छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापनकौशल्य - Timeless Management Techniques of Shivaji the Great
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ... छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य
शिवभूषण निनादराव बेडेकर यांचे व्याख्यान
Timeless Management Techniques of Shivaji the Great
Oration by Shri, Ninadji Bedekar
Please subscribe to our Channel : / marathahistory
Visit our website : www.marathahist...
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpres...
Facebook : / marathahistory
आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
निनाद बेडेकर (व डॉ. उदय कुलकर्णी) यांची पुस्तके -
झंझावात - amzn.to/2pRahDP
सोल्स्टीस अॅट पानिपत (पानिपतचे ग्रहण) - amzn.to/2pR0Eoo
बखर पानिपतची - amzn.to/2oA7dqQ
इतिहासाच्या पाऊलखुणा लेखक परिवार यांची पुस्तके -
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
पेशवाई - amzn.to/2oA3hX5
रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
पुरंदरे - amzn.to/2q2i8uF
All images in the video are for representational purpose only.
श्री श्री श्री सम्राट विक्रमादित्य की जय हो 🚩
श्री श्री श्री वीर सम्राट अशोक की जय हो🚩
श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
श्री श्री श्री वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह की जय 🚩
श्री श्री श्री सम्राट पृथ्वीराज चौहान की जय 🚩
श्री श्री श्री गुरु गोविंदसिंग जीकि जय हो 🚩
श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
श्री श्री श्री चंद्रगुप्त मौर्य की जय हो 🚩
श्री श्री श्री समुद्रगुप्त कि जय हो 🚩
श्री श्री श्री शहाजीराजे भोसले की जय हो 🚩
श्री श्री श्री राजा हर्षवर्धन की जय हो 🚩
श्री श्री श्री राजा मिहिर भोज की जय हो 🚩
श्री श्री श्री महाराणा सांगा की जय हो 🚩
श्री श्री श्री राजे कृष्णदेवराय कि जय हो 🚩
श्री श्री श्री सम्राट मिहिर भोज की जय हो 🚩
श्री श्री श्री बाप्पा रावल जीकि जय हो🚩
श्री श्री श्री लालितादित्य मुक्तापीड की जय 🚩
श्री श्री श्री सरसेनापती तान्हाजी मालुसरे की जय🚩
श्री श्री श्री गुरुवर्य चाणक्य की जय 🚩
श्री श्री श्री स्वामीपरशुराम जिकी जय 🚩
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो🚩
श्री श्री श्री लचीत बोर्फुकन की जय हो 🚩
श्री श्री श्री हरिसिंग नलवा की जय हो 🚩
श्री श्री श्री बाजीराव पेशवे की जय हो 🚩
श्री श्री श्री बंदा सिंह बैरागी की जय हो 🚩
श्री श्री श्री महाराजा सुरजमल जिकी जय 🚩
श्री श्री श्री महाराजा रणजित सिंह की जय 🚩
श्री श्री श्री राजाराम महाराज की जय हो 🚩
श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
श्री श्री श्री चिमाजी अप्पा की जय हो 🚩
श्री श्री श्री महादजी शिंदे की जय हो 🚩
श्री श्री श्री कान्होजी जेधे की जय हो 🚩
श्री श्री श्री कान्होजी आंग्रे की जय हो 🚩
श्री श्री श्री छत्रपति शाहूराजे की जय हो🚩
श्री श्री श्री बहिर्जी नाईक की जय हो 🚩
श्री श्री श्री पुष्यमित्र शुंग जिकी जय हो 🚩
श्री श्री श्री सयाजीराव गायकवाड महाराज की जय हो 🚩
श्री श्री श्री सम्राट कपिलेंद्रदेवा रोत्राय कि जय🚩
श्री श्री श्री बाजी प्रभू देशपांडे की जय हो 🚩
श्री श्री श्री मल्हारराव होळकर की जय हो 🚩
श्री श्री श्री नेताजी पालकर की जय हो 🚩
श्री श्री श्री राजे राजेंद्र चौल की जय हो 🚩
श्री श्री श्री सदाशिवराव भाऊ की जय हो 🚩
श्री श्री श्री वीर दुर्गादास राठोड की जय हो🚩
श्री श्री श्री हंबीरराव मोहिते की जय हो🚩
श्री श्री श्री प्रतापराव गुजर की जय हो 🚩
श्री श्री श्री बाजी पासलकर की जय हो 🚩
श्री श्री श्री मुरारबाजी देशपांडे की जय हो 🚩
श्री श्री श्री फिरंगोजी नरसाळा की जय हो 🚩
श्री श्री श्री येसाजी कंक की जय हो 🚩
श्री श्री श्री कोंडाजी फर्जंद की जय हो 🚩
श्री श्री श्री जिवाजी महाले की जय हो 🚩
श्री श्री श्री धनाजी जाधव की जय हो 🚩
श्री श्री श्री गोदाजी जगताप की जय हो 🚩
श्री श्री श्री म्हाळोजी घोरपडे की जय हो 🚩
श्री श्री श्री कवी कलश की जय हो 🚩
श्री श्री श्री राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की जय हो 🚩
श्री श्री श्री महाराणी ताराराणी की जय हो🚩
श्री श्री श्री महाराणी अहिल्याबाई होळकर की जय 🚩
श्री श्री श्री राणी दुर्गावती जीकी की जय हो🚩
श्री श्री श्री राणी चेनम्मा जीकी जय हो🚩
श्री श्री श्री राणी लक्ष्मीबाई की जय हो 🚩
श्री श्री श्री राणी येसूबाई जीकी जय हो🚩
श्री श्री श्री बंदासिंग बहादुर की जय हो 🚩
श्री श्री श्री संताजी घोरपडे की जय हो 🚩
श्री श्री श्री दत्ताजी शिंदे जीकी जय हो🚩
श्री श्री श्री रामजी पांगेरा की जय हो 🚩
अगर कोई आदरणीय व्यक्ती रेह गये होंगे तो बताये..🚩
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤
अप्रतिम विवेचन व सखोल अभ्यास. इतिहासाचे कथा कथन नव्हे. ज्वलंत साक्षात खरा इतिहास आपल्या समोर बारीकसारीक तपशील सह ठेवणं इतकं सोपं नव्हे.
||असा संशोधक होणे नाही.||
I love
Tari nashib sir Che ase changle videos youtube la upload kelele ahet
काय सुक्ष्म अभ्यास आहे बेडेकर सरांचा तोहि पत्रांसहित वास्तविक
छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही जय शिवराय
निनाद बेडेकर काकानी संभाजीराजांचा इतिहास असाच सांगायचे होते
सर मी तुमचे , ह.भ.प. चारुदत्त आफळे महाराज , नितीन बानगुडे पाटील, तुम्हा सर्वांचे छ. शिवाजी महाराज बद्दल चे भाषण ऐकले आहेत.....तुम्ही सगळ्यांनी छ.शिवरायांचा व छ. संभाजी महाराज यांचा इतिहास मराठी लोकांना चांगल्या प्रकारे समजून सांगितल्या बद्दल ,समस्त महाराष्ट्राच्या वतीने मी तुम्हा सगळ्याचा आभारी आहे .......छ . शिवाजी महाराज सारखे आजपर्यंत दुसरा कोणी राजा नाही ....जगायचं कसं हे छ.शिवरायांनी जगाला दाखवून दिलं , आणि मारायचं कस हे छ.संभाजी महाराजांनी दाखवून दिलं...
ऐसे राजा होणे नाही......जय शिवराय जय शंभुराय.....
CHATRAPATI SHIVAJI Maharaj the great HINDU MARATHA NAVY Worrier
1:14:15
सर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी सुद्धा माहिती दया।
Ninad bedekar kaka aaplya itihas premala salam ishwara chya ghari tumchi kirti aso🙏🙏🙏
नमस्कार
मला शिवभारत ग्रंथ हवा आहे तुमच्या कडे pdf file आहे का किंवा कोणत्या स्टेशनरी स्टोर मध्ये भेटेल काय idea आहे का तुम्हाला
आपल्याला शिवभारत online इथे मिळू शकेल. raigad.wordpress.com/2015/10/24/shivabharat-sanskrit/
अथवा sahyadribooks.com इथे छापील आवृत्ती मिळेल.
archive.org website war aahe pdf
@@MarathaHistory S.B.Mantri kade Mahiti Milel
Mr. Bedekar was walking encyclopedia
याला म्हणतात अभ्यास
Sambhaji maharajavar jar ka ninad siranch vyakhyan asel tr plz UA-cam vr upload kara
" Shivbhushan " ase ninad sir yanna bolale jaate tyamule tyanche sarv speech he chhatrapati shivaji maharaj yanchyavarach astat. Aajachya yugaat chhatrapati sambhaji maharaj yanchya shauryala, parakramala, buddhimatela etc. gosthinna jagaasamor aananyachi garaj aahe.
निनाद सर मला तुम्हाला भेटायचं आहे .. तुमचा नंबर मिळेल का
निनाद बेडेकर १० मे २०१५ रोजी देवाघरी गेले. त्यांच्या जाण्याने इतिहास संशोधन क्षेत्रात न भरून निघणारी हानी झाली आहे.
@@MarathaHistory 😢
शिवाजी महाराज व इतर मावळे मित्रमंडळी एकत्र चर्चा केले आहेत का जसे पत्रात नमूद आहे का कळावे
Kay amogh Wani ahe....waah🙏🙏🙏 Maharaj sakshat samor ubhe ahet as watat....tya kalat gelyasarkh watat....ani rakt salsalat...🙏
very useful information ....
should light some work of chatrapati shambu maharaj
Ninand Sir is no more
Chhatrapati shivaji maharaj inse jyada aurangazeb ko chhatrapati sambhaji maharaj innone puri jindagi chaarokhane chit kiya. Wo apnehi log the jinki wajahse chhatrapati sambhaji maharaj pakde gaye , nahi to chhatrapati sambhaji maharaj khud apne haatose aurangazeb ko maar dete yahi itihasme dikhata hai.
sundar....bharat sarkarne bharpur kahi shiknyasarkh ahe SHIVCHARITRATUN...pan durdaivane amchya itihasachya pustakat mughal ani videshi itihasach jast pramanat shikavla jato...ajun kiti diwas apan dusryanche talwe chatnar ahot...ithlya matit evdha ojasvi ani atulaniya itihas ghadwla tya shivaji maharajanbaddal aj evadhi udasinta ka??
Neha Sathe far chan v4 aahet
The great maratha .asa rayatecha raja parat honar nahi . government should learn from maharaja.
निनादजीना सर्व character che नाव कसे लक्षात राहत असेल खर khup अभ्यास संदर्भ सहित
+Prakash Pandit Chaudhari अतिशय उत्तम स्मरणशक्ती होती निनाद सरांना आणि उत्तम अभ्यास, त्यामुळे त्यांच्या लक्षात राहत असेल असे वाटते.
Maratha History
@@MarathaHistory yeah and he narrated truth with references and proofs. I appreciate your work and efforts. Also I am glad you you are not uploading narrations of Quack Namdev Jadhav.
एखादी गोष्ट मनापासून वाचली ना भावा तर ती गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाय भासत, ती आपोआच लक्षात राहते
निनादजी बेडेकरसााे!!
शिवरायांच्या प्रत्येक गाेष्टीचा चिकीत्सक पणे अभ्यास व मांडणी!!
Hyacha video available ahe ka?..and hya lecture madhle presentation bghayla miltil ka..pls reply
Sorry this was audio only recording from 2006.
Waa Sundar! Amhi kam nashibi ki Ninad raonsarkhe look lavkar gele.
+Amol Dandekar खरच आपले दुर्दैव !
खरंच. बेडेकर साहेब अजून असायला हवे होते.
Apratim!!!, sundar.
निनाद बेडेकर, एक अत्युत्तम व्यक्तिमत्व....मी 9 वित असताना 4 वर्षांपूर्वी आमच्या गावी सरांचे व्याख्यान पानिपत ह्या विषयावर झाले होते.... खूप छान अनुभव...सरांसोबत मला काही बाबतींवर चर्चा पण करावयास मिळाली...त्या वेळी निनाद सर इतके मोठे इतिहासकार आहेत हे मला माहीतच नव्हते....त्यांच्या जाण्याने खूप मोठे नुकसान झाले आहे महाराष्ट्राचे....😢😢
प्रत्येक व्याख्यान म्हणजे अप्रतिमच! ......मी सध्या दररोज त्यांनाच ऐकते आहे.
Mi pan jeva pasun tyanchya clips aikayla laglo... Tevapasun ninaad ji nchya vyakhyananchya premat padlo...
1:15 to 1:18 best
अभ्यास असावा तर असा..thnku.. sir..
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
Thanks 🙂
किती साधेपणाने सरळ व व्यवस्थित मांडणी असे वाटते की आपण महाराजांच्या काळातच आहोत खूप चांगले वकृत्व
वक्तृत्व
मला छत्रपती शिवाजी महाराज यांचा शुद्ध ईतिहास माहित करावयाचा असल्यास कुठली पुस्तके चाळावीत याची माहिती कृपया द्यावी.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा शुद्ध इतिहास तुम्हाला जाणून घ्यायच असेल तर फक्त पुस्तके "चाळून" काहीही होणार नाही, मी अशी आशा करतो की सखोल अभ्यास करणे आणि पुस्तके चाळणे यातला फरक आपणास माहीत आहे, यासाठी आयुष्याची किमान 25 30 वर्षे खर्ची घालवली तर 5 ते 10% माहिती मिळेल. म्हणूनच आम्ही पण विद्यार्थीच आहोत, तरी आपणास शुद्ध इतिहास जाणून घ्यायचा असेल तर 1. मोडी लिपी शिका, 2. प्रचंड अभ्यासाची तयारी ठेवा, तशी तयारी असेल तर पुस्तकांची यादी देतो. पुस्तके चाळून काहीही माहिती मिळणार नाही. मराठा साम्राज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यास इतका सोपा नक्की नाही की काही पुस्तके चाळून तो समजेल.
धन्यवाद.
@@MarathaHistory मनापासून आभार. आपण बोललात ते अगदी मान्य. सुरुवात कुठून करावी याच कृपा करून मार्गदर्शन करावे.
Hi Sir i have one question :) absolutely die hard fan of yours regarding your speech and the tact to give minute details . One question as chatrapati Shivaji Maharaj had so much impact for so many centuries , but what made us to forget such a warrior where mahatma phule had to find his cemetery. What happened in between that we lost details of such warrior.
@@rk616659शककर्ते शिवराय विजय देशमुख बेस्ट, सर्वोत्तम आहे आणि बाबासाहेब पुरंदरे यांच पण छान आहे आधी हे बेसिक वाचा.. नंतर शककर्ते शिवराय वाचल्यावर पूर्ण PHD होईल महाराजांनावरती
Mi पूर्ण व्हिडीओ पाहत आहे
जय जय अंबे जय जगदंबे आई तुळजाभवानी माते तुझे खुप खुप उपकार आहेत आई तुझ्या आशीर्वादामुळेच आज हा इतिहास मराठ्यांचा इतिहास जगासमोर आदर्श म्हणून उभा राहिला आणि आई तुझ्या कृपेमुळेच निनाद बेडेकर सारखे गुरुतुल्य वक्ते यांच्या तोंडून हा इतिहास आम्हाला ऐकायला भेटलं खूप खूप धन्यवाद बेडेकर
Thanks
अभ्यासे प्रगटावे, ...
Betrayal by maratha against maratha... sad
अप्रतिम व्यख्यान
Me just chalu kelay, but hya channel che aata sarva videos pahnar he nkki...
April 2022 la start kelay baghu aata kevha sampvel sagla material
Chatrapati Shivaji Maharaj 🔥🔥🚩🚩
मला व्याख्यानात उल्लेखलेले "बाझ कहा, मृगराज कहा" हे काव्य हवे आहे. कुठे मिळेल?
🙏🙏🙏🙏
nice wark
अप्रतिम .......सर
1.16 to good..
राष्ट्रमेव जयते !!
great ninad sir
jay shivray
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
|| हर हर महादेव ||
छान अभ्यास
sir apnas trivar mujara hya marthyacha , raje n baddal evadhi mahiti gola keli
Jai shivray bhava 🚩🚩🚩🚩, Next level Dada, very first time so interesting information about Maharaj.....
दंतकथा...न सांगता अभ्यासपूर्वक विवेचन
Hi video clip aahe ka ??
perfect study
Prachin Bharatawar please video banwawa
2:42:00 woww
खूप खूप धन्यवाद 🙏🚩
Gd morning sir pls Hindi dubbed.. in this episode..
Kahipan aso pan ninad sir he chhatrapati shivaji maharaj yanchi baaju pratyekveli protect karat astat. Kuthehi tyanchyavirodhat kahi asel tithehi kahi tari bahaane banvun tya kshanala chhatrapati shivaji maharaj yanchi chuk navhti he dhakhavtat. Jase ithe prataprao gujar yanchya babtit, chhatrapati shivaji maharaj yanni prataprao gujar yanna raagachya bharat aadesh dile ki aatachya aata tya shatruche mastak kapun aana. Rajachi naraji ghalavnyasathi sarsenapati prataprao gujar he aaplya tithe maujud aslelya 6 maavlyanbarobar aakraman karayla lagle aani ladhta ladhta mrutyumukhi padle. sainik chhatrapati shivaji maharaj yanna vachavnyasathi ladhlech nahi ase saangtat . he yasathi ki chhatrapati shivaji maharaj he kunache upkar ghevun banle nahit he dakhavnyasathi. Pan ghodkhindit narveer baji prabhu aani 300 bandal sainik yanni chhatrapati shivaji maharaj yanna sukharup surakshit pohachavnya khatir aaplya pranachi aahuti dili. palkar he swarajya sodun gele he saangtat . Pan netoji palkar he swarajya sodun gele navhte balki chhatrapati shivaji maharaj yanni tyanna yigyaveli madatach puravli nahi.
निनाद बेडेकर ह्यांनी त्यांची हयात समकालीन साधन अभ्यासात घालवली. तुमच्या थिअरी उत्तम आहेत. तुम्ही तुमचे मुद्दे पुराव्यानिशी सिद्ध करू शकत असाल तर संशोधन मंडळात किंवा यूनिवर्सिटीच्या इतिहास शाखेत रिसर्च पेपर प्रसिद्ध करू शकाल का ? आम्ही तुमची गाठ घालून देतो.
🙏🙏जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
Apratim,,,..jay shivray
फारंच सुंदर भाषण. महाराजांना सादर प्रणाम!!
🧡🤍💚⭐⭐⭐⭐⭐ 💚🤍🧡 Excellent 🧡🤍💚⭐⭐⭐⭐⭐ 💚🤍🧡
nice..
Tapasya
wahhh
Speechless ...😇😍🙏
1 number saheb
You are Great men🙏
Nice
khup chhan
Khup chan sir
very very nice
super study
Sir ya book real write kon ahe?
exelent
Great
Great
Great
Great
Great
Shivaji maharajah ko Jay.
To listen his speech was a wonderful experience, excellent command on Maratha, panipat battle. Thanks.
Awesome speech...and narration...
Salute Sir
Aavaj bich bich me clear nahi aata.
excellent speech n deep study
🌹🙏🙏🙏
⚔️जय शिवराय ⚔️
exclant speech and deep study🙏🙏