या स्टोरी ला (एपिसोड)continue करा प्रिया सौरभ and kajal Love स्टोरी पुढे दाखवा तेव्हा स्टोरी made twist येईल sir . प्रत्येक वेळी न्यू नको plzz सर स्टोरी continue Kara❤️
काजल आणि सौरभची जोडी मस्त आहे . आणि सौरभ तुझा मित्र ढोल्या काय सांगतोय ना ते ऐक कारण त्या प्रीया च्या नादाला लागु नकोस कारण प्रीयाला कळत नाही आहे जवळची माणसं कोण आहेत ते पण असचं दुसऱ्यांच कार्य करत रहा .तुला नक्की यश मिळेल. Please सौरभ भावा प्रीया मनात धरु नकोस .
मित्रानो कसा वाटलं एपिसोड 😂😂😂😂 Khatarnak na Mhh Tumhala tumchya Gulshya gang chi acting Ani comedy Kasi vatli comment krun nkki sanga Ani episode share kara bar ka kasaaaaa Ekdum ok madhe Share kara br kaaaa??????? Kay Ti Shala pa Kay ti episode Kay Te pora Ekdum ohkch ahe bgha Fkt ata share kara manjhe ekdum Ohk hoty bgha 🥰🙏🏻 Tumcha ladka Gulshya bhai 😎
आपल्याला हे काय पटलं नाही काजल सौरभ ला पसंद करते ❤️पण सौरभ प्रिया ला पसंद करतो ❤️आणि वणिता आभ्या ला पसंद करते ❤️पण आभ्या काजल ला पसंद करतो ❤️ च्या मायला काही समजतच नाही 😂😂😂😂
धर्मेंद्र सर आपल्याला एक विनंती आहे एक गाव तेरा भानगडी चालू करा वाटलं तर तुमच्या पाया पडतो सर पन एक गाव तेरा भानगडी चालू करा 😭😭😭 मध्य काळात तुम्ही प्रोमो दाखवले पण एक गाव तेरा भानगडी चालू केली नाही 🙏🙏🙏🙏
काजल काजल ला ऍक्टर बनवलं असतं तर लय भारी झालं असतं काजल आणि सर्व ची जोडी चांगली आहे प्रियाला टाका काढून टाका डिलीट बॉक्स मध्ये काढून टाका याच्यावर किती जणांचं मत आहे त्यांनीच लाईक करा सौरभ आणि काजल ची जोडी ला लाईक करा
@@Sachinjadhav2210 Thank you Bhava 😊 🙏 I am big fan wit you jovar tu ani Mayur , abhishek , abhi , Rohan , Saurabh , vaishnavi , ahes tovaracha episode tu ani Mayur abhishek industries gajavnar bhava👌👌 kaddddkk🔥🔥🔥🔥 acting zhali bhava tuji ani Mayur chi
Nice episode 👌 मैत्री म्हणजे विश्वास धीर आणि दिलासा मनाची कळी उमलताना पडलेला पहिला थेंब मैत्री म्हणजे दोन जीवनामधला सेतू मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू 🙏🙏
मला हा व्हिडिओ खूप आवडला 😍❤️ आणि ही webseries खूप छान आहे, ही webseries अशीच चालू राहू द्या,आणि episode मोठे टाकत जा बघायला खूप मज्जा येते, आणि मनातून एक शाळेत असल्यासारखी feeling येते I love you all actors in the webseries ❤️🥰 and I love you all
Dear - जो भी इस बक्त मेरा कांमेंट पढ़ रहा / रही है हम सब एक दूसरे के लिए अंजान है फिर भी मैं भगवन से प्रार्थना करती हूं के आपके लाइफ में कोई टेंशन चल रहे हो वो दूर हो जाए और आप हमेशा खुश रहें /
शेवटी प्रिया आणि सौरभ चा संवाद दाखवला पाहिजे होता, थोड्या मोठ्या वेब सिरीज बनवा लगेच संपून जातात, आणि पूर्ण वेब सिरीज बनवत चला विनंती आहे,🙏🙏, बाकी सर्व खूप उत्कृष्ट आहे🙏
😍#काय_ते_धर्मा_Entertainment📽️🌍
🤗😊#काय_ती_शाळा_प्रत्येकाच्या_आठवणीतील🥰
#काय_ते_विद्यार्थी👨👦
#काय_ते_शिक्षक❤️✨
#सगळं_कस_एकदम_ओके_मध्ये🤩💯
काय तो सौरभ...💫
काय तो ढोल्या... ✨
काय तो अभ्या...🥰
काय तो गुलश्या... 💕
सगळ कसं Ok मधी... 🤟🏻
हाय😘😄
😂😂😂😂😂
@@Sachinjadhav2210 🧐🤣😂
आजचा भाग खूप मस्त होता....👌👍
सौरभ आणि ढोल्या ची मैत्री 1 no. आहे...👬👌👍
सौरभ भावा तुझ्या साठी काजल मस्त आहे भाई लाईन क्लिअर आहे 😍😊😁❤️❤️😎
Sarika bhosle kdk acting
Ho
Brobr bollas
Nahi re bhava priyA bhari Be ❤
शेवटी काजल आणि सौरभ चा संवाद दाखवायला पाहिजे होता.❤️❤️❤️❤️
Hooo
Hmm
मोठा भाग बनवा
Hoy
मस्त
मैत्री म्हणजे शेवटी मैत्रीच असते. Love u ढोल्या. From संभाजीनगर 😍😍😍
निलू भाऊ चे डायलॉग पाहिजे होते मग अजून मज्जा आली असती
Ha
ढोल्या भावा तुझ्या सारखा मित्र या आयुष्य आणि शाळेच्या दुनियेत पाहिजे होता..
आजची Acting ही खूप छान सौरभ आणि ढोल्या.💪
सर वय नाही तुमच मॉडमवर लाईन माराच 🤨🤨🤨🤨🤨🤨🤨🤨🤨🤨🤨🤨
काळे सरांचा नाद नाही हा मानुस जो पर्यंत या वेब सिरिज मधी आहे तोपर्यंत लयभारी होनारे . ढोल्याचा नाद नाय 😀😋
गुलश्या हाय
सौऱ्या हाय
ढोल्या हाय
प्रिया हाय
सगळं कस मस्त हाय .... ❤😅😂✌🏻️
😂😂😂😂❤️❤️❤️
❤
पेमगिरी❤❤❤❤❤ निलेश डुबे
बरोबर आहे ढोल्या तुझं..... कडक एपिसोड नाद खुळा 💥💥💥💐
या स्टोरी ला (एपिसोड)continue करा प्रिया सौरभ and kajal Love स्टोरी पुढे दाखवा तेव्हा स्टोरी made twist येईल sir . प्रत्येक वेळी न्यू नको plzz सर स्टोरी continue Kara❤️
Right
Right
Right
Right 👍🏻
❤️😍❤️😍मी वाट बगतोय 35 व्या भागाची😍❤️😍❤️
हा भाग 35 वा आहे
@𝖄𝕿 𝖜𝖔𝖗𝖑𝖉 aare episode yayachya aadhi takli comment
काजल आणि सौरभची जोडी मस्त आहे . आणि सौरभ तुझा मित्र ढोल्या काय सांगतोय ना ते ऐक कारण त्या प्रीया च्या नादाला लागु नकोस कारण प्रीयाला कळत नाही आहे जवळची माणसं कोण आहेत ते पण असचं दुसऱ्यांच कार्य करत रहा .तुला नक्की यश मिळेल. Please सौरभ भावा प्रीया मनात धरु नकोस .
❤❤❤🎉😢😮
मित्रानो कसा वाटलं एपिसोड 😂😂😂😂
Khatarnak na Mhh Tumhala tumchya Gulshya gang chi acting Ani comedy Kasi vatli comment krun nkki sanga Ani episode share kara bar ka kasaaaaa
Ekdum ok madhe Share kara br kaaaa???????
Kay Ti Shala pa
Kay ti episode
Kay Te pora
Ekdum ohkch ahe bgha
Fkt ata share kara manjhe ekdum Ohk hoty bgha 🥰🙏🏻
Tumcha ladka
Gulshya bhai 😎
Kadaddk na gulsh bahi.... 😍
1 number
मस्त मजा आहे
मस्त मजा आहे
शेवटी काजलने सावरभ कडे पाहताना तारी दाखवायला हवं होत 👌😍
I love 💕😘 the webseries
आजचा भाग एकदम ओकेच होता'लय हसलो राव 😄😄😄👌👌
डोल्या आणि सौरभ
तुमच्या दोस्तीला सलाम आपला
आयुष्यात दोघेपण खुप मोठे होणार
एपिसोड बघून पहिल्या आठवणी झाल्या ♥️👍
सौवरब आणि डोल्या तुमच्या दोस्तीला तोड नाही फक्त दोस्तात कुस्ती करुणका मैत्री 👌
जगते मास्तर खतरनाक 👌👌👍👍
खूप भारी आहे आजचा episode😅❤️
Hi
सौरभ आणि प्रियाची जोडी जमली पायजे♥️💞💝
Transformation of 💕 by Priya to काजोल ❤️❤️
़🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏सर हात जोडुन विनंती आहे एक गाव तेरा भानगडी चालु करा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ढोल्या भाई डॉन आहे 😎
ढोल्या सौरभ निळू भाऊ कड्क ❤️❤️
❤️I love the webseries❤️
गुलश्या प्रेमी ❤️👏
Bindkuli 🥰
🥵🫡
आपल्याला हे काय पटलं नाही काजल सौरभ ला पसंद करते ❤️पण सौरभ प्रिया ला पसंद करतो ❤️आणि वणिता आभ्या ला पसंद करते ❤️पण आभ्या काजल ला पसंद करतो ❤️ च्या मायला काही समजतच नाही 😂😂😂😂
ही comment फक्त ढोल्या साठी
I like you......and loving you....👬😔💝
धर्मेंद्र सर आपल्याला एक विनंती आहे एक गाव तेरा भानगडी चालू करा वाटलं तर तुमच्या पाया पडतो सर पन एक गाव तेरा भानगडी चालू करा 😭😭😭 मध्य काळात तुम्ही प्रोमो दाखवले पण एक गाव तेरा भानगडी चालू केली नाही 🙏🙏🙏🙏
Ha
माह्यापन पकड
Ho lavkarach
@@dharmaentertainment8927 धन्यवाद 😘❤🙏
Barobar
Gulshya and priya jodi 👌👌👌
खरच भावांनो तूमचा एपिसोड खुपच भारी आहे❤️
काजल काजल ला ऍक्टर बनवलं असतं तर लय भारी झालं असतं काजल आणि सर्व ची जोडी चांगली आहे प्रियाला टाका काढून टाका डिलीट बॉक्स मध्ये काढून टाका याच्यावर किती जणांचं मत आहे त्यांनीच लाईक करा सौरभ आणि काजल ची जोडी ला लाईक करा
Correct aahe😊
सौरभ आणि प्रियाच प्रेम कमी करू नका सर प्लीज ....❤️❤️
Hii aj sanday ahe tar ami amc sarv family ha video bagt ahe ani spshl manje mumbai varu ami bagt ahe ❤️❤️🎉
kajal and saurabh jode mast aahe priya peksha...!
💞✨✨🤘💯
Doghi hi changlya ahet
Best Sunday morning 😀
आजचा एपिसोड इतर सर्व एपिसोड पेक्ष्या कॉमडी आहे 🤣🤣🤣
कोनत्याही वेब सिरीज असुद्या ढोल्या आणी सौरया ची मैत्री असीच ठेवा👌👌❤❤
सौरभ भावा तुला प्रिया लायकी देत नाही तर सोडून दे आणि काजला प्रपोज कर लवकर
घुलसे भाय एक नंबर काम आहे 👌👌👌
Gulasha bhai ani team ani dolya yachavina episode apurna ahe gulsha bhai big fan❤❤❤😂😂😂
Khup hasvto gulasan❤❤😅😅
❤️🙏🏻
पहिल्यांदा या वेबसिरीच्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏
Khatarnak 🔥 🔥 🔥 🔥 Myur , Sachin , abhishek , abhi , Saurabh , vaishnavi , Gouri & Sanika tar ajchya apisod madhe sarvanchi changli acting zhali pan Mayur ani abhishek & Sachin 1 nambar ha daylong , steps , stamina , time to time & experience , asha prakarcha saglyani kela ahe khup chan atishay sundar asha prakarcha zhalay apisod tar dharmendra Yadav yanna 1 vinanti ahe 🙏🙏🙏 tumi Hasav chal ani amhi hasel ashi maji apeksha ahe tar good luck pudhil episode asacha joking asava 🤣🤣🤣👌👌
🙏🏻🥰
@@Sachinjadhav2210 Thank you Bhava 😊 🙏 I am big fan wit you jovar tu ani Mayur , abhishek , abhi , Rohan , Saurabh , vaishnavi , ahes tovaracha episode tu ani Mayur abhishek industries gajavnar bhava👌👌 kaddddkk🔥🔥🔥🔥 acting zhali bhava tuji ani Mayur chi
काजल सौरभ ची जोडी एक नंबर दिसेल त्याची लव्ह स्टोरी धाखवा 🙏🙏🙏
अतिशय सुंदर एपिसोड होता, आत्तार्यंतच्या सर्व एपिसोड मध्ये ढोल्या ने सौरभला गाईडन्स केले आहे,💯✌️👌👍🏼
E
अखछฅ'ω'ฅ
बबनराव फॅन्स लाईक करा
सगळ्यात भारी 😍सौऱ्या आणि ढोल्याची😍 यारी🤝
Nice episode 👌 मैत्री म्हणजे विश्वास धीर आणि दिलासा मनाची कळी उमलताना पडलेला पहिला थेंब मैत्री म्हणजे दोन जीवनामधला सेतू मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू 🙏🙏
Saurabh and Dholya friendship ❤️
Hii
पूडचा ईपिसोड लवकरात लवकर आना खूप खूप खूप खूप छान होता हा एपिसोड मना पासून बघतो आम्ही सर्व खरच खूप छान आहे ❤❤👍❤❤
❤️❤️ढोल्या सारखा मित्र सगल्यांना भेटला पाहिजे❤️❤️
Baban Rao great ✌️👌
Ekch Number Gulshya bhai😂 Fakt Priya LA Vachwaych😂😂
Priya bolli vishay sampla
मला हा व्हिडिओ खूप आवडला 😍❤️ आणि ही webseries खूप छान आहे, ही webseries अशीच चालू राहू द्या,आणि episode मोठे टाकत जा बघायला खूप मज्जा येते, आणि मनातून एक शाळेत असल्यासारखी feeling येते I love you all actors in the webseries ❤️🥰 and I love you all
सौरभ आणि प्रिया ची love स्टोरी कुणा कुणाला आवडते त्यांनी लाईक करा
❤❤❤
Aaj mala saglat bhari haa episode vatla bhavano
Big fan of jakate sir & abhi
एक नंबर वेबसेरीज सगळ्यांची आठवण शाळा👌✌️♥️
आजचा भाग खुप मस्त होता सौरभ आणि ढोल्या भावानो
खूप मजा आली आणि पोट दुःखे पर्यंत असलो खूपच अतिशय सुंदर एपिसोड .. हसत खेळत रहा तुम्ही पण हसा आणि आम्हाला पण हसवा ..oll the staf
जागते सर लय तापत आहेत आज काल 🤣
Sourabh v priya chi Jodi most hoti
Yaaar parat ghya te doghe
एकतर गुलशा ला कानफढ नाहीत प्रिया चा नाद सोड सैरभ
प्रिया तू बोलली ना विषय संपला 😅😅😅
हे भारी होत ♥️😂😂😂🤣
❤️
Bari padati Priya
एक गाव तेरा भानगडीचा episode कधी येनार आहे लवकर टाका धर्मेंद्र सर. Reply द्या
Kashala
I love you Vanita 💖😍😇💖💖💖😙😙
रमी खेळा अस कायपण सांगुवून मुलांना फसवू नका 🙏🙏
आजचा एपिसोड चांगला होता, ढोल्या,सौरभची दोस्ती पण चांगली आहे
काजल आणि स्वरभ ची गोष्ट cantinun करा
Only Vanita lover ❤️❤️❤️
😄
episode 1 nambar ahi gulsha Bhai jomat Baki sagli komat
🥰
प्रेम गेल खड्यात,जिव महत्वाचा आहे
Souradh che fans lik
Priya ❤️🥰✌🏻
Gulsya bhai
💪💪😎😎
Bindkuli baghitli ka
जाकते सर एक नंबर 👌
मैत्री म्हणजे शेवटी मैत्री असते ती शेवट पर्यंत जाणली पाहिजे सैरव आणि ढोल्या सारखी
शेवटी काजल आणि सौरभ cha संवाद दाखवायला पाहिजे होता
गुलशन pirya ची जोडी न one
❤️
Kadkk ahe episode ❤😘❤😘❤😘❤😘
Mast होता episode mala खुप खुप आवडला
गौरी एक नंबर बोलती...
I love you priya ❤❤❤💓💓💗💗💖💖💕
Kajal💗❤️sourabh
प्रिया फॅन्स क्लब कॉमेंट लाईक करा....❤️😍
सौरब आनी प्रिया ची लव स्टोरी मधे काय झाल आहे
मला सौऱ्या च आणि ढोल्या च वाईट वाटलं येवढं त्यांनी काय काय प्रिया साठी केलं आज त्यांनी ही उत्तर घावल 😔
हा ना😕😒❤
मस्तच ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️परफॉर्मन्स आर भावानो🍒🍒🍒🍒🍒🍒🍒🍒
Dear - जो भी इस बक्त मेरा कांमेंट पढ़ रहा / रही है हम सब एक दूसरे के लिए अंजान है फिर भी मैं भगवन से प्रार्थना करती हूं के आपके लाइफ में कोई टेंशन चल रहे हो वो दूर हो जाए और आप हमेशा खुश रहें /
सौरभ आणि ढोल्या friendship
आत्ता पर्यंत चे सर्वच एपिसोड खूप छान आहेत🙏👌
Mi aal team lover aahe 😍❤️😍❤️
शेवटी प्रिया आणि सौरभ चा संवाद दाखवला पाहिजे होता, थोड्या मोठ्या वेब सिरीज बनवा लगेच संपून जातात, आणि पूर्ण वेब सिरीज बनवत चला विनंती आहे,🙏🙏,
बाकी सर्व खूप उत्कृष्ट आहे🙏