१ किलो चकली भाजणी | तांदूळ कोणता? काटेरी, कमी तेलकट चकलीसाठी या 10 चुका टाळा | 1 Kilo Chakli Bhajani

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    १ किलो चकली भाजणी | तांदूळ कोणता? काटेरी, कमी तेलकट चकलीसाठी या 10 चुका टाळा | 1 Kilo Chakli Bhajani
    रेशनच्या तांदळाची चकली भाजणी व चकली
    चकली रेसिपी | कुरकुरीत चकली रेसिपी | दिवाळी स्पेशल | दिवाळी सणासाठी खास भाजणी व चकली रेसिपी | भाजणीची चकली | पारंपरिक चकली रेसिपी | चकली रेसिपी मराठी | महाराष्ट्रीयन दिवाळी फराळ | Chakali Recipe | Crispy Chakali Recipe | Diwali Special | For Diwali Special Bhajani and Chakali Recipe | Bhajanichi Chakali Recipe | Traditional Chakali Recipe | Chakali Recipe Marathi | Maharashtrian Diwali Faral |
    साहित्य | Ingredients
    भाजणी साठी | To make Bhajani
    वजनी प्रमाण | Gram Measurements
    • रेशन तांदूळ | Ration Rice 600 gram
    • डाळवे | Dalave 200 gram
    • मूग डाळ | Mug Dal 125 gram
    • उडीद डाळ | Udid Dal 75 gram
    • पोहे | Pohe 100 gram
    • धने | Coriander Seeds 20 gram
    • जिरे | Cumin 20 gram
    • साबुदाणा | Sabudana 50 gram
    वाटीचे प्रमाण | Cup Measurements
    • रेशन तांदूळ 3 Cup | Ration Rice 3 Cups
    • डाळवे पावणे दोन कप | Dalave 1 Cup & 3/4 cup
    • मूग डाळ पाऊण कप | Mug Dal 3/4 cup
    • उडीद डाळ अर्धा कप | Udid Dal 1/2 cup
    • पोहे 1 कप | Pohe 1 Cup
    • धने पाव कप | Coriander Seeds 1/4 Cup
    • जिरे २ मोठे चमचे | Cumin 2 TBSP
    • साबुदाणा पाव कप | Sabudana 1/4 cup
    भाजणी पासून चकली | To make Bhajani chakali
    • तयार भाजणी ४ वाट्या | Ready Bhajani 4 cup
    • उकळते पाणी ३ वाट्या | Boil Water 3 cup
    • मीठ 1.5 चमचा | Salt 1.5 tsp
    • तीळ ३ चमचे | Sesame 3 tsp
    • ओवा ½ चमचा | Ajwain ½ tsp
    • मिरची पावडर १ मोठा चमचा | Red Chilly Powder 1 tbsp
    • तेलाचे मोहन 4 चमचे | Oil Mohan 4 tsp
    To make Bhajani
    To make Chakali
    Other Recipes
    1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe marathi
    • 1/2 किलो मैदयाची बिस्क...
    1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही तेलाचे मोहन/सोडा न वापरता कमी तेलकट कुरकुरीत चटपटीत मसाला शेव
    • 1/2 किलो प्रमाणात करा ...
    1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम,चिवट होतो? या 7 टिप्स वापरून, महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा
    • 1 kg पातळ पोह्यांचा चि...
    1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळाचे योग्य प्रमाण घेऊन जाळीदार/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत अनारसे
    • 1/2 किलो तांदूळ घ्या क...
    दिवाळी फराळ, 1 किलो खुसखुशीत पाकळी चिरोटे/ खाजा। भरपूर पदर सुटलेले सुंदर पाकळीच्या आकाराचे चिरोटे
    • दिवाळी फराळ, 1 किलो खु...
    जिभेवर ठेवताच विरघळणारी, पडदे/लेयरस असलेली खुसखुशीत बालुशाही।तोंडात विरघळणारी बालुशाही। Balushahi
    • जिभेवर ठेवताच विरघळणार...
    लगेच समजेल अशा पद्धतीने बनवा साठा न लावता खुसखुशीत करंजी, लवकर मऊ होणार नाही l karanji / gujiya
    • लगेच समजेल अशा पद्धतीन...
    रवा-बेसन भाजण्याचे झंझट नकोय? अनोख्या पद्धतीने बनवा दाणेदार खुसखुशीत रवा बेसन लाडू | rava besan ladu
    • रवा-बेसन भाजण्याचे झंझ...
    #चकली #चकलीरेसिपी #दिवाळीफराळ #फराळ #दिवाळीस्नॅक्स #दिवाळीरेसिपी #Chakali #ChakaliRecipe #DiwaliFaral #Faral #NashtaRecipe #Sanaks #diwalirecipe #saritaskitchenmarathi
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    / @saritashomenvlog
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  Рік тому +251

    इथे आपण भाजणी पासून चकली पर्यंत स्टेप बाय स्टेप कृती बघितली आहे.
    पण तुमच्या सोयीसाठी खाली टाईमिंग दिले आहे , जो भाग पाहायचा त्यावर क्लीक करा
    Introduction 00:00
    स्टेप १ तांदूळ कोणता वापरावा? 1:27
    स्टेप २ धान्याचे वजनी आणि वाटी प्रमाण 1:58
    स्टेप ३ उत्तम चकलीसाठी भाजणी कशी भाजावी? 2:49
    स्टेप ४ चकली पीठ कसे भिजवावे? 5:31
    स्टेप 4 चकली पाडताना तुटू नये म्हणून माहिती 9:10
    स्टेप ५ चकली कशी पाडावी? 10:46
    स्टेप ६ चकली तळणे 12:05
    स्टेप 7 चकली तळताना घायची काळजी 12:25
    स्टेप ८ चकली डब्यात ठेवण्याधी हे लक्षात ठेवा 18:24
    हा व्हिडीओ सर्व मित्र मैत्रीण नातेवाईकना शेअर करा. म्हणजे सर्वांचीच दिवाळी खुसखुशीत होईल
    शुभ दीपावली 🪔

  • @bhagyasrivasudev7313
    @bhagyasrivasudev7313 Рік тому +5

    सरिता ताई व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे चकलीच्या सर्व गोष्टी केल्या चकली एवढी छान झाली आहे टेस्टला व कुरकुरीत झाली आहे आलेल्या नातेवाईकांना तर एवढी आवडली आहे की ते घरी जाताना मागून घेऊन गेले आहेत माझ्या चकलीचे खूप कौतुक झाले आहे हे फक्त तुमच्यामुळे सरीता ताई 😊😊

  • @Do-It123-d7w
    @Do-It123-d7w Рік тому +16

    नमस्कार ताई
    मी आज पर्यंत कधीही फराळ बनवला नव्हता.माझ्या सासूबाई करायच्या.ह्या वर्षी मी पहिल्यांदा फराळ बनवला.१३ वर्षात पहिल्यांदा.....आणि सगळा फराळ तुमच्या रिसेपीच्या मदतीने...सर्व उत्तम झाले आहे.बाकी सर्व भाज्या पण बनवते.अगदी उत्तम होतात.
    Thank you so much 🙏

  • @reshmakudale02
    @reshmakudale02 Рік тому +13

    ताई तुम्ही छान सांगता........ताई मी कोणतीही रेसिपी करायची असेन तेव्हा मी पहिले तुम्हचे रेसिपी व्हिडिओ पाहते..... तुम्हचं प्रमाण प्रत्येक रेसिपी व्हिडिओ मध्ये एकदम परफेक्ट असतं...... thank you so much Tai 🙏...... Happy Diwali 🪔🙏😊

    • @geetasawant1326
      @geetasawant1326 5 днів тому

      सरीता ताई तुमच्या सर्व रेसिपी मला आवडतात.बऱ्याच रेसिपी मी केल्या आहेत.पण मी चकली केली ती छान झाली पण तेल खुप राहते.त्याला कारण काय ते सांगा.please

  • @gourinanajkar8783
    @gourinanajkar8783 Рік тому +5

    you are simply grate sarita....... चकल्या केल्या ...एकदम भारी झाल्या आहेत....एकदम मस्त झाल्या आहेत.

  • @aarti0921
    @aarti0921 Рік тому +1

    तु सांगितले तशीच सेम मी आज चकली केली आहे खुप छान झाली आहे. मला चकली करायचे नेहमी च टेंशन यायचे परंतु आता मला चकली यायला लागली मी आज खूप आनंदात आहे, धन्यवाद सरिता 🙏🙏

  • @adwaitgite18
    @adwaitgite18 3 місяці тому +4

    मी तर पहिले मुधुराज रेसेपी बघायचे पण तुम्ही इतक्या सुदंर टिप्स देतात म्हणुन आता तुचाच चेनल बघते ताई❤

    • @priyaambre7194
      @priyaambre7194 3 місяці тому

      Yes me too since last year following only @saritaskitchen

  • @prachitiharchilkar8661
    @prachitiharchilkar8661 2 місяці тому

    Me pn Sarita's kitchen chi chakli same pramanat keli 1no zali....
    Ya adhi kadhich etki khuskhushit zali navti...
    Thankyou so much Sarita Tai

  • @kavitapatil7583
    @kavitapatil7583 Рік тому +3

    Kharch khup bhari tips ahet.....mi chakali karun bagitle ur tips vaprun ....so khup ch bhari mast ❤

  • @pradipgangalwar1974
    @pradipgangalwar1974 Рік тому +1

    सरिता तुझी समजून सांगण्वाची पद्धत खूप छान आहे. अगदी सहज सोपी आहे त्यामूळे तुझी रेसीपी जमतेच तुझे खूप खूप धन्यवाद

  • @deepalijadhav7141
    @deepalijadhav7141 Рік тому +15

    सगळा दिवाळी फराळ असाच सोप्या पद्धतीने दाखवा चकली रेसिपी छान 👌 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद! श्री स्वामी समर्थ🙏

  • @saeeh7348
    @saeeh7348 Рік тому +2

    सरिताजी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं प्रमाणात साहित्य घेऊन मी आज पहिल्यांदाच चकली बनवली, छान जमलीत मला याचा खूप आनंद झाला। तेलात विरघळली नाही। खूप खूप आभार 👍👍👌👌👌💐

  • @ashapatil3789
    @ashapatil3789 Рік тому +4

    सरिताताई मी तुमच्या या पद्धतीने चकल्या केल्या.. खरंच खूप छान जमल्या चकल्या.अजिबात तेलकट झाल्या नाहीत... खूप खूप धन्यवाद ताई...😊

  • @gauri-h1y
    @gauri-h1y Рік тому +1

    सरिता ताई मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघून भाजणी तयार करण्याची हिंमत केली ... आणि चकली खरच खूप छान झाली ..असेच छान व्हिडिओ बनवत रहा आणि जमले तर पाकातले शंकरपाडे शिकव...god bless you..❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद!
      ua-cam.com/video/iesqDnyO1aM/v-deo.htmlsi=ysDtXemT459d8WRB
      ua-cam.com/video/KMj7LzU5pe4/v-deo.htmlsi=JdS7b73MLHx9GOFW
      ua-cam.com/video/bRFdQ_j-tU0/v-deo.htmlsi=59vbgz9IHEudtqig
      ua-cam.com/video/P_AdH9duyIA/v-deo.htmlsi=7lpTRcEnQMx8NLvZ
      ua-cam.com/video/NX-D0nuiFX0/v-deo.htmlsi=chYK0OELSx9SqF_3

  • @sheetalwani9409
    @sheetalwani9409 Рік тому +61

    मी प्रत्येक दिवाळीला तुमचा video बघून च फराळ करते.. तो perfect च होतो...तुम्हाला मनापासुन धन्यवाद ताई आणि सर्व परिवाराला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा 😊😊

  • @shobhagharge7596
    @shobhagharge7596 Рік тому

    मला खूप आनंद झाला मी सगळ्यांना sangetly की सरितास किचन मराठी सर्व टीप्स आणि प्रमाण घेऊनच केलें hands ऑफ यू ❤❤❤❤

  • @ManovedhPallaviPatankar
    @ManovedhPallaviPatankar Рік тому +6

    खूपच छान सरिता, दर वर्षी दिवाळी म्हटलं की तुझे Videos पाहणे हा पायंडाच पडलाय 😊

  • @tanujadandwate5561
    @tanujadandwate5561 3 місяці тому

    ताई खूप खूप धन्यवाद.... मी मागच्या वर्षी आयुष्यात पहिल्यांदा चकल्या बनवल्या होत्या तुमच्या या रेसिपीने....चकलीची चव खूप छान झाली होती...सर्वांनी खूप कौतुक केलं... आणि सर्वांना खूप आवडल्या... मी यावर्षीही याच पद्धतीने बनवणार आहे....

  • @shubhangikanade7157
    @shubhangikanade7157 Рік тому +3

    ‍ न घाबरता मी दळून आणले आणि चकली च म्हणाल एक नंबर! 💥👀 कुरकुरीत, चवदार ...!

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan5771 Рік тому +1

    आज या पद्धतीने चकली केली अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट झालिये.thank you sarita

  • @vrundagosavi6721
    @vrundagosavi6721 Рік тому +5

    सरीता ताई मी आज तुम्ही दिलेल्या प्रमाणात चकली केली, अगदी चकली भाजणी पासून, चकली तळे पर्यंत, अगदी अफलातून चकली तयार झाली, मनापासून धन्यवाद 🙏 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ✨✨😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      शुभ दिपावली! खूप छान 👌👍
      मला ही यात खूप आनंद आहे.🙏

  • @vaibhaviwarjurkar0918
    @vaibhaviwarjurkar0918 3 місяці тому

    ताई पहिल्यांदा च मी तुम्हाला follow kele Ani diwali cha फराळ अप्रतिम झालाय❤😋😋😋 thanks a lot आणि तुम्हाला दिपोस्तावच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 Рік тому +10

    चकली खूपच छान ताई 😊मी तुमच्या प्रमाणे नेहमी च बनविते आणि सगळ्यांची वाहवा मिळवते😊

  • @seemagaikwad3024
    @seemagaikwad3024 Рік тому +1

    Thank you sarita तू सांगितल्याप्रमाणे सर्व प्रमाण घेतले व माझ्या चकल्या अतिशय खुसखुशीत चविष्ट झाल्या. 😊

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 Рік тому +4

    Authentic and systematic recipe 😍😀👌🏻👍🏻👍🏻👍🏻❤️

  • @karkhilepriyanka7316
    @karkhilepriyanka7316 Рік тому +1

    Tumchya pramanat 2kg bhajni pasn chakali keli .....khupach mast zali
    Thanks 😊

  • @dipalikapat719
    @dipalikapat719 3 місяці тому +5

    चना दाळ वापरायची नाहीत का

  • @apekshapoortidecorativefoo1774
    @apekshapoortidecorativefoo1774 3 місяці тому +1

    तुझ पितळी (सोन्याचं)किचन पाहण्यासारख आहे.
    त्यात पण फुलांची सजावट ❤
    God bless u

  • @vanitapawar4041
    @vanitapawar4041 Рік тому +6

    खूप च सुंदर चकली च सांगितलंत आता आम्ही उकड काढूनच करत होतो बर झालं तुम्हीं छान सांगितलं आता यावेळी चकली तुमच्या सारखी !!❤❤

  • @surekhatapdiya5925
    @surekhatapdiya5925 Рік тому

    सरिता, तू Gr8 आहेस. किती छान जमल्या चकल्या. तूझ्या टिप्स पण परफेक्ट. लाजबाब, सगळ फराळाचं करतांना तुझीच रेसिपी केलीय. सगळ छान झालंय.thanks

  • @VaishaliShegaonkar-w5m
    @VaishaliShegaonkar-w5m Рік тому +4

    Nice, 👌👌

  • @vijetavengurlekar903
    @vijetavengurlekar903 Рік тому +1

    Mi aaj tumcha pramanamadhye chakali keli.ek no. Zali... Thanks

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Рік тому +4

    खूप छान बनवली आहे आहे चकली खूप छान झाली चकली 👌👌

  • @kumudiniborhade8526
    @kumudiniborhade8526 Рік тому +1

    सरिता तुझ्या पध्दतीने चकली केली खूप छान खुसखुशीत झाली ❤ धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      छान 👌👍मला ही यात खूप आनंद आहे.

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 Рік тому +4

    Perfect teaching 🤗Scientific explaination about frying chaklies👌👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      Thanks!

    • @seemajji
      @seemajji Рік тому

      I have to make more than 2 kg bhajanis chakli should soak at once or half first and other half later

  • @archanachougule8589
    @archanachougule8589 Рік тому +1

    Hello tai , tumhi jshi sangitli tshi chakli mi banvli khup chan zali tumchyakdun kharch khup shikayla milat thank you so much for this recipe

  • @prachidarawade4807
    @prachidarawade4807 Рік тому +6

    Hi Sarita..., can you make Rawa Shankarpali recepi video if we want to avoid eating & using "Maida" for diwali?

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому +1

      Will share soon to avoid maida

    • @prachidarawade4807
      @prachidarawade4807 Рік тому

      Thank you Sarita, will be waiting eagerly...

    • @anjaliwarankar3659
      @anjaliwarankar3659 Рік тому

      Rawa shakarpali dakhwa

    • @surekhamarathe1209
      @surekhamarathe1209 3 місяці тому

      खूप छान !अगदी व्यवस्थित,टप्प्या नुसार रेसिपी सांगतली.धन्यवाद 😊

  • @sona6961
    @sona6961 2 місяці тому

    Me tumchi recipe baghun chakli bnvli khup sundar ani tasty chaklya zalya . Sarvana khup avdlya thank you so much tai

  • @manishapatil1929
    @manishapatil1929 Рік тому +57

    अग सरिता तू vhidio मध्ये पोहे 100 gm सांगितलेस आणि डिस्क्री पशन मध्ये 50 gm पोहे दिलेस नक्की पोहे किती घायचे ?

    • @kamblesonali1294
      @kamblesonali1294 Рік тому +19

      Aho tai samjun ghya. Vdo madhe dakhavlay ki. Manus ahe tipn. Thodifar chuk hou shakte.❤

    • @useryycddffxddrd
      @useryycddffxddrd Рік тому

      ​@@kamblesonali1294aho tai prashan brobar ahe tyancha...karan apn tya pramanat ch bhajni banvto na

    • @PMyra
      @PMyra Рік тому

      ​@@kamblesonali1294as nahi video kadala manje perfect ch pahjie

    • @pratikshakakad5597
      @pratikshakakad5597 Рік тому +1

      2:27 2:27

    • @virajjadhav8240
      @virajjadhav8240 3 місяці тому

      Neet bagha

  • @nishigandhadeshmukh1736
    @nishigandhadeshmukh1736 Рік тому +1

    खूपच परफेक्ट रेसिपी सरिता ताई तुमच्या सर्व लहान- सहान टिप्स सहित फॉलो केली खूप छान झाली आहे चकली तुमचे धन्यवाद खूप आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 🎉,🎉

  • @rashmi946
    @rashmi946 Рік тому +7

    Most awaited recipe 😊

  • @swatishindhe7464
    @swatishindhe7464 3 місяці тому

    सरिता मी आज तु सांगितल्या प्रमाणे चकली केली ऐक नंबर झाली मनापासुन धन्यवाद

  • @ashub8857
    @ashub8857 3 місяці тому

    तुम्ही सांगताय तसे बनवली छान झाली धन्यवाद 😊 शुभ दिपावली शुभ पाडवा🎉

  • @pranitathakur519
    @pranitathakur519 Рік тому

    Hiii.. सरिता ताई माझ्या चकल्या खूप सुंदर झाल्या आहेत.. अप्रतिम... तूझ्या सगळ्या टिप्स follow केल्या... Thank you so much tai........ ❤❤❤

  • @RohiniM-e6d
    @RohiniM-e6d 3 місяці тому

    ताई शंकरपाळी... पातळ पोहे चिवडा..आणि चकली एकदम mustttttttttttttt झाली....एवढे अचुक प्रमाण कसे सांगता ताई? तू एक खरंच छान सुगरण आहेस ताई😊सर्व दिवाळी फराळ एकदम छान झाला...आणि order साठी एकदम claaasssss😊order पण मिळली...!

  • @babasahebmujmule6726
    @babasahebmujmule6726 3 місяці тому

    ताई मी तुमचा चकलीचा विडिओ बघुन तुमच्यावर विश्वास ठेवून पहिल्यांदा चकल्या केल्या... खूप छान चकल्या झाल्यात ताई ‌.... खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏

  • @shubhrasutar5725
    @shubhrasutar5725 Рік тому +1

    Mi aaj chakli banvali aani khupch chan jhalya.thank you Sarita

  • @pradeepkamble5265
    @pradeepkamble5265 Рік тому +1

    आता मी बनवत आहे. Test केली खुप म्हणजे खूपच छान झाली

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      शुभ दिपावली! मस्त 👌👍

  • @SurekhaKare
    @SurekhaKare 3 місяці тому

    मी तुमची शंकर पाळी रेसीपी बघून शंकरपाळी बनवली ती खूप छान झाले. Nice recipe ❤❤

  • @prachijadhav6288
    @prachijadhav6288 3 місяці тому

    I tried this chakali with small bowl measurements and turns out to be super yummy 😋

  • @madhavineman4822
    @madhavineman4822 Рік тому +1

    Tumchya padhatine mi Chakali banavli ahe,sundar khuskhushit zalyat.so many many thanks for perfect majorment.n happy Diwali to ur family

  • @GajananKhodke-k2v
    @GajananKhodke-k2v 3 місяці тому

    ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकली केली खूप छान झाली 👌👌👌

  • @Deepa-xr7hq
    @Deepa-xr7hq Рік тому

    Hi tq so much काल मी तुझा विडियो बघुन चिवडा बनवला फार छान झाला माझ्या मुलीला

  • @kalyanighare6004
    @kalyanighare6004 3 місяці тому

    U r amazing tai mala swaypak kahi jast yet navta tumchya mule sagl jamayla lagle ekdam cup wise measurement sangta nit samjun tumchya mule confidence vadhla maza thank you so much ❤❤

  • @RGthegreatone
    @RGthegreatone Рік тому +1

    Thankq सरिता पहिल्यादा चकली करताना कंटाळा आला नाही आणि फार स्वादिष्ट आणि दिसायला सूंदर झाली माझी चकली thanks a lot mi भाजणी आणि चकली तु सांगितले तशी केळी थँक्स

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk Рік тому +1

    खूपच छान चकली आणि तूझ्या टिप्स तर आहेच पण किती छोटया छोटया गोष्टी समजावून सांगतेस धन्यवाद सरिता

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मला ही यात खूप आनंद आहे

  • @rupalikhamkar57
    @rupalikhamkar57 3 місяці тому

    छान छान सरीता मॅडम अगदी आईसारख सागंताय मी तसेच प्रमाण वापरून करणाऱ आहे केलयानंतर सांगते👌👌🌹🌹

  • @vrushalithorat-n2o
    @vrushalithorat-n2o Рік тому

    Thanks srita tayi me tu tip dilis tshich chkli bnvli khup 👌👌🌹♥️ zali 🍫🍫🍫🍬🍬 tula Diavlichya khup khup 💐💐

  • @jyotimozar1500
    @jyotimozar1500 Рік тому +1

    Tumhi sangitle Tasha aaj mi chakli banvli khup khup chan zalya... ♥️ thanks ....

  • @yogitasanap3751
    @yogitasanap3751 3 місяці тому

    Thank you Sarita tai
    Tumchya mule me independent li chakli banvu shakle
    Khup mast zali ahe chakli
    Mazya mulila tr Khup avdali.
    Once again thank you🙏

  • @pritikaranje6855
    @pritikaranje6855 3 місяці тому

    खूप छान आणि सुंदर पध्दतीने रेसिपी सांगातात त्या मुळे तुमचे रेसिपी बघून बनवलेत आणि बरोबर टेस्टी ही झालेत.

  • @suvarnashinde8822
    @suvarnashinde8822 2 місяці тому

    We followed this exact process...chakli was perfect

  • @poonamdhavan3584
    @poonamdhavan3584 3 місяці тому

    सरीता तुझ्या रेसीपी मी बघते करते खुप आवडतात सगळयांना दिवाळीचे फराळसुद्धा तु सांगते तेच प्रमाणात करते 👌😊माझ्या मुलीचे 7 महिन्यापूर्वी लग्न झाले मी तर तिलाही सांगितले तुझे रेसिपी बघत जा काही अवघड वाटनार नाही thanks sarita Happy diwali🌹

  • @sakshipatil2157
    @sakshipatil2157 Рік тому +1

    Mi ashich bhajni keli ani chakali banvali khup Chan jhali ya shivay
    Tujhi rawa ladoo ani besan ladoo recepie pn baghun banvli ani khup Chan jhalet ladoo,thank u so much recepie share kelya baddal

  • @kalyaniraut3483
    @kalyaniraut3483 Рік тому

    तळ टीप 😂😅खूप छान दिल्या ताई तुम्ही. I noticed चकली चकती ची काटेरी बाजू बाहेर वाली टीप, मी चकतीच्या दोन्ही बाजूंनी चकली करून बघितली आणि difference लक्षात आला, काटे खूप छान पडतात.
    भाजणी पण परफेक्ट. या वेळी chya दिवाळी मध्ये मी बनवली होती चकली आणि बिना पाकाचे रव्याचे लाडू तुमच्या रेसिपी नुसार... आणि they turned out the best ever. Thank you so much 😊

  • @jayachopade9276
    @jayachopade9276 Рік тому +1

    Recipe khup chann ahe ....mi Keli chann zali ...thank you tai 😊

  • @saritamane476
    @saritamane476 3 місяці тому

    Mi aaj तुमच्या पद्धतीने चकली केली खूप सुंदर झाली..
    Thank you 🎉

  • @dr.tejaswinimali4152
    @dr.tejaswinimali4152 3 місяці тому

    Me aj kelya chaklya ya pramane kahich tension nahi bindast kra khup chan kurkurit zalya thnx ❤

  • @Nishachavan8830
    @Nishachavan8830 Рік тому +1

    Tuza video mi pahilandach pahila tu khup chan samjaun sangtes recipe tar apratim ahe mi tasha chaklya karun pahilya khup chan zalya . thanks sarita

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Рік тому +1

    खपच छान, ताई तुमची प्रत्येक रेसिपी दाखवीण्याची पध्दत खूप छान, सोपी असते, पहील्यांदा जरी तो पदार्थ केलातरी अगदी परफेक्ट होतो आजची चकलीही अप्रतिम सुंदर झाली आहे, ताई तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏👌😋

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      मला ही यात खूप आनंद आहे

  • @savitashinde4875
    @savitashinde4875 Рік тому +1

    Tai tumhi kupch samajaun sagtat. Tyamule tumhi sangitalya pramane recipe kelya ki yekdam perfet hotat. Thank you so much. 🙏🙏🌹🌹

  • @mrunmaibrid4499
    @mrunmaibrid4499 3 місяці тому +1

    Thank you madam, maazi chakli 1 number zaali aahey. Thank you

  • @sandhyaghongde2291
    @sandhyaghongde2291 8 днів тому

    Kharch tai pletchi baju baherun keli tar pith baher yet nahi ajibat nice idea thanks tai

  • @rupalisalunkhe8145
    @rupalisalunkhe8145 Рік тому

    Khup chaan , me ya pramane chakli banvli Ani mast zhali ... Thank you

  • @poojalatane7984
    @poojalatane7984 Рік тому +1

    Baghta Baghta video ek varsh zal bg .....kup chanmaz faral zala hota mage....so thanks 🙏👍

  • @madhurijambhorkar17
    @madhurijambhorkar17 3 місяці тому

    खूपच छान टिप्स थँक्स 🙏

  • @shradhapatil4186
    @shradhapatil4186 4 місяці тому

    Khrach mala chakli karayla khup tention yaych pan tumchi recipe try keli Ani perfect jamli thanks 🙏🙏

  • @kanchankamble6919
    @kanchankamble6919 3 місяці тому

    फारच छान ❤

  • @Anu.mohite
    @Anu.mohite 6 місяців тому

    माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा च चकली केली आणि खूप छान आणि मस्त कुकुरीत झाली.... thank you Tai ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  6 місяців тому +1

      मनापासुन आभार

  • @kirtibhoir8736
    @kirtibhoir8736 3 місяці тому

    Mi tumhi sangitalya pramane chakali keli khup chan zali tai dhanyavad

  • @sheetalbhosle1112
    @sheetalbhosle1112 3 місяці тому

    अतिशय उपयुक्त अशा टिप्स दिल्या आहेत धन्यवाद मॅडम

  • @suyogkudale2927
    @suyogkudale2927 3 місяці тому

    Khup sundar zali

  • @shubhangibhosale748
    @shubhangibhosale748 Рік тому

    Thank you tai. Kharach mazi chakli sudha khup chan zali. Thank you so much

  • @rupalijorvekar4060
    @rupalijorvekar4060 Рік тому

    Me Aaj चकली केली खूप छान झाली पहिल्यांदा केली ताई तुमचे प्रतेक रेसिपी पाहून करते मी अन् ते छान होते tq sister'

  • @shwetaharad7845
    @shwetaharad7845 Рік тому +1

    Thanks sarita tai, mi tumhala chakli dakhva as sagtle ani tumhi dakhvle ani taysathi adhich like pan

  • @siddhipatil7068
    @siddhipatil7068 3 місяці тому

    ताई तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितलं👌👍😍

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Рік тому +1

    जय श्रीराम, सरीता, छान प्रमाणा सकट चकली करायला दाखवलीस! तुम्हाला दिपावलीच्या शुभेच्छा!

  • @rupadevarkar1509
    @rupadevarkar1509 Рік тому

    आज् मी चकली receipe try keli......खूप मस्त झाली..😋😋.....thank u 👍👍

  • @archanajagtap5390
    @archanajagtap5390 Рік тому +1

    Khup chhan zali chakali thank you so much.... Happy diwali

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 Рік тому +1

    Tumchya step by step kruti& sangitya pramane chakli keli.Atishay sundar& agdi kami telkat chakli zali.Thanks 👌👍

  • @mangalusamant
    @mangalusamant Рік тому

    सरिता टिप्स सकट फारच छान पध्दतीने सांगता.तुमच्या पध्दतीने चकल्या केल्या पण त्या थोड्या कडक झाल्या.चवीला छान झाल्या.कडक कशामुळे व त्यावर काय सोल्यूशन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      अरे व्वा! छान 👌👍 ठीक आहे.
      पुढच्या वेळी सेम प्रमाण व टिप्स फॉलो करा छान होतील.

  • @apurvanaik6826
    @apurvanaik6826 3 місяці тому

    Khup chan chakali zali

  • @archanamore5853
    @archanamore5853 Рік тому +1

    Thank you mi yachi var baght hote manje faral chi tayari karayla 😊 Tai mi ajun sankarpali tumchi recipe baghun karte ji 3yrs back madhe dakhavli agadhi tashich Ani majhya maheri pan majhi vat baght ki kadhi jail tr tyana banun deil👍😊

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 4 місяці тому

    खूपच छान सुंदर अशीच छान दिवाळी फराळ करण्याची सोप्या रेसिपीज 🎉🎉शिकवत रहा .तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद

  • @aaishwaryalanjekar5790
    @aaishwaryalanjekar5790 Рік тому

    दिदी तुमच किचन खूप छान आहे... पितळेची सर्व भांडी खूप छान दिसतात.... नाहीतर आज काल कोण वापर करत... या भांड्यानचा.. .. अतिशय सुंदर आहे... तुझ किचन... आणि रेसिपीज तर ... खुपच छान... असतात... मी हि चकली नक्कीच करून बघेन... अशाच मस्त मस्त रेसिपीज पाठव.. जा... ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Рік тому

      धन्यवाद! हो नक्की करून बघा👍

  • @harshadamhatre1654
    @harshadamhatre1654 3 місяці тому

    खूप छान सूचना, खूपच कळकळीने सांगता तुम्ही ..खूप धन्यवाद ❤

  • @suchitakalel3961
    @suchitakalel3961 3 місяці тому

    Khup chhan 👌👌

  • @jyotirakhe2978
    @jyotirakhe2978 Рік тому

    खूप छान मी दरवर्षी हा तूमचा व्हीडीओ बघूनच करत असते छान असतात

  • @narayanchandratre685
    @narayanchandratre685 Рік тому +2

    चकली वजनाने किती होतें चार कप भाजणी मधे कारण मी तुमचा खूप रेसिपीज फॉलो करूनच फूड ऑर्डर घेते खूप आवडतात कस्तमरला खूप खूप धनयवाद ताई दिवाळीचा खूप खूप शुभेच्छा

  • @neetagiramkar2755
    @neetagiramkar2755 Рік тому +1

    Me last time same tumcha paddhatine ch kelati chakali bahjani n tyapsaun chakali khup chaan zalatya chaklya ❤Thank u tai