चांडाळ चौकडीच्या करामती महाएपिसोड नं.१७५ || Chandal Choukadichya Karamati Maha episode No.175
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions
Thanks
आप्पा आहो काय एक्टींग केली आप्पा...
आहो आमच्या घरातील सर्वानी हा एपिसोड पाहिला
एलईडी टिव्हीवर..
आहो आप्पा जेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी यायच ना आहो आमच्या दादांच्या (आजोबा)डोळ्यातील पाण्याच्या धारा थांबत नव्हत्या ....
एक नंबर एपिसोड बनवलात..
एखाद्या हिंदी चित्रपटाला लाजवेल असा हा एपिसोड एकच नंबर...⚘️⚘️⚘️⚘️⚘️⚘️💖💖💖💖
खूप म्हणेज खूपच छान आनंदाने डोळे भरून आले तुम्ही आम्हा गाडामालकांची खरी बेला विषयाची खरी आपुलकी व प्रेम कसं व किती आहे. हे दाखवलं. खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻
खूप म्हणजे खूपच छान हा आजचा येपिसोडे अक्षरशः मनभरून आल्ल तसाच अम्ता सुध्दा शांत झाले अक्षरशः डोळ्या तून अश्रु टपकत होते असे हा सुंदर महायेपिसोड मनापासून धनयवाद आमच्या येवढं चान अवर्ती करणाबद्दल आम्ही तुमचे अभरी आहोत आणि बाळासहेब तुम्ही काळजात आहे आपल्या अक्षरशः मनापासून अपल स वाट तय तुम्ही ❣️love you so much team ❣️
😂@@SunilJadhav-kf2zj😂😂
सलाम तुम्हा कलाकारांना ........
नाद एकच बैलगाडी शर्यत...
हा भाग पाहताना हृदय भरून खुपसा आनंद झाला डोळ्यात पाणी आले आपल्या सर्व टीमला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
आज खरच ही सिरीज बघत असल्याचे सार्थक झाले.... बाळासाहेब गाडीवर बसले आणि आमचा श्वास फुलला....नाद एकच बैलगाडा शर्यत ❤
डोळ्यातून पाणी आल राव , खरच सर्व चांडाळ चौकडीच्या कलाकारांचे रुदयाच्या तळापासून मनःपूर्वक आभार ❤️🙏🙌
❤️🩹❤️🩹❤️🩹❤️🩹❤️🩹❤️🩹👍👍👍👍👍
मनःपूर्वक धन्यवाद
अभिनेता अविनाश कीर्ती
पात्र -श्रीकांत देशमुख
गावरान फिल्म प्रोडक्शन टीम
ञ
अप्रतिम एपिसोड बनवला आहे ....डोळ्यातून पाणी आल ...तुम्हा सर्व टीम च करावं तेवढं कौतुक कमी आहे....तुमच्या ह्या यशाला कोणाची नजर न लागो हीच आई जगदंबे च्या चरणी प्रार्थना....❤
मनःपूर्वक धन्यवाद
अभिनेता अविनाश कीर्ती
पात्र -श्रीकांत देशमुख
गावरान फिल्म प्रोडक्शन टीम
जबरदस्त प्रदर्शन डोळ्याला पनि आल
आज पर्यंतच्या सगळ्या एपिसोड मधला हा बैलगाडा एपिसोड नाद खुळा👌👌
बाळासाहेब ड्रायव्हर एक नंबर 👍👍
खुप आनंदात रडलो आज पहिल्यांदा 😊🙏 चांडाळ चोकडी सर्व कलाकारांचे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांकडून खुप खुप अभिनंदन अभिनंदन सुभाषराव आणि सर्व टीम 🎉💐
😢😢 कधी रडलो समजल च नाही यार खरच😢😢
पाटील कूठे गेल
ही तर कमाल झाली ना बे.. मनपूर्वक धन्यवाद सोलापूरकर
खरंच हा एपिसोड आत्तापर्यंत चा सर्वात छान एपिसोड होता....खासकरून स्टंट मॅन बाळा साहेब .... तुमच्या सर्वांचे मनापासून अभिनंदन...असेन सर्व महाराष्ट्र आणि भारत भर तुमचा डंका वाजू दे.....🎉🎉🎉🎉
आप्पा देशमुखांच कॅरेक्टर ज्यांनी केले आहे त्या ॲक्टर ने खरंच खूप जबरदस्त अभिनय केला आहे 😢😢😢😢❤
एक नंबर डोळ्यात पाणी आले ❤😢
बाळासाहेब तुम्ही प्रत्येक मैदानावर गाडी हाणा❤🎉
अंगावर शहारे उभा करणारा भाग❤️
संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे खूप खूप आभार
तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय🙏
❤❤❤
I like bailgadi sharyat. Sarva kalakar Ranchi Abhinandan
सर्वात सुंदर महाराष्ट्र संस्कृतीवर आधारित संस्कृती जपणारा सर्वात उत्कृष्ट असा भाग
बैलगाडा शर्यत हि महाराष्ट्राची शान आहे त्यामध्ये अनेक उद्योग व्यवसाय आर्थिक जडणघडण होत आहे आणि हो सर्व टीम चे मनापासून धन्यवाद 🙏
Jsa ha bhag aahe tsa ch Sharvani aaplya baila la japa hech sangu Ichu to Ha bhag super hit houdet hech ichha 🙏🏻
Khas krun Balasaheb hyan aabhar 🙏🏻
Emotionally scene... अंगावर शहारे आणणारा एपिसोड. मन भरून आले. खूप सुंदर कलाकृती. चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीम चे आभार.💐💐💐💐💐💐💐
डोळ्यात पाणी आल.खूपच. छान..ऐपिसोड.
एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी सुंदर कलाकु्ती सादर केली..अख्खा एपिसोड बघताना कशाचही भान नव्हतं..महाराष्ट्रातील शेतकरी संस्क्रुतीला व वैभवाला योग्य ती ओळख देऊन तिचा सन्मान केल्याबद्दल मनपूर्वक सर्व टिमचे आभार...भरत दादा पुन्हा एकदा तुमच्या अभियनाच्या शर्यतीत तुम्ही बाजी मारली...खूप छान...बाकी All the best Team 😍😍😍
Ho Naa .....
Zabardast episode Banavala team ne khup khup Chan ahe👌🏻👌🏻🔥🔥🔥🙏🏻
So sweet ❤️
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
@@avinashkirti2669 @Avinash Kirti apan khup bhavniik Patra sakarale ahe ekikade byko durikde vadil ya doghacha kendre bindu sadhya cha khup chan pratny ahe tumcha khup bhavniik Patra sakarale ahe aplya karyala pranam. Aplach.
Prashant kadam.
अंगावर शहारे उभा करणारा हा भाग ❤️ संपूर्ण चांडाळ चौकडी टीमचे खुप खुप आभार 🙏🏻 तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय..हा एपिसोड बघून डोळ्यात पाणी आले..🥺❤️ खूपच मस्त एपिसोड👌🏻
चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन... खरंच खूप छान....♥💐💐
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण टीम
चे मनापासुन अभिनंदन खरच खुप छान❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤
, नाद एकच बैलगाडा शर्यत ❤
🥰😘😘😘👌👌👌💐
खरच खूप छान एपिसोड होता. बैलाप्रती व गावाप्रती असलेली तळमळ मनाला चटका लाऊन गेली
आणि सर्वजण बाळासाहेब यांना नावे ठेवतात पण शेवटी बाळासाहेबानेच सर्व शान राखली बाळासाहेब
खरचं राव...! डोळ्यात पाणी आलं...😢
#बैलगाडा #महाराष्ट्र
अतिशय सुंदर आणि अंगावर काटा आला हा पूर्ण एपिसोड पाहून डोळ्याचं पारन फेडणारा अप्रतिम एपिसोड खूप छान कौतुक करू तेव्हढ कमीच पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात एक नंबर ❤❤
लोकांना जोरदार हसून त्याच बरोबर सामाजिक संदेश देऊन यशस्वीरित्या 175 भाग पूर्ण झाले त्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन आणि असेच तुम्ही अजून खूप उंचीवर जावो हीच इच्छा 💐💐💐
Congratulations All💐💐🔥🔥🥳🥳🥳🥳
Congratulations all
खरंच आजचा एपिसोड बघताना अंगावर काटा तुम्ही एवढा एपिसोड चांगला बनवला आहे ते खरच पाहीला भरपूर आनंद बाळासाहेबांनी सुद्धा भरपूर भरपूर गाडी पळून नंबर आला मला एवढेच बोलायचे की आजचा एपिसोड खूपच आवडला 😍😍😍😍😍😍😍😍😍😢 फक्त एकच नाद बैलगाडा
💯%
❤
❤
" बेलगाडा शर्यत " हा अतिशय उत्कृष्ठ आणि अंगावर रोमांच उभे करणारा भाग आहे . यामधील हिराला दावणीचा सोडून नेणारा प्रसंग बघून डोळ्यातून पाणी आलं . खरचं सर्व कलाकार टीम चं खुप खुप कौतुक .
काळजाला स्पर्श करून जाणारा एपिसोड...👌शेतकऱ्याच्या मनाची श्रीमंती दाखवल्या बद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन 💐 🔥❤️
अप्रतिम..एपिसोड👌👌
जिथं कमी तिथं बाळासाहेब..👌👌
200 महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा .....👌👌👍👍
👍👍🙏
अगदी बरोबर बोललास भावा
❤❤❤❤❤
एक no. 🙏🙏
💯
बैल गाडा शर्यत एपीसोड बघून माझे मन भरून आले खरच सलाम तूम्हा सगळ्यांना चांडाळ चौकडी कलाकारांना माझा मानाचा मुजरा
अप्रतिम...एपिसोड 🙏😍
२०० वा महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण🙏 केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा.......🙏🚩🚩
१ नंबर ऐपिसोड आहे छान आहे
🚩✌️🎉🎊🚩✌️🎊🎉🎊👍✌️✌️
आप्पासाहेब यांनी मुलाला बोललेला अन संजूशेठनी सावकाराला बोललेला डायलॉग खरच डोळे भरून आले
Proud of you all team❤❤❤❤❤
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
संजू शेट भारी डायलॉग बोललात,सावकारला
@@avinashkirti2669एकच नंबर अभिनय केलाय श्रीकांत दादा तुम्ही 🙌👌👌 कुठेही आस वाटलं नाही की अभिनय इकडे तिकडे होतोय.. ❤
किती दिवसापासून वाट पाहत होतो बैलगाडा शर्यत एपिसोड ची तो आज दिवस आला सर्व टीमचे अभिनंदन खूप छान एपिसोड ❤
खरच खूप छान आहे सिरीज ❤ मनाला लागेल अशी सिरीज आहे .हे फक्त शर्यत शौकिन असलेल्या लोकांनाच समजेल ❤❤❤😊
अप्रतिम एपिसोड होता कांबळेश्वर गाव गाजले तुमच्या सारखे सुपुत्र सर्व गावात असले पाहिजेत.जय जवान जय किसान
अंगावर काटा उभा राहिला.. खुप सुंदर बनविला भाग.. सलाम तुमच्या सर्व टिमला.. एक शेतकरी आपल्या बैलावर मुलासारखे प्रेम करतो.. हे पाहून खूप आनंद झाला..
तो काळच भारी होता, काय सादरीकरण केलय राव डोळ्यात पाणी आलं ..😢😢 #अप्रतिम ❤
खूपच छान आणी महाराष्ट्राची संस्कृती ची शोभा वाढवणारा खूप शुभेच्छा
ह्रदयाला स्पर्शून जाणारा असा भाग आहे. हा भाग पाहताना अंगावर काटा आला.
शब्दात न मांडता येणारा हा आजपर्यंतचा सर्वात अप्रतिम भाग आहे.
सलाम तुमच्या कल्पनेला....
❤❤❤
अप्रतिम...एपिसोड✌️👌😍
२०० वा महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी🙏 निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा.......🙏
Nice
जय श्री राम
मनःपूर्वक धन्यवाद
अभिनेता अविनाश कीर्ती
पात्र -श्रीकांत देशमुख
गावरान फिल्म प्रोडक्शन टीम
अंगावर शहारे उभा करणारा भाग ❤ संपूर्ण चांडाळ चौकडी टीमचे खुप खुप आभार. तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय 🙏🙏
कधीच youtube ला कॉमेंट केली नही...... पण बाळासाहेब जेव्हा गाड्यावर चढले तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं रडतो तोच जो खरा गाडी मालक असतो ❤❤❤❤❤❤
पाण्याने डोळे भरून येणारा episode तयार केला...... संपूर्ण चांडाळ चौकडी team चे आभार....🙏😊
खुप खुप आभार सर्व टीमचे तळागाळातले विषय समाजापुढे आणुन आपण महान काम करत आहात आणि सर्व रसिकाचे हट्ट पुरवता खुप खुप धन्यवाद सर्व टीमचे पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤💐💐
हा एपीसोड अगदी मनाला भिडला राव.... खरंच डोळ्यात पाणी आले .... जणू काही माझ्याच बाबतीत ही सगळे घडतं आहे हेच दिसतं होते....
आप्पांच्या जागी मी मलाच पाहत होतो.... आप्पांचा हिरा तसाच आमचा मोन्या आहे
पाखऱ्या ग्रुप बैलगाडा संघटना गुंजाळवाडी, बेल्हे , ता. जुन्नर. गतीचा बादशहा मोन्या....
परत परत पाहून कधीही कंटाळा न येणारा एपिसोड म्हणजे हा बैलगाडा शर्यत 😢😢😢😢 चांडाळ चौकडी च्या सर्व टीमचे अगदी मनापासून आम्ही शेतकरी आभारी आहोत........ भिरंरररररररर्
मनःपूर्वक धन्यवाद
अभिनेता अविनाश कीर्ती
पात्र -श्रीकांत देशमुख
गावरान फिल्म प्रोडक्शन
अप्रतिम...एपिसोड✌️👌😍 २०० वा महाएपिसोड छत्रपती शिवाजी महाराजांनी🙏 निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व आणि गडकिल्ले संवर्धन यावर बनवा.......🙏
@@avinashkirti2669 Tumhi hi khup chan acting keli ahe episode madhe shevtla jheva tumhi dusra khond gheun yeta tyavelela tar mala bhadbhadun radyla ala 😭😭
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
बैलगाडा शर्यत हा एपिसोड बघून डोळ्यातून पाणी आल गावरान फिल्म प्रोडक्शन यांचे मनःपूर्वक आभार ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अंगावर शहारे उभा करणारा भाग ♥️🔥संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे खुप खुप अभार💐🙏 तुमच्यामुळे आज एवढी सुंदर कलाकृती संपूर्ण महाराष्ट्र पहतोय..हा एपिसोड पाहून डोळ्यात पाणी आले 🥺 खूपचं...मस्त एपिसोड 🫡🔥
सर्व कलाकारांनी खरच खूप छान काम केले..अतिशय सुंदर कलाकृति
डोळयातून पाणी आलं राव खरंच खूप सुंदर भाग आहे सलाम तुमच्या कार्याला
खरंच अंगावर शहारे उभा करणारा भाग आहे हा आणि संपूर्ण चांडाळ चोकडीच्या करामतीच्या कलाकारांचे खूप खूप आभार
खरच आज तुमच्यामुळे अंखड महाराष्ट्र आणि देशाला एवढी चांगली कलाकृती बघायला मिळाली
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार ❤🙏
ह्रदयस्पर्षी एपिसोड ❤❤❤ बघताना डोळे कधी पाणावले कळलच नाही ❤संपुर्ण चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टिमचे आभार 🙏🙏🙏
सर्व कलाकारांचे खूप खूप धन्यवाद प्रेक्षकांच्या आग्रहास्तव इतका मोठा महाएपिसोड बनवला... त्याबद्दल तुम्हा सर्वांना खुप खुप धन्यवाद....❤🙏🏻🚩🔥🔥🔥🔥👌🏻👌🏻👌🏻👌🏻🎉💐🎊
एक नंबर एपिसोड
❤
,💫💥🔥👌💫🥰
मनःपूर्वक धन्यवाद
अभिनेता अविनाश कीर्ती
पात्र -श्रीकांत देशमुख
गावरान फिल्म प्रोडक्शन
👌👌👌👌
यातील सर्व कलाकार यांचे मनःपूर्वक अभिनंदन विशेष म्हणजे बाळासाहेब म्हणजे 1 .नंबर हिरो❤ खूप मज्जा आली पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
हृदयस्पर्शी एपिसोड खरच हा एपिसोड डोळ्यांमधून अश्रू कधी आले हे कळलच नाही चांडाळ चौकडीच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार 🙏♥️
खुपच छान भाग होता हा
मनःपूर्वक धन्यवाद
अभिनेता अविनाश कीर्ती
पात्र -श्रीकांत देशमुख
गावरान फिल्म प्रोडक्शन
एकच नंबर 👌हा भाग बघून खरोखर डोळ्यात पाणी आले🙏 सर्व कलाकारांचे पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन 👏👏
तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खुप बारी एपिसोड बनवला बाळासाहेब मामा नाद केला तुम्ही याला म्हणतात फटाकड्या फटाकड्या (संयम शांतात संघर्ष तिगाव)❤🎉
वा वा खूप छान
शर्यत बघताना अंगावर काटा आला
आणि आता पर्यंत कधी शर्यत बघायला न गेलेले आमच्या सारखे
तुमचा हा भाग पाहून आम्हाला भी नाद लागला च म्हणायला लागेल
नाद एकच एकच फक्त बैलगाडा शर्यत
🥰😍😍
100 तोफांची सलामी आहे या संपूर्ण टीमला....🎉🎉
ही महाराष्ट्रातील अशी हसविणारी टोळी आहे, जी कधी कधी हळूच रडवून जाते..... सर्व ज्वलंत विषयावर असणारा प्रत्येक व्हिडीओ रविवारी येण्याची वाट पाहतो , महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती.....🎉🎉🎉❤❤❤ प्रत्येक घरात मिसळून जाणारी ही टीम आहे 👍👍👍 🎉🎉🎉 सर्वांचे आभार
नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
Chan@@avinashkirti2669
आत्ता पर्यंतचा आवडलेला सगळ्यात बेस्ट पार्ट. हास्य सोबतच पशुधनावरील जिव व त्यांच्या सोबतच्या असलेल्या भावना खुपच मस्त. डोळ्यात पाणीच आल राव👍🏻❤️😔
😂😂very very nice episode
100% वास्तविक परिस्थिती दाखवल्या बद्दल आभार..डोळ्यात पाणी आलं
बाळासाहेब एक नंबर ड्रायव्हर मोटरसायकलचा असो किंवा ट्रॅक्टरचा असो किंवा फोर व्हीलर असो किंवा बैलगाडी असो फक्त एक आणि एक ड्रायव्हर बाळासाहेब सलाम बाळासाहेब तुमच्या कार्याला असा कलाकार मिळणं कांबळेश्वर च् नशीब पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन
आजचा भाग खूप भावनिक होता, तुम्ही तर शेतकऱ्यांच्या काळजात हात घातला तुमचे आभार , आज हसता हसता रडवल कारण मी एक शेतकरी आहे माझ्या घरी पण गावरान ( तुमच्या गावरान प्रॉडक्षण प्रमाणे ) गाई आहेत
बाळासाहेब सर , रामभाऊ सर ,सुभाष सर , आणि आपली टीम यांचे मी आभार मानतो. आपल्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा .
👌🏻 संपूर्ण महाएपिसोड एकच नंबर झाला आहे , अंतर्गत मतभेद-भांडण विसरून संजूशेठ व रामभाऊ गावाच्या नावासाठी एकत्र आले तो सीन पाहून खरंच डोळ्यात पाणी आले राव...
संपूर्ण टिमचे खूप खूप अभिनंदन...!!! 💐
" बैलगाडा शर्यत" या महाएपिसोड ची कोण कोण आतुरतेने वाट पाहत होते सांगा बरं ?❤️👍
Me
मी तर खूप दिवसापासून बघत होतो धन्यवाद सर्व टीमचे एपिसोड बनवल्याबद्दल
Mi
Me
मि लई दिवसापासून वाट बघत होतो ❤
तुमच्या आख्या टीमच आम्हाला कौतुक वाटतय असेच चांगले व्हीडीओ काढा गणराया चरणी मी प्रार्थना करतोकी आपल्या टीमला उंदड यश लाभो गणपती बाप्पा मोरया
राम कृष्ण हरी
सर्व बैलगाडा मालकांच्या मनाला उभारी देणारा असा हा महाएपिसोड झाला असून .... चांडाळ चौकटीच्या करामती यांच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा...👍👍
खरोखरचं डोळ्यातून पाणी आलं खूपचं सुंदर येपिसोड ...नाद एकचं बैलगाडा शर्यद 👑
लाखात एक एपिसोड....! रामभाऊ, सुभाषराव, बाळासाहेब वाह....!!!
खुप खुप धन्यवाद हा एपिसोड बनवल्याबद्दल गावरान फिल्म प्रोडक्शन आणि सर्व टिमचे मनापासून आभार ❤🙏
Kasla bhari Ani jivhalyacha vishay agdi nyay purn mandlya baddal saglya team che abhar❤❤❤❤❤
Nista bhirrrrrrrrrr awaj
अंगावर काटा आला डोळ्यात पाणी आलं
हृदय अभिमानानं भरून आलं
असेच व्हिडिओ बनवत रहा
कॅमेरामनचे काम देखील उत्कृ्ट होते
असा व्हिडिओ तयार केल्याबददल आपले आभार🙏🏻🙏🏻
डोळ्यात पाणी आलं आज खरच खूप छान भाग आहे आजचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे पशुधनावर असणारे प्रेम दाखवले. संपूर्ण टीम चे खूप अभिनंदन. बाळासाहेबांना सलाम गाडी चालवली
खरोखर विषय जिथे संपतो तिथून चांडाळ चौकडी ला सर्वात होते फारफार आभार व्यक्त करतो🌹🌹🌹🌹
आप्पा आणि बाळासाहेब दोघांच्या चरणी नतमस्तक एक नंबर एपिसोड आहे डोळ्यातलं पाणी थांबल नाही आणि हा एपिसोड परत परत बघावासा वाटतो आणि मी बघतो पण तुमच्या संपर्ण समूहाचे मनापासून अभिनंदन तुमची सर्वांची अशीच प्रगती पद्दोनती होत जाओ आणि फक्त महाराष्ट्र नाही तर भारत आणि जग भर आपल्या वेब सिरीज च नाव गाजो हीच माझे सद्गुरू श्री शंकर बाबा चरणी प्रार्थना ❤❤❤🎉🎉🎉😊😊😊👍👍👍🙏🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद
अभिनेता अविनाश कीर्ती
पात्र -श्रीकांत देशमुख
गावरान फिल्म प्रोडक्शन टीम
आजचा 175 भाग वागताना असे वाटते की ही घटना सत्य घटना आपल्या समोर घडले आहे बघनाऱ्यच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही असा भावनिक एपिसोड आहे सलाम साऱ्या कलाकारांना 🎉🎉🎉
रामभाऊ चे सासरे आण्णा एक नंबर काम करता तुम्ही आण्णा चा रोल कुणाकुणाला आवडतो .
डोळ्याचं पारणं फेडणारा एपिसोड आहे... येक दोन वेळेस तर डोळ्यात पाणी आलं एपिसोड पाहताना...नाद खुळा 175 वा भाग...वेळ लावला पण नादच पूर्ण केला...🎉🎉🎉❤❤❤ आणि बाळासाहेबांचे खूप खूप आभार त्यांनी खूप छान गाडी मारली..🔥🔥🔥🔥
सलाम सलाम सलाम, उत्कृष्ट संकल्पना, मांडणी, आणि त्याचं तोडीचा अभिनय... खुप छान महा एपिसोड होता. अक्षरशः अंगावर शहारे आणणारा आणि डोळ्यात अश्रू.....तुमच्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा....💐💐
एखाद्या मराठी चित्रपट सृष्टीला लाजवेल, असा एपिसोड सादर केलात खरंच तुमचे अंतःकरण पूर्वक मनस्वी आभार..? येणाऱ्या भविष्यात तुम्ही आणि तुमची यशोगाथा मोठ्या पडद्यावर चमकावी हीच श्री चरणी प्रार्थना... सर्व टीम ला अगदी मनापासून मनस्वी धन्यवाद 🙏
मनःपूर्वक धन्यवाद
अभिनेता अविनाश कीर्ती
पात्र -श्रीकांत देशमुख
गावरान फिल्म प्रोडक्शन टीम
सर्व कलाकारांना 175 भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन ❤😘🥰😍
Cricket ne gaddi mele cricket been kara
तुम्हा सर्व कलाकारांचे 175 भाग पुर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...!!!💐💐💐💐
😮😮 एकच नंबर😮😮 बाळासाहेब😮😮 तुमचा कार्यक्रम पण एक नंबर😮😮 तुम्ही तुम्ही सर्वजण पण एक नंबर आहे 😮😮😮❤❤❤❤
अप्रतिम भाग❤ डोळ्यात पाणी आल.
महाराष्ट्र तुमच्या सर्वांचा आभारी आहे. असेच अजून खूप मोठे व्हा.
❤❤❤❤
आजच्या भागातून गोधन जपा हा सर्व शेतकर्यांना दिलेला संदेश सुध्दा खूप मोलाचा आहे. त्या बद्दल पुन्हा संपूर्ण टीम चे मनापासून आभार. ❤🎉
अप्रतिम एपिसोड 😢पाहताक्षणी भवणुक व्हाल असा एपिसोड❤ जय जवान जय किसान
बैल गाडा शर्यत हा एपिसोड खुप छान झालेला आहे सर्व कलाकारांना मानाचा मुजरा आणि ज्या वेळी बैल गाडा शर्यत बंद होती त्या वेळी एक नवीन नाद महाराष्ट्राला लागला तो म्हणजे महाराष्ट्राची श्वान शर्यत जसे प्रेम बैल गाडा शर्यती वर आहे तसे प्रेम श्वान शर्यती वर पण आहे म्हणून एक एपिसोड श्वान शर्यती वर पण झाला पाहिजे
चांडाळ चौकडीच्या करामती च्या सर्व कलाकारांचे मन:पुर्वक अभिनंदन..❤💐
अत्यंत भावनिक आणि रोमांचक असा भाग होता..❤🙏
सर्व कलाकार हे कुणीतरी आपलेच आहेत असे कायम वाटते, आपली ही वेब सिरीज अशीच पुढे पुढे जात रहावी हीच ईच्छा, आणि त्यात आमचा ही पाठिंबा सदैव असेल..❤
एक लाईक बैलगाडी शर्यती साठी ❤️❤️
ऐकच नंबर तुमा तुमच्या कलेला तोड नाही 👌🙏🙏🙏
डोळ्यात पाणी अन् अंगावर काटा उभा करणारा आजचा एपिसोड ❤
गावरान फिल्म प्रॉडक्शन्स चे आणि चांडाळ चौकडी टीमचे मनःपूर्वक आभार 🙏💐
मनःपूर्वक धन्यवाद
अभिनेता अविनाश कीर्ती
पात्र -श्रीकांत देशमुख
गावरान फिल्म प्रोडक्शन
अंगावर शहारे उभा करणारा भाग❤
संपूर्ण चांडाळ चौकडी टीम चे खूप खूप आभार
Congratulations all of you, This episode is brilliant.
छान अतिशय छान
अप्रतिम 🩷 , डोळ्यातून पाणी आले. आपल्या सर्व कलाकारांचे मनापासून आभार 🙏🏻
नाद नाय करायचा या एपिसोड चा....खूप भावनिक एपिसोड होता..डोळ्यात पाणी आले...बैल जरी मुका असला तरी भावना आहेत त्याला मित्रांनो
धन्य झालो आज.. अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आम्हा शेतकऱ्याचा.. 🥺..खूप छान पद्धतीने सर्व दाखवलं तुम्ही... अप्रतिम संगीत... डोळ्याचं पारणं फिटले... शब्द कमी पडले एवढा छान भाग होता...🥺🥺.. मनापासून धन्यवाद... खूप खूप धन्यवाद.. ❤️
बकासुर कोणाला आवडतो त्यांनी लाईक करा 👍💪
❤
👍
P❤❤0❤❤❤aà
Lq00⁰⁰
प्रत्येक शेतकरी यांच्या मनाला भिडनारा एपिसोड.. तुमच्या पुर्ण टीम ला लाख लाख शुभेच्छा 💐🙏🏻✌🏻
Ek no dolyat pani aanala🥺 kalajat hat ghatala❤
भव्य दिव्य असा महाएपिसोड झाला आहे. सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय... तसेच गावरान फिल्म्स प्रोडक्शन टीमचे मनापासून कौतुक❤❤❤
सर्व कलाकारांचे अभिनंदन उत्कृष्ट असा एपिसोड सादर केला हे शब्दात व्यक्त होणार नाही चांडाळ चौकडी टीमचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐 पुढे असेच एपिसोड सादर करावेत जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवावे🎉🎉❤
खरच डोळ्यातून पाणी आले राव
चांडाळ चौकडीच्या सर्व टीम चे मनापासून अभिनंदन.♥️💐
Majya pan dolyat Pani aal❤
गावाच्या एकीसाठी अण गावाच्या नाकासाठी.संजुसेठ तयार आहे याच्या संग लढायाला ..एक नंबर भारी संजुसेठ
खरंच आज तुमच्या पूर्ण टीमचा अभिमान वाटतोय हे अजून पर्यंत कोणी केलं नाही ते तुम्ही करून दाखवलं खरंच बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला चे अजून पर्यंत कोणी केला नाही ते तुम्ही पूर्ण तुमच्या टीमने करून दाखवलं ❤️ मनापासून आभारी आहे तुम्ही आमच्या शब्दाला मान दिला🙏 आणि कुणाकुणाला हा एपिसोड आवडला त्याने नक्की सांगा 🙏❤️💫
रसिक मायबाप तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे..नमस्कार मी अविनाश कीर्ती म्हणजेच या एपिसोड मधला #श्रीकांत आपणा आम्हा सर्व कलाकारांवर प्रचंड प्रेम केलं हे बघून मन भारावून गेले.. श्रीकांत ची भूमिका कशी वाटली हे सुधा सांगा❤❤
😊😊जगत भारी चांडाल चौकड़ी च्या करामाती सगले कलाकार एक नंबर महाराष्ट्र नाद केला बैलगाड़ी शरद ❤
खरच हा बैलगाडा शर्यत भाग हा " चित्तथरारक " होता.❤खुप खुप छान आहे.❤तुम्हा सर्वांच कौतुक कराव तेवढ कमी आहे.Love u all team.❤🥳🎊