तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा ! आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा. UA-cam.com/MarathaHistory UA-cam.com/Virasat UA-cam.com/Historiography
प्रश्र्न समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद!! रोजच्या व्यापातून वेळ काढून राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल अभिनंदन!! लोकांपर्यंत सत्य नेण्याची तुमची धडपड स्तुत्य आहे
Hii...sir..मी तुमची नवीन subscriber आहे.सगळ्यात आधी तुमचं खूप कौतुक तुम्ही हा एकप्रकारे उपक्रम राबवताय.आणि दुसरं म्हणजे तुमचं वक्तृत्व खूपच मस्त आहे ऐकायला खूप छान वाटत.so well done 👍असाच इतिहास आमच्यापुढे ठेवत रहा खूप खूप धन्यवाद तुमचे
खुप खुप धन्यवाद तुमच्या टीम चा अभ्यास खुपच दांडगा आहे, तुम्हा सर्वाना त्रिवार मुजरा. तुम्ही नेहमीच खूप छान विडिओ करता, अशीच माहिती देत राहावे ही विनंती
तुम्ही दादा श्रोत्यांच्या शंकासमाधानाचे खूप छान रितीने निरसन करून त्यांना आपल्या शैलीत मंत्रमुग्ध करता याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
Thank you!maratha history for addressing our questions!we are thankful for your answers!just we have many more questions!hopefully you will answer our all questions! we know that!
नमस्कार मी केदार जोशी. मी आपल्या चॅनलचा फॉलोव्हर आहे. इथे खूप सुंदर माहिती ऐकायला मिळते त्या बद्दल आपले धन्यवाद. मला जाणून घ्यायला आवडेल कि बाळाजी विश्वनाथ व धनाजी जाधवराव यांच्या सहाय्याने शाहूराजे छत्रपती झाले त्या नंतर धनाजी जाधवरावांचे काय झाले? ते कोणत्या हुद्द्यावर होते? त्यांचा मृत्यू कसा व कोठे झाला?
Saheb,tumcha knowledge tumcha abhyas aaphat aahe,ekach request aahe sir,aaplya school aani college chya history madhe ha jo actual itihaas aahe to kasa aanta yeil,te suddha bagha sir, Chatrapati shivaji maharaj ki jai Chatrapati sambhaji maharaj ki jai bajirao peshwe ki jai
Excellent video.....would like to see more such question answer videos.....the advantage of q/a video is that it gives precise info without going into whole background of that incident.
जय शिवराय महोदय, महावीर बाजीराव पेशवा यांच्या निधना नंतर मस्तानी बाईसाहेबांचं आणि समशेर बहाद्दर याचा इतिहास माहिती पडला तर माझी उकल निघेल कृपया या प्रश्नावर विचार करावा
मोठे सिदनाक पानिपत लढाईत मारले गेले. त्या पूर्वी मोठ्या बाजीरावाने ज्या लढाया जिंकल्या त्यात त्यांनी अतुलनीय पराक्रम केला. १८१८. मध्ये नातू नावाच्या जातीवादी पेशवा विरुद्ध इंग्रजांच्या बाजूने जातीवाद नष्ट करण्याचा हेतूने जो सिदनक लढला तो मोठ्या सिदानकाचा नातू होता. त्यांचे वंशज इनामदार नावाने आजही पुण्यात हयात आहेत त्यांच्या जवळ सिदानकाची तलवार व इतर सामुग्री आजही पुण्यात आहे.
खूप सुंदर माहिती दिली / सांगितली त्याबद्दल धन्यवाद. इतिहासाचा अभ्यास करताना आजच्या काळात पण त्याचे महत्त्व याबद्दल काही सांगावे. दुर्दैवाने आजच्या महाराष्ट्रात आम्ही घोषणांच्या पलिकडे जातच नाही. पेशवाईतल्या "रुमालां"बद्दल काही माहिती देऊ शकाल का ? आजही आम्हाला शिवाजी महाराजांचे मोठेपण कळले आहे का ? शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या "मुसलमान" सरदारांची माहिती मिळेल का? (संपूर्ण एक भाग ) महाराष्ट्रातील इतिहासाबद्दल काम केलेल्या इतिहासकारांची माहिती द्यावी ही विनंती.
होळकर शिंदे दूसरा बाजीराव यांच्यामधे वाद निर्माण झाले तेव्हा राजांनी मध्यस्थी का केली नाही का कंट्रोल राहीलाच नव्हता वाद मीटला असता तर इंग्रजांची सता आलीच नसती त्यांचा उदयच झाला नसता सविस्तर सांगा
जय शिवराय दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद. मला आपल्या भगव्या झेंड्या विषयी माहिती पाहीजेल....शिवाजी महाराजांच्या काळापासून दोन पाती झेंडा होता का ? की करवीर गादी आणि सातारा गादी विभागल्या नंतर दोन पाती झेंडा झाला?
Hello author, can you please shed some light on 2 points that were pointed out by late Sir Ninad bedekar. 1- Goa incident 1672 when the Jesuit Priests were executed by Shivaji Maharaj after being found guilty of inquisition practices? How authentic is that incident ? 2- Afzal khan incident, it was 1-1 combat with self armed unlike said it was just a unarmed meeting?
पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. शिवाजी महाराजांनी खरच ज्येसुईट पाद्री मारले होते. पत्रसारसंग्रहात त्याबद्दल पत्र उपलब्ध आहे. दुसऱ्या प्रश्नासाठी आपण इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ वाचावे.
कौल्हापूरकर संभाजीराजे दुसरे यांच्या नंतर करवीर गादीची स्वराज्यातील भूमिका काय होती? पेशवे सातारची गादी सांसमवेत कितपत सलोखा होता? पेशवे कालातील मराठी राज्याचं चलन काय व कसं होतं?
तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
UA-cam.com/MarathaHistory
UA-cam.com/Virasat
UA-cam.com/Historiography
प्रश्र्न समाविष्ट केल्याबद्दल धन्यवाद!!
रोजच्या व्यापातून वेळ काढून राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल अभिनंदन!! लोकांपर्यंत सत्य नेण्याची तुमची धडपड स्तुत्य आहे
धन्यवाद!आपण करीत असलेले कार्य खरोखरीच प्रशंसनीय आहे
पानिपत युद्धानंतर सूरजमल जाट यांचे काय झाले
Hii...sir..मी तुमची नवीन subscriber आहे.सगळ्यात आधी तुमचं खूप कौतुक तुम्ही हा एकप्रकारे उपक्रम राबवताय.आणि दुसरं म्हणजे तुमचं वक्तृत्व खूपच मस्त आहे ऐकायला खूप छान वाटत.so well done 👍असाच इतिहास आमच्यापुढे ठेवत रहा खूप खूप धन्यवाद तुमचे
खुप खुप धन्यवाद
तुमच्या टीम चा अभ्यास खुपच दांडगा आहे, तुम्हा सर्वाना त्रिवार मुजरा. तुम्ही नेहमीच खूप छान विडिओ करता, अशीच माहिती देत राहावे ही विनंती
तुम्ही दादा श्रोत्यांच्या शंकासमाधानाचे खूप छान रितीने निरसन करून त्यांना आपल्या शैलीत मंत्रमुग्ध करता याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
जय शिवराय जय शंभुराजे जय भगवान.
आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
धन्यवाद सर....
राजमाता जिजाऊसाहेब यांच्या भावंडा बद्दल माहिती हवी होती त्यांनी पुढे.... धन्यवाद
रामशास्त्री प्रभुणे यांच्या जीवनावर देखील एक व्हिडीओ बनवा
Thank you!maratha history for addressing our questions!we are thankful for your answers!just we have many more questions!hopefully you will answer our all questions! we know that!
खूप छान माहिती आहे. असेच चांगले चांगले व्हिडिओ आपण नेहमीच करता आणि पुढे भविष्यातदेखील असेच व्हिडीओ येतील हि शुभेच्छा
शहाजी राजे ते आत्ता २०१९ पर्यंत ची भोसले वंशावळी बद्दल एक video करावा ही विनंती...
नेतोजी पालकर यांच्या विषयी अधिक माहिती देता येईल का विशेष करून ते स्वराज्यात परत आल्या पासुन ते मृत्यू पर्यंत?
Te punha gele mughlankade....
Netoji punha Musalman zala
tyancha mrutyu latur yethe zala hota... karan tyanchi samadhi ahe tikde
शिव कन्या राणू अक्का यांचे बाबत विस्तृत माहिती द्यावी ही विनंती 🙏
Farr Sundar Mahitti.
Tumchha abhyasa baddal agodar tumhala salam.Aprateem.Mazhya mulila hi tumachya hya videos varun aplya itihasa baddal utsukta nirman hote.Thank you very much.
Khup sundar 👍🏻👍🏻👍🏻
खुपच छान 👌माहिती दिली आहे आपण
धन्यवाद
Thank you, very nice initivative
संताजी घोरपडे यांच्यावर video करावी ही विनंती
एक नंबर
Khup Chhan Jay Bhavani Jay Shivaji.
नमस्कार मी केदार जोशी. मी आपल्या चॅनलचा फॉलोव्हर आहे. इथे खूप सुंदर माहिती ऐकायला मिळते त्या बद्दल आपले धन्यवाद. मला जाणून घ्यायला आवडेल कि बाळाजी विश्वनाथ व धनाजी जाधवराव यांच्या सहाय्याने शाहूराजे छत्रपती झाले त्या नंतर धनाजी जाधवरावांचे काय झाले? ते कोणत्या हुद्द्यावर होते? त्यांचा मृत्यू कसा व कोठे झाला?
महाराणी संकुवरबाई यांच्या मृत्यू व समाधी विषयी माहिती द्यावी
खूपच छान माहिती आहे
खूप छान माहिती आणि प्रश्न उत्तर. सर तुमच्या पुस्तकाचे नाव पुन्हा द्या. मी फार कमी हे channel बघतो. आभारी.
खूप छान माहिती आहे
सरसेनापती संताजी घोरपडे आणि श्री धनाजी जाधव
यांचा इतिहास सांगावा 🚩🚩
खूप छान उत्तम माहिती
Very correct and historically beleavable information. Keep it up
संभाजी महाराज याच्या वधाची इस्तंभु माहिती द्यावी.......ही विनंती.
वध हा शब्द वापरणे बरोबर नाही
Fantastic answer s I like it
खुप छान सर
Saheb,tumcha knowledge tumcha abhyas aaphat aahe,ekach request aahe sir,aaplya school aani college chya history madhe ha jo actual itihaas aahe to kasa aanta yeil,te suddha bagha sir, Chatrapati shivaji maharaj ki jai Chatrapati sambhaji maharaj ki jai bajirao peshwe ki jai
रायगडावर महाराजांच 32 मण सोन्याचे सिंहासन होते त्याचे काय झाले?? काही माहिती मिळेल का?
Khup bar vatat ... Aplya MARATHYANCHA ithihasabddal vachun.. bghun .. manacha Mujra tumhas... Ani video Che narrator yancha avaj Sudha bhri ahe.. iikyla chngl vatat...jay shivray 👍
खूप सुंदर 🙏🚩
Thanks for the information..... Please provide information on Bahirji Naik's initial phase of life and his contribution
Nice information , Thanks,
धन्यवाद सर
शिवकालीन खानपान संस्कृती याविषयी एखादा व्हिडिओ बनवावा ही विनंती
Good show.
पुस्तक विकत घेणार, छान माहिती सांगितली
कोणतं पुस्तक?
अति सुंदर माहिती सर
मला खेड च्या लढाई बद्दल जाणून घ्यायचं आहे...राणी ताराबाई आणि शाहू महाराजांच्या यांच्यातल्या लढाईचा
Baji rao peshwa to thoraley bajirao peshwa in detail information about each family members means their wife son grandson and granddaughter all of
Tarabai Ya Kolhapur la hote ani Shahu Maharaj Satara la tevha zale hote na Yudh
व्हिडिओ खूपच छान झाला...
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर एक मोठा व्हिडीओ करा.
छत्रपती संभाजी महाराजांचं नळदुर्ग किल्ला मोहीम व अक्कलकोट चे भोसले यांचे पानिपत मोहीम मधील सहभाग यावर व्हिडीओ बनवावे
बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज कोण व कुठे असतात?..
राजे लखोजीराव जाधव यांची व सिंदखेडराजा शहरा विषय माहिती सांगा .
खुपच छान अभारी आहोत
सर, मोडीलिपीची ओळख आणि बाराखडी खूप सोप्या पद्धतीत शिकवलात . आता वाचन कसे करावे, हे शिकवा.धन्यवाद, keep it up
Peshwaitle "Barabhai" he kon hote ani tyanni Kay system akhli hoti? Ani bakichyanni ti Kashi manli?
Khup Chhan mahiti
Fabulous narrative...👍👍
Thanks a lot 😊
Nice.
Jabardast
Tumhi kharach chan mahiti sangta ani te pan with proof ankhi post taka maharajanche 🙏
खंडो बल्लाळ चिटणीस यांचे समाधीस्थळ कुठे आहे..?
Excellent video.....would like to see more such question answer videos.....the advantage of q/a video is that it gives precise info without going into whole background of that incident.
कृपया छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांच्या संबंधांवर आधारित व्हिडिओ तयार कराल का
Senapati Haripant Tatya Fadke aani Parshuram bhau Patvardhan ya baddal mahiti dyavi...
Very nice 👌
Maza prashnachi dakhal ghetlya baddal abhar.
Tumchya kamas shubhachha
पानीपत नंतर दिल्ली राजकारण कशा प्रकारे चालले व मराठ्यांनी कशा प्रकारे आपलं उत्तरेतलं सामर्थ वाढवलं
जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय
महोदय, महावीर बाजीराव पेशवा यांच्या निधना नंतर मस्तानी बाईसाहेबांचं आणि समशेर बहाद्दर याचा इतिहास माहिती पडला तर माझी उकल निघेल
कृपया या प्रश्नावर विचार करावा
शिवाजी द ग्रेट लिहिणारे डॉ. बाळकृष्ण यांचे पूर्ण नाव काय?
संताजी घोरपडेंची माहिती देया
Punyatil manjri yethe peshwa balaji vishwanathana peshwai chi vastre milali ka
Maharajyanchya smarkasathi mulat holkarankade haat ka pasrave lagle jar satara ni kolhapurchya gadya astitvat hotya??
👍
right
नमस्कार
प्रश्न , सारस्वताणी आलमगीर आैरंगज यांना अवतार घोषित करण्यात आले होतेका ❓
नानासाहेब पेशवा यांच्या काळात छत्रपती नुसते नवाचेच राहिले होते ?? या वर सुधा माहिती द्या काय खर आहे ते कळलं पाहिजे सर 🙏🏻
S m गर्गे यांचं करवीर रियासत हे खंडात्मक पुस्तक आहे करवीर संस्थान चं त्यात पूर्ण माहिती मिळेल, ऐकीव माहिती misleading असते.
शिदनाक माहार कोण होते? यांच्या बद्दल काही माहिती असेल तर सांगा सर.
धन्यवाद🙏🙏
मोठे सिदनाक पानिपत लढाईत मारले गेले. त्या पूर्वी मोठ्या बाजीरावाने ज्या लढाया जिंकल्या त्यात त्यांनी अतुलनीय पराक्रम केला. १८१८. मध्ये नातू नावाच्या जातीवादी पेशवा विरुद्ध इंग्रजांच्या बाजूने जातीवाद नष्ट करण्याचा हेतूने जो सिदनक लढला तो मोठ्या सिदानकाचा नातू होता. त्यांचे वंशज इनामदार नावाने आजही पुण्यात हयात आहेत त्यांच्या जवळ सिदानकाची तलवार व इतर सामुग्री आजही पुण्यात आहे.
@@sanjaykamble2471 जातीवाद नष्ट करायला परकियांचे बाजूने लढले ?
@@sanjaykamble2471 Natu navacha konihi Peshwa jhala nahi
खूप सुंदर माहिती दिली / सांगितली त्याबद्दल धन्यवाद.
इतिहासाचा अभ्यास करताना आजच्या काळात पण त्याचे महत्त्व याबद्दल काही सांगावे. दुर्दैवाने आजच्या महाराष्ट्रात आम्ही घोषणांच्या पलिकडे जातच नाही.
पेशवाईतल्या "रुमालां"बद्दल काही माहिती देऊ शकाल का ?
आजही आम्हाला शिवाजी महाराजांचे मोठेपण कळले आहे का ?
शिवाजी महाराजांच्या पदरी असलेल्या "मुसलमान" सरदारांची माहिती मिळेल का? (संपूर्ण एक भाग )
महाराष्ट्रातील इतिहासाबद्दल काम केलेल्या इतिहासकारांची माहिती द्यावी ही विनंती.
होळकर शिंदे दूसरा बाजीराव यांच्यामधे वाद निर्माण झाले तेव्हा राजांनी मध्यस्थी का केली
नाही का कंट्रोल राहीलाच नव्हता
वाद मीटला असता तर इंग्रजांची सता आलीच
नसती त्यांचा उदयच झाला नसता
सविस्तर सांगा
जय शिवराय
दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद.
मला आपल्या भगव्या झेंड्या विषयी माहिती पाहीजेल....शिवाजी महाराजांच्या काळापासून दोन पाती झेंडा होता का ? की करवीर गादी आणि सातारा गादी विभागल्या नंतर दोन पाती झेंडा झाला?
Very good ....and smartly answered... ...
Nader shah aani Bajirao 1 yanchya madhye yuddha zhala asta tar tumchya mate kon jinkla asta?
Hello author, can you please shed some light on 2 points that were pointed out by late Sir Ninad bedekar.
1- Goa incident 1672 when the Jesuit Priests were executed by Shivaji Maharaj after being found guilty of inquisition practices? How authentic is that incident ?
2- Afzal khan incident, it was 1-1 combat with self armed unlike said it was just a unarmed meeting?
पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो. शिवाजी महाराजांनी खरच ज्येसुईट पाद्री मारले होते. पत्रसारसंग्रहात त्याबद्दल पत्र उपलब्ध आहे.
दुसऱ्या प्रश्नासाठी आपण इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ वाचावे.
www.tusharmane.com/2019/03/inquisition.html?m=1
TUSHAR MANE thanks lot.
Saheb your VDO are convincing and re with references whatever we have read and recollected .
Nice information
र. वि. हेरवाडकर संपादित सभासद बखर
व्हीनस प्रकाशन चे प्रकाशन वर्ष कोणते?
Video on nanasahib peswa and how they respect chatrapati Shivani Maharaj historical letters please let me know
पानिपत सारख्या लढाईमध्ये मरण पावणाऱ्या मृतदेहाचे नंतर काय होत होते.. कारण युद्ध झाल्यानंतर जिंकणारा किवा हरणारा पक्ष युधभुमिवर थांबत नसे
During shavaji time there are some secret language letters .it is mentiioned aprichit ethihas bag 24 bahiraji naik gupther.
नेहमी Discription मध्ये संदर्भग्रंथ सांगावा.
Very good video.
छान उत्तर दिल्यास बद्दल धन्यवाद
संताजी घोरपडे यांच्या मृत्यू कसा झाला याबद्दल काही सांगता येईल का.
मला मुंबई पनवेल ला असलेला कलावंती दुर्ग, आणि प्रबल गड यांची माहिती मिळेल का plz
ऐबढी जुनी कागदपत्रे तुम्हांस कोठून मिळणाले यावर एक व्हिडिओ करा।
शिवरायांची समाधी पहिली कोणी शोधलेली कक्रुपया एक व्हिडिओ बनवा
कौल्हापूरकर संभाजीराजे दुसरे यांच्या नंतर करवीर गादीची स्वराज्यातील भूमिका काय होती? पेशवे सातारची गादी सांसमवेत कितपत सलोखा होता? पेशवे कालातील मराठी राज्याचं चलन काय व कसं होतं?
Santaji Ghorpade ani dhnaji jadhav yancha mrutyu ksa zhala??
Sunil Chaugule
कल्याण आणि भिवंडी सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुंबई मध्ये अजून कुठे भेट दिली आहे का?
Raghunathrao peshwa yancha mullan vishyi mahiti dyavi
Chatrapati Shivaji Maharajanchya jo Bhagava zenda ahe tyachi history ky ahe? Tyacha rang, shape tasa ka ahe? Ya varati kahi mahiti kalel ka?
कोल्हापुर गादिचा विस्तार सांगु शकाल का.?
दाभोळ बंदर आणि त्याच्या इतर बाजूचा परिसर शिव काळात कसे होते तिथे -शिवाजी महाराज यांनी प्रत्यक्ष कधी भेट दिली होती का .कुठे व् कधी.! कितीदा?