आपले हे विचार ऐकून हेलावून गेलो.मी वयाच्यी सत्तरी पार केलेला कट्टर शिवसैनिक आहे.आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. वयाच्या सतराव्या वर्षी जो भगवा खांद्यावर घेतला तो मरेपर्यंत खाली ठेवणार नाही. माझ्या सारखे माझ्या वयाचे लाखो शिवसैनिक जो पर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत शिवसेना कधीच संपणार नाही. जय जय महाराष्ट्र.
शिवसेना हा विचार आहे तो कधीच संपणार नाही. आणी हा विचार कोण पुढे घेवून जात आहे, हे जुन्या शिवसैनिकानी ओळखलं पाहिजे. माझ्या मते बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही आताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. धन्यवाद.
प्राण गेला तरी बेहत्तर,नाते, कुटुंब, मित्र व संपूर्ण विरोधात गेले तरी चालेल परंतु. ज्या दैवता मुळे म्हणजेच हिंदुहृदयसम्राट सरसेनापती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे मिळालेलं मला जिवनदान व जगण्याची दिशा यामुळे कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी पळनार नाही व सदैव फक्त आणि फक्त माझ्या हृदयात शरिरातील कणाकणात फक्त साहेब शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
उद्धवसाहेब गेली ३८ वर्षे झाली माझ घर हे कट्टर शिवसैनिक म्हणून काम करतंय.ते ही कुठल्याही पदांची अपेक्षा न करता.या पुढेही जिवात जीव असेपर्यंत मातोश्री शी एकनिष्ठ राहू....जय महाराष्ट्र 🚩🚩🙇🌍
खुप छान माहिती दिलात, किती आले किती गेले पण शिवसेना तशीच ताट उभी राहिली आहे, ED लावा नाहीतर BD लावा काही फरक पडत नाही, जोपर्यंत कडवट, एकनिष्ठ शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला कोणीही संपवून शकत नाही. जय महाराष्ट्र 🚩🙏
या वेळी उध्दव साहेबानी बाजी मारली म्हणजे समजून जा ठाकरे घराला देशात कधीच भीती नाही ?आणि तेच होणार आहे ??शिवसेना म्हणजे मराठी माणूस ??हे नाते कायम रहाणार ??महाराष्ट्रात परप्रांतीयांच काहीच चालणार नाही ??
शिवसेनेला कोणी संपवू शकत नाही... कारण कितीही सोडून गेले तरी एकाकपेक्षा एक नवीन नेतृत्व सेनेत तयार होत आहेत... #Great उद्धव साहेब #Great सुषमाताई ✌🏻👍-शिवसेनेची वाघीण 🐯🐅😍💥
उद्धव ठाकरेत काय नेतृत्व गुण आहेत? वडिलांच्या जीवावर स्वतःच्या तुंबड्या भरणारी गोचीड म्हणजे उद्धव ठाकरे! ज्याने कधीही स्वतःपलीकडे कुठल्याही मराठी तरुणाचं कल्याण केलं नाही. आणि गावाहून मुंबईत आलेल्या मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यात असूनही भावकीची गरज कां लागते? भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातून पोटासाठी महाराष्ट्रासारख्या अनोळखी प्रांतात आलेल्यांना कां नाही कुणाच्या आधाराची गरज लागत? कारण त्यांचा स्वतःच्या मनगटावर आणि कष्ट करण्याच्या तयारीवर विश्वास असतो. कष्टाच्या जोरावर परक्या प्रांतात येऊन ते आपला व्यवस्थित जम बसवतात आणि गब्बरही होतात! याउलट, मराठी तरुणांना कष्ट करायला नकोत,एकतर नाक्यावर टीवल्याबावल्या करीत तासनतास वेळ वाया घालवायचा नाहीतर राजकीय पक्षांच्या वळचणीला जाऊन सतरंज्या उचलत आपलं आयुष्य कुठल्याही ध्येय्याशिवाय वाया घालवायचं! अश्याने मराठी तरुण प्रगती करणार कसा? राजकीय पक्षांना अश्या बेकार तरुणांच्या फौजेची गरज असतेच आणि ह्या पक्षांच्या नादाला लागून मराठी तरुण आपलं आयुष्य वाया घालवतात आणि ज्या राजकीय पक्षासाठी ते असं करतात,तो पक्ष मात्र त्यांची काहीही जबाबदारी न घेता त्यांना सहज वाऱ्यावर सोडून देतो. अश्या नोकरीचं वय निघून गेलेल्या तरुणांना त्या पक्षात राहून बेठबिगारी करण्याशिवाय मग कुठलाच पर्याय उपलब्ध रहात नाही,हे दुष्टचक्र तोडायला हवं.मराठी तरुणांनी राजकीय पक्षांच्या नादाला न लागता इतर प्रांतातील तरुणाप्रमाणे आपल्या भवितव्याकडे लक्ष द्यायला हवं.🙏🙏
शिवसेना या केवळ एक पक्ष नसून तो एक विचार आहे जो बाळासाहेबांनी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजवला आहे. शिवसेनेचे चे नेते मंडळी कशीही असो पण शिवसेना जर मुंबई आणि महाराष्ट्रतुन हद्दपार झाली तर मराठी माणुस ही हद्दपार होईल. बाकीचे मराठी माणूस पक्ष म्हणून घेणारे फक्त आपलं दुकान चालवण्यात व्यस्त आहे
बाकिच्या पक्षांचे ऑफिस हे निवडणुका जवळ आल्या की सुरू होतात पण शिवसेनेची शाखा हि निवडणुका असो वा नसो ३६५ दिवस शाखा हि लोकांच्या सेवेसाठी कायम उघडी असते 🚩
महाराष्ट्रात शाखा पध्दती ची सुरुवात वंदनीय डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध पंचायत शाखा सुरू करुन केली आहे. ताई आपणांस विनंती आहे कि या बाबत आपण माहिती घेऊन लोकांना अवगत करावे.
जय महाराष्ट्र शिवसेना महाराष्ट्रात कधीच संपणार नाही शिवसेना संपणारे ने संपले हे सर्व ना माहिती आहे शिवसैनिक हेच शिवसेना आहे म्हणून फक्त एकच साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जेष्ठ कार्यकर्ते. मा . देसाई जी पक्षातील प्रेरणा स्थान आहे जयहिंद जय महाराष्ट्र जय पक्ष शिवसैनिक जय शिवसेना जय पक्ष कार्यकर्ते धन्यवाद.
महाराष्ट्रात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईतून शिवसेना एकमेव पक्ष राहील हा पक्ष कोणत्याच पक्षाच्या बरोबर तुलना करता येत नाही शिवसेना महाराष्ट्राचा एकमेव पक्ष आहे आणि त्याची जास्ती पकड मुंबई मधून आहे मुंबईमध्ये गोर गरिबाला न्याय मिळवून देणारी पार्टी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी आहे आणि अडचणीला सहकार्य करणारी गोरगरिबाला साथ देणारी झोपडी माफिया पासून रेती माफ्यापर्यंत सरोवाला त्यांच्यापासून वाचून गरिबाला न्याय देणारी पार्टी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पार्टीचे नाव आहे शिवसेना मशाल हा मशालचा उजेड संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल अंधाराचा कुठेच राहणार नाही उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है राष्ट्रीय समाजसेवक अफसर उस्मान नवी मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सबके साथ सबके सन्मान में शिवसेना के साथ मे
आपले हे विचार ऐकून हेलावून गेलो.मी वयाच्यी सत्तरी पार केलेला कट्टर शिवसैनिक आहे.आपल्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. वयाच्या सतराव्या वर्षी जो भगवा खांद्यावर घेतला तो मरेपर्यंत खाली ठेवणार नाही. माझ्या सारखे माझ्या वयाचे लाखो शिवसैनिक जो पर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत शिवसेना कधीच संपणार नाही. जय जय महाराष्ट्र.
सलाम काका , तुमच्या सारख्या कट्टर समर्थक असल्यावर शिवसेना संपणे अशक्य आहे...
शिवसेना हा विचार आहे तो कधीच संपणार नाही.
आणी हा विचार कोण पुढे घेवून जात आहे, हे जुन्या शिवसैनिकानी ओळखलं पाहिजे.
माझ्या मते बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना ही आताची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे.
धन्यवाद.
साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
Vandan! Kaka, Shivsena purna taktine ubhi rahil Yat shankach nahi
कट्टर शिवसैनिकाला सलाम
ठाकरेंची शिव सेना संपनार नाहि ती पुन्हा जोमाने वाडेत जय - महाराष्ट्र
प्राण गेला तरी बेहत्तर,नाते, कुटुंब, मित्र व संपूर्ण विरोधात गेले तरी चालेल परंतु. ज्या दैवता मुळे म्हणजेच हिंदुहृदयसम्राट सरसेनापती माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे मिळालेलं मला जिवनदान व जगण्याची दिशा यामुळे कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी पळनार नाही व सदैव फक्त आणि फक्त माझ्या हृदयात शरिरातील कणाकणात फक्त साहेब शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
आम्हच्या जीवातजीव असे पर्यत आम्ही उध्दव साहेब आणी आदित्य साहेब ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहणार
शाखा में जान है तो शिवसेना महान है.
उद्धवसाहेब गेली ३८ वर्षे झाली माझ घर हे कट्टर शिवसैनिक म्हणून काम करतंय.ते ही कुठल्याही पदांची अपेक्षा न करता.या पुढेही जिवात जीव असेपर्यंत मातोश्री शी एकनिष्ठ राहू....जय महाराष्ट्र 🚩🚩🙇🌍
जो पर्यंत महाराष्ट्राचे अस्तित्व या पृथ्वीवर आहे तोपर्यंत शिवसेना संपू शकणार नाही
सर्व सामान्यांचे शिवसेना हे कुटुंब आहे
जय महाराष्ट्र
सत्यमेव जयते
❤❤❤❤❤
खुप छान माहिती दिलात, किती आले किती गेले पण शिवसेना तशीच ताट उभी राहिली आहे, ED लावा नाहीतर BD लावा काही फरक पडत नाही, जोपर्यंत कडवट, एकनिष्ठ शिवसैनिक आहेत तोपर्यंत शिवसेनेला कोणीही संपवून शकत नाही. जय महाराष्ट्र 🚩🙏
कडवट शिवसैनिकाच्या व्याख्येत पेंग्विन आणि मणका गमावलेले उध्वस्त ठाकरे बसतात का?
"हि*डे झुकते है सोनिया के सामने"
- आपलेच बाळ ठाकरे
खूप छान विश्लेषण केले तुम्ही. शाखा आहेत तोवर शिवसेना राहणारच, कुणी संपवू नाही शकत शिवसेना. जय महाराष्ट्र
संकटात साथ सोडतो तो मराठी माणूस कसला 💪🚩💪🚩
आणि जो मराठी माणूस ला सोडतो तो?
@@rajshinde7709Fake account banvla mhnje marathi yeta asa nahi...IT cell 😂
शिवसेना हे emotion आहे 🚩🚩❤️
शिंदे सेना हीच बाळासाहेब ची खरी सेना
Shivsena he spirit aahe.
@@umesh5469 गद्दार आहे
@@umesh5469 तुला 50 खोके दिलेत वाटत भाड्या
@@umesh5469 तुला अक्कल तरी आहे का रे भाड्या
उद्धव जी आम्ही तूमच्या सोबत आहोत, बाळासाहेबांची शिवसेना कधीच संपणार नाही.जय शिवसेना,जय महाराष्ट्र.
शिंदे सोबत फक्त आमदार खासदार गेलेत. मतदार आणि शिवसैनिक आज पण ठाकरें सोबत आहेत.
सामान्य मानसा च्या कामी fakt शिवसैनिक च जाहु शक्तो जय महाराष्ट्र
मुंबई मधील शाखाप्रमुख यांना मातोश्री वर डायरेक्ट एन्ट्री असते.
Mumbai is one and only city emotional, goosebump, love, respect all, ❤️😇
फक्त उध्दव ठाकरे ❤️👍.. ऋतुजा लटके आगे बढो अंधेरी तुम्हारे साथ है.. 💪
जय शिवसेना उद्धव ठाकरे जय हो
आरं...कोण कितीपण आडवे येवूदया, ठाकरे सर्वाना पुरून उरणार....🚩🚩🚩🚩
या वेळी उध्दव साहेबानी बाजी मारली म्हणजे समजून जा ठाकरे घराला देशात कधीच भीती नाही ?आणि तेच होणार आहे ??शिवसेना म्हणजे मराठी माणूस ??हे नाते कायम रहाणार ??महाराष्ट्रात परप्रांतीयांच काहीच चालणार नाही ??
शिवसेना म्हणजे शिवारायांची सेना.
शिवसेना म्हणजे मराठी अस्मिता
शिवसेना म्हणजे मुंबई च नाही तर महाराष्ट्राची जान आणि प्राण.जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
श्वास आमचा शिवसेना❤️🚩
राजकाराणापलीकडील सेवा आहे ❤️❤️❤️ शिवसैनिक
शिवसेनेला कोणी संपवू शकत नाही...
कारण कितीही सोडून गेले तरी एकाकपेक्षा एक नवीन नेतृत्व सेनेत तयार होत आहेत...
#Great उद्धव साहेब
#Great सुषमाताई ✌🏻👍-शिवसेनेची वाघीण 🐯🐅😍💥
😁😁😁
उद्धव ठाकरेत काय नेतृत्व गुण आहेत? वडिलांच्या जीवावर स्वतःच्या तुंबड्या भरणारी गोचीड म्हणजे उद्धव ठाकरे!
ज्याने कधीही स्वतःपलीकडे कुठल्याही मराठी तरुणाचं कल्याण केलं नाही.
आणि गावाहून मुंबईत आलेल्या मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यात असूनही भावकीची गरज कां लागते?
भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातून पोटासाठी महाराष्ट्रासारख्या अनोळखी प्रांतात आलेल्यांना कां नाही कुणाच्या आधाराची गरज लागत? कारण त्यांचा स्वतःच्या मनगटावर आणि कष्ट करण्याच्या तयारीवर विश्वास असतो.
कष्टाच्या जोरावर परक्या प्रांतात येऊन ते आपला व्यवस्थित जम बसवतात आणि गब्बरही होतात!
याउलट, मराठी तरुणांना कष्ट करायला नकोत,एकतर नाक्यावर टीवल्याबावल्या करीत तासनतास वेळ वाया घालवायचा नाहीतर राजकीय पक्षांच्या वळचणीला जाऊन सतरंज्या उचलत आपलं आयुष्य कुठल्याही ध्येय्याशिवाय वाया घालवायचं! अश्याने मराठी तरुण प्रगती करणार कसा?
राजकीय पक्षांना अश्या बेकार तरुणांच्या फौजेची गरज असतेच आणि ह्या पक्षांच्या नादाला लागून मराठी तरुण आपलं आयुष्य वाया घालवतात आणि ज्या राजकीय पक्षासाठी ते असं करतात,तो पक्ष मात्र त्यांची काहीही जबाबदारी न घेता त्यांना सहज वाऱ्यावर सोडून देतो.
अश्या नोकरीचं वय निघून गेलेल्या तरुणांना त्या पक्षात राहून बेठबिगारी करण्याशिवाय मग कुठलाच पर्याय उपलब्ध रहात नाही,हे दुष्टचक्र तोडायला हवं.मराठी तरुणांनी राजकीय पक्षांच्या नादाला न लागता इतर प्रांतातील तरुणाप्रमाणे आपल्या भवितव्याकडे लक्ष द्यायला हवं.🙏🙏
ह्या बाईला थोड्या दिवसासाठी भाड्यावर घेतली आहे 😜😂🤣 संजय राऊत रिप्लेसमेंट 😂🤣
@@dudheprashant4056 natar naw pan gayap
@@dudheprashant4056 गोदीभक्ताना फक्त मापे काढायला येतात😂
❤️शिवसेना❤️
हीच एक सॉफ्ट पॉवर आहे सेने साठी आमची..... अन राहील सुद्धा
खूप चांगली माहिती मिळाली शिवसेना पुन्हा वाढवनार
संघर्ष ,बदनामी ,यंत्रणा ,सर्व काही जनता बघत आहे ,उद्धवजी आम्ही तुमच्या सोबत आहोत 🔥🚩🔥🚩
@PK BJP 30 February la Mumbai made Jinkun yeil. *100%*
Shevsena pahe ly sar khe nahi rahe ly
Aata kahi kamache nahi nahi aahe shakha karan mumbai es vadat chal la aahe Maharashtra nahi
Khara shivsainik uddhavji sobatach rahil. Rather, Aditya will play gamechanging role
💩💩💩
अगदी बरोबर ताई, फार छान विषलेशन, शिवसेना संपणार नाही, आणखी वाढणार, विस्तारनार.
शिवसेना या केवळ एक पक्ष नसून तो एक विचार आहे जो बाळासाहेबांनी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजवला आहे. शिवसेनेचे चे नेते मंडळी कशीही असो पण शिवसेना जर मुंबई आणि महाराष्ट्रतुन हद्दपार झाली तर मराठी माणुस ही हद्दपार होईल. बाकीचे मराठी माणूस पक्ष म्हणून घेणारे फक्त आपलं दुकान चालवण्यात व्यस्त आहे
जय महाराष्ट्र जय शिवसेना
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🔥
❗शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🏹
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद बोलभिडू 🙏🙏 जय महाराष्ट्र
खूप सुंदर मांडणी. जय महाराष्ट्र
मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेना !!!
पक्षप्रमुख श्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत सदैव !!!
🚩🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩🚩
🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
किती नेते आले आणि गेले, शिवसैनिक उध्दव बाळासाहेब ठाकरे सोबत
मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे आपली शिवसेना 🚩
शिदे फडणवीस यांनी जे काही कारस्थान केले त्या ची फले भोगावे लागतील
शिवसेना म्हणजे सूर्य च.... त्याला कोणीही विझवू शकला नही आणि विझवू शकनार नाही... 🚩🚩🚩
मुंबई आपली आहे अन् आवाज सुद्धा आपलाच हवा.
जय महाराष्ट्र जय शिवसेना ठाकरे
🚩🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र जय शिवसेना
फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
बाकिच्या पक्षांचे ऑफिस हे निवडणुका जवळ आल्या की सुरू होतात पण शिवसेनेची शाखा हि निवडणुका असो वा नसो ३६५ दिवस शाखा हि लोकांच्या सेवेसाठी कायम उघडी असते 🚩
गेले ते कावळे राहिले ते मावळे... जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
सेना मुंबईत काय महाराष्ट्राच्या कोणत्याही जिल्ह्यातून संपत नाही
लहानपणी आमच्या घरात tv नव्हता तेव्हा शनिवार रविवार शाखेतच असायचो त्यावर कळस म्हणजे जर कोणतीही मॅच असेल तर वेगळाच जोश वेगळीच मजा असायची
राज साहेब ठाकरे ला शिवसैनिक भाव नाही दिला, आणि ह्या एकनाथ शिंदे साहेबाला कोण भाव देईल....🤦
राज साहेब ठाकरे यांना कोणीही भाव देत नाही तसंही
गद्दारांना ‛साहेब' म्हणण्याची काही गरज नाही
2006 pasun Raj saheb vegla paksh kadun Mumbai madhe ek hi corporation hatat nahi .
एकच नंबर...
शिवसेनेने मराठी माणसाला हमाल बनवल !!!
हो नक्कीच शाखा उभ्या राहतील शिवसेना सुद्धा उभी राहील
खूप छान माहिती दिली जय महाराष्ट्र
उध्दव ठाकरे साहेब ❤️🙏
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
शिवसेना इज ❤️
#मुंबई त #ठाकरेच हवेत 🔥⛳️
#ब्रँड मुंबई महाराष्ट्र चा #ठाकरे 🔥⛳️
आपले हे विचार ऐकून हेलावून टाकणारी गोष्ट आहे मी मरेपर्यंत हा भगवा माझ्या हातात राहील.... जय जवान जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय जिजाऊ
Only shivsena,only thakare
ओन्ली शिवसेना 🏹🏹🏹🏹🚩
महाराष्ट्रात शाखा पध्दती ची सुरुवात वंदनीय डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध पंचायत शाखा सुरू करुन केली आहे. ताई आपणांस विनंती आहे कि या बाबत आपण माहिती घेऊन लोकांना अवगत करावे.
जय महाराष्ट्र 🚩🚩
आमची मुंबई आमची शिवसेना🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Baki maharashtra gela tel lavat....
@@शिवबाआमचामल्हारीbaki Maharashtra Mumbai var jagto..manun mumbai aadhi😎😎
शिवसेना आणि मराठी माणूस हे एक अतूट नाते आहे
कोणी एकनाथ + ४० ह्या शिवसेनेचे काही बिघडत नाही हे फक्त ४० लोक आहेत हे आम्ही सिद्ध करू
जय महाराष्ट्र
Very very nice presentation.... please do continue in upcoming videos... 👍🏻
Ho udhav thakate shivsenechya shakhs ughadu srktat Jay maharastra🔥🔥🔥🚩🚩🚩
Mumbai madhe fakt shivsena
khup sundar mahiti milali aaj dhanyavaad shivsena ha ek spark ahe
आज पण मुंबईत ठाकरेंची शिवसेना मराठी माणसांना शिवसेना शाखांमधून 24 तास मदत करतात
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Ekach saheb uddhav saheb
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️

उध्दव ठाकरे साहेब परत नक्कीच शिवसेनेला पूर्वीच्याच उंचीला नेतील हा आमचा विस्वास आहे .
जय महाराष्ट्र शिवसेना महाराष्ट्रात कधीच संपणार नाही शिवसेना संपणारे ने संपले हे सर्व ना माहिती आहे शिवसैनिक हेच शिवसेना आहे म्हणून फक्त एकच साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेच महाराष्ट्रात जय शिवराय जय भीम जय हिंद
Shivasena mahnje.... Marathi emotion
शिवसेना शाखा हीच शिवशेनेला तारणार म्हणून म्हणून शिवसेना मजबूत आहे हे उध्दव साहेबांना माहीत आहे
खुप छान माहीती...
Very good information. Vah. Bol bhidu
Ghar तेथे shakha , Jay Maharashtra good👍
We are with Shivsena pramukh Uddhav Badasaheb Thackeray 🚩
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जेष्ठ कार्यकर्ते. मा . देसाई जी पक्षातील प्रेरणा स्थान आहे जयहिंद जय महाराष्ट्र जय पक्ष शिवसैनिक जय शिवसेना जय पक्ष कार्यकर्ते धन्यवाद.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩फक्त शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ओन्ली शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Wah very nice information 👍
Jay Maharastra. !
Jay Uddhav Saheb. !
शाखेतून शिवसेना बहरली आणि शाखा हीच सेवेची मंदिरे बनली ती आजतागायत... 🚩🚩🚩💪👍🙏🏻
शिवसेना सारख्या जगातील एक नंबर ची संघटना बद्दल आपण केलेले विवेचन छान 🎉
UDDHAV BALASAHEB THACKERAY 🚩🚩🚩🚩
शिवसेना हे व्यसन आहे.... सुटत नाही
आमचा शाखा प्रमुख activ असतो जे काम घेऊन जाल ते करतो च श्री मान गोपाळ खाडे 198no
शिवसेना ही संपू शकत नाही शिवसेना आहे म्हणून महाराष्ट्र आहे शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद
महाराष्ट्रात आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईतून शिवसेना एकमेव पक्ष राहील हा पक्ष कोणत्याच पक्षाच्या बरोबर तुलना करता येत नाही शिवसेना महाराष्ट्राचा एकमेव पक्ष आहे आणि त्याची जास्ती पकड मुंबई मधून आहे मुंबईमध्ये गोर गरिबाला न्याय मिळवून देणारी पार्टी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पार्टी आहे आणि अडचणीला सहकार्य करणारी गोरगरिबाला साथ देणारी झोपडी माफिया पासून रेती माफ्यापर्यंत सरोवाला त्यांच्यापासून वाचून गरिबाला न्याय देणारी पार्टी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पार्टीचे नाव आहे शिवसेना मशाल हा मशालचा उजेड संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल अंधाराचा कुठेच राहणार नाही उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है राष्ट्रीय समाजसेवक अफसर उस्मान नवी मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सबके साथ सबके सन्मान में शिवसेना के साथ मे
शेतकऱ्याचा हकाच पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩
#जयमहाराष्ट्र 🚩✌️
Mumbai मध्ये शिवसेना च पाहिजे udhav Saheb 🚩🚩🚩🔥
शिव सेना म्हणजे सूर्य आहे ते कोनी विजऊ शकत नाही आणि ताई तू खुप सत्य परिस्तिथिवर विश्लेषण केले आहे
Yes nobody can do the work like shivsena Udhavji Balasaheb Thakre no body can stop Shivsena by marching for several years
ही
Shivsena has finished themselves 😂😂locals dnt want them anymore, they should concentratre more in bihar and u. P 💯🙏
आणि महाराष्ट्र मधून सुद्धा संपणार नाही
शिवसेनेने मराठी माणसाला हमाल बनवल !!!
खरच खूप छान.
उध्दव बाळासाहेब ठाकरे..राजकारणात सगळ्यांचा बाप
Jay Maharashtra
जय महाराष्ट्र
Ekdam correct.
He doghanna jamnar nahi.
बरोबर आहे ताई कारण ठाकरे हे मुंबईकर आहेत म्हणून मुंबईतून शिवसेना कोणीच संपूशकत नाही. जय महाराष्ट्र