भाजपची बंडखोरी शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांना भोवणार का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2019
  • शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मधून भाजपने बंडखोर उमेदवार उभा केल्यानं जळगाव ग्रामीणमध्ये सेना भाजप युती धोक्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात भाजप शिवसेना युती वादात सापली आहे.
    शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचा जळगाव ग्रामीण मतदार संघात भाजपचे नेते चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी केली आहे. विशेष म्हणजे 99 टक्के भाजप आपल्याबरोबर असून गुलाबराव पाटील यांचा पराभव करू. भाजपचे बुथ प्रमुख ते भाजप पक्षाची आपल्याला उघडउघड मदत आहे अशी खळबळजनक माहिती गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध असलेल्या भाजप बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना दिली आहे.
    त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या संदर्भात गुलाबराव पाटील यांच्याशी केलेली बातचित
    ☛ Subscribe now our UA-cam Channel:
    ua-cam.com/channels/c76.html...
    ☛ Visit our Official website:
    maxmaharashtra.com/
    ☛ Follow MaxMaharashtra News:
    / maxmaharashtra
    ☛ Like us :
    / maxmaharashtra
    ☛ Send your suggestions/Feedback:
    maximummaharashtra@gmail.com
    #maxmaharashtra

КОМЕНТАРІ • 63

  • @kerkarashutosh
    @kerkarashutosh Рік тому +3

    करियर कसले ठाकरेंची साथ सोडली तिथेच संपले करियर😂😂😂

  • @sunilkachave6161
    @sunilkachave6161 Рік тому +2

    बुलंद तोफ नाही वाचाळ वीर

  • @anilthakare261
    @anilthakare261 4 роки тому +5

    Majja aali ha...ha...ha

  • @bhaskarkolpe3636
    @bhaskarkolpe3636 6 місяців тому +2

    उद्धव साहेब पाहिले आणि उद्धव साहेब पहावेच लागेल तुम्हाला पुन्हा एकदा गुलाबराव तुम्हाला या बंडखोरांमध्ये तुमची छबी उमटून दिसत नाही

  • @nitinwalavalkar1361
    @nitinwalavalkar1361 4 роки тому +10

    सच्चा शिवसैनिक गुलाबराव पाटील नक्कीच निवडून येणार जय महाराष्ट्र

  • @Akash-wx3ok
    @Akash-wx3ok 4 роки тому +5

    खरा शिवसैनिक......आवाजावरून समजतो

  • @sunilkachave6161
    @sunilkachave6161 Рік тому +1

    पान टपरी रिपेअर करा

  • @sachinarjun2509
    @sachinarjun2509 4 роки тому +1

    भाऊला CM करा

  • @omprakshrdafale5992
    @omprakshrdafale5992 4 роки тому +2

    👍

  • @yogeshjagtap5255
    @yogeshjagtap5255 4 роки тому +9

    अरे यार लोकांनी यांना एवढ्या दिवसांनी सत्ता दिली. तर हे एकमेकात भांडतात

  • @sachinarjun2509
    @sachinarjun2509 4 роки тому +1

    Bhaula CM kara

  • @shendredhdh5326
    @shendredhdh5326 Рік тому +1

    🅶🅰🅳🅳🅰🆁

  • @sachinarjun2509
    @sachinarjun2509 4 роки тому +1

    Bhau cm Hoylach pahije

  • @dineshbirari3664
    @dineshbirari3664 4 роки тому +7

    बघा राजकारण म्हणाजे करियर आहे यांच्या साठी खरंच यांच्या जनतेच्या सेवा करण्याचे लक्षण आहे का

    • @nileshchaudhari8556
      @nileshchaudhari8556 4 роки тому

      Kay harqat hai bhau...pratekala pudhe janyacha adhikar ahe

    • @dineshbirari3664
      @dineshbirari3664 4 роки тому +1

      @@nileshchaudhari8556 प्रगतीला करायला कोणाची हरकत नाही पण राज कारण हे काही पैसे कमवायचे साधन नाही ते लोकासे वे चा मार्ग आहे पब्लिक चा पैसा लुटून श्रीमंत होण्यास काही प्रगती म्हणता येत नाही त्याला चोरी म्हणतात

    • @nileshchaudhari8556
      @nileshchaudhari8556 4 роки тому

      Rajakaran manje fakht paisa satta kamvane asa nahi ahe bhau...tu samaja sathi kam karu shaktoh gorgaribanchi madat karu shaktoh....aste kahi lokana awad ani kshmata..icha ...!

    • @dineshbirari3664
      @dineshbirari3664 4 роки тому +1

      @@nileshchaudhari8556 मग का निकृष्ट दर्जाची कामे होतात का ती लाखोंची कोटीची कामे २ ते ३ वर्षात खराब होतात आपले पाच लाखाचे घर सुध्दा कमीतकमी १० वर्षे टिकत यांची कोटींची कामे का टिकत नाहीत कारण १० सांगून फक्त ४ खर्चाला जातो आणि बाकी चा स्वतःचा प्रगतीला लावता हीच का समाज सेवा चेक कर हे नेते होण्याच्या आधी काय होते असं कोणतं काम केलं की इतकी संपत्ती कमावली मग मला सांग

    • @dineshbirari3664
      @dineshbirari3664 4 роки тому

      @@nileshchaudhari8556 झोपेतुन उठ भाऊ ज्यांना समाजात समानता निर्माण करण्यासाठी निवडलं होत त्यांनीच समाजात आर्थिक विषमता निर्माण केलीय अजून काही पहायचं बाकी आहे का मित्रा तुला
      बघ जरा काय अवस्था झाली आहे समाजाची
      आणि जर अजून तुला दिसत नसेल तर न्युज चॅनल पाहणं बंद कर आणि आपल्या आजूबाजूला १ किमी च्या क्षेत्रात फेरफटका मारायला सुरुवात कर तुला नक्की कळेल की मी काय सांगायचा प्रयत्न करतोय
      बस एवढीच कळकळ आहे माझी
      Don't take it personally what I am saying is not to insulting you but Show you the reality which that news channel doesn't shows us and they don't want to see us because they are making us a slave of the politicians
      This is all VIP culture bro which they want create it

  • @namdevangolkar6032
    @namdevangolkar6032 4 роки тому +1

    Asa menus vidhasabhet asala pahije

  • @sachinarjun2509
    @sachinarjun2509 4 роки тому +1

    Bhau is. Great

  • @sachinraut6942
    @sachinraut6942 4 роки тому +2

    Evm hack hote tevha career disat nhi ka

  • @RafiqMukadam
    @RafiqMukadam 6 місяців тому

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जय संविधान

  • @Sonu-2545
    @Sonu-2545 4 роки тому +5

    कन्नड येथे ही असेच आहे बीजेपी चे बंडखोरी उमेदवार

    • @swapnilsomwanshi9906
      @swapnilsomwanshi9906 4 роки тому +2

      माझं मत
      भावा तुम्ही सर्वजन एकनिष्ठ शिवसेनेला मतदान करा शिवसेने मुळे तुमचे काम पण होतील आणि शिवसेने मुळे तुमच्या केसाला कोनीही कधी धक्का पण लावणार नाहीत हा माझा शब्द आहेत✌✌🏹🏹

  • @shreeyashmhaskar5624
    @shreeyashmhaskar5624 4 роки тому +5

    Harnar aahe haaaa Patil 🙌🏻🙌🏻🙏🙏

    • @mayurpatil6065
      @mayurpatil6065 4 роки тому

      घातला का भाऊने तुझ्या बोच्यात पाय आला भाऊ मैदानात आता तुम्ही पण टीका करणारे समोर या

  • @Shubham-cm8tt
    @Shubham-cm8tt 4 роки тому +6

    चंद्रशेखर दादा समर्थक

  • @gauravdhobe8731
    @gauravdhobe8731 4 роки тому +1

    Yavatmal madhe ahe senecha bandkhor umedwar

  • @sandeepgoje7984
    @sandeepgoje7984 4 роки тому +2

    Khara balasahebancha shivsainik
    Amhala tumcha abhiman ahe
    Hi bjp valyanchi chal ahe
    Shivsainikanni jagevha
    Bjp la swatahacha mukhyamantri banavaycha ahe shivsenela sampavaychi ahe tyanna
    bjp la swatahacha swabalavar sarkar anaycha ahe
    Mhanun hi kheli ahe tyanchi
    Bjp che umedwar pada
    Tyanna tyanchi khari jaga dakhawa
    Jay bhavani jay shivaji

  • @swapnilkasar954
    @swapnilkasar954 Рік тому

    चोर मचाये शोर

  • @balkrishnapatil1963
    @balkrishnapatil1963 Рік тому

    खान्देशची मान खाली केली

  • @shivahajare2141
    @shivahajare2141 Рік тому +1

    Layki nahi tuji

  • @santoshrane2419
    @santoshrane2419 4 роки тому +1

    AatA yala kalel.

  • @kisanmore7641
    @kisanmore7641 Рік тому

    आपण बीजेपी च्या दावणीला स्वतः बांधून घेतलंय. हे आपल्या गळ्यात बांधलेल्या दावणीवरून समजतय.

  • @nitinbhole8570
    @nitinbhole8570 4 роки тому +2

    Jay Chandrasekhar Bhau Jay BJP

  • @sachinarjun2509
    @sachinarjun2509 4 роки тому

    वाघ शेवटी वाघच आसतो

  • @rohanrane7421
    @rohanrane7421 4 роки тому +2

    Ghabrto aahe ka gulabrao

  • @fulfailboys6640
    @fulfailboys6640 4 роки тому +2

    Pada ekmekal lwdeho

  • @sugandhamagdum5724
    @sugandhamagdum5724 4 місяці тому

    🤣🤣🐻🐸🐸😂🤫🤫

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 5 місяців тому

    Chor julabrao patil😂😂

  • @Shubham-cm8tt
    @Shubham-cm8tt 4 роки тому +6

    चंद्रशेखर दादा शंभर टक्के निवडून येणार

    • @neerajpatil8826
      @neerajpatil8826 4 роки тому

      Attar ki baatli pathhar pe fodo

    • @mayurpatil6065
      @mayurpatil6065 4 роки тому

      कुठ गेला तुमचा चंद्रशेखर आझाद🤣🤣

  • @sachinmate4032
    @sachinmate4032 4 роки тому +2

    गुलाबराव पाटिल वाघय भरघोस मतांनी निवडुन येणार ये कोणी काहि मणो

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 Рік тому

    Shevti mati khalis na tu gaddar..

  • @sachinarjun2509
    @sachinarjun2509 4 роки тому +1

    भाऊला CM करा