शाकाहाऱ्यांनो सावध! परदेशातील खाद्यपदार्थ असे, जे आम्ही यापूर्वी पाहिले नव्हते. Street Food Poland.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @kb5378
    @kb5378 20 днів тому +1

    You are such a gentleman parson. Pratyek mansala reply detay. Kiti passionate ahat kamasathi. Great personality u r.

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 Місяць тому +1

    Nice video of street food.

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 Місяць тому +2

    शामु पत्रकार आणि आई खाऊगल्ली अतिसुंदर. त्याचा आनंद तुम्ही खाऊन घेतला तोच आनंद आम्ही पाहून घेतला. धन्यवाद.

  • @amitpatil9677
    @amitpatil9677 Місяць тому +7

    तुमच्याकडून आम्ही मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहे

    • @anantparab3200
      @anantparab3200 Місяць тому +2

      अगदी खरंय. स्वच्छ मराठी उच्चार जे आता मुंबैतदेखील दुर्मिळ आहेत. आपला श्यामु आणि आई दोघंही किती सुंदर मराठी बोलतात.❤लव्ह यू इस्राएल

    • @helenpingle8967
      @helenpingle8967 Місяць тому

      Ho​@@anantparab3200

  • @uday_baviskar
    @uday_baviskar Місяць тому +1

    Mala khup jasti ashcharya vatatey ki tumhi kitti sundar marathi boltay! Te sudhha 40 varsh mumbai sodlyavar!!! Great!👌🏻👌🏻

  • @norajhiradker7076
    @norajhiradker7076 Місяць тому

    वा खूप छान व्हिडिओ 👌👌
    खाद्य पदार्थ बघून तोंडाला पाणी सुटले.
    आईला पाहून आनंद झाला 🥰🥰

  • @anandv4163
    @anandv4163 Місяць тому

    अती सुंदर अपलोड.

  • @greenearth4657
    @greenearth4657 Місяць тому

    छान आहे खाऊ गल्ली.
    सुंदर क्षण टिपलेत तुम्ही खाऊ गल्लीचे.
    विविध पदार्थ आणि तेवढेच विविध प्रकारचे लोक.

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 Місяць тому

    खूप छान आहे खाऊ गल्ली

  • @sarojlondhe5887
    @sarojlondhe5887 Місяць тому +3

    शामजी खाऊ गल्ली मस्तच !तुमच्या मूळे विविध देशातील पदार्थ पहायला मिळाले . पण हे हेवी फूड मम्मीनी खाऊ नये वाटते . त्या प्राण्याचं नाव पण नको .😅

  • @AkshayGholap-v8n
    @AkshayGholap-v8n Місяць тому

    Wah wah aanandi aanad uchh kotichi Marathi bhasha vaaproon tumhi jinklat amhala.ani ajoba ti kalya skirt vaali mulagi kaay hoti wah maja aali🤩🤩.

  • @Shra.D
    @Shra.D Місяць тому

    Wow nice night market ❤❤

  • @chandrakantpatil508
    @chandrakantpatil508 Місяць тому

    नमस्कार 👏शामू दादा

  • @physicsi5974
    @physicsi5974 Місяць тому

    ❤❤

  • @chungfromchina9307
    @chungfromchina9307 Місяць тому

    Shamu where r u?no videos in a while

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 Місяць тому

    शामु खाद्य पदार्थ दखावतोय का पोरी दखावतोय

  • @pp3331
    @pp3331 Місяць тому

    Pohe takte....puran ghalte

  • @KishorbhelSekar92
    @KishorbhelSekar92 Місяць тому

    Utkrusht Marathi...

  • @radhadhage3035
    @radhadhage3035 Місяць тому

    Hiiii Shamu

  • @greenearth4657
    @greenearth4657 Місяць тому

    तुम्ही कॅमेरा कोणता वापरला होता या प्रवासात चित्रीकरणासाठी ?

    • @AplaShamu
      @AplaShamu  Місяць тому

      Xiaomi Mi 10 phone.

    • @greenearth4657
      @greenearth4657 Місяць тому

      @@AplaShamu फोन वर इतकी चांगली quality खुपंच छान .
      तुम्हाला एडिटिंग वर भरपूर काम करावं लागत असेल मग.
      👌👍

  • @VikasKhamkar-oz6sm
    @VikasKhamkar-oz6sm Місяць тому +2

    गरम कुत्रा खाद्य पदार्थाला नाव कसे पडले?
    उघडे खाद्य पाहून तुमचा अन् तुमच्या कॅमेऱ्याचा तोल सुटतो, सांभाळा.

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g Місяць тому

    Baiko shivwya hi ghalte,,,,on daily basis

  • @sebianau73
    @sebianau73 Місяць тому +1

    Shamu khau galli peksha non veg galli dakhavlit.tumcha mann vichalit jyasta zhale vlog shoot kartana hey prakarshana janavle😂😂😂😂chaan vlog nehmi pramane😊

  • @-Prashant-
    @-Prashant- Місяць тому

    Food was not looking good, but food selling girls were good.

  • @salimshaikh-w4f1u
    @salimshaikh-w4f1u Місяць тому

    शामू ईरान वेळा झाला आत बस