खरंच आम्ही तुमच्या लग्नाला नव्हतो.पन तुम्ही खूप हसवलेआणि खूप च विनोदी आहेत. छान.ताई तुम्हीची मुलीला जो स्फोट मागील भागात सांगितला.1नंबंर. (मुलींना कोणी त्रास दिला तर.... तुम्ही मदत करणार आहेत..). खरंच तुम्ही सत्यवादी . सुखी राहील पोलीस जोडी.जय जिजाऊ जय शिवराय.
खूप छान लग्नाचे प्रोग्राम झालेला आहे आता सर्वांनी वरातीसाठी तयार राहायचे आहे प्रत्येकाने आपापल्या घरून जेवण करून यावे वरातीत फुल टू धिंगाणा नाचण्यासाठी 💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
दोघांचं पण अभिनंदन.तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवितात सर तुमच्या लग्नामध्ये जो सर तुमचे classment जीवन सिरसागर जो आहे तो माझा मावस भाऊ आहे.खूप छान झालं तुमच लग्न
Mla tumhi doghe ani tumche vedio insta and yutub vr khup khupch avdle and tumchi bhasha ani boln khup chan avdl boln aykun as vatte ki akda tumhala bhetav ani pudhil vedio pahnyakrita i am itrested
साहेब काय लग्नाची तैयारी जोरदार झाली की त्यावेळी ज्याच्या संग मॅडमानी भांडण केलेली व्यक्ती चक्क तुमच्या लग्नात त्यांच अभिनंदन केल पाहिजे साहेब तुमची लग्न स्टोरी मस्त वाटली आता पुढच्या भागा उद्या दाखवा👌👍👌👌👌👌🍉🍉🍉🍉🍉
दादा आणि वहिनी तुमच्या लग्नाचा ब्लॉग बघुन खुप छान वाटले आणि आमच्या लग्नाची आठवण आली खुप खुप छान आहे तुमची जोडी सुखी परीवार आहे 🌹🌹🌹🌹🌹😍😍😍😍😍🌹🌹🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
खरंच आम्ही तुमच्या लग्नाला नव्हतो.पन तुम्ही खूप हसवलेआणि खूप च विनोदी आहेत. छान.ताई तुम्हीची मुलीला जो स्फोट मागील भागात सांगितला.1नंबंर. (मुलींना कोणी त्रास दिला तर.... तुम्ही मदत करणार आहेत..). खरंच तुम्ही सत्यवादी . सुखी राहील पोलीस जोडी.जय जिजाऊ जय शिवराय.
खूप छान लग्नाचे प्रोग्राम झालेला आहे आता सर्वांनी वरातीसाठी तयार राहायचे आहे प्रत्येकाने आपापल्या घरून जेवण करून यावे वरातीत फुल टू धिंगाणा नाचण्यासाठी 💃💃💃💃💃🕺🕺🕺🕺🕺🕺🕺
Tai tumcya lagnacha vidio chi me lay pahili tumhi lavkar vidio takla thanks🥰🥰tumch lagn phayla bhetle khup Chan vatle vidio pahun khrch khup nashibvan ahet tumhi doghejan❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️khup Chan jhal tumch lagn khup Chan distat tumhi doghe pn👌👌👌👌👌👌👌👌
किती छान जोडी आहे मुलांनो तुमची तुम्हा दोघांना उदंड आयुष्य लाभो हाच शुभाशीर्वाद
खुप छान जोडी आहे तुमची दिदी &सर खुप सुंदर लग्न झाल छान आठवणी राहून गेल्या तेव्हाच्या 👌👌👌👌🥰🥰🥰🥰❤👍
खुप छान जोडी आहे नजर ना लागो तुम्हाला साहेब खुप छान हासतात 👌👌💐💐💐
खुपच मज्या आली विडीओ पाहून सर आणी ताई साहेब
साहेबांचा आवाज भारदस्त आहे........!!
आम्ही पण सहभागी झालो तुमच्या लग्नात व्हिडिओ बघून आणि तुम्हाला लाईक करत आहोत छान असेच व्हिडिओ टाकत राहा
दोघांचं पण अभिनंदन.तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवितात सर तुमच्या लग्नामध्ये जो सर तुमचे classment जीवन सिरसागर जो आहे तो माझा मावस भाऊ आहे.खूप छान झालं तुमच लग्न
Are wa 👍
खरच तुम्ही एक नंबर जोडी आहे धन्यवाद साहेब काहनी सांगितले 🎉🎉🙏🙏❤️❤️
जे लोक दोनदा आनंद घेतात त्यांच्या जीवनात आनंद संपलेला असतो
Khupch chan 👌lagnala aalya sarkhe vatale
Khup chhan paddhatine lagn zal tumch sir ji and madam
Video tar mast aahech pan magun je tuni doge bolath aaheth te aaikayala khup mast wath aahe God bless u both 😘
तुम्ही कुठे राहतात व तुमची अभिनंदन🎉🎉🎉🎉❤❤❤❤
आई जगदंबेला हीच प्रार्थना करतो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
Dada aani vahini tumchya video kharach khup chan aahet....tumcha parivar khup chan aahe...
खुप छान झालय दादा आणि ताईच लग्न 👌🕺🕺
शुभ सकाळ ,💥💥💫💫💥जोडी न 01
ताई आणि दाजी एकच नंबर जोडी आहे🎉🎉🎉
Kuuphh sunder aahes cangadrsh 💐💐💐💐💐
खुप छान वाटलं व्हिडिओ पाहुन जसं की तुमच्या लग्नाला च उपस्थित राहीलोत..
Dadancha sawbhav khup chan nehmi hastmukh astat . Boln vaigre khup chan dadanche . Ani tai pn chan . Baki lgn khup chan zale. 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💯jodi mst
💏👩❤💋👨khup Chan lagnache video-Dada💏Tai👩❤💋👨
Khupch chhan lagn zal dada and vahini tumch
Mla tumhi doghe ani tumche vedio insta and yutub vr khup khupch avdle and tumchi bhasha ani boln khup chan avdl boln aykun as vatte ki akda tumhala bhetav ani pudhil vedio pahnyakrita i am itrested
Chan ahe tumach savasar
भाऊजी, खुप खुप अभिनंदन आपले दोघांच, माझी ताई खुप प्रेमळ स्वभावाची आहे.
खुप छान आहे जोडा 👌👌👌
साहेब काय लग्नाची तैयारी जोरदार झाली की त्यावेळी ज्याच्या संग मॅडमानी भांडण केलेली व्यक्ती चक्क तुमच्या लग्नात त्यांच अभिनंदन केल पाहिजे साहेब तुमची लग्न स्टोरी मस्त वाटली आता पुढच्या भागा उद्या दाखवा👌👍👌👌👌👌🍉🍉🍉🍉🍉
Khup chan ahe sir Jodi tumchi jbrdsst
Asech sukhat raha.
Tie and above ekach number Jodi aahe🎉
Sir chi smile khupch chan ahe
Hi zali police jodi tayar.khup chhan jodi ahe
खुप छान ताई❤❤
खुप छान 👌👌👌
दादा आणि वहिनी तुमच्या लग्नाचा ब्लॉग बघुन खुप छान वाटले आणि आमच्या लग्नाची आठवण आली खुप खुप छान आहे तुमची जोडी सुखी परीवार आहे
🌹🌹🌹🌹🌹😍😍😍😍😍🌹🌹🌹🌹🌹👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Jodi asavi tar asi dhanyavad
Tumache sarv video bagitale Khup Chan vatale
खूप छान जोडी दिसते सर and madam
खुप छान जोडी आहे तुमची अभिनंदन
Tai tumcha ghagra khup sundar aahe... Looking so beautiful both of you.... Lot's of love from manwat
खुप छान जोडी सर
सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होत आणि होत आहे
Khup chan ahe 👌👌👌
छान लग्न.संभारभ
राहिलेला व्हिडिओ पूर्ण टाका लवकर..आणि हो बिदाई पण टाकायला विसरू नका ..god bless both of you and ur family
Khup chaana🥰🥰
खुप छान आहे
लग्नात लय भारी दिसत होती जोडी
व्हिडिओ खुप छान बनविला आहे
Very nice 👌 👍
खुपछान
खूप छान व्हिडिओ आहे अभिनंदन
पोलीस जोडीला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान जोडी ....
अतिशय सुंदर
Wah mst nice police jodi🥰❤️
Aathavan khup Chan aahe bhau
Siranchi comedy khup chan
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
खुप छान जोडी
खूप छान लग्न झालं सर लग्नाच्या लग्न दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐
khup bhari❤
किती मस्त झालं लग्न तुमचं 👌👌👌👌👌👌👌🙏
माहेर मंगल कार्यालयामध्ये विवाह झाला आयुष्यभर वातावरण माहेरा सारखंच आहे सासरा सारखं नाही असेच आयुष्य भर आनंदी राहा
Dada tya didi la pagubai mhantane khup chan boltay.mast
Thank you
Sir kale huva to kya huva dil wale hai madam,and very nice your marriage video
Bhari lagn zal mast 😍🤗
छान😘😘
साहेब छान आवाज पण छान
Bhau great personality just like ajinkya devs smile , u deserve better post like ips
खुप छान,👌👌
खूपच छान दिसते जोडी
जामखेड अहमदनगर हून खूप मस्त व्हिडिओ
Very nice
लव्ह मॅरेज आहे ऑरेंज मॅरेज आहे मॅडम तुमचं लग्न❤
Tumache video chan astat
Congratulations police jodi मी मेहकर तालुक्यातील डोणगांव माझा गांव आहे
खुपच छान
Congratulations mi vaijapur taluka From Wakla
Nice 👌👌👌👌👌👌
नमस्कार सर नमस्कार दिदि
So lovely couple
Waw, 👌👍
Dada vahini live kadhi tri yet ja na
Mast jodi
Tyachya sathi phar mothi kimmat mojawi lagte.
खुप सुंदर विवाह सोहळा झाला दादा ताई तुमचा
Khup Chan aahe tai tumchi love story
खूप छान
खूप छान आहे ताई
Very nice..🤩💞💞😍❣️
आता chan dista
छान आहे 👌👌
Sundar Sundar Khoob Sundar
Very nice jodi
Nice
जोडीदार रागीस्ट आहे छान आहे