खरच खूप छान अप्रतिम सुंदर आजचा एपिसोड.... लहानपणापासून आम्हा सर्व मित्रांना शिकारीचा छंद..रात्री 9वाजता जेवून खावून शिकारीला जंगलात निघायचो खूप भीती वाटायची ..गावातली मंडळी ...आम्हाला सांगायची ...तिकडे त्या शेतात..त्या वावरात ...जावू नका रे ...त्या जागा चांगल्या नाहीत ...तिथे गेल्यानंतर दूरवर नजर टाकली की भयाण शांतता..काळाकुट्ट अंधार रातकिड्याची..कानाला ..किर्र किर्र ...टाकणारी आर्त...हाक...आणखीनच भीतीदायक करून टाकायची ....भरीत भर...लांबून दूरवरून कोणत्या तरी प्राण्याचा केकटण्याचा आवाज यायचा....जंगलातील आवढव्य झाडांचे ते आक्राळ विक्राळ रूप बगून ..काळजात धस्स व्हायचं....मधूनच मुलांचा गलका व्हायचा .....शिकार गावली रे! मनून मग सर्व त्या दिशेने पळत सुटत.... खरच गावाकडच्या गोष्टीने आज ती आठवण ताजी करून दिली ...धन्यवाद.. नितीन सर आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत...नाहीतर आजकालची पिढी ...आज कोणीही शिकार करायला जात नाही... सरकारने ही शिकारीवर बंदी घातली आहे...पण आजकालची मुलं मोबाईलवर पब जी वर शिकार करत आहेत ..
छान आहे तुमची web series. मी डॉक्टर असल्याने आजपर्यंत फक्त तुमच्या प्रोग्राम चे नाव आणि प्रसिद्धी च ऐकली होती, पहिला नव्हता एकही एपिसोड. पण गेल्या काही दिवसामध्ये सगळे episodes पहिले. खूप चांगले सादर केले आहे. मुळामध्ये series पाहताना असे वाटतच नाही, की आपण एखादा प्रोग्राम पाहतोय, असे वाटते, की आजूबाजूच्या गावांमध्ये घडणाऱ्या गोष्टी च आपण पाहतो आहोत. काहीच अवास्तव दाखवलेले नाहीये तुम्ही. कलाकारांचा अभिनय, ड्रेपरी, घरे, परिसर सर्व काही साधे -नैसर्गिक आहे आणि तेच जास्त भावले मनाला. आजूबाजूला घडणारे प्रॉब्लेम्स च तुम्ही यामध्ये मांडलेत.. e. g. शिकूनही नोकरी न मिळणे, सुशिक्षित बेकारांना शेतामध्ये काम करण्याची लाज वाटणे, मोठे घर -मोबाईल -ब्रँडेड वस्तू, bike इत्यादी साठी शेती विकण्याचा तरुण पिढीचा आततायीपणा, स्त्री सरपंच असली तर तिला फक्त सहीपुरती ठेवून तिच्या पतीनेच तिच्या वतीने काम पाहणे,अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील. याबद्दल कोरी पाटीची टीम प्रशंसेस पात्र आहे. मी माझ्या सातारा बाहेरच्या सर्व नातेवाईक, मित्र -मैत्रिणींना सातारा भागातले, खरेखुरे ग्रामीण वास्तव पाहायचे असेल ही web series जरूर पाहावी, अशी शिफारस केली आहे. सारख्या येणाऱ्या गावरान शिव्या आमच्या पांढरपेशा कानाला खटकल्या, त्याची सवय व्हायला बराच वेळ लागला, एवढी मात्र तक्रार आहे. कोरी पाटी production च्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा !!
Mipn ek doctor e ani doctor chi life ani ya webseries mdhlya actors chi life ekdum contrast e ani kadachit mhnunach mla tyanch boln rahn avadt..ek samadhan vatte
खरंच खुपच छान लहानपणी आम्ही पण असंच जायचो शिकारीला बापू ग्रेट आहे अव्या आणि वाहिनी ची आता बंडाने आणि एपिसोड 30 मिनिट तरी पाहिजे एकतर आठवड्यातून एकदा येतो वाट भगवी लागते खुप छान सम्या दर वेळ च आहे
आज मी गावाकडच्या आठवणी चे पूर्ण एपिसोड बघितले खूप छान तुम्ही वेब Series बनवली आहे. असे वाटते पाहतच रहा सारखे. माझ्या बालपणीच्या शाळेतील आठवणीं तुम्ही जागी केल्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरंच हे एपिसोड बगताना खूप हसलो. आणि त्यामधून शिकायला खूप काही भेटले.यातील सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.सर्वांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.Director चे पण खूप आभार मानतो त्यांनी आम्हाला एवडी चांगली वेब Series मनोरंजनासाठी बनवली.आणि त्यातून माझ्या गावातील आठवणीं जागी झाल्या खूप खूप धन्यवाद.....
खुप छान मस्त या ऐपीसोड मुळे वाघर बघायला मिळाली शुटिंग दरम्यान तुमच्या तब्येतीची काळजी घ्या या कोरोना आजारातून बाहेर पडुन सगळे खुश होऊन तुमचे नवीन व्हिडीओ बघतील हीच देवाकडे प्रार्थना
संरपंचा शिवाय मजा नाय. हाडाचा कलाकार आहे ,सगळेच कलाकार एकच नंबर आहेत पण जरा काँमे्ट्री बापु व संरपंचाचीच वेगळीच असते. बापुला सकाळी उतारा कमी मिळाल्यामुळे शिट्टी वाजवता येत नव्हती😂😂😂 एक नंबर डायरेक्टर नितिन सर. धन्यवाद गावाकडच्या गोष्टी पुर्ण टिमचे.
मला माझ्या गावकडचे दिवस आठवले काय संत्या मित्रा एक दम रॉयल माणूस आहे . सगळे करतो पण त्याचे सगळी साथ चांगल्या साठी आहे भाऊ असच भाग करत राहा . आज 67 झाले काही दिवसाने 667 व्हावे " अशीच ईश्वर चरणी प्रार्थना "
जो खरच शिकारी ला गेलाय त्यांनी ठोका like.
Ekach no.Nitin sir 👌👌👌
ज्या गावात शुटिंग घेतली ते गाव खुप छान दिसतय 1 दम सिंपल छान
😍शिट्टी वाजली वाघड आणली पण हातात आलं उंदराचं पिल्लू बापू काय खर नाय गड्या आता अव्या घरी जाऊन माधुरी घालतीय शिव्या 😍 खूप छान अप्रतिम👌👌👌
लय भारी भाग हाय
एकच नंबर हाय.
*कोरी पाटि प्रोडक्शन*
Mast hota bhaga....
खरच खूप छान अप्रतिम सुंदर आजचा एपिसोड....
लहानपणापासून आम्हा सर्व मित्रांना शिकारीचा छंद..रात्री 9वाजता जेवून खावून शिकारीला जंगलात निघायचो खूप भीती वाटायची ..गावातली मंडळी ...आम्हाला सांगायची ...तिकडे त्या शेतात..त्या वावरात ...जावू नका रे ...त्या जागा चांगल्या नाहीत ...तिथे गेल्यानंतर दूरवर नजर टाकली की भयाण शांतता..काळाकुट्ट अंधार रातकिड्याची..कानाला ..किर्र किर्र ...टाकणारी आर्त...हाक...आणखीनच भीतीदायक करून टाकायची ....भरीत भर...लांबून दूरवरून कोणत्या तरी प्राण्याचा केकटण्याचा आवाज यायचा....जंगलातील आवढव्य झाडांचे ते आक्राळ विक्राळ रूप बगून ..काळजात धस्स व्हायचं....मधूनच मुलांचा गलका व्हायचा .....शिकार गावली रे! मनून मग सर्व त्या दिशेने पळत सुटत....
खरच गावाकडच्या गोष्टीने आज ती आठवण ताजी करून दिली ...धन्यवाद.. नितीन सर आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत...नाहीतर आजकालची पिढी ...आज कोणीही शिकार करायला जात नाही... सरकारने ही शिकारीवर बंदी घातली आहे...पण आजकालची मुलं मोबाईलवर पब जी वर शिकार करत आहेत ..
महाराष्ट्र पोलिस वर आधारित व कोरोना संबंधित भाग एकत्र बनला तर खूप छान माहिती मिळेल.... नितीन सराना़ं i love you 😘😍💪🤘🤞👌✌️
सरपंच मुळे आज मजा आली👌👌👌👌
agdi chan sarve episodes maje purn episodes bagun zale gavakadchya goshti che ata pudchya episode che vat bagu khrch khup jabardast superhit gavakadchya goshti i like
छान आहे तुमची web series. मी डॉक्टर असल्याने आजपर्यंत फक्त तुमच्या प्रोग्राम चे नाव आणि प्रसिद्धी च ऐकली होती, पहिला नव्हता एकही एपिसोड. पण गेल्या काही दिवसामध्ये सगळे episodes पहिले. खूप चांगले सादर केले आहे. मुळामध्ये series पाहताना असे वाटतच नाही, की आपण एखादा प्रोग्राम पाहतोय, असे वाटते, की आजूबाजूच्या गावांमध्ये घडणाऱ्या गोष्टी च आपण पाहतो आहोत.
काहीच अवास्तव दाखवलेले नाहीये तुम्ही. कलाकारांचा अभिनय, ड्रेपरी, घरे, परिसर सर्व काही साधे -नैसर्गिक आहे आणि तेच जास्त भावले मनाला.
आजूबाजूला घडणारे प्रॉब्लेम्स च तुम्ही यामध्ये मांडलेत.. e. g. शिकूनही नोकरी न मिळणे, सुशिक्षित बेकारांना शेतामध्ये काम करण्याची लाज वाटणे, मोठे घर -मोबाईल -ब्रँडेड वस्तू, bike इत्यादी साठी शेती विकण्याचा तरुण पिढीचा आततायीपणा, स्त्री सरपंच असली तर तिला फक्त सहीपुरती ठेवून तिच्या पतीनेच तिच्या वतीने काम पाहणे,अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील. याबद्दल कोरी पाटीची टीम प्रशंसेस पात्र आहे.
मी माझ्या सातारा बाहेरच्या सर्व नातेवाईक, मित्र -मैत्रिणींना सातारा भागातले, खरेखुरे ग्रामीण वास्तव पाहायचे असेल ही web series जरूर पाहावी, अशी शिफारस केली आहे.
सारख्या येणाऱ्या गावरान शिव्या आमच्या पांढरपेशा कानाला खटकल्या, त्याची सवय व्हायला बराच वेळ लागला, एवढी मात्र तक्रार आहे.
कोरी पाटी production च्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा !!
Mipn ek doctor e ani doctor chi life ani ya webseries mdhlya actors chi life ekdum contrast e ani kadachit mhnunach mla tyanch boln rahn avadt..ek samadhan vatte
😂
खूपच छान समजावलं आई वडिलांचे महत्त्व
करोना मुळे काही सुचत नव्हतं... हा एपिसोड पहिला आता कुठं डोकं चालणं माझं
धन्यवाद नितीन दादा & ऑल टीम..
Anil sir are you part of this team
Gavakadcha goshti parva1 2 3 sarva bhag dakhva
निसर्गाकडे घेऊन जातायत तुमचे सगळे एपिसोड, 👌👌💐💐
निसर्ग, प्राणी, जल वाचवा
*Waiting for Next Part* 😃😃😃
Ek no bapu... Santya aavya
Bapu.......kadak Rao ek no santya beautiful acting ...
1 no bhawano
बापूचा नादच करायचा nay👍👌🙏
लै भारी
रानातल्या गोष्टी मला आवडतात
हा episode पाहतानी मी खुप enjoy केलय..
खरंच खुपच छान लहानपणी आम्ही पण असंच जायचो शिकारीला बापू ग्रेट आहे अव्या आणि वाहिनी ची आता बंडाने आणि एपिसोड 30 मिनिट तरी पाहिजे एकतर आठवड्यातून एकदा येतो वाट भगवी लागते खुप छान सम्या दर वेळ च आहे
अप्रतिम... हे पाहिल्यावर कुणालाही गाव सुटणार नाही..तुमचा अभिनय एकदम नॅचरल आहे ...तुमच्या टीम ला पुढील भागांसाठी खूप खूप शुभेच्छा...
Episode baghitlyavr manala khup samadhan vatat as vatay bghatch rahv
Nice episode 👌👌
वहा वहा खुप खुप छान भाग बनवल तुम्ही
नेहमी प्रमाणे अप्रतिम
बापु शिट्टी मात्र आगदी लाखात एक नंबर वाजवली बरंका
Kdk bhavano
Rada naaa kadakkk
आज मी गावाकडच्या आठवणी चे पूर्ण एपिसोड बघितले खूप छान तुम्ही वेब Series बनवली आहे. असे वाटते पाहतच रहा सारखे. माझ्या बालपणीच्या शाळेतील आठवणीं तुम्ही जागी केल्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरंच हे एपिसोड बगताना खूप हसलो. आणि त्यामधून शिकायला खूप काही भेटले.यातील सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.सर्वांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.Director चे पण खूप आभार मानतो त्यांनी आम्हाला एवडी चांगली वेब Series मनोरंजनासाठी बनवली.आणि त्यातून माझ्या गावातील आठवणीं जागी झाल्या खूप खूप धन्यवाद.....
तुमचे सर्व भाग हे अप्रतिम आहेत पण या भागाला तोड नाही , आव्या सारख्या मुलांची , म्हणजे तसा विचार असणाऱ्या तरुणांची खरी गरज आहे
लहानपणी आम्हीं पण असेच जायचो शिकारीला ... मजा आली बघुन ...,👌😊
Bohot badhiya....
खुप छान मस्त या ऐपीसोड मुळे वाघर बघायला मिळाली शुटिंग दरम्यान तुमच्या तब्येतीची काळजी घ्या या कोरोना आजारातून बाहेर पडुन सगळे खुश होऊन तुमचे नवीन व्हिडीओ बघतील हीच देवाकडे प्रार्थना
खूप छान एपिसोड
Sarpanch chi ACTING Khoop mast Tyana ajun Chance Day Baki Sagal mast
एक नंबर असतात भाग
Gavakadchya goshti bghta bghta lockdown che divas kase gele samjlch nahi mahi..khup chan webseries ahe👌
Zakassss😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌
Khupach Chan Mitrano....
लय भारी बापु
Super episode aahe. 👌👌👌💐💐💐
Bapuchi kla👌👌
मस्तच भाग
मस्त आहे
Mast naa bhavano
एपिसोड पाहण्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही.
वेळ वाडवा अजून.
छान होता आजचा एपिसोड.
Khup chan
👌👌👌👌
Very nice story ✌✌🙏🙏🍹🍹
Kdkk bhau 😘🥰 lai bhari bhau 😘🥰 lai bhari bhau 😘
वाघेरीचा अनुभव मिळाला ..एक नंबर
सम्या भावाची अन संगीता वहिनीची लव स्टोरी दाखवा की राव ......
Ho
Aasshil shikari Bapu...pratishthit shikari Aavya...nice ep
Bichara awya tondawr pdla
Mast hota bgag pn ajun time wadhwa
1/2 hr kra
मस्त ...Take care
..all
Kadakkkk bhava
संरपंचा शिवाय मजा नाय.
हाडाचा कलाकार आहे ,सगळेच कलाकार एकच नंबर आहेत पण जरा काँमे्ट्री बापु व संरपंचाचीच वेगळीच असते. बापुला सकाळी उतारा कमी मिळाल्यामुळे शिट्टी वाजवता येत नव्हती😂😂😂
एक नंबर डायरेक्टर नितिन सर.
धन्यवाद गावाकडच्या गोष्टी पुर्ण टिमचे.
जुनी आठवण जाग झाली शिकारीची धन्यवाद कोरी पाटी टीम
kdk bhvano
मला माझ्या गावकडचे दिवस आठवले काय संत्या मित्रा एक दम रॉयल माणूस आहे . सगळे करतो पण त्याचे सगळी साथ चांगल्या साठी आहे भाऊ असच भाग करत राहा . आज 67 झाले काही दिवसाने 667 व्हावे " अशीच ईश्वर चरणी प्रार्थना "
Nice 👌👌
Bapu १ nambar
1 नंबर भाग खरच
मस्त👏
तुमचा ऐपिसोड बघितलं की सगळं टेन्शन
निघुन जात एकच नबंर एपिसोड करता भारी लवकरच तुम्ही लय मोठ होणार
एपिसोड छान असतात तुमचे सर्व टीमला पुन्हा एकदा धन्यवाद.... गावातील जनजीवन तुमच्या मुळे समोर येते...
Ja shikarila..ajun....😂😂😂
प्रतिष्ठित जावई😂😂
Mast 😇🥰😍😘
मस्त एपिसोड बनवला होता कोणा कोणाला आवडला
एकच नंबर
आता काय घरी रामायण महाभारत च की 😂😂😂🤣🤣🤣
जनता कर्फ्यू मध्ये
पाठीमाग चे सगळे भाग पुन्हा एकदा बघून काढणार
अजून अस कोण कोण करणार आहे
Santyache Lagn kotya apisode madhe zaleahe
@@netajigharage1414 त्या साठी पहिल्या पासून भाग बघा पुन्हा एकदा
घरीच आहात तर शोधा
@@KUMBHARSKCoching pan mahit asel trplz sang yr
Mi
@@netajigharage1414 Tyacja lagna kontyach episode madhe nahiye....Santurki madhe fakta lagnachi tayari dakavli ahe..
मस्त सर
Khup chhan
भारी....
चौथे पर्व चालू करा गावाकडच्या गोष्टी राव लई वाट पाहत आहे
वाघर घेऊन निघालो
😂😂😂😂😂😂😂
Mast episode bhavanno
Superb... !!!
Very nice
Mast
नमस्कार मी रायगड कर. बाप्पू वाघरी त्यांनी नेली पण शिकार काय गावलं नाही. आजचा एपिसोड मस्त होता
बापु विषय हार्ड
छान खुप छान
Nice episod
Wel done team
'माळयावर बी गेला होतास का' , हा संत्याचा पंच भारी वाटला 😉😂
Khup chan episode hota gavatil khar jivan dakhvta tumhi shikarila jane aani prani khane he pan gavatil ek vaishistya ahe
बापु आशिल आहे .... वागर घेऊन येत असतो
मस्तच
दर्जेदार
नितीन सर... दर्जा खूप वाढत चाललाय बर का😊👌👍...खुप छान... लय भारी
खूप छान आहे
Mast ahe
Mastch
सरपंच एक नंबर अभिनय , 15000 देण्यापेक्षा 100 - 100 रुपये काढले असते तर फिस्ट झाली असती अवि दादा
Khup chan
वाघड़ वाघड़ घेवुन निघो....लो शिकरिला......🤣🤣🤣👍👍👍👍खुप भारी गांन बरका
Lai bhari
पुढचा भाग लवकर आला पाहिजे यासाठी शुभेच्छा
सम्या सारखा एकतरी फुकटा मित्र असतोच Group मध्ये आणि बाकीचे त्याला सांभाळून घ्यायला....😃😃😃