½ किलो मैदयाची खुसखुशीत, पुडाची खारी शंकरपाळी, भरपूर लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe Marathi
Вставка
- Опубліковано 18 жов 2022
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchenofficial.com/
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchenofficial.com/
दिवाळी म्हंटले पहिलं पदार्थ केला जातो ते गोड शंकरपाळी, करायला सोपी असते आणि पटकन होते. त्यानंतर पाकातले रवा लाडू, बिनापाकाचे रवा लाडू, बेसन लाडू, मोतीचूर लाडू, बुंदीचे लाडू, चकली भाजणी, भाजणीची चकली, बिना भाजणीचे चकली, शेव चिवडा आणि सर्वात शेवटी केली जाते टी खारी शंकरपाळी. गव्हाच्या पिठाची शंकरपाळी, मैदायची शंकरपाळी किंवा रव्याची शंकरपाळी असे बरेच प्रकार आहेत. पण इथे आपण अर्धा किलो मैदा आणि मूग डाळ वापरून एकदम खुसखुशीत खारी शंकरपाळी करणार आहोत. इथे आपण पुडाची खारी शंकरपाळी करतोय. भरपूर लेयर्स असलेली आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी शंकरपाळी.
खुसखुशीत , कुरकुरीत खारी शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
कप / वाटी प्रमाणे
• मैदा 3 कप / 3 वाटी
• पिवळी मूग डाळ 1 कप / 1 वाटी
• तेल ¼ कप / ¼ वाटी
• ओवा ½ tsp
• जिरे 1 tsp
• रेड चिली फ्लेक्स ½ tsp
• कसूरी मेथी 1 tbsp
• मीठ चवीनुसार
• पाणी गरज लागल्यास
वजनी प्रमाण -
• मैदा 500 ग्राम्स
• पिवळी मूग डाळ 200 ग्राम्स
• तेल 40 ग्राम
• ओवा ½ tsp
• जिरे 1 tsp
• रेड चिली फ्लेक्स ½ tsp
• कसूरी मेथी 1 tbsp
• मीठ चवीनुसार
• पाणी गरज लागल्यास
In Diwali faral we make variety of snacks and sweets. We start from Khuskhushit god shankarpali, then rava ladu, the besan ladu recipe, binapakache rava ladu, karanji, chakali Bhajani, bhajanichi chakali, laddu, motichur laddu, bundi laddu and what, chivada, sheva , balushahi nad many more. And last we make chakali and khari shankarpali. Here I am sharing recipe of pudachi khari shankarpali which will have many layers, will become flaky and khuskhushit. Use this 7 tips to make khari shankarpali and it will become crispy and tasty. You can store it for a month in airtight container. Try this recipe in your Diwali faral series and comment me.
Ingredients needed to make Pudachi Khari Shankarppali-
Cup Measurements-
• Maida 3 cups
• Mug daal (yellow) 1 cup
• Oil ¼ cup
• Carom seeds ½ tsp
• Cumin seeds 1 tsp
• Red chilly flakes ½ tsp
• Dry fenugreek leaves 1 tbsp
• Salt to taste
• Water if required
• Oil for frying
Grams measurements-
• Maida 500grams
• Mug daal (yellow) 200grams
• Oil 40grams
• Carom seeds ½ tsp
• Cumin seeds 1 tsp
• Red chilly flakes ½ tsp
• Dry fenugreek leaves 1 tbsp
• Salt to taste
• Water if required
• Oil for frying
#shankarpali #pudachishankarpali #khuskhushitshankarpali
#shankarpalirecipeinmarathi #1kiloshankarpalirecipe #shankarpalirecipemarathi #kharishankarpalirecipe #pudachishankarpali #chakalirecipe #chakalirecipemarathi #diwalifaral #saritaskitchen #diwalithali #Diwalispecialthali #1/2किलोमैदयाचीशंकरपाळी #1किलोशंकरपाळी #शंकरपाळीरेसिपी #लेयर्सवालीशंकरपाळी
Diwali Recipe:
सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo
• सर्वात सोप्या पद्धतीने...
दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu
• दिवाळीसाठी 1 कप बेसनाच...
1/2 किलो रव्याचे परफेक्ट खुसखुशीत पाकातले रवा लाडू| पाक चुकल्यास वापरा या 5 टिप्स Rava Ladoo marathi
• 1/2 किलो रव्याचे परफेक...
½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe
• ½ किलो रव्याची खुसखुशी...
बिना साखर बिना मैदा, गुळाची करंजी |1/2 किलो रव्याची खुसखुशीत करंजी Authentic Karanji saritaskitchen
• बिना साखर बिना मैदा, ग...
½ किलो भाजणीची तेल न पिणारी खुसखुशीत चकली | या 7 टिप्स वापरुन बघा चकली बिघडणारच नाही | ChakaliRecipe
• ½ किलो भाजणीची तेल न प...
******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
ua-cam.com/users/results?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
#saritaskitchen #kharishankarpali #diwalirecipe
तुमच्या रेसिपीज एकदम परफेक्ट असतात. पदार्थ करताना सांगितलेले अचूक प्रमाण व टीप्स देताना शिस्तीत जे सादरीकरण करता ते अतिशय उत्कृष्ट वाटते. धन्यवाद! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Barobar✔️
@@shamasamant6394❤❤
Mi krun bghitlya...khupch chhan zalya....1ch no.thank u sarita
म्याडम तुम्ही जी खरी शंकर पाळी रेसिपी दाखवलीत तसही दिवाळीत अनेक नवीन प्रकार खाल्लेत परंतु ही रेसिपी यंदा नवीनच ह्या वेळेस माझ्या मिसेस ने आपण सांगितलं तशी शंकरपाळीची रेसिपीला सुरवात केली आणि आपण ज्या ज्या वस्तू वापरण्यास सांगितल्या त्या वस्तूंचा वापर करून शंकरपाळी बनवली आहे म्याडम अतिशय अ प्रतिम म्हणजे इतकी खुसखुशीत झालेय की परिवातील ह्या नवीन वस्तूच्या आगमनाने तोंडाला भारीच चव आलेय माझ्या मिसेस सह आम्ही परिवारातील सगळेच सरिता रेसिपीचे फॅन झालो आहोत म्हणजे माझी मिसेस आपल्या रेसिपी आवर्जून पाहत असते आणि पदार्थ सुद्धा तुमच्याच सारखेच बनवीत असते धन्यवाद पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा खास करून
मी हि रेसिपी बनवली. खुप रुचकर व पौस्टीक झाली.
धन्यवाद! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
vav mastch recipe..mi nakki try karel thankyu sarita🙏
खूपच छान, वेगळीच व अप्रतिम शंकरपाळी.
👍🏼👍🏼😋😋
खूपच मस्त. धन्यवाद सरिता. नमस्कार तूझ्या मेहनतीला.
Perfect असतात तूझ्या recipes 👍
मी तुमच्या ह्या रेसिपी प्रमाणे शंकरपाळी केली, मस्तच झाली. वजनी आणि वाटीने
प्रमाण सांगितले त्याबद्दल धन्यवाद. खुसखुशीत शंकरपाळी खाऊन सर्वजण खुष झाले.
superb नवीनच आहे रेसिपी
काहीतरी नवीन शिकायला मिळाले की छान वाटते.
रेसिपी दाखवण्याची पद्धत पण खूप छान
thankyou 😊
ताई मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात शंकरपाळ्या केल्या गोड आणि तिखट दोन्ही पण खूप छान झाल्यात
Khup chan nehami peksha vegali ani healthy recipe. Nakki karanar
Amhi try keli hi recipe... Khupch chhan zali... Thank u
खूप छान माहिती सरिता, तुमच्या टिप्स पण छान असतात 👌👌🙏
मी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे रवा बेसन बर्फी केली खूप सुंदर झाली. खरच तुमच्या रेसिपीज खूपच छान असतात. आम्ही त्या ट्राय करून पाहतोच. 👌👌👍
खूपच छान झालिये pudachi शंकरपाळी टिप्स छान दिल्यात
खूपच छान 👌👌... समजाऊन पण खूप छान सांगतात.. 😋😋
मस्त रेसिपी 😊👍🏻
Hello. Tried this recipe and it was tasty👌. Loved it. Thank you😊
खूपच छान
खूप छान आणि नवीन रेसिपी आहे 👌👌
मी आज हे खारे शंकरपाळी बनवली खूपच टेस्टी झाली थँक्यू सरिता 🙏 छान रेसिपि सांगितली 👍
Khup cha sudher sarita 1 no resipi
Khupach chan recipe
Khupch chan recipe 👌👌
खूप छान 👌👌
🙏🏼 खूप छान अप्रतिम
Khupch Chaan 😋😋
Aaj nakki try karanar khupach tasty disatey 😋😋😋
भन्नाट रेसिपी 👌👌💐💐
अतिशय सुंदर शंकरपाळी
खूप छान रेसिपी 👍👍 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
खुप सुंदर 👍👍
Kupch chan recipe aahe me nakki try karen
Khoop chhan ahhe...yummy
Khup sundar👌👌👌👌👌
Khup chan
खूप छान वाटली पुडाची शंकरपाळी 👌🏻👌🏻
Farach sunder
खुप छान माहिती आहे ताई
Khupch Chan zhali tai. Me banvli . thanku so much
Khupac chan tai
रेसिपीज खुप सुंदर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Ekdam zakaas recipe 😋. Nakki 10000 plus likes milanar
Khupach aavdli
Mastach aahe
नक्कीच करणार
खूपच छान वाटली शंकर पाळी जरूर करणार
तुमच्या रेसिपी खुप छान असतात
Khup mast hoti pudachi shankerpali 😋😋😋👌👌👌nkii try Karen mi
Khup chan zali, nakki krun bghel, Tu dakhvlya pranane Rava ladu banvle, aata just, chan zalet,thanks
छान रेसिपी
Khup mast 👌👌 me naki banvnar tai mala he recipe khup avdli sadhi ani agdi soppi thanku Sarita tai
खूपच छान...👌👌
Khup mast👌👌😋😋
फारक छान !!!
Khup chan as vTaty ki kharich bnvli aahe
Khup ch chan..
Khup Chan. 👍👌😋
ताई तुमच्या रेसिपी एकदम छान असता आणि तूम्ही समजण्याची पध्दत पण उत्तम आहे त्यामुळे आम्ही कोणताही पदार्थ बिनधास्त पुणे करु शकतो त्या बद्दल धन्यवाद तूमचे आणि हो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
Khupch khuskhushit shankarpali 👌
👍👌ताई खूप छान रेसिपी आहे
Wow mastch ek vegli recipi
Khar ahe ek hi dil kitni bar jitogi. Mast ch
God Shankarpale ekdam mastaa zale maze thank you
Hi mam ,tumhi kharya sugaran ahat, i impressed
👌👌👌👌👌u r really great sarita. 👍
Khup chan mastch🙏
खूप खूप छान रेसिपी दाखवली आहे असेच नवीन पदार्थ दाखवत जा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 👌👍👍👍👍😘😘
मस्त रेसिपी ताई 👌🏼👌🏼👌🏼😋
खूप छान आहे रेसिपी
Khup Chan 👍🙏
Khup chhan shankarpali 😋👌😊
Khup chhan tai
मी बनवली खुपचं छान Thank you
हाय, खुप मस्त आहे रेसिपी.
Khup Mast samjaun sagta tumhi
Tai mi krun pahili recipe khup chhan jhali..mi tumhala nehmi follow krte ani sglya recipe try krte..khupch chhan hotat ani first time jri kraycha vichar kela tri mla confidence asto ki majh chuknarch nh.. thank you so much chhan chhan recipe dakhvlya baddal..😊
Wow khup ch Chan Tai
Wow ! Mast naveen recipe aahe .Nakkich try karayala aawadel .
सरिता ताई तू खूप प्रमाणात व सुटसुटीत रेसीपी सांगते खारी शंकरपाळी रेसीपी पर फेक्ट सांगितली मस्त मी करून पाहिन तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मनुला गोड गोड पापा
Khoop chhan
खूप खूप छान ताई मी नक्की बनवून बघते🙏🙏🙏👌👌👌🙂
wowww kupch chan mast didi 👌👌👌
Wowww mstch
तुम्ही सांगितलेली गोड शंकरपाळी मी करून पाहिले एकदम छान झाले
यह कुछ अलग है ताई ❤️ lots of love
खुप छान सांगितले आहे धन्यवाद नक्की करून बघेन
मला ही यात खूप आनंद आहे. हो नक्की करून बघा 👍
Lovely 😋💞
Khup chaan
khup chan
Me tumchi God shakarpali recipe pahun Keli mast zali
Khup chhan recipe ,Shankar palicha Navin prakar chanch
सरीता, खुपच खुसखुशीत, पौष्टिक आणी चविष्ट शंकरपाळी धन्यवाद दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 मनुला गोड पापा 🥰🥰
Khup chan recipe madam
Mast recipe ahe.
खुप परफेक्ट रेसिपी सरीता ताई खूप छान 👌👌👌👍👍
खूप छान बनवले आहेत ताई शंकरपाळी 👌👌👏👏❣️❣️💕👍🙏
mast kurkurit
Khupch chan ya veli diwalila ek navin receipe add zali list mdhe
अन्नपूर्णा आहात तुम्ही सरिता ताई👌👍
मी आज रवा बेसन लाडू केले तुम्ही सांगितल्याप्रमाणे.. खुप छान झाले 👌🏻🙏🏻