इथे बऱ्याच कमेंट्स जर्मन ट्रेनिंग कधी सुरू होणार हे विचारणाऱ्या आहेत. सर्वांना individually उत्तर देणं शक्य होईल की नाही माहित नाही म्हणून ही कमेंट करत आहे. पुण्यात ज्यांनी ऍप्लिकेशन आणि document verification ची प्रॉसेस सांभाळली त्यांच्याशी आज बोलणं झालं. तिसऱ्या आणि फायनल राऊंडची तारीख अजून ठरलेली नाही. मध्ये निवडणुका आल्या आणि तिसरी राऊंड होऊ शकली नाही. आता निवडणुका आटोपल्या आहेत तर लवकरच तिसऱ्या राऊंडच्या तारखा घोषित होतील. मला माहिती मिळाल्यास मी ती ह्या चॅनलवर शेयर करेन.
जर्मनीत उपजिविकेसाठी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी खूपच उपयुक्त , माहितीपर व्हिडियो . सर्व आवश्यक माहिती अगदी सोप्या शब्दांत आणि तपशिलवार दिली आहे . अभिनंदन आणि धन्यवाद .
तेजल, मी शेखर राजे काका अमेरिकेतून लिहीत आहे. अतिशय उपयुक्त माहिती सोप्या पद्धतीने सांगितली आहे. मी माझ्या कॉन्टॅक्ट मधील अनेक मंडळींना हा व्हिडीओ पाठवत आहे. नक्कीच प्रतिसाद चांगला मिळेल ह्याची खात्री आहे. आयटी संदर्भातील जॉब बद्दल एक वेगळा व्हिडीओ बनवावा कारण अमेरिकेत अनेक कारणांमुळे नवीन मुलांना कायम स्वरूपी रहाणे येथील जिवघेण्या स्पर्धेमुळे कठीण होत चालले आहे व ती मुले युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड सारख्या देशात जाण्याची तयारी करत आहेत. जर त्यांना तुझ्या व्हिडीओच्या माध्यमातून माहिती मिळाल्यास ओघ जर्मनीकडे यावयास लागेल.. *डांके झेअर्*
महाराष्ट्र सरकारच्या ज्या विभागाकडून हे काम सुरू आहे त्या विभागाच्या त्याच कार्यालयात मी कार्यरत आहे.. दोन राउंड झालेत.. आता लास्ट व फायनल राऊंड झाला की जर्मन लँग्वेज कोर्स सुरू होतील.. नक्की संधीचा फायदा घ्या.
@@dnyaneshwarghanot2143 वर शिल्पा मॅडमने लिहीलं आहे तसं ऍप्लिकेशनचे दोन राऊंड्स झाले आहेत. तिसरा आणि फायनल राऊंड झाल्यावर, त्यामधून येणाऱ्या applications च्या documents चं वेरिफिकेशन झाल्यावर सिलेक्शन होऊन जर्मन क्लासेस सुरू होतील.
@@KapilY-m3eपुण्यात ज्यांनी ऍप्लिकेशन आणि document verification ची प्रॉसेस सांभाळली त्यांच्याशी आज बोलणं झालं. तिसऱ्या आणि फायनल राऊंडची तारीख अजून ठरलेली नाही. मध्ये निवडणुका आल्या आणि तिसरी राऊंड होऊ शकली नाही. आता निवडणुका आटोपल्या आहेत तर लवकरच तिसऱ्या राऊंडच्या तारखा घोषित होतील. तिसऱ्या राऊंडनंतर जर्मन क्लासेस सुरू होतील. मला माहिती मिळाल्यास मी ती ह्या चॅनलवर शेयर करेन.
Hi Tejal This is Adv Vilas Raut from Narpad/Borivali, Mumbai. Best friend of your dad Appreciate your initiative towards social cause. Very informative video I suggest u to start your own blog whereby u can guide most aspiring young people about getting admission in various Universities n related information n job opportunities after passing out masters in respective fields. M at present in US with daughter Madhura who is data scientist. Best wishes for your new venture. Regards.
After retirement ji pension milte, kivva tharavik varsha paryant kam kele tar tax chya rupane cut zaleli amount parat milte ka? Jar apan Germany madhe nahi rahilo tar
@@harshalpatil3285 🤣त्यासाठी मला वाटतंय शक्य तेवढ्या मुला मुलींनी योजना लवकर पुढे नेण्यासाठी आपापल्या मतदार संघाच्या आमदार/ मंत्र्याला भेटून ह्याबाबत बोललं पाहिजे
त्यासाठी मला वाटतंय शक्य तेवढ्या मुला मुलींनी योजना लवकर पुढे नेण्यासाठी आपापल्या मतदार संघाच्या आमदार/ मंत्र्याला भेटून ह्याबाबत बोललं पाहिजे नुसतं कमेंट करून उपयोग नाही
ह्यावर दोन व्हिडीओ केले आहेत. त्यातून माहिती मिळू शकेल. व्हिडीओची लिंक देत आहे. EU blue card: ua-cam.com/video/NRLGydZ1Sow/v-deo.htmlsi=4UwAg1POI5qYloWi Opportunity card: ua-cam.com/video/V8VsVYjyIv0/v-deo.htmlsi=L6n_PaSuO4M2CYog
HR role does have jobs as every organization needs it. However I do not know if they are vacancies for HR which cannot be filled by the locals. Please look at the job portals in Germany like stepstone.de or linkedln and you'll get an idea if there are vacancies that you can apply for.
Madam language training Kadhi chalu honar ahe ? Manaje tyanusar amhala pudachi planning karta yeil. Tas khup divas zalet madam wait karun.... mala kalat hot December mahinyat classes chalu hoar ahe manun ... please update madam
My son is doing MS in Computer Science in Germany and daughter is about to complete her MS in Industrial Informatics in Germany also she is about to complete her Internship in a multinational company how both can get Maharashtra Government 's help in getting Good Job in Germany
नमस्कार मॅम, मी मुंबईत जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो, बँकिंगचा २० वर्षांचा अनुभव असलेला महाराष्ट्राचा रहिवासी आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून जर्मनीमध्ये राहत आहे परंतु माझ्या बँकिंग कौशल्याशी जुळणारी कायमस्वरूपी नोकरी शोधण्यात अक्षम आहे. मी माझे A2 स्तरापर्यंतचे भाषेचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे. मी या सरकारी योजनेंतर्गत पात्र असल्यास कृपया सल्ला द्याल का? तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद.
नमस्कार. ह्या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातून जर्मनीला पाठवत आहेत. तुम्ही तर ऑलरेडी जर्मनीत आहात. अश्या केसमध्ये तुम्हाला कसं कन्सिडर करतील ह्याची माहिती माझ्याकडे नाही.
Me it madhe job la ahe tr administration or third party coding navacha section ahe .tithe apply karu shakteka.ki It walynsathi part kahi nawin yenr ahe ashi yojna
Hi Tejal, thank you for the detail video, I am from IT background having 9 years of experience in ETL Development/data engineering and applying for Opportunity visa card in Germany. My both University and degrees are recognized in the Germany. I would like to know in what case my visa will be get rejected and face challenges to find job in my profession.
Domicile certificate 70kb तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये अपलोड होत नाही मी त्या सर्टिफिकेट चा मोबाईलने फोटो काढलेला आहे अपलोड होत नाही काय करावं लागेल मला सांगा
If you check the sectors included in the first phase, IT isn't one of them. But Germany as such has jobs in IT, more so in the SAP domain (I work in the SAP field, hence can say this with certainty). In fact IT is one of the bottleneck professions in Germany. You could come work in Germany via the EU blue card or come to Germany and look for a job via the opportunity card. Please see my previous videos on these topics to get an idea about these possibilities.
Tejal madam, me civil engineer ahe ani mala 10 varsha cha experience pn ahe pn ha experience site+ teaching ahe, tr mala job bhetu shakto ka germany madhy.
इथे बऱ्याच कमेंट्स जर्मन ट्रेनिंग कधी सुरू होणार हे विचारणाऱ्या आहेत. सर्वांना individually उत्तर देणं शक्य होईल की नाही माहित नाही म्हणून ही कमेंट करत आहे. पुण्यात ज्यांनी ऍप्लिकेशन आणि document verification ची प्रॉसेस सांभाळली त्यांच्याशी आज बोलणं झालं. तिसऱ्या आणि फायनल राऊंडची तारीख अजून ठरलेली नाही. मध्ये निवडणुका आल्या आणि तिसरी राऊंड होऊ शकली नाही. आता निवडणुका आटोपल्या आहेत तर लवकरच तिसऱ्या राऊंडच्या तारखा घोषित होतील.
मला माहिती मिळाल्यास मी ती ह्या चॅनलवर शेयर करेन.
Mam maze documents verification zale german language che training badal kalale pan bina training che 117 lok maharastra gov पाठवले ते कशे
आपण फॉर्म भरला तेव्हा त्यामधे एक ऑप्शन होते जर्मन भाषा सर्टिफिकेट आहे का? ज्यांच्याकडे a2 सर्टिफिकेट होते ते आहेत ते 115 लोक
Tumchi hi comment pin kara
तिसरा राऊंड काय आहे नक्की
Mi 2 months aadhi Apply kela but ajun kahi reply aala nahi , Re-apply karu ki wait Karu please help me mam
जर्मनीत उपजिविकेसाठी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी खूपच उपयुक्त , माहितीपर व्हिडियो . सर्व आवश्यक माहिती अगदी सोप्या शब्दांत आणि तपशिलवार दिली आहे . अभिनंदन आणि धन्यवाद .
मी पण driver चा from भरला होता पण काय झालं अजून काही riply आला नाही काय झालं madam
अत्यंत सुंदर सुस्पष्ट मुद्देसूद शांत व संयमी अशी मांडणी धन्यवाद ताईसाहेब, आपण ही माहिती शेअर केली त्याबद्दल आपले आभार धन्यवाद 🙏🙏🌸🌹🌺☘️
तेजल ,तरूणांसाठी खुप उपयूक्त माहिती आहे.
Very useful information. I have shered links on many groups
@@yogeshraut5070 thank you😊
तेजल, मी शेखर राजे काका अमेरिकेतून लिहीत आहे. अतिशय उपयुक्त माहिती सोप्या पद्धतीने सांगितली आहे. मी माझ्या कॉन्टॅक्ट मधील अनेक मंडळींना हा व्हिडीओ पाठवत आहे. नक्कीच प्रतिसाद चांगला मिळेल ह्याची खात्री आहे.
आयटी संदर्भातील जॉब बद्दल एक वेगळा व्हिडीओ बनवावा कारण अमेरिकेत अनेक कारणांमुळे नवीन मुलांना कायम स्वरूपी रहाणे येथील जिवघेण्या स्पर्धेमुळे कठीण होत चालले आहे व ती मुले युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड सारख्या देशात जाण्याची तयारी करत आहेत.
जर त्यांना तुझ्या व्हिडीओच्या माध्यमातून माहिती मिळाल्यास ओघ जर्मनीकडे यावयास लागेल..
*डांके झेअर्*
@@shekharraje5188 नमस्कार, काका. तुमच्या फीडबॅकबद्दल धन्यवाद. 🙏❤️
Ameriket jeevgheni spardha mhantay tumhi tar bhartatlya spardhela kay mhanvae 😢
खूप उपयुक्त माहिती👌👍
Thank You So Much Didi It's Very Important information...🙏
खूप छान तरुण मुलासाठी
Thanks madam Ati Chaan mahiti dilya baddal
महाराष्ट्र सरकारच्या ज्या विभागाकडून हे काम सुरू आहे त्या विभागाच्या त्याच कार्यालयात मी कार्यरत आहे.. दोन राउंड झालेत.. आता लास्ट व फायनल राऊंड झाला की जर्मन लँग्वेज कोर्स सुरू होतील.. नक्की संधीचा फायदा घ्या.
जर्मन भाषा क्लास कधी चालू होणार मॅडम. 4 महिने झाले फॉर्म भरून. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं.
@@dnyaneshwarghanot2143 वर शिल्पा मॅडमने लिहीलं आहे तसं ऍप्लिकेशनचे दोन राऊंड्स झाले आहेत. तिसरा आणि फायनल राऊंड झाल्यावर, त्यामधून येणाऱ्या applications च्या documents चं वेरिफिकेशन झाल्यावर सिलेक्शन होऊन जर्मन क्लासेस सुरू होतील.
Kiti time lagel ajun
But document verification has been completed, we haven't got any response yet?@@Tejalkraut
3rd राऊंड कधी आहे
Good job madam!!!
Very useful information
I loved this video very much👍
मी हा video पाहिला. ड्रायव्हर च्या job बद्दल जे प्रश्न विचारला त्याचा उत्तर या video मध्ये भेटला. तुमचा धन्यवाद ताई
हाहा छान आहे विडिओ
खूप छान तेज ल!
Thank you so much 🙏
👍👌
तुझं कौतुक मी ऐकते सर्वांकडून म्हणून comment टाकला 😊
Thank you 😊🙏
Yes, Yes.
हा विषय महाराष्ट्र तील तरुण गरीब मुलांच्या दृष्टीने महत्वचां आहे ह्यावर update दया मॅडम क्लास कधी चालू होणार ह्याबद्दल माहिती दया
@@Shubhampawar-br7fc मॅडमनी वर माहिती दिली आहे. ऍप्लिकेशनची तिसरी आणि फायनल राऊंड झाल्यानंतर क्लास सुरू होतील.
@Tejalkraut हॊ पण तोच फायनल राऊंड कधी होऊन कधी क्लास चालू होणार ह्याबद्दल माहिती हवी आहे सर्वाना 🙏
@@Tejalkrautक्लासेस कुठल्या महिन्यात सुरु होणार???जानेवारी /फेब्रुवारी 😢🙏
@@KapilY-m3eपुण्यात ज्यांनी ऍप्लिकेशन आणि document verification ची प्रॉसेस सांभाळली त्यांच्याशी आज बोलणं झालं. तिसऱ्या आणि फायनल राऊंडची तारीख अजून ठरलेली नाही. मध्ये निवडणुका आल्या आणि तिसरी राऊंड होऊ शकली नाही. आता निवडणुका आटोपल्या आहेत तर लवकरच तिसऱ्या राऊंडच्या तारखा घोषित होतील. तिसऱ्या राऊंडनंतर जर्मन क्लासेस सुरू होतील.
मला माहिती मिळाल्यास मी ती ह्या चॅनलवर शेयर करेन.
Madam nakki Updates dya...Amhi sarv Jan tumhala support karto....@@Tejalkraut
ho verification jhala aahe koi information bhetla na he german language classes jhale nahi kay karu
Hi age factor Kay ahe and finance nahi ahe ka
Ma'am please create a video on the topic. What happens next after document verification is completed?"
Maze documents verifiction zalele aahe yananterchi prosess kay asel kahi mirit list lagel ka
Graduation karnyasathi yayche ahe. 12th nantar yaycha vichar ahe. Kay salla dyal
Document verifiction zalyananter tya yaditun nav kadhu shaktat ka....kivha jyane verifiction zale te fix aahe languge trening la
Ho kadtil janchy kade experience letter he tech candidate la bolavtil bachiche reject hotil ..karan buldhana madhle 189 D.V zale hote tancha pyakii 87 candidate la select kela....❤
Anhi kas bagayach select jhalo ka nahi ....?@@harshalpatil3285
Nashik vibhag cha kay zala
Hi Tejal
This is Adv Vilas Raut from Narpad/Borivali, Mumbai.
Best friend of your dad
Appreciate your initiative towards social cause.
Very informative video
I suggest u to start your own blog whereby u can guide most aspiring young people about getting admission in various Universities n related information n job opportunities after passing out masters in respective fields.
M at present in US with daughter Madhura who is data scientist.
Best wishes for your new venture.
Regards.
@@vilaslaxmanraut3173 thank you, kaka🙏😊
Yes
नवीन बॅच चे अपडेट कुठून मिळणार आणि सिलेक्ट नाही झालो ते कसा कळणार
Madam document verification complete jhal ahe ajun update nahi ali
Mam...namaste 🙏....mam job sathi Age limit kiti ahe....🙏🙏🙏
फिजिओथेरपिस्ट च्या जागा असतात का?
After retirement ji pension milte, kivva tharavik varsha paryant kam kele tar tax chya rupane cut zaleli amount parat milte ka? Jar apan Germany madhe nahi rahilo tar
Hoy barobr ahe
Pahile selection tar hou de....😂😂..ithe list mhade nav yeu dae mg itkae pudche sapana phaijo..😂
@@harshalpatil3285 🤣त्यासाठी मला वाटतंय शक्य तेवढ्या मुला मुलींनी योजना लवकर पुढे नेण्यासाठी आपापल्या मतदार संघाच्या आमदार/ मंत्र्याला भेटून ह्याबाबत बोललं पाहिजे
त्यासाठी मला वाटतंय शक्य तेवढ्या मुला मुलींनी योजना लवकर पुढे नेण्यासाठी आपापल्या मतदार संघाच्या आमदार/ मंत्र्याला भेटून ह्याबाबत बोललं पाहिजे नुसतं कमेंट करून उपयोग नाही
Ho🎉
Dentist साठी काय संधी आहे
IT sector Germany madhe job kas bhetel yavar video banava
ह्यावर दोन व्हिडीओ केले आहेत. त्यातून माहिती मिळू शकेल. व्हिडीओची लिंक देत आहे.
EU blue card:
ua-cam.com/video/NRLGydZ1Sow/v-deo.htmlsi=4UwAg1POI5qYloWi
Opportunity card:
ua-cam.com/video/V8VsVYjyIv0/v-deo.htmlsi=L6n_PaSuO4M2CYog
If I want to apply for this course now then is it possible? Where is link to apply....Please reply....
@@proyo91 have you watched the video completely? I've explained in it, how to, where to apply. Please check.
Apply kadiparyant karu shakto???
Hii
मला जर्मनी मध्ये ३-४ वर्षानंतर यायचे तर मी आता महाराष्ट्र goverment chya language course cha labh gheu shakto ka ?
Thank you very much. How is the HR job scope there?
HR role does have jobs as every organization needs it. However I do not know if they are vacancies for HR which cannot be filled by the locals. Please look at the job portals in Germany like stepstone.de or linkedln and you'll get an idea if there are vacancies that you can apply for.
ताई 12 th नंतरचे शिक्षण जर्मनी मधे घेण्यासाठी यायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे
ताई chemical analyst साठी जॉब आहे का pharmaceutical industry मधे
Pune and Bremen are sister cities!!
Mam next slot madhe Banking sector madhe vacancy nighu shakte ka?
Kontya sector madhe chances ahet jast ahet (IT, banking )
It & AI che job aahet kay
अभियंतासाठी next phase मध्ये requirement येनार का ?
Madam language training Kadhi chalu honar ahe ? Manaje tyanusar amhala pudachi planning karta yeil. Tas khup divas zalet madam wait karun.... mala kalat hot December mahinyat classes chalu hoar ahe manun ... please update madam
Heyy maz pn doc Verification zhaly 4 Oct la pn ajun kahich update nahiyy....mi German language classes chalu kele ahet ......
Self preparation chalu krayla pahijee
होय
पेमेंट किती आहे व त्यातून टॅक्स कडून हातामध्ये किती भेटतो
My son is doing MS in Computer Science in Germany and daughter is about to complete her MS in Industrial Informatics in Germany also she is about to complete her Internship in a multinational company how both can get Maharashtra Government 's help in getting Good Job in Germany
visa ka liya itr chahiya kya
नमस्कार मॅम,
मी मुंबईत जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो, बँकिंगचा २० वर्षांचा अनुभव असलेला महाराष्ट्राचा रहिवासी आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून जर्मनीमध्ये राहत आहे परंतु माझ्या बँकिंग कौशल्याशी जुळणारी कायमस्वरूपी नोकरी शोधण्यात अक्षम आहे. मी माझे A2 स्तरापर्यंतचे भाषेचे प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.
मी या सरकारी योजनेंतर्गत पात्र असल्यास कृपया सल्ला द्याल का?
तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद.
नमस्कार. ह्या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातून जर्मनीला पाठवत आहेत. तुम्ही तर ऑलरेडी जर्मनीत आहात. अश्या केसमध्ये तुम्हाला कसं कन्सिडर करतील ह्याची माहिती माझ्याकडे नाही.
Me it madhe job la ahe tr administration or third party coding navacha section ahe .tithe apply karu shakteka.ki It walynsathi part kahi nawin yenr ahe ashi yojna
Hi Tejal, thank you for the detail video, I am from IT background having 9 years of experience in ETL Development/data engineering and applying for Opportunity visa card in Germany. My both University and degrees are recognized in the Germany. I would like to know in what case my visa will be get rejected and face challenges to find job in my profession.
I think I've replied to you. 😊
Is there any age limit applicable?
Minimum age is 18 years, maximum isn't defined.
@@Tejalkraut retirement age is 67 years but can extend up to 70
@@sameerpawar8861yes, but I think the question was about the maximum age defined by Maharashtra Government.
पोस्ट वर डिपेंड आहे काही साठी 35 तर काही पोस्ट साठी 45 आहे असे बोलत होते मी dv ला गेलतो तेव्हा
@@Tejalkrautthank you. Appreciate your genuine efforts and wish more people will get opportunities they wished for through this
Aej kiti pahije.
What are opportunities in banking sector
Hallo, in Germany what is educational qualifications for primary/ secondry level? Is there govt/ private sector in education?
What is the maximum age required for this ?
The government website does not give any details of maximum age. The minimum age required is 18 years and in Germany a person retires at 67.
Madam mi form bharla ahe document verification sudha zale ahe mi punnah form bharu ka
दुसऱ्या जिल्ह्यात भरून ठेव प्रत्येक जिल्ह्यात 250-300 च घेणार आहेत तुझा जिल्ह्यात जास्त पात्र असतील तर दुसऱ्या जिल्ह्यात पण करून ठेव
@@ShubhamM1237he Tula kass mahati..
Madam, those sites are not working.
It's working again.
@@Tejalkraut Vielen Dank für Ihre Antwort
Germany la sports sathi job ahe ka
Farmacy साठी जॉब आहे का, मैडम
Domicile certificate 70kb तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये अपलोड होत नाही मी त्या सर्टिफिकेट चा मोबाईलने फोटो काढलेला आहे अपलोड होत नाही काय करावं लागेल मला सांगा
M pharmacy sathi ahe ka mam?
Madam mi Clinical Psychologist ahye
Masters in clinical psychology tya sathi kahi jobs ahyet ka tikde???
Account या पदासाठी पात्रता निकष सांगा
जर्मनी मध्ये आत्ता जॉब ला गेले नंतर त्यांच्या defence forces मध्ये commissioned officer होऊ शकतो का????
Pm vha germany che 😂
एक no भावा
@@dattaprasad913 defence madhe kashe ghetil vo saheb dusrya deshatale security leack karayala 😅
From bharun don month zaly mail nahi ala ajun
Domicile certificate कसं मिळवायचं?
Kacheri setu madhe
नमस्कार ताई
मी प्रसाद, पुण्याचा आहे. मी master in social work केले आहे, ताई जर्मनी मध्ये सोशल वर्कर साठी जॉब काय आहेत. ताई plz सांगा
Form date kadhi prynt ahe form submit hot nhiye
Tejal Raut , I am Dhaval Raut from Mumbai, Maharashtra. I am 40 .
Up skill training kuthe honar ahe mam, Maharashtra ki jermany
Maharashtra
M. Sc organic chemistry sathi aahe ka kahi
Madam kiti kalavadhi jayeil ya prosses la
14 months...😢
English language madhe opportunity ahe ka?
नमस्कार ताई.. मला 1 प्रश्न आहे.. जर्मनी तील या सर्व जॉब साठी काही वयोमर्यादा त्यांनी ठेवलेली आहे का.. याबद्दल माहिती द्यावी... धन्यवाद
मिनिमम वयोमर्यादा आहे १८ वर्षं. अप्पर लिमिट दिलेलं नाही. पण जर्मनीत रिटायरमेंट ६७ वर्षं आहे.
@Tejalkraut धन्यवाद.. मी ट्रक ड्राइवर आहे 36+ old त्यामुळे विचारलं होतं....
Form Submitted cha hotta nai... sagali thata mandali aahe...😅
Mam he classes kharach hotil nn.kaa nhai honar...😮😢
@@harshalpatil3285 होतील. पण थोडा वेळ लागतोय.
hi yojana ajun chalu ahe ka?
@@influentialfeminine हो 😊
42 years
Young or old
Hi mam mi pharmacist sathi form bharu shkte ka?
Domicile chya evji borth certificate chalel ka?
😅😅😅😅😅😂😂😂😂
Me फॉर्म भरलेला आहे reply nahi aala
हा फॉर्म भरल्या नंतर पुढे आपल्याला कसे कळवले जाते ?
Email
@ZoomMovies. Ok Thank You.
Maza age 39 years old aahe Ani mi Germany madhe jobs bhetu shakta ka karan maza shikshan PGDM in finance aahe tar mala job bhetu shakta ka.
Please have a look at my EU blue card and opportunity card videos. That might give you an idea.
मॅडम मी फॉर्म भरलेला आहे मला काय reply nahi aala
Age limit for nursing professionals
Minimum age required is 18 years, upper limit not defined. But in Germany, the retirement age is 67 years.
Procedure ks start karaych ahe contact no. Milel ka?
Currently I'm doing SAP FICO, can I apply?
If you check the sectors included in the first phase, IT isn't one of them. But Germany as such has jobs in IT, more so in the SAP domain (I work in the SAP field, hence can say this with certainty). In fact IT is one of the bottleneck professions in Germany.
You could come work in Germany via the EU blue card or come to Germany and look for a job via the opportunity card. Please see my previous videos on these topics to get an idea about these possibilities.
@Tejalkraut ok Ma'am thanks 🙏
Pls reply अजून पण फॉर्म भरणे चालू आहे का मॅडम भरता येईल का😮
@@Akshay.-ce7fv हो. भरता येईल अजूनही
Civil engineering sathi job ahet ka
Hi social work la kahi opportunity aahe ka
माहित नाही. Make it in Germany च्या वेबसाईटवर चेक करू शकता.
10 nantr direct information technology diploma kela ahe . government polytechnic mdhe tr from bharta yeil ka?
I do not know. I would suggest you to fill up the form and submit it. You will get a response (whether you are eligible or not) anyway
Ho aramat bhru shaktat ...😊
Tejal madam, me civil engineer ahe ani mala 10 varsha cha experience pn ahe pn ha experience site+ teaching ahe, tr mala job bhetu shakto ka germany madhy.