Shala Pratekachya Aatvanitil | EP 80 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 80 | बैलगाडा | Web Series
Вставка
- Опубліковано 12 тра 2023
- Shala Pratekachya Aatvanitil | EP 80 | शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील | भाग 80 | बैलगाडा | Web Series
तुम्ही जगलेले ते दिवस आणि त्या आठवणी घेऊन आलोय ... !!! शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील
Dharma Entertainment टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे " शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील " या Marathi Web Series चा एपिसोड 80 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
एपिसोड 81 रविवारी सकाळी 8 वाजता बघायला विसरू नका
Story & Screenplay - Karan Yadav , Saurabh Yadav
Dialogues & Director - Dharmendra Yadav
Assistant director - Sachin Dombale
DOP - Karan Yadav , Deva devkate , Rohit patil
Executive Producer - Maya Yadav
Editor - Dharma movies creation
Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
Saurabh Yadav
Mubarak tamboli
Satish Bhosale
Akshay Pawar
Swapnil ingole
#Shalapratekachyaaatvanitil
#Shala
For Business enquiries: Karandyadav78@Gmail.com
More Useful Links :
Like us on Facebook : / ek-gav-tera-. .
Follow us on Instagram : / dharmamovies.cr. . - Комедії
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत 🥰🎉
😊😊
♥️♥️🔥🔥💪💪
नाद रक्तातला...
4.1k views ani fakt 490 likes😢
@@tejas_kamble 925like ahet
हा घरनिकीचा राजा आहे गरीबांची श्रीमंती आहे❤🎉
नुसता बैलगाडा शर्यती नाद असून नाय चालत शेठ .. गाय पण वाचवावी लागते जय गौमाता 🙏 जय श्री राम 🚩
बकासुर प्रेमी ठोका लाईक
डोळ्यात पाणी आल. सगळ्या पोराची एकी बघून .काही असो पण जिवलग मित्र पाहिजेत नाही .....
नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत....🥳🥳💪💪💪
खरच डोळ्यातून पाणी आल ढोल्या च्या वडिलांनी सत्य परिस्थिती सांगितली बैलगाडा शर्यत मधली...😔😔
🌏ओढ म्हणजे काय ते 💫जीव लावल्या शिवाय कळतं नाही 😍✌️आणि 💯बैलगाडा शर्यत म्हणजे काय हे नाद असल्या शिवाय कळतं नाही ❤
💖 नाद एकचं बैलगाडा शर्यत.... 🐎
1ch number
सुनील मोरे चा आवाज ऐपिसोड मध्ये आहे खूप जबर दस्त एपिसोड झाला 💥 नाद ऐकच बैलगाडा शर्यत..,✌️
शेठ तूमी आज सर्व बैलगाडा शर्यत शौकीनचा मन जिंकले आहे❤❤❤
घरनिकीचा राज्या नेवरी मैदानाला खूप पळाला एपिसोड मस्त❤❤❤❤
घरणीचा राजा गरीबाचा बैल लाखात एक
खुपच छान एपिसोड..!!👌👌
सर्वांचाच अभिनय लय भारी...!!! 👌👌 एपिसोड कथानक सुद्धा अप्रतिमच ...!!!खूप परिश्रम व कष्ट घेऊन सदर एपिसोड बनवला आहे. बळीराजाची व्यथा आणि कथा मोजक्या व अचूक शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे .तसेच बळीराजाचे प्राणीमात्रावर असलेले प्रेम, जिव्हाळा,निष्ठा,तळमळ. ..इ. अतिशय तन्मयतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.🙏🏻🙏🏻
आज मस्त पिक्चर शूटिंग मग पडलं.. महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या काळजाला भिडणारा विषय .... खुप छान 😊
शाळा ही वेबसिरीज खरंच खुप छान आहे. आणि खुप मजा येते पहायला देखील
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नाद एकच फक्त बैलगाडी शर्यत मस्त खुप खुप खुप छान❤❤❤u
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत❤
नाद एकच बैलगाडा शरियत 😍😍👍
आताचा सर्वात टॉप एपिसोड आहे 🐂🤩
नाद ओ नादाशिवाय काय आहे🤩❤️😍
वहागाव करांचा निशाण 👑👑👑👑
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत ❤🎉
नाद एकच फक्त बैलगाडी शर्यत 👑❤️💕❤️👑
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤
सुनील मोरेंचा बुलंद आवाज 🎉
काळजाला भीडणारा एपिसोड आहे ❤❤🥺❤️🩹
Baksur king
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत 😍✌️
जय मल्हार बैलगाडा संघटना ब्राम्हणवाडा ❤️🔥
Bhai tu bramhnwada cha ahe ka
समालोचन एक नंबर आहे 🎉🎉
विजय चा अंगावर पडताच एक वेगळा आनंद होतो
आता लग्नाच्या वरातीचा एपिसोड बनवा धर्मेंद्र सर
गुलशन तू खूप खूप मोठ काम केलं तु खुप चांगला आहे ❤️दार आहे तु होता म्हणून आज बैलगाडा शर्यतीला गेले
गुलशन भाई आधी पॅन्ट शिवून घे
नवीन पिढीसाठी एकच नंबर तुमच्या सर्व टीमचे मनपुर्वक आभार
यादव सर एक गाव तेरा भानगडी सुरू करा, ही विनंती
Ipl varati yek episod banavay lagatoy.... ✌🏻💯🔥
नाद एकच बैलगाडा शर्यत
नाद बैलगाडा मालक
एक नंबर
नाद फक्त एकच बैलगाडा ❤❤❤
Nice episode❤
Only घरणिकीचा राजा
Nice
नादा पुढ सगळ बाद असत नाद एकच बैलगाडा शर्यत
धन्यवाद शेठ आमची जानिव ठेवले आहे नाद एकच बैलगाडा शर्यत हा नाद लय वेडा आहे एकदा लागला तो लागला
नाद एकच बैलगाडा शर्यत ✌️🥰
ढोल्या लय भारी आहे भावा तु खरच
पन ढोल्यानी केस कमी करावे असे कोणाला वाटत
नाद रक्तातला
नाद एकच बैलगाडा शर्यत शौकीन प्रेमी सोलापूरकर महाराष्ट्र राज्य
आमच्या गाव उटगी तालुका जत जिल्हा सांगली नाद एकच बैलगाडा शर्यत
मस्तच
नाद🐎🐎🐎🐎🐎🐎
नाद ऐकच बैलगाडा शर्यत
नाद एकच बैलगाडा
Bailgada sharyat ❤️
एक नंबर भाग घेतला आहे
नाद एकच बैलगाडा शर्यत.....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान ❤
नांद फक्त एकच बैलगाडा शर्यत...❤️✌️🤩
Khatarnakkkkkkkkkk❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑👑👑👑
खूप छान आज चा
एपिसोड नाद एकच बैलगाडा शर्यत❤❤❤❤🎉🎉
ढोल्या सौरभ बाकी गुलश्य team खूप छान
महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत
भाग जरा मोठा पाहिजे होता
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
नाद फक्त एकच बैलगाड्या शयत 😎रायल शेतकरी😎
कडक
एकच नंबर❤
आजचा भाग कोणा कोणाला आवडला
🎉❤
खुप छान भाग घेतला आहे
सत्य घटना आहे😢😢😢😢😢
नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत
नाद एकच बैलगाडा शर्यत ✌️🚩
नाद एकच बैलगाडा शर्यत 👑💯✌️
Hindkesari Bharat & Sunder Jodi ,,,Nad eakacha Bailgadi sharyat !!
Kharch khup bhari episode ahe ha sanglyth 1 no cha episode ahe ha 😍🔥🔥
आजचा भाग खुप खुप आवडला.❤️❤️❤️👌👌
Jyana Video Aavdala❤ te Like Kara.
Nad ekch only bailgada sharyat 👍🚩🚩🚩
प्रत्येकाचे दिवस येतात फक्त संयम पाहिजे 🙌🔥
खूप सुंदर एपिसोड............👌👌👌
गौरी I love you
गेमचेजर परशा नेवरी
नाद ओ नदाफुड काय हाय❤
घरणिकी cha राजा हा य
1 No episode
Nice Sir
तुमची शाळा सुटी लागलाय का ❤❤
काजल आणि प्रिया दिसत नाही सुटी लागलाय असं वाटतं
❤❤❤ दादा चांगले दिवस येणार फक्त संयम ठेवा ❤❤❤❤
नाद एकच बैलगाडा शर्यत ❤❤
मथुर 1001 मुंबई चा बिनजोडचा बादशहा ❤❤💥🔥 #राहुल दादा पाटील
❤❤❤
Nice video
मस्त झाला episode
धर्मा भाव नि शर्यती मागचे सगळे सांगितले आणि डोळ्यात पाणी कसे आले कळलेच नाही
काळीज महाकाल❤
Raja 👑
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत ❤❤❤😅
घरणिकीचा राजा आहे या व्हिडिओ मध्ये❤