Jaidev Thackeray-Smita Thackeray हे शिंदेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यामागं खरं कारण काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #BolBhidu #JaidevThackeray #ShivSena
    बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र जयदेव ठाकरे आणि सून स्मिता ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात अगदी स्टेजवर उपस्थिती लावली. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका दाखल केल्यामुळं जयदेव ठाकरे चर्चेत आले होते, तर मातोश्रीवरचं समांतर सत्ता केंद्र म्हणून स्मिता ठाकरेंच्या नावाची चर्चा झाली होती.
    सध्याच्या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर, मुद्दे वेगवेगळे असले तरी एकनाथ शिंदे, जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्या नाराज किंवा असंतुष्ट असण्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंनाच जबाबदार धरण्यात आलं. आता एकनाथ शिंदेंच्या नाराजीची कारणं तर आपल्याला माहित आहेत, पण जयदेव आणि स्मिता ठाकरेंचं मातोश्रीशी आणि पर्यायानं उद्धव यांच्यासोबत कसं बिनसत गेलं ? तेच या व्हिडीओमधून पाहुयात.
    DOWNLOAD KUKUFM
    Download link - kukufm.page.li....
    Coupon code - BBD50
    (Coupon valid for first 250 users)
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 541

  • @BolBhidu
    @BolBhidu  2 роки тому +23

    DOWNLOAD KUKUFM
    Download link - kukufm.page.link/zczuKSUcd91T...
    Coupon code - BBD50
    (Coupon valid for first 250 users)

  • @pushpadeepjadhav1040
    @pushpadeepjadhav1040 2 роки тому +189

    जयदेव त्याच्या बापाचा आणि ३-३ बायकांचा नाही झाला तर ह्या शिंदेसहेबांचा काय होणार😂😂

    • @shyamraoshinde8863
      @shyamraoshinde8863 2 роки тому +5

      He tari konache zale
      Na shivsenet hayat ghalavali tyanche zale
      Na amadaranche zale
      Na khasdaranche zale
      Na bhaubandhache zale
      Na mitr pakshanche zale
      Na matdaranche zale
      Bichare don pakshana anubhav ghyayacha ahe

    • @Liverpool-s1d
      @Liverpool-s1d 2 роки тому +1

      Dhananjay munde baddhal pan bola kahi .tashi ithe el official bayko aste an hajaro unofficial bayka ahet baryach jananchya

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer 7 місяців тому

      ​@@Liverpool-s1dआता हे भाजपवाल्यांनी व शिंदे साहेबांनी सांगितलं पाहिजे 😂😂

  • @wyzgaming6897
    @wyzgaming6897 2 роки тому +25

    राज ठाकरे
    जयदेव ठाकरे
    स्मिता ठाकरे
    निहार ठाकरे
    शेवटी एकच निष्कर्ष निघतोय उध्दव गर्विष्ठ आहे

    • @bhushanakolkar9163
      @bhushanakolkar9163 2 роки тому +3

      अहो युतीत सत्तेत असताना किती छळ करीत होते ते फडणवीस यांचा विरोधी पक्ष असल्यासारखे

    • @wyzgaming6897
      @wyzgaming6897 2 роки тому +3

      @@bhushanakolkar9163 अहो दादा मि राजकारणच नाही बोलत कुटुंब बघा ना सगळे साथ सोडत आहे काही तरी कारण असेल ना राहिला विषय राजकारणाचा सगळे एकाच माळेचे

  • @Student-rf3nx
    @Student-rf3nx 2 роки тому +35

    आपण सर्व महाराष्ट्रीय बांधवांनी दोन्ही मेळावे बघितले.
    पण खरंच मनापासुन एकाच व्यक्तीचा मेळावा आवडला तो म्हणजे मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
    उद्धव साहेबांच्या मेळाव्याला एका पण शिवसैनिकाला भाड्याने आणला नव्हता ही खूप महत्वाची गोष्ट आहे .
    त्या उलट शिंदेंच्या मेळाव्याला आलेल्या लोकांना माहीत पण नव्हता की आपण कोणाच्या भाषणाला आलोय , त्या आणले गेलेल्या गरीब लोकांना नीट खायला तरी दिलं का नाही हे त्यांनाच माहिती
    मुख्यमंत्री साहेबांकडून भाषण दमदार होणार अशी अपेक्षा होती पण त्यांचा आवाजाचा सुर जस जसा वर जायचा तसा तो सुर खाली भाषण असलेल्या कागदात बघितला की तो खाली जायचा
    मुख्यमंत्री पदा कडून आपण येवढ्या अपेक्षा ठेवतो निदान त्यांना भाषण तरी न बघता करता आल पाहिजे .
    खरंच माझ्या शिवाजी महाराजांच्या साम्राज्यातील मावळ्यांनो आपल्याला जर खरंच आपला महाराष्ट्र जर वाचवायचा असेल तर आपली मुंबई पहिली गुजरात च्या दलालांपासून सुरक्षित ठेवली पाहिजे
    आता आपण मुंबई महानगर पालिका निवडणुक मध्ये दाखवून देऊ की गुजरात पेक्षा महाराष्ट्र किती तरी पटीने श्रेष्ठ आहे
    आता हिंदू मुस्लिम मराठी हिंदी हा वाद मिटवून आपण सगळे महाराष्ट्र विकासासाठी एक झालं पाहिजे
    जर मुंबई महानगर पालिका उद्धव साहेबांच्या हातून गेली तर आपले आहेत तेवढे उद्योग धंदे गुजरात ला गेले म्हणूनच समजा
    दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 👑💪✌️
    जय भवानी जय शिवाजी 🚩👑💯
    मुंबई मध्ये फक्त आणि फक्त ठाकरेच 💯🔝

    • @noobspac2074
      @noobspac2074 2 роки тому

      नाय रे दादा....
      तो मेळावा कमी पण टोमणे सभा/ जळफळाट आणि आम्ही सेक्युलर हिंदू जाहीर पणे स्वीकारण्याची सभा जास्त वाटली. अर्थात शिंदेंची सभा भाषिक कमी कमी होतीच पण सभेचं आयोजन, त्यांना जे दाखवायचं होत त्यांनी दाखवल. जसा की पक्षातील लोकांना दिलेला आदर, मुलाने लोकांमध्ये उभे राहून बघितलेले भाषण असो किंवा बाळासाहेबांची कुरची रिकामी सोडण्यात असो. सगळं कसं perfect होत.
      भाषणात एक वाक्य होत की, 'बाळासाहेबांना साहेबांना हिंदुहृदयसम्राट ऐवजी शिवसेनाप्रमुख संबोधतात'. माझ्या मते हे एक वाक्य काफी असेल ठाकरेंची बाजू स्पष्ट करण्यासाठी. आता खरा वारसदार जर पोटाची अयोग्य आपत्यच होणार असेल तर मात्र घसरण चालू होणार हे समजून घ्यावं. पण असो त्यांनी लढा असाच चालू ठेवावा आणि नशिबी विजय यावा हीच प्रार्थना. ठाकरे असो वा नसो शिवसेना राहील हे नक्की.

    • @raghunandanratnaparkhi5000
      @raghunandanratnaparkhi5000 2 роки тому +1

      😂

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 2 роки тому +2

      Whatsapp var same msg mala aala bhau...

    • @dashrathmore6417
      @dashrathmore6417 2 роки тому

      छान विचार मांडलेत भाऊ..ग्रेट

    • @positivekumar3546
      @positivekumar3546 2 роки тому +1

      Thakri printer madhun aleli comment🤣

  • @ganeshkongare6925
    @ganeshkongare6925 Рік тому +4

    देवाची कृपा माझे भाऊ खुप जीव लावतात मला

    • @partikkamandar9738
      @partikkamandar9738 Рік тому

      Br zal Bhai uddhv thakre sarkha jalka nhi tuza bhai property sathi bavala javl kel nhi uddhvni tr mahararthat ky denar

  • @shivajithakare4804
    @shivajithakare4804 2 роки тому +11

    आमदार.खासदार.असंतुष्ट आहेत हे जनता समजु शकते परंतु राजसाहेब ठाकरे विरोधात..जयदेव ठाकरे.निहार ठाकरे.स्मीताताई ठाकरे नाकारतात हे विचारच करायला लावणार आहे...

  • @SaurabhChodankar
    @SaurabhChodankar 2 роки тому +191

    भावकी problem जगातील मोठा प्रॉब्लेम 😁

  • @shilky4039
    @shilky4039 2 роки тому +189

    अरे जयदेव ठाकरे बद्दल बोला तर तीन-तीन बायका करून पण त्याचा कोणाशी जुळलं ना

    • @amolkatare1511
      @amolkatare1511 2 роки тому +5

      😃😄😂

    • @abhaysinhsonwalkar6581
      @abhaysinhsonwalkar6581 2 роки тому +2

      😂😂😂😂

    • @Shivsonu99
      @Shivsonu99 2 роки тому +4

      तु चार कर ना।।। तुला कोणी अडवल

    • @दुर्योधन-ष6झ
      @दुर्योधन-ष6झ 2 роки тому +4

      जयदेव ठाकरे बापाच्या अंत्यविधीला पण गेला नाही असं मी एकल आहे खर आहे का?

    • @rahul27378
      @rahul27378 2 роки тому

      😆

  • @undentfed7534
    @undentfed7534 2 роки тому +376

    भावकी जळकीच आस्ती पुन्हा सिध्द झालं

    • @harshwords7124
      @harshwords7124 2 роки тому +49

      भावकी नाही सख्खा भाऊ आहे उध्दवचा तो... 😅
      तुझ्या वर पण जळतो का तुझा मोठा भाऊ

    • @COM-kk5dw
      @COM-kk5dw 2 роки тому +23

      UT sathi sagle Vishwasghataki...tohh ektach fakt khar bolto...tohh ektach Balasahebn cha mulga ahe ka??? Sagal orbadun bakichyanna gharabaher kadhalay...ani ha cry baby sagli kade radun fakt sahanubhuti gola karat asto

    • @venkateshdeshpande9185
      @venkateshdeshpande9185 2 роки тому +4

      @@COM-kk5dw अगदी बरोबर 👏✅️💯

    • @nikhila7668
      @nikhila7668 2 роки тому

      @@COM-kk5dw एकदम परफे्ट बोलला...
      उद्धव हा स्वभावानेच कपटी आहे,
      खरे उत्तराधिकारी राज ठाकरे होते, त्यांना बाजूला केले, सख्खी भावंडं बाजूला केली,
      नंतर राणे, मनोहर जोशी सारखे जवळचे नेते,
      पुढे जनादेश, हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार पण घाण ठेवले काँग्रेस दरबारी...

    • @avinashpatil3734
      @avinashpatil3734 2 роки тому +11

      Ravana sarkha bhau asla ki bibishan sarkhe bhau he dur ch jatat

  • @manmohanchonkar243
    @manmohanchonkar243 2 роки тому +249

    बाळासाहेबांनीच सांगितले हा मुलगा माझी शोकांतिका आहे

    • @sdd9099
      @sdd9099 2 роки тому +16

      तेच ना आणि एकनाथ शिंदे म्हणतात आमची बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार.........

    • @COM-kk5dw
      @COM-kk5dw 2 роки тому +10

      Mag ekte Uddhav Thackeray Shravan Bal ka😂😂khar mhanaje asa Tyanna swatahala vatat ch ani tyamule sagal mala milalch pahije asa niyam kelay tyanni

    • @aksharjadhav4134
      @aksharjadhav4134 2 роки тому +6

      @@COM-kk5dw bakichya tulnet udhavacha shravanbal

  • @abhaysinhsonwalkar6581
    @abhaysinhsonwalkar6581 2 роки тому +201

    बाळासाहेबांनी हाकलून दिलं होत यांना...... हे कुठ असले तरी शिवसेनेला त्याचा फरक पडत नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @jitendrachiman9446
      @jitendrachiman9446 2 роки тому

      tujhya bapane pan tula haklun dila ka mag samjel chutya

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому +1

      Politics mdhe interested navhte mhnun

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 7 місяців тому +2

      भगवा & उद्धव सेना काही नातं आहे का? रडाव की हसावं...????

  • @sharadsalunke9143
    @sharadsalunke9143 2 роки тому +100

    भाऊबंद की जळकी असते हे आता पुन्हा सिद्ध झाले

  • @maghade3109
    @maghade3109 2 роки тому +104

    त्यांना कोण ओळखते उद्धपक काळात बाळासाहेबांना सोडून गेली आता काय त्याचा फायदा

    • @prajaktanagolkar6413
      @prajaktanagolkar6413 2 роки тому +4

      आधी तू शब्द नीट लिहायला शिक

    • @ganeshhire1667
      @ganeshhire1667 2 роки тому

      @@prajaktanagolkar6413 nigh

  • @amardake1730
    @amardake1730 2 роки тому +43

    घंटा फायदा होईल .

  • @amplifiersound2505
    @amplifiersound2505 2 роки тому +63

    ""सख्खा भाऊ पक्का वैरी"""
    ____आज या म्हणे वर____
    __100 % विश्वास बसला__

  • @Magnum697
    @Magnum697 2 роки тому +39

    उद्धट ठाकरे ने काय सगळ्यांसोबत भांडण केलंय

    • @aadityapimpare3698
      @aadityapimpare3698 2 роки тому +1

      उद्धवनी नाही हे जे वारस म्हणून आज पुढे आलेत त्यांना बाळासाहेबांनीच दूर केलं होतं.

    • @DK-lz1ed
      @DK-lz1ed 2 роки тому

      Ho

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 2 роки тому +22

    असे कितीतरी कुटुंब आहेत की भावाभावात पटत नाही आणि पटल तर जावा जावांच पटत नाही कौटुंबिक साद आणि राजकीय वाद यात फरक आहे

  • @vijaytambe8154
    @vijaytambe8154 2 роки тому +30

    यांची किंमत शून्य. कुठेही असले तरी फरक पडणार नाही.

  • @sagarikasonawane9427
    @sagarikasonawane9427 2 роки тому +88

    अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद भाषण फक्त राज ठाकरे यांना शोभते...
    विशेष म्हणजे लोक स्वखर्चाने येतात...
    अजित पवारांनी सुद्धा मान्य केले आहे

    • @pravins2376
      @pravins2376 2 роки тому +2

      pan ata saheb bhashan pan paise gheun ch kartat🤣🤣

    • @rushikeshtarakh8289
      @rushikeshtarakh8289 2 роки тому +1

      @@pravins2376 laglya mirchya😂

    • @sawantlife
      @sawantlife 2 роки тому

      @@pravins2376 tumcha saheban bhashan karta yet nhi manun baikan la bolavtat bhashan karyla sabhe madhe 😂😂

  • @abhishekbahir3225
    @abhishekbahir3225 2 роки тому +58

    मला वाटतं होत कि फक्त माझीच भावकी जळकीये पन तस नाहीये,

    • @vinayakpawaskar2985
      @vinayakpawaskar2985 2 роки тому +3

      😀😂

    • @pritammanjare5807
      @pritammanjare5807 2 роки тому +4

      प्रॉपर्टी मधला एक रुपया सुध्दा मिळू दिला नाही मग तो तरी काय करेल

    • @abhishekbahir3225
      @abhishekbahir3225 2 роки тому +3

      @@pritammanjare5807 म्हणून बाप बदलायचा का?

    • @pritammanjare5807
      @pritammanjare5807 2 роки тому +2

      @@abhishekbahir3225 baap tar udhav ne बदलला

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому +3

      @@abhishekbahir3225 उद्धव ने आई आणि बाप दोघी बदलले आणि भाऊ म्हणून पप्पू😂😂😂

  • @nikhil4008
    @nikhil4008 2 роки тому +47

    जयदेव ठाकरे बापाला ( बाळासाहेबांना )नाही झाले तर आता कोणाला होतील का?

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 2 роки тому +76

    उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे 🚩🏹
    बाळासाहेबांनी च सर्व काही उद्धव साहेब यांच्या स्वाधीन केले होते

    • @harshwords7124
      @harshwords7124 2 роки тому +9

      😂😂😂
      लायकी नसताना😂

    • @StyleEuphoria
      @StyleEuphoria 2 роки тому +6

      @@harshwords7124 layaki nasti tar Kel nast. Raj thakarechi ani itar mulanchi layaki balasahebana changalich mahiti hoti. Mhnun tar uddhav la sopaval. Aata bghyoy aapan Raj thakarench rajkaranat kiti mahatv राहिलाय

    • @nikhila7668
      @nikhila7668 2 роки тому +3

      @@StyleEuphoria उद्धव ने ब्लॅकमेल केले असेल बाळासाहेबांना,
      संपूर्ण महाराष्ट्र ला माहीत होते राज हेच उत्तराधिकारी असतील,
      जाऊ दे, ठाकरे घराण्यात अजून पण आहेत, बिंदा, जयदेव ची मुलं आहेत...का नाही उद्धव ने कोणाला संधी दिली??
      म्हणून आज सगळे एकनाथ शिंदे क्या बरोबर आहेत

    • @sanmos4193
      @sanmos4193 2 роки тому

      @@harshwords7124 तुला काय प्रॉब्लम आहे

    • @piyushwadurkar1428
      @piyushwadurkar1428 2 роки тому +1

      Mgg uddhav cha mulga aditya la rajkarnat amdarki ka bakii ka nhi jaydev, bindu che mule ka nhi

  • @botxaniket
    @botxaniket 2 роки тому +27

    घरात लहान मुलगा हा कधी ही घरच्यांचा लाडका असतो हे ह्या वरून पण दिसून येते.

    • @aksharjadhav4134
      @aksharjadhav4134 2 роки тому

      Dusara parayacha navahata balasaheb na

    • @botxaniket
      @botxaniket 2 роки тому +1

      @@aksharjadhav4134 हा ते पण आहेच. पण टाळी काय ऐका हाताने वाजत नाही.

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому +2

      त्या भो**** कोना सोबतच पटत नाही स्वतःच्या भावांसोबत ज्याचं पटत नाही तर आमदार खासदार तर दुरच😂

    • @aksharjadhav4134
      @aksharjadhav4134 2 роки тому

      @@sumitborse jaydev Thackeray cha balasaheb sobatacha patala nahi

    • @vrishalivijaybagwe3570
      @vrishalivijaybagwe3570 7 місяців тому +1

      महाराष्ट्राला भरी पडलं..लाडकेपण

  • @vidyaalhat7533
    @vidyaalhat7533 2 роки тому +25

    Chala Smita ani Jaydev yanch ithe Tari ekmat zal 😅

  • @sagargunjal661
    @sagargunjal661 2 роки тому +5

    उद्धव ने सगळ लुटलं बाळासाहेबांच

  • @varadrajmore6093
    @varadrajmore6093 2 роки тому +14

    भावा तुझी सांगायची पद्धत एक नंबर आहे☺👍

  • @balkrishanakamble9718
    @balkrishanakamble9718 2 роки тому +18

    हिऱ्याच्या खाणी तील कोळसा जयदेव

    • @sumitborse
      @sumitborse 2 роки тому +7

      किती लोकांना बोलाल सगळेच सोडुन जाताय उद्धवला 😂😂😂😂

  • @shubhamsagade497
    @shubhamsagade497 2 роки тому +100

    In this biased journalism world, bol bhidu doing great unbiased journalism with facts reality and truth

  • @dharmazarkar2620
    @dharmazarkar2620 2 роки тому +22

    दोघांचीही लायकी नाही,राजकारण येळया गबाळयाच नाही कोणी. यावं आणि कराव, त्यासाठी अस्मिता पाहिजे.एकनाथ शिंदे फक्त भारतीय जनता पार्टी ने दिलेल्या खोक्याचा काही भाग खर्च करून भाड्याने माणसे आणत आहे हे सर्व जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.ते फक्त भारतीय जनता पक्ष, निवडणूक आयोग याला दिसत नाही.कारण त्यांचा चष्मा सत्तापिपासू आहे.

    • @prajaktanagolkar6413
      @prajaktanagolkar6413 2 роки тому +1

      असं तुला वाटत म्हणून तू म्हणतो जनता नाही म्हणत

    • @balunarwade5561
      @balunarwade5561 2 роки тому

      @@prajaktanagolkar6413 mala mahit ahe kashe nele hote manse

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 2 роки тому +3

    उद्धव साहेबांची फॅमिली सोडून बाकी सर्व भंगार आहेत… स्मिता ठाकरे बद्दल न बोललेले बरे…

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 2 роки тому +31

    स्मिता ठाकरे आणि सोनू निगम यांवर व्हिडिओ बनवा,,
    👍

    • @husainshaikh3974
      @husainshaikh3974 2 роки тому

      Ka

    • @amolkadam2310
      @amolkadam2310 2 роки тому

      नेमकं काय झालं होतं भावा

    • @santapkaak401
      @santapkaak401 2 роки тому +2

      एवढाच नाही तर ऐश्रव माझा मुलगा नहीं असे jaidev thakare ka म्हणाले? त्यांना त्यातून काय सुचवायचे होते?

  • @sunilmore1490
    @sunilmore1490 2 роки тому +3

    उद्धव ठाकरे जी को घर के लोग संभालने के लिए नहीं आए वह अपने महाराष्ट्र की जनता को क्या संभाल लेंगे

  • @vrkonly1998
    @vrkonly1998 2 роки тому +19

    🙏🚩जिकडे पैसा तिकडे नात आशि म्हण आहे तेच खर घडतंय 🚩🙏

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi 2 роки тому +4

    सगळयात चालू बाई आहे हि रश्मी उद्धव ठाकरे..तिने बरोबर एक एक ठाकरे.. मातोश्री पासुन दुर केला..
    आणि जुने इमानदार शिव सैनिक सुद्धा...

  • @santoshkate282
    @santoshkate282 2 роки тому +10

    असंगासी संग प्राणाशी गाठ ...jast kal nste tikat asle he .
    घरभेदी आहेत ते.

    • @harshwords7124
      @harshwords7124 2 роки тому +1

      उध्दव ठाकरे बद्दल बोलत आहात का😂

  • @amolmethe30
    @amolmethe30 2 роки тому +39

    सोबत भाऊ नसेल तर रावणाच काय झाल हे माहीतच आहे.

  • @Tukaramjadhav4768
    @Tukaramjadhav4768 2 роки тому +98

    हुस्कवलेत बाळासाहेबांनी यांना

    • @sd6795
      @sd6795 2 роки тому +3

      खरंय हे सगळे नेते सारखेच.
      त्यांना फक्त सत्ता आणि पैसा दिसतो. माणसांची गरज नसतेच त्यांना.

    • @yagnish
      @yagnish 2 роки тому +1

      Khr ki kay?

    • @Magnum697
      @Magnum697 2 роки тому +6

      Tu kay ghri geli hoti ka bghayla ? Mand bheja

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 2 роки тому

      नाही तर लाथ घातली आहे या कुत्र्यांना म्हणून तर भुंकत सुटली आहेत 😠😠

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 роки тому +7

      उद्धवला कोणत्या अँगल ने ठेवले घरात 🤔

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 2 роки тому +4

    निहार ठाकरे पण होते हे तुम्ही सांगितलेच नाही बोल भिडू पण महविकास आघाडी बाजूने बोलतो

  • @dipakchopade544
    @dipakchopade544 2 роки тому +16

    भावकी मुळे राम ने चौदा वर्षे वनवास भोगला आणि भावकी मुळे रावन मेला

    • @yam668
      @yam668 2 роки тому

      रावण रावणाच्या गुणाने मेला.

  • @wyzgaming6897
    @wyzgaming6897 2 роки тому +14

    गर्वाचे घर नेहमीच रिकामे
    कोणी कीती ही मोठा असला तरीही हा तर किरकोळ घर कोंबडा आहे

  • @mayureshbachute1244
    @mayureshbachute1244 2 роки тому +20

    त्यांना ठाकरे घरातला हिस्सा नाही मिळाला म्हणून गेले तिकडे

  • @pankajjadhav5153
    @pankajjadhav5153 2 роки тому +4

    जयदेव ठाकरे वाईट,बिंदुमाधव ठाकरे वाईट.त्यांची मुलं. पण वाईट..
    असेल कसले हे चुतिया गुलाम कार्यकर्ते की त्यांचा बाप चुकीचं आहे ते दिसतच नाही प्रॉपर्टी आणि पक्षा साठी सगळ्यांना बाजूला काढले आणि आत्ता स्वतःच बाजूला झाले😂

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 роки тому +26

    अहंकारी माणसाजवळ कोणीही राहत नाही.....यावरून समजत उद्धव किती अहंकारी आहे.....राहिला प्रश्न शिवसैनिकांचा ....त्यांना तर त्यांचा खरा स्वभाव कधीच कळणार नाही ..... हा राजकीय स्वभाव जरूर कळेल....😂😂😂

    • @DP-un3kn
      @DP-un3kn 2 роки тому

      @@ep8064 नीट कमेंट वाच सैनिका😂😂😂

  • @Allrounder-uu4kg
    @Allrounder-uu4kg 2 роки тому +6

    आजपर्यंत कुटुंबाला फायदा झाला नाही तर मिंदे गटाला काय घंटा फायदा होणार का.??

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 2 роки тому +29

    ज्या उद्धव ठाकरेना घर सांभाळता आलं नाही ते महाराष्ट्राला काय सांभाळणार ??
    उद्धव ठाकरे हा स्वार्थी माणूस आहे प्रॉपर्टी साठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतो

  • @vaibhavhore6197
    @vaibhavhore6197 2 роки тому +11

    सोनु निगम 😂😂😂😂

  • @garvsekahohumhinduhaii7657
    @garvsekahohumhinduhaii7657 2 роки тому +14

    तीन बायका फजिती ऐका जय देव 😂😂

  • @sunanda8427
    @sunanda8427 2 роки тому +15

    निहार ठाकरे च काय।।ते पण होतेच ना मेळाव्यात

  • @Ab-li5pd
    @Ab-li5pd 2 роки тому +2

    खरी कहाणी वेगळीच आहे भिडू पहिला मजला कर्जत फार्म हाऊस खुप किस्से आहेत ते

  • @prasadbadgujar9100
    @prasadbadgujar9100 2 роки тому +3

    सर्व जण म्हणतात की बिभिषण रावणासोबत नव्हता म्हणून रावण हरला पण ईथे कुणीच भाऊ नाही (बिभिषण सारखे)ईथे सगळे मतलबी भाऊबदकी आहे ह्याचा जिथे फायदा नाही झाला तिथून गायब लोकांना सांगतात की घरात ले चव्हाट्यावर आणू नका हे तर स्टेजवर सांगतात हि कुठली सस्कृती ऊध्दवसाहेब कधीच सांगितले नाही की अमक्याचा भाऊ बहिण माझ्या सोबत आहेत शिंदे सांगतो हे माझ्या सोबत आहेत ते माझ्या सोबत आहेत म्हणून शिवसेना माझी शिवसेना बाळासाहेबांनी पण सांगितली नाही माझी आहे मराठी माणसांनी ठरवलं की मराठी माणूस जिवंत राहिला पाहिजे ईथे तर मी वाढलो पाहिजे बाकी चे म्हणतात की शिवसेना सपायला पाहिजे (भाजप) वाढला पाहिजे बाकी सगळे ढोगी

  • @hemantmahamuni251
    @hemantmahamuni251 2 роки тому +7

    नक्कीच दोघांचा स्टेज वर असण्याचा फायदा शिंदेंना होईल,

  • @vk-uz6jm
    @vk-uz6jm 2 роки тому +7

    Jaidev sarkha nirlajja ani nalayak bhau konala sudha na milo

  • @prakashshete4012
    @prakashshete4012 2 роки тому +2

    Kuku FM ची जाहिरात व्हिडिओ च्या आधी किंवा सगळ्यात शेवटी देत चला व्हिडिओ बघण्याची मजा निघून जाते व पूर्ण व्हिडिओ कुणी बघत नाही नाहितर unsubscribe करतात बरेच जण

  • @Shivsonu99
    @Shivsonu99 2 роки тому +7

    उद्धट मुळेच ते मातोश्री सोडून गेले

  • @DattaMMore
    @DattaMMore 2 роки тому +3

    नक्की होईल,आयुष्यात कितीही वेळा आपण चुकीचे वागून देखील यशस्वी होतो,पण त्याचा आनंद फार काळ राहत नाही,याचा शेवट अपयशातच होतो,ते शिवसेनेत सुरू आहे,

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 2 роки тому +5

    चांगल ताडदेव ला ड्रम बोट हाॅटेल काढुन दिल,पेपर काढुन दिल पण व्यसन.

  • @DP-un3kn
    @DP-un3kn 2 роки тому +27

    उद्धव शेंडे फळ आहे तर..... म्हणूनच अहंकार झळकतो आहे

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 2 роки тому +1

      भावंडातील सगळ्यात धाकटा मुलगा हा नेहमीच लबाड आणि स्वार्थी असतो.
      त्याचे लाड पण जास्त होतात आणि दुसऱ्याच्या वाटणीचंही त्याला लहान म्हणून दिलं जातं,त्यामुळे सर्व काही माझंच!ही भावना वाढीस लागते.

  • @dattatraychavan3850
    @dattatraychavan3850 2 роки тому +2

    इंदुरीकर महाराजांच्या शब्दात सांगायचे झाले तर भाऊबंद वारली वाडा उलाथला.

  • @amarkamble9398
    @amarkamble9398 2 роки тому +6

    त्यांच्यात आणि बाळासाहेब यांच्यात मतभेद होते

  • @Dkisap
    @Dkisap 2 роки тому +11

    Udhav thackeray ch कोणाशीच जमत नाही

  • @khareajay5992
    @khareajay5992 2 роки тому +6

    Vishay aiknyat majja yete ti fakt tuza tondun
    Great work bhai

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 2 роки тому +6

    बोल भिडु :- हिटलर विषयी व्हिडीओ बनवा .......... 👀

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 2 роки тому +12

    जयदेव ठाकरे ही बाळासाहेबांच्या आयुष्यातील मोठी चूक होती असे स्वतः बाळासाहेबांनीच सांगितलं होतं म्हणून या जयदेव ठाकरे ला कोणी सिरीयस घेत नाही

    • @drdicky
      @drdicky 2 роки тому

      त्याच घरातले विषय आहे तु कशाला गु खातो

  • @jksabale6520
    @jksabale6520 2 роки тому +1

    अरे हे दोन्हीं ठाकरे आपले नव्हतेच तर यांना काय किँमत द्यायची आपण ते लांबआहेत तेच बरे कारण बाळासाहेब हे माराट्ट्यासाठ्ठीच होते तेव्हा तुम्ही गद्दराकडे राहा जय महाराष्ट्र

  • @VORTEXs687
    @VORTEXs687 2 роки тому +9

    The Art Of Speaking

  • @महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म

    मराठी माणसासाठी मुंबईत फक्त मनसे पाहिजे #राज साहेब ठाकरे #मनसे #जय महाराष्ट्र🚩🚩

    • @varshaparab1289
      @varshaparab1289 2 роки тому +3

      Pahije amhala pan kase yenaar ???

    • @indianswad-xg5di6qx5u
      @indianswad-xg5di6qx5u 2 роки тому

      विकलेल्या मानस कडून काय अपेक्षा करता कधी महागाई वर बोलून दाखवा ,कधी कश्मिरी पंडित मारले गेल्या 6 महिन्यात त्या वर बर का बोलत नाही

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 роки тому +3

    सगळे असंतुष्ट एकत्र येतात म्हणजे जसे म वि आ मध्ये आले आहेत

  • @bhaskarpatil_45
    @bhaskarpatil_45 2 роки тому +5

    हे ठाकरे आहेत हे बऱ्याच लोकांना त्याच दिवशी समजलं😂.
    यांच्या मुळे शिवसेनेला काही घंटा फरक पडणार नाही.
    शिवसेना खंबीर आहे🔥

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 Рік тому +2

    बाळासाहेबांनी ते हयात असताना जयदेवला मातोश्रीतुन हाकलले होते

  • @devendranathdesai6784
    @devendranathdesai6784 2 роки тому +3

    Balasaheb yanna mukhagni deta uddhav sahebani jaydev yana sanmanane wagvlyach distay. Yawarun ek spasht hotay ki uddhav hi vyakti patli sodun wagat nahi.

  • @ravindrakulkarni3274
    @ravindrakulkarni3274 2 роки тому

    अहो हे स्वतःचे घर नाही एकत्र ठेवु शकत आणि चालले महाराष्ट्र राज्य भल करायला..आपण वेडे आहोत हो

  • @nitin2072
    @nitin2072 2 роки тому +27

    अहो त्या जयदेव ला साधं बोलता येईना स्टेज वर आणि त्यानी शिंदे सोबत गेला काय आणि राहिला काय काही फरक नाही

  • @aki-un8jw
    @aki-un8jw 2 роки тому +11

    सतरंजी उचलणारे वडापाव सैनिक अजूनही त्यांना कळणार नाही की उद्धव ठाकरे हा व्यक्ती स्वतःच्या भावाचा झाला नाही तो मराठी माणसाचा काय होईल आमदार खासदार स्वतःचे बोलत आहे की उद्धव ठाकरे कस आहेत तरी पण सुधारणार नाही.

  • @rbholle
    @rbholle 2 роки тому +2

    " माझा बाप पळवला " हे नक्की कोण बोलतय आता जयदेव की उद्धव ...

    • @mohandesai1965
      @mohandesai1965 2 роки тому

      म्हनजे मिंदे एकदम बरोबर? भाऊबंदकी, प्रत्येकाच्या घरात घरात असते, ईतिहास सुद्धा तेच सांगतो.

  • @alleluia-21
    @alleluia-21 2 роки тому +2

    काहीही फायदा होणार नाही पण नुकसान तर भरपूर होणार ह्यात शंका नाही. ह्या तोतया लोकांना रोजगार हवा आहे त्या साठी विनासकाल विपरीत बुद्धी ह्यांना सुचलेली आहे

  • @user-tu5wr6dl3z
    @user-tu5wr6dl3z 2 роки тому +22

    सक्का भाऊ पक्का वेरी
    4 बायका करणाऱ्या जयदेव ठाकरेला बाळासाहेब पण विचारत न्हवते 🤨😡
    उद्धवसाहेब अख्खा महाराष्ट्र तुमच कुटुंब आहे आणि तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख👑

    • @bhagwatbhorkade7348
      @bhagwatbhorkade7348 2 роки тому +1

      Bhaubandki mahabharat pasun az parant chalu ahe

    • @nikhila7668
      @nikhila7668 2 роки тому

      घराणेशाही असणारे कित्येक पक्ष आहेत देशात, पण त्यांच्या परिवारातले कित्येक जण राजकारणात आहेत,
      उदा: अजित दादा, सुप्रिया, रोहित,
      मुलायम सिंह चे भाऊ भाचे,
      पण ठाकरे फॅमिली मध्ये उद्धव ने कोणाला येऊ दिले नाही..कपटी आहे

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 роки тому +3

    Smita Thakre ko aadarniy Balasaheb Thakre apni Bahu nahin mante the
    Inka koi fark Maharashtra Janata per nahin padta.

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 8 місяців тому

    बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः यांच्या वर्तूनुकिने हाकलून लावले यांना.

  • @prakashsalvi39
    @prakashsalvi39 2 роки тому +4

    Jaidev ,Smita n nihar all r useless. Tyana kimmat kay aahe. Media ne tyana mothe karu naye.

  • @pritammanjare5807
    @pritammanjare5807 2 роки тому +8

    स्वतः च्या सख्या भावाला प्रॉपर्टी मधला 1 रुपया मिळू न देणारा स्वार्थी माणूस उध्दव

  • @rohitjamdar7288
    @rohitjamdar7288 2 роки тому +2

    ठाकरे यांनी आडीच वर्ष सता भोगली पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय दिले

  • @umeshbagde466
    @umeshbagde466 2 роки тому +6

    Jaidev thakray teen bayka, kasha sambhalto, ith ekach khup aahe,sir congrates

  • @ChetanSabale-f4x
    @ChetanSabale-f4x 7 місяців тому

    बोल भिडू तुम्ही lallantop कॉपी करता की काय

  • @manishshitole4821
    @manishshitole4821 2 роки тому +3

    विषय सोडून जास्त रटाळ भाष्य

  • @shubhamkharpude449
    @shubhamkharpude449 2 роки тому +1

    3लग्न केल्यावर बाळासाहेब काय याला डोक्यावर घेऊन नाचतील का हाकल मग घरातn

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 роки тому +2

    जयदेव ठाकरे चे शिवसेनेत काय contribution आहे?

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 2 роки тому

      उद्धव ठाकरेचे तरी काय योगदान आहे?
      पण "आयत्या बिळावर नागोबा" होऊन बसलाच आहे ना!
      उद्धव ठाकरेमध्ये कर्तृत्वाच्या नावाने बोंब असली तरी पठ्ठ्याचं नशीब बाकी बलवत्तर! त्या नशिबाच्या जोरावर कुवत नसतांना पक्षप्रमुख पद मिळालं,शरद पवारांच्या मेहेरबानीने मुख्यमंत्री झाले.कर्तृत्ववान माणसाला सुद्धा हे सगळं मिळवायला झगडावं लागतं पण ह्यांना सर्व आपोआप आणि आयतं मिळत गेलं,ते सुद्धा फारसे कष्ट न करता! म्हणूनच ही गुर्मी आणि माज दिसतो वागण्यात!
      मी कुणीतरी "खास" आणि इतर माझे गुलाम ही ह्या माणसाची मानसिकता झाली आहे.

  • @geetv7011
    @geetv7011 2 роки тому +1

    Smita ठाकरे आणि सोनू निगम चा व्हिडिओ बनवा

  • @harshalmhatre673
    @harshalmhatre673 2 роки тому +4

    What about Nihar Thackeray

  • @billusanda5568
    @billusanda5568 Рік тому +1

    पहील्या मजल्याची गोष्ट सांगा एकदा 😜

  • @Mayuresh_Surnis
    @Mayuresh_Surnis 2 місяці тому

    स्वतः ची बायको संभाळता येत नाही आणि यांना पक्ष हवा आहे 😂

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 2 роки тому +1

    भावकी अवघड जागचं दुखणं आहे भावकी कधीच आपली नसते फक्त मेल्यावर मळ नेताना सगळी भावकी एका दिशेला तोंड करून चालते बाकी प्रत्येकाची तोंड वेगवेगळ्या दिशेला खरंतर भावकी जळकुटी असते एकमेकाचं खपत नाही खरं

  • @yashavantmaral3476
    @yashavantmaral3476 2 роки тому +17

    अत्रुप्त आत्मे एकत्र आले.

    • @PrashantPatil-rk9cm
      @PrashantPatil-rk9cm 2 роки тому

      अरे ज्यानं मिळून पण जे अजून ओरबडतात त्याचे काय मातोश्री one two आता three पण येईल

  • @sid-vd2cn
    @sid-vd2cn 2 роки тому +3

    He भाषणाचा पुस्तक एकनाथ शिंदे यांना गिफ्ट द्या 🤣👍

  • @satishjadhav2775
    @satishjadhav2775 2 роки тому +15

    महाविकास आघाडी ची गाडी चांगली चालवत आहेत बोल भिडू😂😂😂

  • @rajwade1166
    @rajwade1166 2 роки тому +1

    Are tu bhavacha nahi..tula kon mojtay...fitur sala ...REEP 🤣🤣

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz 2 роки тому +19

    सगळे उद्धव यांना पाहिज़े म्हणतल्यावर बाकीचे भाऊ काय करतील, असेच करणार कि 💯

  • @happylife9483
    @happylife9483 2 роки тому

    बापासाठी पक्ष वाढीसाठी काही कष्ट केले नाहि.... तरुण पण रंगेल पणात गेले....
    आणि आता हा गेला शिंदे ची चाटू गीरी करायला......

  • @Ramwatade
    @Ramwatade 2 роки тому +7

    जयदेव ठाकरेंचा आवाज मात्र
    बाळासाहेबांच्या आवाजा सारखाच आहे.

    • @MSD00.7
      @MSD00.7 2 роки тому +1

      मग तोच बाळासाहेबांचं मुलगा असेल

    • @testsm5277
      @testsm5277 Рік тому

      @@MSD00.7 te tar ahech na mag🙄

  • @COM-kk5dw
    @COM-kk5dw 2 роки тому +1

    Bol Bhidu tumhi UT la kadhi vikle gelat?????biased journalism band kara

  • @shobhabandkar5771
    @shobhabandkar5771 2 роки тому

    शिंदे गट स्थापनेपासूनच सर्वच बाबतीत उद्धव गटापेक्षा उजवा आहेच, त्यात जयदेव, स्मिता, निहार ठाकरेंची भर पडल्यावर फायदा काय, सोने पे सुहागा