बाळासाहेब थोरांतांनीच केलंय Cross Voting, सोनावणेंचा आरोप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • विधानपरिषद निवडणूकीत कॅांग्रेसची मते फुटली असल्याचे सांगितले जात आहे . मात्र कॅांग्रेसमधून आलेले शिवसेना प्रवक्ते राजू सोनावणे यांनी कॅांग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीच क्रॅास व्होटींग केल्याचा आरोप केला आहे .
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    ► Website : www.timemaharashtra.com
    ► Like us on Facebook : / timemaharashtra
    ►Subscribe Time Maharashtra on UA-cam: shorturl.at/fmnr3
    ► Follow us on Instagram : timemaharashtra
    ► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
    chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
    Contact us : 97696 12336
    Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
    #rajusonavane #zeeshansiddique #balasahebthorat #vidhanparishadelection2024 #vidhansabha2024 #vidhanbhavan #mahayuti #assemblysession2024 #shivsena #ncp #bjp

КОМЕНТАРІ • 64

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 25 днів тому +8

    बाळासाहेब थोरातसाहेब हे मुळात च कांग्रेहचे आहे. जेव्हा काँग्रेस सोडून इतर सत्तेसाठी सत्ताधारी पक्षात गेले. सत्ता भोगली.थोरातसाहेब नी तर असे कधी केले ❓ त्यांचे वडील स्वांतत्र्य सैनिक व काँग्रेस मध्ये होते च.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 25 днів тому +9

    केंद्र सरकार कडे 2019 पासून बहुमत आहे. त्यांनी प्रत्येक कुटुंबासाठी 'हम दो, हमारे दो' अर्थातच 'लोकसंख्या नियंत्रण कायदा करून, त्याची अमलबजावणी का केली नाही?, हा यक्ष प्रश्न आहे. फक्त निवडणूक आली की हिंदू-मुसलमान, भारत-पाकिस्तान, करुन चालणार नाही.

    • @vijaykumarshetye1480
      @vijaykumarshetye1480 25 днів тому

      एकदम मस्त. विषयाचं संपेल ना.

    • @vijaykumarshetye1480
      @vijaykumarshetye1480 25 днів тому

      एकदम मस्त. विषयाचं संपेल ना.

    • @vijaykumarshetye1480
      @vijaykumarshetye1480 25 днів тому

      एकदम मस्त. विषयच संपेल ना.

  • @prakashpagare8912
    @prakashpagare8912 24 дні тому +2

    बाळासाहेब थोराता सारखा नेता आज महाराष्ट्रातील काॅग्रेस पक्षात नाही
    याची पोट दुखी हिच आहे कि या अशा चाटुगीरी करणारांना बाळासाहेब थोरात कधीच थारा देत नाही
    लोकसभेच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात हे पायाला भिंगरी बांधून स्वतःहाच्या जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणलेच पण महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार केला याचे वय नाही पण बाळासाहेब थोरात यांचा निष्ठेचा वारसा याच्या वया इतका आहे
    आता यांचा बोलविता धनी हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचाच आहे हे नक्की,

  • @rajsolankar4237
    @rajsolankar4237 25 днів тому +4

    यांना एम एल सी दिली नाही हेच यांचे दुखणे आहे...

  • @pradippawar862
    @pradippawar862 24 дні тому +1

    मला उमेदवारी दिली नाही यावरूनच सर्व समजते.

  • @sandipdeore5364
    @sandipdeore5364 24 дні тому +1

    अरे वाचाळवीर ते थोरात साहेब हे एकनिष्ठ काँग्रेस पक्षाचे आदरणीय आहेत इकडून तिकडून पक्ष बदलणाऱ्या व्यक्ती ने शिकवायला नको

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 24 дні тому +1

    बरा गेला रे शिंदे कडे खरखर करणारा प्रवक्ता

  • @niteshmore5888
    @niteshmore5888 25 днів тому +2

    वाघमारे येवढ्यावर्ष काँग्रेस मध्ये होतात तेव्हा 😂😂😂😂तुम्ही माधव भंडारी केशव उपाध्याय कुठे आहेत हे पाहावं,,,,

  • @amolzite2781
    @amolzite2781 25 днів тому +1

    Thorat saheb Sharkha nistvan nete aaj Shapdna kithan ahe

  • @user-xv9fo8ux2t
    @user-xv9fo8ux2t 25 днів тому

    😢

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 25 днів тому

    फोटो vaghmare यांचा बोलणे kolhyasarkhh.. आयुष्यभर निष्ठा असलेले एका kshanaat changed होतात. फक्त राष्ट्रभक्त राष्ट्रसंत!!!

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 20 днів тому

    Kon ahe ha yala kay kimmat ahe

  • @adityashinde2580
    @adityashinde2580 21 день тому

    राजू किती घसरणार?तुझं खरं काहिच नाही.

  • @mahendran5161
    @mahendran5161 20 днів тому

    हा वाघमारे एकदम टुकार.‌ ह्याला घंटा किंमत नाही.‌

  • @mahadeoavhad8836
    @mahadeoavhad8836 25 днів тому +1

    शेकापचा जयंत पाटील नावाच्या व्यक्तीने शरद पवार नावाच्या नेत्यावर विश्वास का केला? म्हणजेच जयंत पाटील ह्यांचा फॉर्म आला नसता तर निवडणूक बिनविरोध पार पडली असती. मग दोषी कोन?

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 24 дні тому

    राजु वाघमारे कांग्रेस चे उपटले आता भाजप चे उपटत आहे 😂😂😂

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 24 дні тому

    वाघमारे आतापर्यंत काँग्रेसची वरच जगलात आता नको पंचायती करू काँग्रेसचे पद घ्यायला गोड लागलं

  • @adarshkhorgade3778
    @adarshkhorgade3778 25 днів тому

    Ha ata pavitra zala vathe

  • @sandeepbhalgat2134
    @sandeepbhalgat2134 24 дні тому

    Thorat sahebache nav badnam karu naka satav saheb ani Thorat sahebache gharche sabad baga

  • @ranjankheur9710
    @ranjankheur9710 25 днів тому

    तुम्ही तिकडे कधी गेलात 🤔🤔

  • @babasahebkolhekolhe6964
    @babasahebkolhekolhe6964 25 днів тому

    थोरात साहेब असे कधी ही चुकीचे काम करू शकत नाही ते निष्ठावान आहे. हे १००%

  • @prafulugale6053
    @prafulugale6053 25 днів тому

    बऱ्याच दिवसां नी दिसले साहेब 😂

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 25 днів тому

    वाघमारे हो का

  • @dnyaneshwarthorat4558
    @dnyaneshwarthorat4558 25 днів тому +1

    Tumhi konta party cha pravakta ahat.

  • @vas7498
    @vas7498 25 днів тому

    Only वंचित आघाडी

  • @chefmohinchefmohin1719
    @chefmohinchefmohin1719 25 днів тому

    Tumhala MLC milali nahi saheb 😢😢😢😢😢😢😢

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 25 днів тому +1

    तू परत निवडून येणार नाही

  • @fmstarnews166
    @fmstarnews166 25 днів тому

    गप्प बस काहीही नको बोलू

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 25 днів тому

    महायुती सरकारने ने चांगली वाट लावली या महा विकास आघाडी ची

  • @Dost9921
    @Dost9921 25 днів тому

    MIM चे दोन आणि सपा चे 2 + नवाब मलिक, हसणं मुश्रीफ ,अब्दुल सत्तर ,ज़िशन् सिद्दिकि = आठ मुस्लिम्स आमदार ने NDA ला वोट केले कारण काँग्रेस ने मुसलमान उमिद्वर् नाही दिला होता.

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 20 днів тому

    Ani balasahebambaddal boltoy

  • @tejpratapchavan276
    @tejpratapchavan276 25 днів тому

    This person is 😂

  • @ShahnawazDalvi-kt9xr
    @ShahnawazDalvi-kt9xr 25 днів тому

    Gitey sahebani mata fodli.
    Karan jayant bhaini tatkarena madat keli. Asa arop ahey.
    Kashyala tension gheta. 😂😂😂🎉

  • @pankajlondhe8300
    @pankajlondhe8300 24 дні тому

    उमेदवारी मिळाली नाही म्हणून तू नाराज आहे काहीही आरोप करू नको, तुला उमेदवारी द्यायला तू काय दिवे लावलेत शांत बस

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 25 днів тому

    बाळासाहेब थोरात जिंदाबाद...😅

  • @kalyanhonmale6758
    @kalyanhonmale6758 25 днів тому

    Apan Congress madhe hota ki nahi apan aas bolan patat nahi

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 20 днів тому

    Thode far paise milalet bicharyala ata pention kh a

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 25 днів тому

    आरे बावळटा आशे बिनबुडाची बडबड करू नका.

  • @sunilgangurde9916
    @sunilgangurde9916 25 днів тому

    Raju kutramare zala

  • @sunilgangurde9916
    @sunilgangurde9916 25 днів тому

    Raju kutramare tu kuthla