गजाभाऊ सांगा कोणाचे? पोटच्या मुलाचे की दाढीवाल्या बाबांचे? उत्तर पश्चिममध्ये कौटुंबिक कलह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 кві 2024
  • उत्तर पश्चिम मतदार संघात विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट धरल्याननंतर त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीला अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात अद्याप तगडा उमेदवार देता आलेला नाही. अमोल आणि गजानन किर्तीकर या पिता-पुत्रांचा कौटुंबिक कलह शिवसैनिकांसमोर प्रश्न निर्माण करतोय, गजाभाऊ कोणाचे? पोटच्या मुलाचे की दाढीवाल्या बाबांचे?
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #gajanankirtikar #amolkirtikar #uddhavthackeray #eknathshinde #shivsena #shivsenaubt #loksabhaelection2024 #election #sanjaynirupam #matoshree #bjp #devendrafadnavis #ubt #aadityathackeray #mumbai ‪@mieknathshinde5887‬‪@ShivSenaUBTOfficial‬‪@Shivsena.‬

КОМЕНТАРІ • 75

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 2 місяці тому +30

    गजाभाऊ जरी शिंदे गटात गेले आणि त्यांनी महायुतीसाठी फिल्डींग लावली तरीही आणि वायकर उभे राहिले तरीही अमोल निवडणूक जिंकणारच.

  • @machhindrakawade6353
    @machhindrakawade6353 2 місяці тому +3

    आमोल विजय होणार ठाकरे गट

  • @dhondujadhav26
    @dhondujadhav26 2 місяці тому +4

    गजानन किर्तीकर हे आपल्या मुलाला 3लाख मतांनी विजयी करनार

  • @anilpednekar3399
    @anilpednekar3399 2 місяці тому +34

    दाढीवाला बाबाचा गेम करणार कीर्तिकर

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 2 місяці тому +20

    निष्ठावंत जिंकणार

  • @shailajanvalkar690
    @shailajanvalkar690 2 місяці тому +4

    अमोल शुभाशीर्वाद. यशस्वी भव. जय. महाराष्ट्र

  • @raghunathdewade8977
    @raghunathdewade8977 2 місяці тому +2

    अमोल किर्तिकर यांचा विजय निश्चित आहे

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 2 місяці тому +22

    बिजेपीने पक्षा पक्षात, घरा घरात, भावा भावात, बाप मुलात, बहीण भावाच्या भांडणे लावण्याची कामे केली. मतदारांनी यांची जागा यांना दाखवून द्या.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 2 місяці тому +20

    लाज वाटली पाहिजे गजानन कीर्तिकर ह्या वयात शोभत नाही तुम्हाला

  • @ShamSalunkhe-dy5mi
    @ShamSalunkhe-dy5mi 2 місяці тому +25

    शेवटी काय अमोल भाई हेच निवडून येणार कोंनी काहीही करा आपले अमोल भाई हेच निवडून येणार मना पासून जय महाराष्ट्र

  • @rajrasal4173
    @rajrasal4173 2 місяці тому +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 2 місяці тому +20

    मुलाबरोबर च असणार ते

  • @sudhakarahire5376
    @sudhakarahire5376 2 місяці тому +16

    हि निवडणूक निष्ठावंत शिवसैनिकांनी हातात घेतली आहे, काळजी नसावी अमोल किर्तीकर भावी खासदार!

  • @machhindrakawade6353
    @machhindrakawade6353 2 місяці тому +1

    मुलंगा वडील येकत्र राहाणार वडील मुलाला सात देणार हे खरे

  • @blackblack1553
    @blackblack1553 2 місяці тому +15

    सगळे नेते स्वार्थी असतात

  • @c25-ninadlad11
    @c25-ninadlad11 2 місяці тому +14

    फक्त अमोल किर्तिक्रच निवडून येणार

  • @hemantshinde8042
    @hemantshinde8042 2 місяці тому +2

    नीवडून येणे शक्य नाही ..जय महाराष्ट्र

  • @mp-gl3fk
    @mp-gl3fk 2 місяці тому +1

    100%कीर्तिकर स्वतःचे मत मुलाला देणार

  • @kaluugalmugale4998
    @kaluugalmugale4998 2 місяці тому +1

    Only Amol kirtikar vijayi honar

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 2 місяці тому +24

    अहो नका डोक्याला ताप करून घेऊ कारण निवडून येणार तर अमोल कीर्तिकरच.उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद. जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र.

  • @kaluugalmugale4998
    @kaluugalmugale4998 2 місяці тому +1

    Only mahavikas aaghadi aayegi

  • @kaluugalmugale4998
    @kaluugalmugale4998 2 місяці тому +1

    Only mashal

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 2 місяці тому +2

    गजानन कीर्तीकर हे आपले मुलगा अमोल साठीच काम करणार आहे हे नक्की त्या पेक्षा एकनाथ शिंदे साहेब यांनी हि जागा भाजप ला. सोडली पाहिजे तर महा युती ला. फायदा होईल

  • @ravindraganjave5052
    @ravindraganjave5052 2 місяці тому +1

    उडवू गुलाल,येणार मशाल

  • @subhashmhaske7142
    @subhashmhaske7142 2 місяці тому +1

    Baap ha mulachach

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 місяці тому +1

    KONTAHI BAP AAPLYA MULALACH MADAT KARNAR.

  • @bandumhatre8529
    @bandumhatre8529 2 місяці тому +1

    खूप छान

  • @kaluugalmugale4998
    @kaluugalmugale4998 2 місяці тому +1

    Jai shri ram karto mi kam hatav BJP ka Nam

  • @kaluugalmugale4998
    @kaluugalmugale4998 2 місяці тому +1

    BJP hatao Desh bachao modi Hatao savidhan bachao Tanashahi hatav savidhan bachao BJP hatao Lokshahi bachao EVM hatao

  • @manishkoul5873
    @manishkoul5873 2 місяці тому +7

    We Shivsanik's support only Uddhav Balasaheb Thackeray

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 2 місяці тому +4

    कोणाला आपला मुलगा प्यारा नाही कोणाच्या बापाला वाटणार आपला मुलगा पुढे जाऊ नये वाटत
    जय महाराष्ट्र 🚩

  • @user-vq7hq7yd8p
    @user-vq7hq7yd8p 2 місяці тому +2

    shindey ch gem karnar vayakar

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 2 місяці тому +7

    मशाल येणार

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 2 місяці тому +3

    पुत्र प्रेमामुळे गज्यभाऊ किर्तिकरांवर एकनाथ शिंदे यांनी विसंबून राहू नये

  • @maheshphadnis2770
    @maheshphadnis2770 2 місяці тому +5

    दमलेल्या बापाचा खिचडी वाला लेक😂

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 місяці тому +3

    याला म्हणायचे लोकशाही .. एका घरातीलच दोन पक्ष . बापाने पक्ष फुटीत सहभाग घेऊन महाराष्ट विकासाठी गेले . मुलगा जागेवर राहीला किंवा ठेवला . किर्ती वाढली .विकास कुठे आहे ?

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 2 місяці тому

    BJP kade bharapir paise aahet khaa. Pan mate amoldadala.

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 2 місяці тому +1

    दोन्ही किर्तीकर,जनतेला दिसायला जरी वेगळे असले तरी पण ते एकच आहेत .हे हि जनतेने नीट लक्षात ठेवावे.

  • @girdharilalverma6452
    @girdharilalverma6452 2 місяці тому +1

    खुद गजानन कीर्तिकर अब अपने बेटे के सामने खड़े भी हो जाय तो जीत नही पाएंगे और सारी कीर्ति सम्मान को देंगे।

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 2 місяці тому +2

    परवाच्या अर्जेन्ट व्हिडीओ फूस झाला...😢😢😂😂खरे व्हिडीओ टाका साहेब... आम्ही आमचा मौल्यवान वेळ देऊन व्हिडीओ पहात असतो..... आता या पिता पुत्र चे मार्ग वेगळं म्हणजे परवा यांनी ED ला शिव्या घातल्या.. मुला साठी...

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 2 місяці тому +2

    गजानन कीर्तिकर बस करा नाटक. मुला साठी शेपूट घातली का?तुम्ही व तुमचा मुलगा कधीच निवडून येणार नाही

  • @babajishingote9397
    @babajishingote9397 2 місяці тому +2

    Kontya ka margane satta gharatach rahili pahije

  • @NareshR-dc5zz
    @NareshR-dc5zz 2 місяці тому +1

    राजु ऊबाठाचा समर्थक वाटतो

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 2 місяці тому +1

    Gaja भाऊ जरा तरी शरम वाटली नाही का.

  • @girdharilalverma6452
    @girdharilalverma6452 2 місяці тому

    गजानन कीर्तिकर साहब ने बुढ़ापे में अपने को हंसी का पात्र बना लिया है,उनको अब अपनी संतान और कुटुंब के हित में खुलम खुल्ला उधवजी को आशीर्वाद देकर अपनी भूल को सुधारना चाहिए।

  • @DigambarMohite-wd4wq
    @DigambarMohite-wd4wq 2 місяці тому +1

    Gajabhau Stanik lokadhikar Samiti

  • @anuragparmar2935
    @anuragparmar2935 2 місяці тому +1

    BALASAHEB SHIV SAINIK WILL NEVER VOTE FOR CONGRESS AND AAP..?

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd 2 місяці тому +1

    Kirtikar hyancha Rajkaran sampla😅😅😅

  • @arunkad56
    @arunkad56 2 місяці тому

    राजेश. कोचरेकर. सर 🙏. राम राम.
    सर. काहीही म्हणा. पण.
    गजानन कीर्तिकर. यांनी. शिवसेना. सोडली. ते फार वाईट झाले.
    कारण. वंदनीय. हिंदू हुदय. सम्राट. शिवसेना. प्रमुख. बाळासाहेब ठाकरे. यांनी. गज्या भाऊ ला काय नाही दिल.
    जेव्हा. पक्ष प्रमुख. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना. बाळासाहेब. नसताना. गज्या भाऊ सारख्या जेष्ठ नेत्यांची गरज असताना. गज्या भाऊ. ने गद्दारी केली. हे चांगल केल नाही. आणि. त्या मुळे. निष्ठावंत. शिवसैनिक व जनता. गज्या भाऊ वर नाराज आहे. हे नक्की.

  • @maheshphadnis2770
    @maheshphadnis2770 2 місяці тому +4

    आपण खूपच थापाथापी करता😂

  • @dilipmankikar5623
    @dilipmankikar5623 2 місяці тому +1

    Gajabau gela chulit , Govinda la election madhe gya

  • @gajanansalvi5093
    @gajanansalvi5093 2 місяці тому +2

    काही नाही... अमोल कीर्तकर 👌👌👌...

  • @dilipnarkar9535
    @dilipnarkar9535 2 місяці тому +8

    अमोल भय्या निश्चित निवडून येणार

    • @govindkalate227
      @govindkalate227 2 місяці тому

      जय महाराष्ट्र जय शिवराय नमस्कार 🙏

  • @dilipgaonkar5965
    @dilipgaonkar5965 2 місяці тому

    होय मशाल जिंकणार

    • @ramakantrghadigaonkar4109
      @ramakantrghadigaonkar4109 2 місяці тому

      देशाचे नेतृत्व कोणाकडे? या साठी हि निवडणूक आहे गल्लीतली नाही, आणि सध्या मोदींशिवाय देशाला. पर्याय नाही. मोदी हेच पंतप्रधान होतीलच

  • @saritavaidya7004
    @saritavaidya7004 2 місяці тому +1

    Pappa सांगा कुणाचे.? 😅

  • @gajananmaske6497
    @gajananmaske6497 2 місяці тому

    पिता पुत्र एक आहे त

  • @mukeshnarule8777
    @mukeshnarule8777 2 місяці тому

    गज्याभाऊ पोटच्या पोराचे नाही तर काय दाढीवाल्याचे होनार ?

  • @girdharilalverma6452
    @girdharilalverma6452 2 місяці тому

    आपकी सारी किंतु परंतु से साफ जाहिर होता है की आपका निजी मत बीजेपी आरएसएस की तरफ है,और ये आपको पच नहीं रहा है की उद्धव जी का कैंडिडेट कीर्तिकार जीत रहे हैं।आप पत्रकारिता कर रहे हैं तो निजी इच्छा से ऊपर उठना पड़ेगा।नही तो पत्रकारों की लंबी लाइन में गुम्न्हो जायेंगे।

  • @dattamhatre1361
    @dattamhatre1361 2 місяці тому +4

    गजाभाऊ काय किंवा त्यांचा मुलगा काय आम्ही फक्त देशभक्त मोदींबरोबरच?

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 2 місяці тому

      अडानी चा गुलाम देशभक्त ????