सेम कंडीशन आहे माझी पण, फक्त 6 गुंठा जागा. बाकी काही नाही, पण तरीही मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे. लवकरच मी सुद्धा गोट फार्म चालू करणार आहे, आणि सतिश सर, लवकरच मी तुमच्या ट्रेनिंगला जॉईन होणार आहे आणि विजिट पण करणार आहे. तुमच्या मुळे खूप नवीन नवीन गोष्टी समजत आहेत फारमींग बद्दल, धन्यवाद💐
शेळी पालन करायचे आहे तर सर्वात पहिला आणि मोठा प्रन्न शेत किंवा जागा आपली स्वताची जागा कमीत कमी अर्धा एकर तरी पाहिजे आणि आपण अगोदर शेळी खरेदी न करता चारा लागवड आणि त्या चारा लागवडी सोबत शेळीला लागणारे औषधोपचार मग वातावरणा नुसार आणि मार्केट नुसार ब्रिड आणि आपल्या स्वताच्या नियोजणा नुसार माणसांची लागणारी मेहनत किंवा स्वता करायचे असेल तर शेळ्यांची लेंडी काढण्याची हिंमत पाहिजे व शेळी पालन करत असताना लोक आपण निगेटिव्ह विचार लवकर कसे करतो या कडे लक्ष देतात त्यासाठी आपण अशा लोंकापासुन मण परीवर्तन करायचं बाकी राहिला प्रश्र्न जिद्द आणि कोणतही काम करण्याचं धाडस असेल तर माणुस काहीही करु शकतो धन्यवाद🙏
Sar mera name irfan he aur me aap ka bohat shukar guzar hu ki aap ki waje se dil me uthte sawalo ke jawab milte he aap ki mehnat aap ke jazbe ko salam he
Sir mla karaych ahe goat farm.. Tumchya farm var kam karta yeil ka.? Ani A to Z shikun mg pranyanchi kharedi karel pan tya aadhi Ek mulgi mhanun konakade farm vr java ha motha prashna ahe Tumchya Guidence ne karu shakte ka
सर माझ्याकडे तीन एकर क्षेत्र आहे बागायती माझं प्लॅन चालू आहे की शेळी पालन व्यवसायाकडे वळावे तर काय करावे लागेल मी सध्या ग्रामपंचायत मध्ये नोकरी करत आहे परंतु काही कारणास्तव मानसिक त्रास होत असल्याकारणामुळे मी त्या नोकरीला कंटाळलो आहे त्यामुळे माझं आता शेती व्यवसायाकडे आणि शेळीपालन या व्यवसायामध्ये नियोजन चालू आहे तरी तुमचं मत काय मला कळू द्या माझी शेळी पालन करायची जिद्द आहे व तयारी आहे
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेळी मेंढी पालकांकडे जमीन नसते,जे पुर्णवेळ झोकुन देऊन शेळी मेंढी पालन करतात ते रानावनात फिरवुन पालनपोषण करतात व पारंपरिक यशस्वी शेळी मेंढी पालन करतात.
nice
Ok
Tahank sir
👍👍
🎉🎉🎉🎉🎉
👌👌👌💐
Khar ahe.
🙏👌👍sir
Majhyz jawadil goats farm house kaha hai batana sir
Khup chan sir.. Me already gotha kela ahe ata Mala goat farm karaycha ahe
Malapn tumchaa margdarshan hava ahe
Super, sar
Best
Hii
सेम कंडीशन आहे माझी पण, फक्त 6 गुंठा जागा. बाकी काही नाही, पण तरीही मला माझ्या मेहनतीवर विश्वास आहे. लवकरच मी सुद्धा गोट फार्म चालू करणार आहे, आणि सतिश सर, लवकरच मी तुमच्या ट्रेनिंगला जॉईन होणार आहे आणि विजिट पण करणार आहे. तुमच्या मुळे खूप नवीन नवीन गोष्टी समजत आहेत फारमींग बद्दल, धन्यवाद💐
Sar biridar bokdala kambrela wazan bandne mulwe kai hote
Satish. Sir. Tumi. Great. Ahe
माऊली धन्यवाद जी
Tumchya farm la bhet dyayachiy
8806219648
खर अभ्यासु मानुस आहे आभीनंद
खूप विडिओ पहिले तुमचे आवडला
सर मी नादेड चा आहे
Tumche video mi roj pahato khupach shanka clear jhalya majhya tumchya video madhun pn kahi shanka mala tumhala bhetun clear karayachya ahet
खुप छान सर मो नंबर द्यावा
Shelila thaska lagtoy kashyamule
goatforming aani poultryfrom badal online pustak available kra
Ser mala selipaln karuch aahe
बेस्ट
सर एक परभणीकर म्हणून तुमचा खुप अभिमान वाटतो.
रणहेर साहेब
योग्य माहिती ,माझ्या मनातील शंका निरसन , छान सर
खतरनाक मुलाखत मस्त
Sir mala belagav la got farming karych ahe kay tar mahiti dya ki mi kutali jat nivdu
मि रोज 1 video पहातोय मगच झोपतो
Sr mla pan selipaln krach aahe mi Nagpur la rahato mazi sheti aah koni patnr aseltr sanga
nice sir
गुरू सतीश सर जर मंतोय बर जर शेळी मेली तर त्याचे काय केले पाहिजे
रोगाने आजारी पडून मेलेली त्या
options below
*पुराची का
*कटिंग ला द्याचं का
* ?????
आजारी शेली मेली तर पुरून टाकावी
शेळी पालन करायचे आहे तर सर्वात पहिला आणि मोठा प्रन्न शेत किंवा जागा आपली स्वताची जागा कमीत कमी अर्धा एकर तरी पाहिजे आणि आपण अगोदर शेळी खरेदी न करता चारा लागवड आणि त्या चारा लागवडी सोबत शेळीला लागणारे औषधोपचार मग वातावरणा नुसार आणि मार्केट नुसार ब्रिड आणि आपल्या स्वताच्या नियोजणा नुसार माणसांची लागणारी मेहनत किंवा स्वता करायचे असेल तर शेळ्यांची लेंडी काढण्याची हिंमत पाहिजे व शेळी पालन करत असताना लोक आपण निगेटिव्ह विचार लवकर कसे करतो या कडे लक्ष देतात त्यासाठी आपण अशा लोंकापासुन मण परीवर्तन करायचं बाकी राहिला प्रश्र्न जिद्द आणि कोणतही काम करण्याचं धाडस असेल तर माणुस काहीही करु शकतो धन्यवाद🙏
Hi
सतीश सर तुमचा मोबाईल न दया
Sir Tumcha Mobil no pahij
शेली लवकर माजावर येत नाही काय उपाय आहे का
mineral mixture dya
चांगला समजावून सांगता तुम्ही
Sunder
Satish Bhau khup nice info provide keli aahe aapan
त्यांना कूवकूट पालन करायला सांगा सर
Sar mera name irfan he aur me aap ka bohat shukar guzar hu ki aap ki waje se dil me uthte sawalo ke jawab milte he aap ki mehnat aap ke jazbe ko salam he
सर आपण दिलेल्या छान माहिती बद्दल धन्यवाद आपण लोकांना छान माहिती देता देव तुम्हाला वेवसायात भरपुर यश देवो🙏🙏
❤❤
सर,धन्यवाद
Chhan mahiti dili sir
Mala pan shelipalan karayache ahe
8806219648
सर आपण खूप छान माहिती देत आहात
छान सर👌👌👌
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद साहेब
खूप छान माहिती भेटली सतीश सर .
सर खूब चांगला वीडियो
Sir khup goshti clear zalya . Mast Sir
खुपच सुंदर माहिती
No one sir
आँनलाईन ट्रेनिंग घेताय का सरजी
छान माहिती दिली आहे सर माझ्या कडे 2शेळया 4पिलै आहे अद्र बंदिस्त आहे मी 50हजार रूपये चा शेड बांधला आहे
आता वाढवा
माझ्यापाशी एकही एककर जमीन नाही तरीही 100 शेळ्या जगवत आहे भाऊ।।
तुम्ही कुठले आहे
Mo no dya tumcha bhau
गाव कोणत तुमच
सुपर व नियोजन बंद्ध माहिती असते सर आपली
😈
खुप छान माहिती दिली आहे
Mala prashikshan ghaycha ahe
साहेब तुम्ही नागपूर ला या. न.ल. म.मध्ये लोन मिळत आहे. शेड मध्ये कमी खर्च करायचं आहे.
Khupach Chan mahiti dili
1 number video I like it sir
सर धन्यवाद खुप छान माहीती दिली
Khup chhan 👌👌
Sir Tumcha mob no bhetel ka...
8806219648
Ek number sir mahiti
भाऊ करमाळा येथील साबळे गोट फार्म ची मुलाखत घा एकदा ते सांगतात कि एकही मरतुक होत नाही
Mahiti afaat changli deta bhau thangs
Sir mla karaych ahe goat farm.. Tumchya farm var kam karta yeil ka.?
Ani A to Z shikun mg pranyanchi kharedi karel pan tya aadhi
Ek mulgi mhanun konakade farm vr java ha motha prashna ahe
Tumchya Guidence ne karu shakte ka
सर खुप छान माहिती👌
सर माझ्याकडे तीन एकर क्षेत्र आहे बागायती माझं प्लॅन चालू आहे की शेळी पालन व्यवसायाकडे वळावे तर काय करावे लागेल मी सध्या ग्रामपंचायत मध्ये नोकरी करत आहे परंतु काही कारणास्तव मानसिक त्रास होत असल्याकारणामुळे मी त्या नोकरीला कंटाळलो आहे त्यामुळे माझं आता शेती व्यवसायाकडे आणि शेळीपालन या व्यवसायामध्ये नियोजन चालू आहे तरी तुमचं मत काय मला कळू द्या माझी शेळी पालन करायची जिद्द आहे व तयारी आहे
Good and nic video dada
Chan Satish bhau
खूप छान माहिती
Very right suggestions
No sanga na sir pls mala bolaych ahe
Cell no pls sir
महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेळी मेंढी पालकांकडे जमीन नसते,जे पुर्णवेळ झोकुन देऊन शेळी मेंढी पालन करतात ते रानावनात फिरवुन पालनपोषण करतात व पारंपरिक यशस्वी शेळी मेंढी पालन करतात.
Very nice sir 🙏🙏👍👍
Satish sir khup chhan mahiti deta, ani fakt tumchya videos chya madhyamatun sheli palan sathi suruvat keli lockdown pasun.
We We
Mast mahiti sir
मी स्वत: पुण्यात तीन वर्ष कंपनीत होतो,नोकरीला लात मारुन गावाकडे दोन व्यवसाय सुरु केले एक भाजीपाला &दुसरा शेळीपालन आता एकदम व्यवस्थित चालल आहे...
भाऊ congratulations आपले अनुभव सांगा
Swatakade sheti asabe chara upalabddha karata ala pahije swache shetitil kharapwar gawat ghas ,hawaman korade ani ran milale ,ani swatakade 24 tas lax deele . jidnyasa Asel ani chara , sheli kharedi Karun teela potabhar khawoo ghalne nokarawar awalmbun na rahane kutumbachi madat asane mhanjechech yashswee sheli palk hoto
Dada tuz number de ki
Dada number de ki
Mala pan tech karaych. Ahe
Dada,mi pan punyat Ahe gavala
Jayach,anubhav Shang,nambar de
Bhau🙏
Sir training fees kiti ahe
छान माहिती सर ❤️👍🙏
Kharach khup bhari
Slap varti sheli palan karta yete ka
Sir mi. Pan nagpur chach ahe mala pan tumchyapasun khup prerana midate.... Aani tumcyapasun prerana gheunch shelipalan ubharach ahe
सर nice work
सर नंबर टाका
8806219648
Sir mla Tumcha number pahije group la ad kra
8806219648 call
लीज वर जमीन घ्या व मग करा
खुप सुंदर आहे❤❤❤❤👉❤ सर
छान 👌
Good and we'll sir 👍👍👍
सर माझी पण असीच परस्थिती आहे
माझ्या मते यांनी कुकुट पालन पासून सुरुवात केली तर बर होईल
सतीश दादा,आपला फोन नंबर, मेल आयडी पाठवा.
8806219648
मला पण भोपळे फॉर्म ला भेट द्यायची आहे
Sir mala tumchyashi personal charcha karayachi ahe plz reply kara mala
8806219648
Chan Mahiti dili sir 🙏