बायको सोबत जोरदार भांडण 😡चुक कोणाची, शिवदासची का अस्मिताची…..?🤔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 чер 2023

КОМЕНТАРІ • 211

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh Рік тому +7

    खूप छान जोडी आहे तुमची असे छोटे-मोठे भांडण प्रत्येकच घरात होत असतात पण तुमच्या भांडणा मधून ही प्रेम दिसत आहे लय भारी तुमची जोडी असेच एकमेकांना समजून घेत जा

  • @nitinghadge1641
    @nitinghadge1641 Рік тому +6

    मॅडमच्या रागवलेल्या चेहऱ्याला साहेबांनी कशी स्माईल आणून दिली पाहा खूप छान समजूत घातली साहेब मॅडम पन साहेबांची खूप चेष्टा करता तुम्ही

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 Рік тому +2

    एकच नंबर जोडी आहे तुमची पण सर पण समजूत काढत आहे ताई तु तुझ्या जागेवर बरोबर आहे आणि सर त्यांच्या समजून घेणे एकमेकांना हेच प्रेम आहे तुला राग पण आला आहे पण तुलाही कळत आहे कारण तु पण ड्युटी करते तुझे भांडण लेकरांसाठी आहे ❤😊

  • @dhanajiirkar1002
    @dhanajiirkar1002 11 місяців тому +1

    होय होय प्रत्येकाच्या घरी हेच आहे.... सौभाग्यवती नेहमी नवऱ्यावर राग काढत असतात.

  • @pushpayelwande1311
    @pushpayelwande1311 Рік тому +1

    तुमची जोडी खूप छान आहे ताई भांडणाने प्रेम वाढते असेच हसत राहा ❤

  • @ganeshsinghthakur7165
    @ganeshsinghthakur7165 11 місяців тому +2

    किती भांडण करता हो ताई साहेब खूप म्हणजे खूप सहनशिल व्यक्तिमत्त्व आहे.
    अशाने साहेब किती आणि कस सहन करतील😢😂

  • @user-zm8qv2bm4t
    @user-zm8qv2bm4t Місяць тому

    नंबर एक जोडी आहे खूपच छान असंच प्रेमाने रहात❤️❤️❤️

  • @Marathatigernewslive
    @Marathatigernewslive 11 місяців тому +1

    दादा वहिनी भांडण सुद्धा खूप प्रेमाने करता हो
    नाही खरंच आवडलं
    असंच प्रेम राहू द्या तुमच्या दोघांच्या मध्ये
    देवा सुखात ठेव गणपती बाप्पा या दोघांना 😅

  • @fm8096
    @fm8096 11 місяців тому

    Ghar Ghar ki kahaani.very nice & casual talks in each house.Full suprb expressions.FULL MARKS.FULL VIDEO LOOKS VERY CASUAL.

  • @manojkhadye3305
    @manojkhadye3305 20 днів тому

    सलाम तुमच्या जोडीला ❤❤

  • @meenakshisathepatil8863
    @meenakshisathepatil8863 10 місяців тому

    खरच तुमचे विडीओ खूप छान आसतात मी नेहमी पाहते जोडी नंबर 1 तुमाला भेटायची खूप इच्छा आहे ताई आणि भाऊजी 🎉

  • @hingevikas4795
    @hingevikas4795 Місяць тому

    सगळ्यांच्या घरी आसचं असतं पाच मिनिटे म्हणून दोन तास लागतात 😂😂

  • @user-mc1bp3xf3f
    @user-mc1bp3xf3f Рік тому +2

    Khupach mast madam

  • @nandu_more21
    @nandu_more21 Рік тому +5

    आमचे दाजी खूप शांत आहेत दाजी माफी माग नार नाहीत . दाजी तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे

    • @Policejodi
      @Policejodi  Рік тому +3

      😡😃माफी मागितली पुर्ण विडीओ पाहा 😏😀

  • @Vedantpatil6699
    @Vedantpatil6699 Рік тому

    Men will be men
    Sir chi expression bgha🤣🤣 6:18

  • @AnitarecipevlogMarathi
    @AnitarecipevlogMarathi Рік тому +1

    Ho tai

  • @santoshdate6154
    @santoshdate6154 Рік тому +1

    माझी लाडकी बहिण अस्मिता ताई जरी प्रेमळ असली ते्वढी रागीट दिसतेस दाजी पण ताईला किती चिडवतात ताई जास्त चिडते पण दाजी बरोबर गोलमाल करून शांत करतात तर भांडु नका कायमस्वरूपी हसत खेळत रहा आम्हाला पण हसवा नांदा सौख्यभरे ताई दाजी

  • @rameshdesai1047
    @rameshdesai1047 3 місяці тому

    साहेब वहिनी समाधान आहे साहेब

  • @saqibkarvinkar7036
    @saqibkarvinkar7036 Рік тому

    Khup chan sir khup shant sobhavache aahet mhanje parastiti manage karta yete tyanna big fan sir watching from kuwait

  • @swatitalekar3564
    @swatitalekar3564 Рік тому

    Mast.tai

  • @user-xj1uy4jr1y
    @user-xj1uy4jr1y Рік тому

    खरच ताई साहेब खुप छान आहे वीडियो

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 Рік тому +2

    साहेबांचा आवाज खूप छान आहे.

  • @NiK-li8qi
    @NiK-li8qi Рік тому +15

    हा रावण नाही ... कारण ही जोडी लक्ष्मी नारायण जोडा आहे.... नारायण जसे लक्ष्मीचा राग काढतात तसच तुमचा त्यांनी राग काढतात म्हणून हा जोडा दरोज बघायला आवडतो.... हे आंबट,गोड ,तिखट तडाखे सतत असतात म्हणून तुमचा नात रुचकर व चवदार आहे..... असेच प्रेम एकमेकावर राहू दे......

  • @pushpayelwande1311
    @pushpayelwande1311 Рік тому +4

    हे मात्र खरं आहे बर ताई नावर्याने आदर दिला तर सगळे आदर देतात ❤

  • @poojapatil-9023
    @poojapatil-9023 Рік тому

    मस्त सर

  • @SavitaPawar-if3lp
    @SavitaPawar-if3lp 8 днів тому

    बरोबर आहे ताई च सर

  • @shivamdeshmukh8868
    @shivamdeshmukh8868 Рік тому

    👍👍👍👍

  • @Sangmeshwar_birajdar
    @Sangmeshwar_birajdar 10 місяців тому +1

    बरोबर ताईसाहेब..
    सर gaap बसून danger ahet..

  • @supriyabankar8584
    @supriyabankar8584 Рік тому

    मस्तच ताई👫

  • @savitakokate2591
    @savitakokate2591 Рік тому

    मस्त ताई

  • @dreamgirl-fo7ch
    @dreamgirl-fo7ch 11 місяців тому

    Kitti majja ani premal bhandan he ass kon bhandat 😂😂khuup mast policejodi ❤

  • @sanjaygarad3109
    @sanjaygarad3109 Рік тому +3

    सगळ्यांच्या घरी असच असतं पाच मिनिटे म्हणून दोन तास लावतात 😂😂

  • @marutikamble2616
    @marutikamble2616 11 місяців тому

    भाऊ मला हा विङीओ बघुन खुप हसायला आल खुप सुंदर विङीओ काढला वहिनी साहेब

  • @pawaryuvraj1279
    @pawaryuvraj1279 Рік тому

    Nice Tai हो आमच्या घरी पण ते आहे ताई

  • @santoshkarad8316
    @santoshkarad8316 Рік тому

    ताई तुमचे रविवारचे व्हिडिओ खूप छान असतात

  • @dawalepriti7346
    @dawalepriti7346 Рік тому

    Nise di

  • @sanjaybidri3027
    @sanjaybidri3027 9 місяців тому

    All ways you both great 👃👃👃👍👍👍👍👍👍👍 God bless you

  • @sanketkawathekar2181
    @sanketkawathekar2181 Рік тому +1

    आजचा विडिओ खुप छान आहे

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 8 місяців тому

    Verynice cuples🌹❤

  • @somnathbhalerao2136
    @somnathbhalerao2136 Рік тому

    Good dada %tai

  • @user-rp4hm9ht5e
    @user-rp4hm9ht5e Рік тому

    बरोबर आहे ताईसाहेब

  • @TanishkDarandale
    @TanishkDarandale 11 місяців тому

    Khup hsle Chan jodi ahe

  • @Siddharth-pi8iw
    @Siddharth-pi8iw Рік тому

    खुप 👌👌👌👌

  • @madhuritaksande6243
    @madhuritaksande6243 8 місяців тому

    Shivdas sir... Tumi khup samjutdar ahet. Disent look

  • @Siddharth-pi8iw
    @Siddharth-pi8iw Рік тому

    मागितली ताई माफी आत्ता.. जाऊदे ना.. ते पण हात जोडून.. जाऊ दे कर माफ 👌👌👌

  • @gajanangarad7110
    @gajanangarad7110 Рік тому

    बरोबर

  • @siddhantsurwade-kw4nn
    @siddhantsurwade-kw4nn Рік тому

    Kiti chan bharte g tai tu....ani dada kiti premani samjht kadhatat wow...khup mast ahe .....aamch pn asch hot ...5 mi sangun 1 tas yetch nhit🙈🙈

  • @kailashbudhwanth7496
    @kailashbudhwanth7496 Рік тому

    खूप छान

  • @pressnavanathaade6150
    @pressnavanathaade6150 Рік тому +1

    तुमच्या जोडीत भांडण नको.. एकमेकांना समजून घेत जा ना..🙏

  • @dnyaneshwardeshmukh9873
    @dnyaneshwardeshmukh9873 Рік тому

    Nice

  • @parmeshwarjadhav3228
    @parmeshwarjadhav3228 Рік тому

    बरोबर आहे ताई

  • @user-pm5vs1zv3n
    @user-pm5vs1zv3n 11 місяців тому

    ❤❤❤

  • @gokulrathod6578
    @gokulrathod6578 11 місяців тому

    नवरा-बायको मध्ये भांडण तर व्हायलाच पाहिजे तरच प्रेम वाढतो

  • @bhagwanthorat9057
    @bhagwanthorat9057 Рік тому

    खुप छान मॅडम खुप छान सर

  • @SourabhVidhate
    @SourabhVidhate 4 місяці тому

    शांतरहादीदी🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nirmalapandit5747
    @nirmalapandit5747 Рік тому

    Nice video

  • @manishapagare8588
    @manishapagare8588 Рік тому

    अगं अस्मिता ताई आमचे दाजी खूप शांत आहेत एवढा राग नको करत जाऊ😊😊

  • @prameshwargutte9369
    @prameshwargutte9369 8 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @priyanka5197
    @priyanka5197 Рік тому

    माझे हे पण असेच करतात 😂🤣

  • @dnyaneshwardeshmukh9873
    @dnyaneshwardeshmukh9873 Рік тому

    Nice😄😄😄

  • @shnkaringle8085
    @shnkaringle8085 10 місяців тому

    ताई दादा खूप शांत आहेत

  • @babankharat1614
    @babankharat1614 9 місяців тому

    साहेब लय भारी आहे हो मॅडम पेक्षा

  • @kailashbudhwanth7496
    @kailashbudhwanth7496 Рік тому

    सध्या प्रत्येकाची हिच कडिसेन आहे साहेब

  • @manishakhamat1688
    @manishakhamat1688 Рік тому

    आग ताई सगळ्या पोलिस सारखे आहेत

  • @madhurikenjale7730
    @madhurikenjale7730 Рік тому

    तुमची जोडी खूपच छान आहे

  • @rajukholwal3724
    @rajukholwal3724 Рік тому

    Asmita tai & shivdas sir mala tumala betnyachi khup echha ahet

  • @vishalsatpute7174
    @vishalsatpute7174 Рік тому

    Nice tai

  • @nitinsonawane7056
    @nitinsonawane7056 Рік тому

    तुमची जोडी मस्त आहे

  • @sunilkamble7647
    @sunilkamble7647 Рік тому +1

    💑😍😍

  • @nandu_more21
    @nandu_more21 Рік тому

    पोलिस जोडी ❤❤❤❤❤

  • @manishaaher5994
    @manishaaher5994 Рік тому

    Mast video

  • @madhurikenjale7730
    @madhurikenjale7730 Рік тому

    आमच्या इथे असेच आहे पोलिस लोकांचे असेच असते.येतो येतो म्हणतात आणि प्रोग्राम कधी कॅन्सल होतो कळत नाही 😂😂

  • @SourabhVidhate
    @SourabhVidhate 4 місяці тому

    शिवदासभाउभांडुनका😅😅😅😅

  • @kusumghule1478
    @kusumghule1478 Рік тому

    दादा ताई ला समजून घ्या,खूप काम अस्तें त्याना

  • @user-lo7hb2ll1d
    @user-lo7hb2ll1d 7 місяців тому

    Lay bhari mala tumchi jodi khup aavdte nise ❤

  • @narayanshinde1518
    @narayanshinde1518 11 місяців тому

    खूप छान भांडण

  • @SushilGujar-nk4nt
    @SushilGujar-nk4nt 11 місяців тому

    Saheb @ madam khupch chan Jodi no 1

  • @sanjaybidri3027
    @sanjaybidri3027 9 місяців тому

    No fight only 👌👌👌✌✌✌✌

  • @ashokjadhav779
    @ashokjadhav779 11 місяців тому

    भाऊजी भांडणात पन रोमान्स पण ताई साहेब खुप रांगात आहे

  • @rohinibhalerao9432
    @rohinibhalerao9432 9 місяців тому

    Mam aamch pn aasch aahe

  • @ayeshakhalifa1051
    @ayeshakhalifa1051 Рік тому

    Sir tumacha aavaja khop masat 👌 aahe Taei tu pan khop masat 👌 aahe

  • @prakashchaudhari507
    @prakashchaudhari507 Рік тому

    दाजी ताई खूप छान जोडी

  • @PawarMahadev-gf7mn
    @PawarMahadev-gf7mn 29 днів тому

    Asmita tai khup chhan ahe

  • @SourabhVidhate
    @SourabhVidhate 4 місяці тому

    उगाचचवघालुनका❤❤❤❤

  • @rameshdesai1047
    @rameshdesai1047 3 місяці тому

    वहिनी साहेब दादा गरीब आहेत

  • @virgo3271
    @virgo3271 Рік тому

    SUNDAY la ghari thanbat ja dada.

  • @user-ms9yb5qh8e
    @user-ms9yb5qh8e 2 місяці тому

    Nice jodi ❤❤❤❤❤

  • @Pravin14350
    @Pravin14350 Рік тому

    Nice.😂

  • @swatipathewad2054
    @swatipathewad2054 Рік тому +10

    ताई कीती रागात आली मला खूप हसायला येत तुझा ते रूप पाहून अग ताई आमच्या घरी आसच होते ग कुरकुर😂😂😂

  • @bramhanandkagne4863
    @bramhanandkagne4863 6 місяців тому

    नाही ओ मॅडम साहेब खुप सज्जन आहेत राज वैगरे काही नाही

  • @madanzine7515
    @madanzine7515 7 місяців тому

    पोट धरून हसलो 😂😂😂😂❤❤❤❤❤

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Рік тому

    अस्मिता बेटा नको ग रागावू
    तूम्ही दोघे एकाच डिपार्टमेंट ला आहात समजून घ्या एकमेकांना
    कपड्यांचे मॅचिंग राहू ध्या
    मन मॅच करा

  • @balaji8279
    @balaji8279 Рік тому

    Mam he khar ahe br

  • @siddheshwarsolanki3346
    @siddheshwarsolanki3346 11 місяців тому

    Madem tumi kup Marta amcha sirna as neka kerit jahu neka amich sir kup shant ahi❤

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 Рік тому +1

    रविवारचे विडिओ खूप छान असतात.

  • @kshitijpatil8249
    @kshitijpatil8249 Рік тому

    Ho saglyanchyach ghari asty

  • @riteshchaudhari9464
    @riteshchaudhari9464 Рік тому

    लेखी परीक्षा किती तारखेला होईल. SRPF कुसडगाव जि. अहमदनगर

  • @rajukholwal3724
    @rajukholwal3724 Рік тому

    Asmita tai shivdas sir kharch khup chagle ahet nka naraj rahu

  • @KrushnaDeshmukh-bz2mh
    @KrushnaDeshmukh-bz2mh Рік тому

    सर तुम्ही यापुढे लवकर घरी यायचं ताई ने फोन केला की आमची ताई खूप प्रेम करते तुमच्यावर पाच मिनिट म्हणता आणि दोन तास लावता लवकर या साहेब घरी खूप छान जोडी आहे तुमची

  • @kalpanakshatriya4244
    @kalpanakshatriya4244 Рік тому

    😅😅😅😅❤😅😅😅😅