडून होओ हीच ईच्छा.
खरच बापूने पार्टी पण गाजवली आणि याञा पण लयभारी बापु कारण संत्या आणि आव्या तुझे जिवलग मित्र आहे हा भाग पाहिल्यावर मला खरच खूप गावची आठवण आली फौज मध्ये असल्याने मला सुट्टी नाही मिळाली आणि हि मालिका पाहिल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या सर्व कलाकारांचे मनापासून आभार मानतो
खुपच छान. ग्रामीण यात्रा कशी असते आणि तिची मजा काय असते हे आपण ठसकेबाज दाखवले आहे. बापु सारखी मजा गावत यात्रेनिमित्त सगळेच करतात यात तिळमात्रही शंका नाही. यात्रेची मजा काही औरच. मुंबई आणि ग्रामीण जिवन याबद्दल आपण घेतलेला संवाद समाज प्रबोधन करणारा आहे. मुंबई आणि आपल्यात काय फरक आहे याची परिपूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या या प्रॉडक्शन मुळे लोकांना ग्रामीण जिवन तर कळतच आहे परंतु यातून समाज प्रबोधन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आपल्या व आपल्या सर्व कलाकार तुमचे हार्दिक आभार. 🙏🙏धन्यवाद 🙏🙏
8,40 आसपासच्या आवाजाने सीन छान शूट झाला,सोमवारच्या working डे ची सुरवात मस्त झाली,बाकी तमाशा फड कुणाचा आहे,मुंबई पेडर रोड ची सुपारी होती," त्या बुद्धिजीवी येड्यांना काय कळणार तमाशा ,त्याच्या जीवनाचा रोज सकाळी 9 ते 12 वग ,बतावणी,गणगवळण चालू असते झुठे लोग झुठी पसंद 😂😂😁😁😁😁😀😀😀 गंमत केली राव, आपली लोककला गावलाच बरी, इथं शहरात रोज एकाच गाणं आहे " सिने मैं जलन तुमच्या गावाच्या लोकांना काय कलन" सहज सुचली चारोळी,😂😁😁😀😇 कोरी पाटी ला शहराचा विटाळ नका होऊ देऊ
Guy's you are doing very good performance and your concept regarding to every episode is very real.. I'm waiting whole week for your new episode... Such fabulous acting and dialogue delivery.. all the best guys...!!! Plz upload 2 episode in a week....😋😋😋
"बापू आसशीलाशील" बापू एक नं पात्र माझा आवडता. "गावाकडच्या गोष्टी" ही सिरीयल मी बघतोच बघतो.खूप धमाल येते ती पण टीव्ही वर सर्व एन्जॉय करतात फुल्ल कॉमेडी सिरीयल हासू आवरत नाय अशी ही सिरीयल असेच कॉमेडी बनवत राहा . आमचा प्रेम तुम्हाला मिळतच राहील. - तुमचा चाहता -
सगळे खूप छान करता पण सुर्की चा काम करणारी मुलगी छान ऍक्टिंग करतोय असेच काम करा गावा कडच्या गोष्टी खूप मस्त गावा कडचं आयुष्य जगता नाही आलं पण तुमच्या तुन बघायला मिळतोय
जबरदस्त आहे हा Episode . बाबूने मार खाल्ला तेंव्हा आमचं बालपण आठवलं.... खूप खूप मस्त आहे ... आणि माधुरीच्या डोक्यातलं मुंबईचं वेड निघून गेलं. शेवटी बापू पिऊन आडवा झाला... 😂😂😁😁😂😂
Manasvi Ingale Manasvi Ingale generally their content is so pure, me being away from home always relate situation that they keep talking. Nice web series
सुरके तुझ्या सारख्या विच्याराच्या मुलि खुप कमी अस्तात ज्य स्वतःच्या प्रेमाचा त्याग करुन आई वडीलांच्या ईच्छे प्रमाने लग्न करून संसार करतात ऐपीसोड मस्त आहे संत्या आणि सुरके तुम्हा दोघांच प्रेम खुप छान आहे
Avvya jinkalas ki leka nhay gelas Mumbai la te lai bar kelas aata dhakav lokas ni ki gavat rahun bi changal pure oxyzen madhi jivan aannadat jagata yete Baki Kay re sal dudh 1990 la dudh 20 rupyal hoth aani petrol vhat andaje 35 la pan aaj dudh tech safed ,God ,liter bi tevadch and petrol pan tech pival , ghan vas b toch liter map pan tech mang vadhal Kay re bhav ch na mang to ka? Sang tila Jag mast paiki Avyva u have very bright future bro good act and i mean it mark my words you be on top one day.
मला ही सिरीज खुप आवडते. ह्यात सगळं प्रसंग आणि कथा अगदी ग्रामीण भागांत तंतोतंत लागू पडते. सर्व पात्र आणि ठिकाणे सुध्दा खूप खूप मनाला भावतात. कोविड च्या लॉकडाउनच्या काळात मी सर्व भाग पाहिलें. सुरवातीला संगीत आहे तेसुध्दा छान आहे
Jagachya dusrya tokala rahto(New Zealand) pan ya web series ne mazya gavakadchya saglya athavni jagya kelya. Aaplya matishi aslela sambandh Kadhi sampat nahi aani visarta pan yet nahi...ty
कितीही वेळा पहिले तरी पुन्हा पुन्हा पहावेसे वाटते..
भरपुर वेबसिरीज पहिल्या पण तुमच्या सारखी वेबसिरीज नाही पहिली कधी... i love you all characters 👌👍💕🤞✌️😘😘😘
जशीच्या तशी गावाकडची jatra रंगवली आहे... एकच नंबर... 🤗👌😜😘😘
हा episode बघितला कि गावची यात्रा आठवते.. काय ते वातावरण असते यात्रेचे ते तुम्ही जिवंत चित्रित केले.. salute to director and all starcast... आणि specially बापू... जिकलं तू.. पात्रात जिवंतपणा आहे बापूच्या.. हाडाचा कलाकार
संतोष ,आवि,बापू यांनी याञेमध्ये भरपूर मजा मस्ती केली. व आवि आणि माधुरी यांच्या
प्रेम प्रकरणातील एक मार्ग सापडला. खूप छान गोष्ट सादर केली.
2024 मध्ये कोण कोण पाहत आहे?
Me
Mi
Mi
Mi
Ha
खूपच नैसर्गिक अस्सल अभिनय सर्व गुणी कलाकारांचे धन्यवाद पुढील करकीर्दीस शुभेच्छा👍👍👍
अव्या,बापू,संत्या
एकदम भन्नाट एपिसोड भावांनो...
बापू चा नादच खुळा..
कडक भावांनो,,,,एक नं,,, अव्या बरं झालं राव तू गावी आलास गाव च भारी रे आपला,,,,बापू काय त्यांचा नादच खुळा कडक आवडला भाग हा
खेडेगावा शिवाय जीवन नाही .जीवाची माणसे त्यानचे प्रेम गावा😉त रहिल्या शिवाय नाही मिळत .त्याशिवाय जीवन पण नाही . हसून खेळून मोठे होतो ते फक्त खेडेगावात आयूश्यात ते मिळालेले प्रेम परत नाही मिळत .😊
सर्वात भारी एपिसोड....
Heart ♥ touching episode...
Thanks to all ur team
आव्या बोलतोय ते बरोबर आपली माती आपली माणसं शेवटी आपला गावचं बरं 🙏🙏
Kharach yaar saglyana love u. kasle bhari aahat tumhi sarav 🥰🥰🥰 kiti pahile tari punha punha pahavese vattat episode.. 😘😘😂😂😂😂so sweet
Hi, i am vishal
खूप दिवसांनी मनाला आवडणारा असा प्रोग्राम बघितला , फार आनंद वाटला
तुमच्या सर्व टीमचे मनापासून आभार
गावाकडची संस्कृती , गावचे गावपण अनुभवायला मिळाले व सर्वात महत्वाचे म्हणजे गावाकडची माणुसकी , आपुलकी , आणि निरागस प्रेम .....,
भावी वाटचालीसाठी शुभेच्छा , फक्त गावपण सोडू नका , नाहीतर
बापू आशिला तर आशिला
ते गाव कुठे आहे ते सांगा आवडेल भेट द्यायला धन्यवाद !
एक गावकरी
Hi, i am Vitthal Mhetre
खुप छान संदेश दीलात , अशा कार्यक्रमा ची TV वर गरज आहे आज किती तरी गावातील मुलांच्या लग्न न होन्या मागच हेच कारण आहे.
खरतर हा भाग एक समाज कार्य च आहे असे मी म्हणेन.असेच समाज कार्य तुमच्या टीम कडून होओ हीच ईच्छा.
सूरकी, संत्या आणि सारीका यांचा love♥️ triangle🔺️ एकच नंबर
Dialogue timing is awesome
Big fan of सूरकी♥️
खरच बापूने पार्टी पण गाजवली आणि याञा पण लयभारी बापु कारण संत्या आणि आव्या तुझे जिवलग मित्र आहे हा भाग पाहिल्यावर मला खरच खूप गावची आठवण आली फौज मध्ये असल्याने मला सुट्टी नाही मिळाली आणि हि मालिका पाहिल्यावर जुन्या आठवणी जाग्या झाल्या सर्व कलाकारांचे मनापासून आभार मानतो
सुरखे तु आयुष्यभर त्यागच कर. बापु बोलून गेला पण डोळ्यात पाणीच आलं भावा. खुप सुंदर असा भाग होता. कोरी पाटी टीमला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
Thx sir :)
Mastc bhanu sem story amci
Parmeshwar Kolhe
असा मोबाईल वापरला तर गावाचा मार बसल*
ua-cam.com/video/IuexEupxiPA/v-deo.html
सचिन पवार
Maza fav ahe he
ही जत्रा बापूच्या नावाने,,,,,,,,
अन आव्या भावा मस्त अभिनय करतोस,,,,
संत्या भावा तूच खरा दोस्त बापूच्या,,,,,
एकदम झक्कास....
गावाकडील सर्व मजा या वेबसीरीज़ मधे पहावयास मिळते. असे वाटते की ही आपलीच स्टोरी आहे
खुपच छान.
ग्रामीण यात्रा कशी असते आणि तिची मजा काय असते हे आपण ठसकेबाज दाखवले आहे. बापु सारखी मजा गावत यात्रेनिमित्त सगळेच करतात यात तिळमात्रही शंका नाही. यात्रेची मजा काही औरच.
मुंबई आणि ग्रामीण जिवन याबद्दल आपण घेतलेला संवाद समाज प्रबोधन करणारा आहे. मुंबई आणि आपल्यात काय फरक आहे याची परिपूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या या प्रॉडक्शन मुळे लोकांना ग्रामीण जिवन तर कळतच आहे परंतु यातून समाज प्रबोधन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आपल्या व आपल्या सर्व कलाकार तुमचे हार्दिक आभार.
🙏🙏धन्यवाद 🙏🙏
khup mast aahet aa gavakadchay ghosthi
Kupach chan
M
खुप छान होता भाग
खरंच गावच्या मुलींनी या भागातून बोध घ्या मुंबईचा नवरा करण्या पेक्षा शेतकरी नवरा करा सुखात रहाल.....
माफ करा पण जत्रा दाखवली होती...
Khup sundar episode kela.....shevati madhuri tayar jali....santya&surkhi love you......😙
मी आरोग्य सेवेत काम करतो कोविड19 या परस्थीत मी तुमचे भाग परत परत पाहतो घरी नाही गेलो तरी आठवन फार कमी येते
🥺🥺
@@dipalimalik4280काय झालं
छान एपिसोड .. जत्रेची आठवण आली👌 .. आणि बापू सारखा एक तरी असतो असे करणारा प्रत्येक ग्रुप मधे .. बापू रॉक्स 👌🙏
बापु आषिल ए आषिल... 🐍
+Bunty Barmukh मस्तच
खूपच भारी एपिसोड झाला आहे
बापू चा अभिनय तर भाऊ कदम पेक्षा भारी झालाय।।।।
Kadak bapu
मस्त छान कडक ....दिवसभराचा थकवा घालवता राव तुम्ही .....असंच देत रहा आणि झी मराठी वर यायची वाट बघतोय .....गाव गाता गजाली ला फुल टफ फाईट वातावरण टाईट
नाद खुळा संवाद
"बबन जेवण वाढ"
1 no खूप छान गावाकडील गोष्टी मी सगळे एपिसोड पहिले best of luck all team
लय भारी सुरखी ने खरच चांगला कानमंत्र दिला आज च्या मुलीना खुपच छान एपिसोड होता
बापु चा डान्स आवडला राव आपल्याला लय भारी बापु बिंदास आणि आव्या तू मुंबई वर न परत आलास लय भारी जि मजा गावाकडे आहे ति मुंबई सारख्या शहरात नाही भावा
8,40 आसपासच्या आवाजाने सीन छान शूट झाला,सोमवारच्या working डे ची सुरवात मस्त झाली,बाकी तमाशा फड कुणाचा आहे,मुंबई पेडर रोड ची सुपारी होती," त्या बुद्धिजीवी येड्यांना काय कळणार तमाशा ,त्याच्या जीवनाचा रोज सकाळी 9 ते 12 वग ,बतावणी,गणगवळण चालू असते झुठे लोग झुठी पसंद 😂😂😁😁😁😁😀😀😀 गंमत केली राव, आपली लोककला गावलाच बरी,
इथं शहरात रोज एकाच गाणं आहे " सिने मैं जलन तुमच्या गावाच्या लोकांना काय कलन" सहज सुचली चारोळी,😂😁😁😀😇 कोरी पाटी ला शहराचा विटाळ नका होऊ देऊ
एकच नंबर
Umar Shaikh 🤗
मायेला वरच्यावर गुंतून टाकत्येकी काय राव तुम्ही, सगळेच आवडाय लागलेत आता...I love you team... Specialy SURKI
आयुष्य आसच संपल..
आणि जगायच राहून जाईल..
गड्या आपला गावच बरा
2024 मध्ये कोण कोण पहात आहेत ❤
1No video ahe mala tumche video khup aawadtat
madhrui la एकच सांगणे आहे जाच्या कडे आहे वावर त्याचीच खरी पावर कडक मित्रांनो
Nice thought Pune Mumbai real life आपली मानसं सोडुन कोनालाही शहरात राहु वाटत नाही.
Bapu awesome acting
ही वेब सिरीज सुरुवात झाली पासून मी या सर्व कलाकाराचा फॅन आहे म्हणून मी बघत राहतो अधून मधून❤
पुन्हा बाप्पु च्या नादाला लागायचं नाही बाप्पु आशिल आशिल 😂😂😂😂😂😂👌🖒
😝😝😝😝😝😃😃😃
Guy's you are doing very good performance and your concept regarding to every episode is very real.. I'm waiting whole week for your new episode... Such fabulous acting and dialogue delivery.. all the best guys...!!! Plz upload 2 episode in a week....😋😋😋
भावांनो मस्त करताय बरका एक नंबर
"बापू आसशीलाशील" बापू एक नं पात्र माझा आवडता.
"गावाकडच्या गोष्टी" ही सिरीयल मी बघतोच बघतो.खूप धमाल येते
ती पण टीव्ही वर
सर्व एन्जॉय करतात
फुल्ल कॉमेडी सिरीयल हासू आवरत नाय अशी ही सिरीयल
असेच कॉमेडी बनवत राहा .
आमचा प्रेम तुम्हाला मिळतच राहील.
- तुमचा चाहता -
ganesh shedge ....TV vr kontya channel vr aahe bhava
...kadak bapu....nadkhula ...aavyach parat julal...
खूप छान यार आजचा एपिसोड काळजाला भिडणारा जून्या आठवणी पुन्हा हव्या हव्या श्या वाटल्या तूम्हाला सलाम यार
Nice story...........khup mjja ali
लय भारी आहे राव
माधुरी आव्या मस्तच
बापुची तर झाली सोय
Raj Jadhav
आयला लका , बापू आशील हाय आशील
Realy awesome .i love gavakdchya goshti..
खरच मैत्री आसावी तर आशी.बापू एकच नंबर.
बापु शिवाय मजा नाय राव
#कोर्या #पाटिला
Ho ha
सगळे खूप छान करता पण सुर्की चा काम करणारी मुलगी छान ऍक्टिंग करतोय असेच काम करा गावा कडच्या गोष्टी खूप मस्त गावा कडचं आयुष्य जगता नाही आलं पण तुमच्या तुन बघायला मिळतोय
Baban😂😂😂
Kadakk ha bappu😂😂
Such a great Memories .....love u all god bless you n best luck kharach khup atavn Ali gavchi
Gavakacha goshti VERY NICE AND BEST
2025 मधे कोण कोण पाहत आहे ??
👏
खरचं तुमच्या कल्पनेला तोड नाही. मी पण मुंबईत हेच जीवन जगतोय. आणि तुमच्या माध्यमातून गावाकडील अनुभव येतोय
म्हणतातना महाराष्ट्र हा हाडाचा कलावंताची खान आहे , सर्वच कलाकार उत्कृस्ट आहेत कथा सुद्धा हृदय स्पर्शी आहे , बापू तर बापूच
बापू लय भारी....
बापु मझी
आशिल
Bapu lay mast
Bapu 1 no
MACHINDRA R ZADE hi
shevtcha dialogue..
baban😂😂😂
santy is verry nice.
Khup chan aagadi kharokhar aamhipan lay maja kelihoti agadi tumcya sarkhi gav te gavach aasat rav
khup zabaradast banavala episode
junya aathavani tajya zalya...
jagayach rahun jau naye...
he matr khar aahe....
ya episode mule eka lekhakachi ol aathavali
CHANDANYAT BHIJAYACHE RAHUN GELE...
Mast
बापू अश्शील हाय, त्यामुळेच जत्रा गाजवतोय..
लै भारी बापू....बबन दारू आन
सुरकी लय भारी actor ahe
Best of luck surki
मस्त होता आजचा भाग.. आव्या माधुरी छान काम.. बापु वाईच कमी प्याची.. मुबईची पाहुणी आवडली मला
मस्त आहे हा एपिसोड मला आवडला
लाई भारी
पोरांच्या डोक्यातील मेट्रोसिटी चे खुळ काढायची खुप गरज आहे आणि तेच तुम्ही करताय...thanx
Khupch chan manje kay mantyat lay bhariiiiii👌👌👌👌
आवर्जून वाट बघतो आम्ही सोमवारची
तुमची कल्पना खूप अप्रतिम आहे . खूप खूप शुभेच्छा ..
Datta motal
खूप छान एपिसोड बनवला आहे, खरंच मनापासून आवडला मला, आणि बापू चे काम खप आवडले .
संतोष सुरकीला सोड आता सारिका भारी आहे
आम्ही पण जत्रेला गेलो होतो तेव्हा आमच्या बरोबर पण एक बापू होता
एकच नंबर टीम गोळा केली आहे. सगळ्यांची एॅक्टींग एकदम मस्त झाली आहे
जबरदस्त आहे हा Episode . बाबूने मार खाल्ला तेंव्हा आमचं बालपण आठवलं.... खूप खूप मस्त आहे ... आणि माधुरीच्या डोक्यातलं मुंबईचं वेड निघून गेलं.
शेवटी बापू पिऊन आडवा झाला... 😂😂😁😁😂😂
Bapu
Dattatraya Nimase...Nice
Nagargoje Prameshwar ;
Nagargoje Prameshwar
Nagargoje Pra राज्य व हज्ञम व राज्य व ऋ. वeshwar
Without watching video, I just liked it... 🙂
rathodam i am also
Manasvi Ingale Manasvi Ingale generally their content is so pure, me being away from home always relate situation that they keep talking. Nice web series
खरी enjoy तर बापुच घेतोय की 😜😜👌👌
like from kalyan-dombivali👍
जथ
शेवटी बापूंनी घालविली तरी मी सांगत होतो बापूला थोडी द्या नव्या जमलं तुझं आता संत या च जमवा
Best webseries..😍
सुरके तुझ्या सारख्या विच्याराच्या मुलि खुप कमी अस्तात ज्य स्वतःच्या प्रेमाचा त्याग करुन आई वडीलांच्या ईच्छे प्रमाने लग्न करून संसार करतात ऐपीसोड मस्त आहे संत्या आणि सुरके तुम्हा दोघांच प्रेम खुप छान आहे
अव्या खरं आहे लेका
गावाशीवाय मजा नाही राव
मी पण असाच झगमगाट बघून गेलो बाहेर पण नाही जमले गावची माती माणसं नाही सोडून जाऊ शकत
आपला गावच बरा
बापू बबनराव नी चांगली सोय केली राव तुमची..
Thanks team kori pati productions
मला तर सगळेच कलाकार आवडले,खुप मस्त वाटल,जूने दिवस जसेच्या तसे अगदी डोळ्या समोर 😍
बापु माझा दोस्ता तु आसच 5 दारू वडत जा .... कमी भरतीला मि हाय तुया पाठी माग... आन मटन एकदम जबराट बरका सुरकी वैणी......👍
बापू लय छान
मला वाटलं आता बापू, सुरखी अन संत्याच love matter काढताय का काय😗😗😗🤗🤗
#Sunil Gherade 😂😂
hahahaha....!
हे मात्रा खरं..... शहरात आयुष्य धावपळीत संपून जात आणि जगायचं मात्र राहून जात.....बापू आशील त आशील...... एक नंबर acting भावा.....!!
Solid 😂😂😂😂😂😂😂
#KoriPati_Production Great Job...!!
Ultimate dialogue delivery by each of them...keep it up...!
गांवाकडच्या गोष्ठी भाग 15 वा खुपच सुंदर होता .मला तर खुपच आवडला आहे.
Lovely moment 17:31 👌❤
वाँवर आहे तर पाँवर आहे.
काय सतोष भावा बरोबर का.
बापूला तेवढ घरी सुखरूप घेऊन जा अविनाश भावा.
आणि लग्नांला तेवढ बोलव
गावातील जीवलग खरे मित्र आणि खरे जगन हे आहे सत्या बापू आव्या 100%
Avvya jinkalas ki leka nhay gelas Mumbai la te lai bar kelas aata dhakav lokas ni ki gavat rahun bi changal pure oxyzen madhi jivan aannadat jagata yete
Baki Kay re sal dudh 1990 la dudh 20 rupyal hoth aani petrol vhat andaje 35 la pan aaj dudh tech safed ,God ,liter bi tevadch and petrol pan tech pival , ghan vas b toch liter map pan tech mang vadhal Kay re bhav ch na mang to ka? Sang tila Jag mast paiki
Avyva u have very bright future bro good act and i mean it mark my words you be on top one day.
Babaaaan..... 🤣🤣🤣
मला ही सिरीज खुप आवडते.
ह्यात सगळं प्रसंग आणि कथा अगदी ग्रामीण भागांत तंतोतंत लागू पडते.
सर्व पात्र आणि ठिकाणे सुध्दा खूप खूप मनाला भावतात.
कोविड च्या लॉकडाउनच्या काळात मी सर्व भाग पाहिलें.
सुरवातीला संगीत आहे तेसुध्दा छान आहे
Kori pati production..i request you please upload some retake moment.... I want some original expression
Rony Honey right....
Gavat ji maja ahe ti shaharat nahi .....gavachi jatra mhanlyawr tr ...anandala uudhan yet ....lay bhari ...keep it up ...good job ..well done ....
👍👍👍👍
नाद खुळा सुपर हिट एपिसोड..
मस्त
खुप खुप छान....नाद खुळा ,.बापु झोपाय लागल एवढी घेत जाव नका राव., तुम्हीतर आशील आहेसा ना??
Uttam Patil
Uttam Patil pl
Jaywanat dhavale
ek no hota episode....ani jra bapu kami pe nahi tar marchil...............
संतोष भाऊ खर मानल तुला यकदा सोडला किसोडल तुजि सुरकि चिजोडि भारी राव पण जावदी
Jagachya dusrya tokala rahto(New Zealand) pan ya web series ne mazya gavakadchya saglya athavni jagya kelya.
Aaplya matishi aslela sambandh Kadhi sampat nahi aani visarta pan yet nahi...ty
Mast Bhavano
Khupach chan.. Lavkar samjhun ghetlas Madhuri shetkari navrach chan 👌👌👌
This episode is very nice I really enjoy......