जर हा मित्र एकनाथ शिंदे यांचा आसेल तर तो नक्कीच त्यांच्या गावाकडचा असणार. . ते मुख्यमंत्री 2.5 वर्षा झाले आहेत ही गोष्ट मी कधीच नाही पाहिली ,ना अनुभवली ही कथा कुठल्या तरी वेगळ्याच मुख्यमंत्र्यांची आहे. मी शिंदे साहेबांच्या शेजारच्या गावचा आहे.माझ वय 40 आहे. हे एकनाथ यांच्या विषयी नाही
धन्य आहे ताई तुम्ही 😊 आणि तुमची मैत्री असेच तुमचे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळावे अशी अपेक्षा भगवान श्री कृष्ण हरी विठ्ठल प्रभू कडे करते हीच ईश्वर चरणी प्रार्थना
रुपाली ताई, तुमचे पूर्ण कीर्तन ऐकल्यावर डोळ्यातून आपोआप अश्रू अश्रू येत होतं दोस्ती काय, तिला गरिबी व श्रीमंत भेट नसतो हे कीर्तनातून चांगल्या व सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला व तुमच्या कीर्तनातील शब्दाला सलाम🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🌺🌺🌺🌺👌👌
ताई खरच खूपच छान जे कोणी मुख्यमंत्री असतील ते सोतः च नाही . तर त्यांची खुर्सी पण धन्य झाली . आसा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही . परंतु आताचे मुख्यमंत्री आजी माझी काय सांगावं आणि काय बोलावं . आयच्या एखाद्या मुख्यमंत्र्याला मी विचारतो की आजपर्यंत तुमच्या आयुष्यात घडला का कधी प्रसंग 👌👌
रुपाली ताई तुमचे किर्तन खुप छान आहे आणि तुमचे सर्व किर्तन मला खुप आवडतात राजकारण एकीकडे आणि मैत्री एकीकडे मुख्यमंत्री साहेबांनी मैत्रीत राजकारण आणले नाही आणि राजकारणात मैत्री आणली नाही साहेब तुमच्या मैत्रीला माझा प्रणाम आज तुम्ही दाखवुन दिले मित्र मित्र असतो मग तो गरीब असो या श्रीमंत❤️❤️🙏🏻🙏🏻
ताई खूप छान आपले कीर्तन ऐकून मला फार रडू आले व जुन्या आठवणी आठवल्या ताई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या सान्निध्यात होतो व साहेबांचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत काही कारणास्तव माझ्या नशिबी गरिबी आली मी साहेबांना भेटण्यासाठीबरेच प्रयत्न करीत आहे देव जाणो आमची कधी भेट होईल
आचकाल मतलबी मित्र आहेत ताई अगोदर सुधामा सारखे मित्र असायचे माझेच बाबा दलीत समाजाचा मित्र होता तयाला भाऊ महनायच तयाला वेळो वेळी मदत करायचे तयांचया घरी लगनाला जायजे मरनावेळे परेयंत मीत्र पना निभवले
खुपच छान वाटलं डोळ्यात पाणी आले माझ्या 😢😢😢😢🙏🙏🙏🙏
आमचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र
ताई तुमचे कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले
जर हा मित्र एकनाथ शिंदे यांचा आसेल तर तो नक्कीच त्यांच्या गावाकडचा असणार. . ते मुख्यमंत्री 2.5 वर्षा झाले आहेत ही गोष्ट मी कधीच नाही पाहिली ,ना अनुभवली ही कथा कुठल्या तरी वेगळ्याच मुख्यमंत्र्यांची आहे. मी शिंदे साहेबांच्या शेजारच्या गावचा आहे.माझ वय 40 आहे.
हे एकनाथ यांच्या विषयी नाही
😮
पवार साहेब
श्री विलासराव देशमुख साहेब होते
खरोखरच मैत्री किती महान आहे ताई नी या कीर्तनातून जनजागृती झाली फार सुंदर
Deiwkd
खूपच छान भाऊकपणा अतिशय अप्रतिम कीर्तन 👌👌👌👌
सलाम ताई साहेब अतिशय सुंदर तुमचे किर्तन💐💐
999😊
Your
😢😢😢😢😢😢
खरोखर मैत्री किती महान आहे, ते ताईने आपल्या या कीर्तनातून पटवून दिले... ताई आपल्या... मानाचा मुजरा ...त्रिवार सलाम 🫡🫡🫡
ताई भावुक झालो तुमचा कीर्तनाचा प्रसंग ऐकून❤️❤️❤️❤️❤️तुमच्या वाणीतून ऐकून खूपच गोड वाटलं धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏रामकृष्ण हरी ताई
. क्षण
. क्षण
t r r r 😢e😂 😂rr.
14:31 14:33 😅😅😅😅 14:44 😊😊
एकनाथ शिंदे लग्नाला आले खूप छान ताई तुझं पण प्रवचन चालू असताना खूप आनंद झाला
महाराज कहाणी खरी असेल तर छान होती. आणि खरी आसेल तर सलाम आहे मुख्यमंत्री साहेबाना.
राम कृच्णा हारी.
❤❤ खूप छान वाटले 🙏🌹
खरच खुप छान कीर्तन केले आहे डोळे भरुन आले 😢😢
ताई तुमचं कीर्तन खूपच छान आहे या कीर्तनाने मन भरून आले आणि डोळे पण भरून आले
खरंच ताई डोळ्यातुन पाणी आलं 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्य आहे ताई तुम्ही 😊 आणि तुमची मैत्री असेच तुमचे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळावे अशी अपेक्षा भगवान श्री कृष्ण हरी विठ्ठल प्रभू कडे करते हीच ईश्वर चरणी प्रार्थना
बालपणीची दोस्ती/ मैत्री 👌👌डोळ्यांत पाणी आलं हो ताई.
असं उच्चकोटीचे विचार आपले मा.मुख्यमंञी श्री एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात.
Kadhi karu sakt nahi
ताईसाहेब अतिशय सुंदर किर्तन मनापासून खूप खूप धन्यवाद
सुपर कीर्तन ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रुपाली ताई, तुमचे पूर्ण कीर्तन ऐकल्यावर डोळ्यातून आपोआप अश्रू अश्रू येत होतं दोस्ती काय, तिला गरिबी व श्रीमंत भेट नसतो हे कीर्तनातून चांगल्या व सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला व तुमच्या कीर्तनातील शब्दाला सलाम🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🌺🌺🌺🌺👌👌
किर्तन ऐकून खूप रडू आले धन्यवाद किती छान
ताई तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो माझी ताई
धन्यवाद असा मित्र व असा मुख्यमंत्री भेटणे अशक्यं जय महाराष्ट .
ताई खुप खुप सुंदर बंधूतूल्ये मैत्री आपण किर्तन रूपाने सांगितले आसनांचे बांध फुटून गेलेअसा मुख्यमंत्री होने नाही धन्यवाद शिंदे साहेब .
ताई कीर्तन एकूण मी स्तब्ध झालो मी गहिवरले खूप अप्रतिम कीर्तन....मित्र कसा असावा याचा संदेश समाजात दिला फार छान कीर्तन..आपले अभिनंदन..
ताई तूमचा कीर्तन बगून डोळेत पाणी अला 😢😢
ते मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे आहेत.
शिंदे सरकार 2024 🚩🚩🚩🇮🇳✌️
खरंच डोळ्यात पाणी आले ताई😢
खुप छान आहे ताई असेच कीर्तन करत रहा
खूप छान 👌👌
ताई खुप छान खरोखरच घडलेली कहाणी सांगितली डोळ्यात पाणी आले होते असेच किर्तनातून जनजागृती करावी 💐💐महान असा देवमाणूस शिंदे साहेब,🚩🚩🚩🙏🙏✌️
A
खुप भारी मैत्री आवडलं आपल्याला 🙏🙏🙏👍
ताई आपलं कीर्तन खूपच छान आहे
ताई आपलं कीतर्तन खूपच छान आहे
खुपच छन ताई डोळयात पाणी आले मी आस कीर्तन आयकून मला आनंद झाला खुप सुंदर😅😭😭😭😭🙏🙏🙏
ताई खरच खूपच छान जे कोणी मुख्यमंत्री असतील ते सोतः च नाही . तर त्यांची खुर्सी पण धन्य झाली . आसा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही . परंतु आताचे मुख्यमंत्री आजी माझी काय सांगावं आणि काय बोलावं . आयच्या एखाद्या मुख्यमंत्र्याला मी विचारतो की आजपर्यंत तुमच्या आयुष्यात घडला का कधी प्रसंग 👌👌
Ppp⁰ò😊😊
खुप छान किर्तन केले आहे डोळे भरून आले 👌👌🥰😢
डोळ्यात पाणी आले यापेक्षा अजून प्रेमाची दुसरी गोष्ट असूच शकत नाही वा एकनाथ शिंदे साहेब. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रुपाली ताई तुमचे किर्तन खुप छान आहे आणि तुमचे सर्व किर्तन मला खुप आवडतात
राजकारण एकीकडे आणि मैत्री एकीकडे मुख्यमंत्री साहेबांनी मैत्रीत राजकारण आणले नाही आणि राजकारणात मैत्री आणली नाही
साहेब तुमच्या मैत्रीला माझा प्रणाम आज तुम्ही दाखवुन दिले मित्र मित्र असतो मग तो गरीब असो या श्रीमंत❤️❤️🙏🏻🙏🏻
खरंच डोळे भरून आले कीर्तन ऐकून ताई🙏🏻🙏🏻🙏🏻
मानीय एकनाथ शिंदे यांच्या सारखे मुख्य मत्री
ंहोणे नाही 👌👌👌🌹
❤
😊😊😊😊😊😊😊 lo pp😊😊😊😊😊😊 of❤ mm by by by by by by.😢😢❤@@GurukrupaSound-io8yd
खूप छान ताई शिंदे साहेब तुम्ही धन्यवाद। आहात,
खरंच छान कीर्तन रुपाली ताई धन्न ते मुखमंत्री
आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे सारखे महाराष्ट्रला मुख्यमंत्री भेटणे भाग्य लाभले 👌👌🙏
आपले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब❤️❤️❤️💐🚩🚩
😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@kundanthombare❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@kundanthombareउउउउउउउउउउउउ
प्रसंग खूपच वेळ,रंगवलाय,
शिंदेसहेबांचे कौतुक आहे .
ताई खूप सुंदर किर्तन करताय धन्यवाद जय श्रीराम जय राम जय श्री गणेश
😊🙏🙏अशीच माझी आहे ताई मैत्रीणी ❤️❤️❤️😢👍👍😢🙏🙏😊थांकिव ताई किर्तन केले आठवण मैत्रीणीची धन्यवाद
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@@ShaikhChand-se9fe16:41
Khupch sundar tai kirtan kelas tumhi 🙏👌
ताई माझे वडील गेले नंतर आई गेली पण मी रडलो नाही पण आपण मीत्रप्रेमावर भाष्य केल माझे डोले ओलेचिबं झाले एकदम सुनंर
धन्यवाद ताई जयहरी
किर्तन खूप छान आहेत आहे ताई
👌🏻खरंच खुप छान, सत्य घटना 👌🏻, दिलदार व्यक्तिमत्व मा. शिंदे साहेब ❤🚩🚩
असेच आहेतआमचे बचू कडू❤❤
खरोखर ताई डोळ्यात पाणीच आल..........❤❤❤❤❤
मुख्यमत्री असुनही जमिनीवर पाय असणारे आणि गरीबांचे कैवारी
Khup chan Tai ❤❤
किती वेळा ऐकलं तरी ऐकावं वाटतं डोळ्यातून पाणी आलं राव खूप सुंदर
🎉🎉🎉 राम कृष्ण हरी ताई
खूप छान ,हृदय पर्शी
🎉
ताई तुम्हच किर्तन खुप छान आहे डोळ्या पाणी आले
Kubch छान 👍👍 6:20
रुपाली ताई प्रथम तुम्हाला हया शिवसैनिकाचा मानाचा मुजरा
रुपाली ताई ध्यान धरून आईकत होतो आणि डोळ्यातले पाणी थाबत नव्हत.. खरचं खूप छान .. मुखमंत्री असावा माणूस असवा तर अस.... खरच खूप भरून येत होत😢😢😢😢
😂😂😂😂
कीर्तन ऐकून डोळ्यात पाणी आले
खूप छान ताई , खूप छान
पाणी आल डोळ्यात
याला म्हणता मूख्यमंत्री ग्रेट
खूपच छान वर्णन केले आहे ताई , अप्रतिम.
ताई खूप छान आपले कीर्तन ऐकून मला फार रडू आले व जुन्या आठवणी आठवल्या ताई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या सान्निध्यात होतो व साहेबांचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत काही कारणास्तव माझ्या नशिबी गरिबी आली मी साहेबांना भेटण्यासाठीबरेच प्रयत्न करीत आहे देव जाणो आमची कधी भेट होईल
😊pppplll
अतिशय सुंदर 👌💐
एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे कारण असे काम फक्त एकनाथ भाऊ शिंदेच करू शकतात व त्यांचीच मैत्री अशी असू शकते
हे किर्तन ऐकुन डोळे भरुन आले धन्यवाद ताई
खुपचं छान डोळ्यात पाणी आले ❤❤
खूपच सुंदर आहे ना ताई डोळ्यातून अश्रु थांबेना ❤
खूप छ्यान कीर्तन ऐकून ररडायला आले ❤️❤️❤️❤️❤️
धन्य तुमचे कीर्तन माऊली 🙏🙏😊
खूप छान मुख्यमंत्री साहेब देव तुमचे भले karo 🙏🙏🙏🙏
हा मुख्यमंत्री कुणीही असो कोटी कोटी प्रणाम
ग्रेट आहे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब
ग्रेट मुख्यमंत्री 👌✌️
ताई लय किर्तन बघितले ऐकली पण आज डोळयात पाणी आल खूप छान
खुप छान माणूस व मित्र वतुमचे किर्तन.
खूपच छान ताई 🎉
डोळ्यांत पाणी आगदी सुरूवातीच्या वेळेपासून...छान
आज प्रयत्न कोनी मुख्यमंत्री अस केल नाही ताई 😢 याला म्हणतात मुख्यमंत्री गरीबी कळून घेनारा ❤
डोळ्यात पाणी आले 😢😢😢
आचकाल मतलबी मित्र आहेत ताई अगोदर सुधामा सारखे मित्र असायचे माझेच बाबा दलीत समाजाचा मित्र होता तयाला भाऊ महनायच तयाला वेळो वेळी मदत करायचे तयांचया घरी लगनाला जायजे मरनावेळे परेयंत मीत्र पना निभवले
खरंच खूप छान कीर्तन केलंय ताई तुम्ही जो ऐकेल तो रडल्याशिवाय राहणार नाही ताई खूपच छान ताई 🙏🙏
खूप छान ताई....खरंच मैत्री अशी असावी....Great..... ताई......
मा. देवा भाऊ यांच्या वर आधारित आहे
लाडका भाऊ देवा भाऊ
देवेंद्र फडवीस साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
एकनाथ शिंदे साहेब साधे आणि सरळ सर्वांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे
खरच रुपाली ताई डोळ्यात पाणी च आले 😢
खरंच.... किर्तन ऐकत ऐकत ढसढसा रडलो !
शिंदे साहेबांना समस्त सर्वसामान्यांचा भरभरून आशीर्वाद आहे. 🥺👍🙏🚩🚩🚩🚩🚩
हाड
चंपा
अतिशय संवेदनशील आणि जिवलग मित्र माणुसकी जोपसनारी व्यक्ती 🙏🙏
असा मुख्यमंत्री होणे शक्य नाही 👍👍👍👍👍👍
नाथा चा नाथ एकनाथ शिंदे साहेब राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली 🎉🎉🎉🎉
असा मुख्यमंत्री मिळणे महाराष्ट्राचे भाग्यच म्हणावे लागेल ग्रेट शिंदे साहेब
❤
2Aziz, @@GurukrupaSound-io8yd
@@GurukrupaSound-io8ydहे आपण पाहिले की
❤
Very nice kirtan ❤❤❤
अतिशय सुंदर किर्तन व भयानक उदाहरण मित्राचं उदाहरण
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद❤❤❤❤❤ कोटी कोटी प्रणाम
Maharashtra che लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब
खूप छान प्रबोधन ताई 1:14
Lo lo ki ni
❤