पोलीस जोडीच्या लग्नानंतरचा पहिला टुर 🤔😇 स्वप्नांचा झाला चुराडा 🤔 विचार केला नव्हता असं काही होईल
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- आम्ही पोलीस जोडी : अस्मिता आणि शिवदास
आमच्या लग्नानंतरचा पहिला टूर, विचार केला त्यापेक्षा खूप काही वेगळे घडले. काही आठवणी आम्ही आपल्यासाठी घेवून आलो आहोत.आवडल्यास नक्की लाईक,शेयर करा आणि जमलेच तर सबस्क्राइब करा.
आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम id ची link 👇👇
Facebook (फेसबुक) : / policejodi
Instagram (इंस्टाग्राम) : ...
आजचा व्हिडिओ निसर्गाच्या सानिध्यात असल्याने व त्याला दोघांच्या अतिशय सुरेख संवादाची भर पडल्याने अप्रतिम वाटला
धन्यवाद
साहेब खूपच विनोदी आहेत मॅडम असंच कायम आनंदी राहा 🙏🙏
साहेब बरोबर आहे तूमच विचार तूमचे छान आहेत
Police jodi boutiful👍👍
लाल परी महाराष्ट्रातील जनतेची शान आहे, मॅडम, एस टी पण काय कमी नाही एस टी ने प्रवास करुन शाळा शिकलेले मा विश्वास नांगरे पाटील साहेब पण पोलीस अधिकारी आहेत
Khup Happy Rahta tumhi dogh.. khup chann vatat tumhala baghun.... positive vatat tumche video baghun...
2022 chi bharati kadhi aahe sir mam
Jodi 1 no. Lai bhari madam sir shree Swami Samarth 🙏🙏
खुप छान व्हिडिओ होता लयी हसलो मज्जा आली खुप दिदी &सर 👌👌👌🥰🥰🥰😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खूप छान अशी विडिओ खूप छान अशी जोडी big fan
एकदम छान आहे तुमची स्टोरी
खूपच छान........ pn comment la reply det chala त्यामुळे तुमचा पण सपोर्ट वाढेल.
बरोबर आहे
ओके
अग ताई बसताच प्रवास खूप चांगला परिस्थितीनुसार घ्यावा लागतं होता तो काळा एक आता तर खूप गाडीने फिरवतात ना जाऊ दे आता समाधान मान स्वप्नातली सुंदरी म्हणजेच लाल परी
Khup mast 👌 ♥ asch aalndi raha
Khup nashibwan aahe madam tumi sarw iccha purn kartata...aamche dada aahet mhanun....aamchya comment la pn replya det ja aamala pn changle vatte...
खुप खुप छान ताई तुमचे हिडीओ मस्त असतात असेच खुश रहा
Khup chaan khup bhari 😂❤️🥰😝
so lovely couple Dada and vahini
Khup khup chan jodi Ekdam dilkhulas jodi .
🤣🤣🤣khupch chan video,tumchya doghanchi बॉन्डिंग 🥰 dogh pn chan aahat
आपण छान लाल परी प्रवास 👌👌
असेच हसत रहा खूपच छान
असेच हसत रहा खूपच छान ताई
खूप खूप सुंदर व्हिडिओ ताई दाजी
Dada khup chhan bolatat
Khup Chan 😍😍😍😍
पोलीस जोडी भाऊ तुम्ही ताईच्या स्वप्नांचा चुरडा केला आहे तस मन तुम्ही जिंकायला पाहिजे होते त्यावेळेस आणि आता मस्त हसत राहा आम्ही पण आमचं लग्न झालं त्यावेळेस एसटीने म्हणजे लाल परीने फिरायला गेलो होतो आमच्या पण मीसेज खूप रागावल्या होत्या मी लोणार सरोवर तालुका जिल्हा बुलढाणा लोणार तालुक्यातील आहे
धन्यवाद
Khup Chan aahat tumhi dogh pn ❣️
Nice dada vahini 🥰💞
खूप छान
म्याडम सरांना परस्थिती ची जाणीव आहे.बजेट चा पण प्रश्न आहे.
madam tumcha svbhav khup chan aahe
दादा खुप.छान.बोलला.तुम्ही..एसटी.बद्दल वाट.पाहिन तर.ऎस.टीन.जाईल
साहेबानी एक वेळ लालपरीने नेल म्हणुन मंडम तुम्हाला राग आला का एक नंबर प्रवास म्हणटल तर लालपरी आमचे लग्न झाल्या वरती आम्ही पण लालपरीने गेलो तुम्हाला साहेबानी लाब पर्यटक बघायला घेऊन गेलत आम्ही बघतोय ना
✅✅😀😀
नसिब मॅडम प्रवास लांबचा तरी होता नाहितर साहेबांनी बैलगाडी ने नेल आसत देव दर्शनाला 😄😄😄
Tai mast hoti tour tumchi..... Long time lakshat rahil ashi
बस चा प्रवास सुखद प्रवास .
🏃🏃Best pravas ST bus lalpari police jodi🚌🏃🏃
छान आहे भाऊ आसेच करावे लागते
Mast
एक वेळेस एसटीने प्रवास केला हे तुम्ही सांगितलं पण साहेबांनी तुम्हाला भरपूर ठिकाणी फिरायला नेलं असेल तिथले अनुभव सांगावं पर्यटन स्थळाची माहिती पण द्या, आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहत आहेत आजचा व्हिडिओ खूप छान
नक्की
Wa chan vatale 👌
Jodi number 1 ❤️❤️🙏🙏
मला खूप आवडला
👌👌
Tai jau dya pn tumala firayla nel hech khup zal...koni koni net pn nahi..te pn pement kami asun tari pn tumchi ichha purn keli..dada tumchya kadun me aahe ...tumi gheun gele hech khup zal kashan pn gheun gele na
Wow very nice
Mam $ dada tumch kautuk krav yewd kmich lai haslo pan
असेच हसत राहा नजर ना लागो कुणाची
Nice jodi 👌😋
खुप छान सर आणि मॅडम
Tumche gav konte ahe..mast jodi ahe tumchi
खुप सुंदर आहे तुम्ही माडम. पण तुमच्या पेक्षा शिवदास दादा छान आहे
Super video🤓
Taii tu khup sweet aahas Ani sahab khup lkiyt
मॅडम तुम्ही मला खूप आवडता
Wow very nice 👌👍
Dhanyawad
मॅडम मी तुमचे सगळेच व्हिडिओ बघीतले..सर तर खूपच छान आहेत...
अप्रतिम बोललीस ग बाई
धन्यवाद
छान
Nice
Ky tai mla as vatat hot ki rdata ki ky survatila 😘❤❤❤❤❤
Aata kiti payment aahe
शिवदास भाऊ आम्ही सुद्धा लग्न झाल्यावर देवाला जाताना एसटी नेच गेलो होतो मी पाणी आणण्यासाठी खाली उतरलो व गाडी चालु झाली होती
Baap re 😀
Kolhapur भारीच हाय ओ madum
Khupch chan Tai Daje
ताई दाजी तुम्हाला भेटायच पत्ता काय आहे तुमचा
चारठाणा ता. जिंतूर जि. परभणी
@@shivdassuryawanshi6791 चालतंय दाजी
Prt kdhi ala kolhapur tr nkki ya amcha ghari
😀😀😀😀😀👌
Nice couple ☺️☺️
छान आहे
एस टी चा प्रवास सुखाचा प्रवास
खुप मस्त जोडी 👌👌
सर तुमचा चैनल मानिटाईज केल का तुमी पिन आल का सर तुमच
👌
माझ्या मिस्टरांनी पण मला शिर्डीला बसमधूनच नेलं होतं नवीन लग्न झालं तेव्हा
लाडी गोडी लावयला दादा छान आहेबरका
👌👌👌👌👌
👍🏾👍🏾
आपण सर्व शेतकरी माणस आहोत आपल्यासाठी लाल परी योग्य आहे 😂😂
मॅडम आम्ही पण आमचं लग्न झालं तेव्हा लाल परीने गेले होते देवाला 👌👌
मेडम आमचेकडे काहीदीवस आई.वडलाची.आयकावि.लागते
👌👌👌
All videos supers
सर आमचे गाव पण तुमच्या शिवरा सारखा परिसर आहे संगमनेर तालुका जिल्हा अहमदनगर
Nagar
दाजी चे तर फोटो जुने नाहीत ताईचे भारी आहे फोटो
सर एसटी चा प्रवास सुखाचा प्रवास
मॅडम तुम्ही साहेबाला निनर्य घेऊच दिला नाही वाटत साहेब खूप निराश झाले
पनाळा गढ़ आम्ही बगितला ताई
Khub lok katat tai tayat kay Navin ahe
पोलिस जोडी असच हासत खेळत रहा
😀😀😀
सर फार विनोदी आहे त Mam
गाडी भारी होती साहेब तुळजापूरला जायला 17 लाखाची गाडी येते
❤️❤️👍
मॅडम तुमचे लग्न लव मॅरेज झालं का तुम्ही एकमेकात लय खुश आणि एक मताने दिसतात
दोन्ही पण
त्यात काय राग यायच कारन सगळेच बसनी फीरतात
मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते
मॅडम आता तुळजापूरची यात्रा चालू होणार आहे या तुम्ही दर्शनाला
नक्की
खुप छान जोडी
🙏🙏
सर हिमालयात न्या अस्मिताला फिरायला केदारनाथ बद्रिनाथला
☺️