अमोल तुमचा मुलाखतीच्या आधीचा अभ्यास, तुमची स्मरण शक्ती आणि योग्य वेळी विचारलेले थेट प्रश्न या मुळे सर्व मुलाखती रंजक होतात. आजच्या मुलाखतीमध्ये नंतरही काही गोष्टी मनावर घेऊन स्वताच्या आयुष्यात बदल करण्याची होती. अतुल कुलकर्णी हे दिल खुलास व्यक्तिमत्व ! सुदैवाने दोन वेळा मला त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. दोन्ही मुलाखती झाल्या ती गावे वेगवेगळी होती आणि विषय पूर्ण वेगळे होते... आजच्या संवादातूनही खूप काही घेण्यासारखे आहे. पुढील वाटचालीसाठी दोघांनाही अनेक शुभेच्छा ! ❤
I m from nipani and i would like to meet or make coversation with your friend अतुल कुलकर्णी he has some relation with nipani were his relative late ad. Govindrao Kagwade lives, i m eagr to speck with atul so can u give me his mobile nomber shrikant Prabhuji?
अमोल कसला भारी कंटेंट काढलायस यार.. वल्लाह 🎉 अतुल कुलकर्णीं माणूस म्हणुन अजब रसायन आहे.. व्यवसाय हा आपल्या आयुष्याचा एक छोटासा भाग.. फक्त तेच आयुष्य नव्हे. आणि फिरायला गेल्यावर शहर नव्हे तर दोन तीन गावं निवडून त्यात रहायचं.. क्या बात हैं..खूपच छान... गावाच्या आत Interior मधेच खरा देश पहायला मिळतो. खुप छान मुलाखत .एकदम भारी stuff.. ..
अमोल तुमचा मुलाखतीच्या आधीचा अभ्यास, तुमची स्मरण शक्ती आणि योग्य वेळी विचारलेले थेट प्रश्न या मुळे सर्व मुलाखती रंजक होतात. आजच्या मुलाखतीमध्ये नंतरही काही गोष्टी मनावर घेऊन स्वताच्या आयुष्यात बदल करण्याची होती. अतुल कुलकर्णी हे दिल खुलास व्यक्तिमत्व ! सुदैवाने दोन वेळा मला त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. दोन्ही मुलाखती झाल्या ती गावे वेगवेगळी होती आणि विषय पूर्ण वेगळे होते... आजच्या संवादातूनही खूप काही घेण्यासारखे आहे. पुढील वाटचालीसाठी दोघांनाही अनेक शुभेच्छा ! ❤
या प्रतिक्रियेबद्दल खरंच मनापासून धन्यवाद विवेकजी 😊🙏🏻
अतुलची प्रत्येक मुलाखत दरवेळी खूप काही देऊन जाते.
आताही नवीन मिळवून दिल्याबद्दल दोघांनाही धन्यवाद.
I was looking forward to this interview. Wonderfully done 👍
Sir 1 roundtable kara marathi actors ani directors la gheun
Khup ch chan ..!! Atul sir hey all rounder aahet. Ani Digvijay ha role kharch bhariii aahe. Thanks
I saw him when he was.coming to our house. We are family friend. I am from belgaum. I saw his film. Very Very nice movie.
I m from nipani and i would like to meet or make coversation with your friend अतुल कुलकर्णी he has some relation with nipani were his relative late ad. Govindrao Kagwade lives, i m eagr to speck with atul so can u give me his mobile nomber shrikant Prabhuji?
Happy familly is awesome❤❤
Superb...I always say more than actor Atul Dada's thought process is commendable ❤
Amol Dada pls if possible give timestamps
अमोल
कसला भारी कंटेंट काढलायस यार..
वल्लाह 🎉
अतुल कुलकर्णीं माणूस म्हणुन अजब रसायन आहे..
व्यवसाय हा आपल्या आयुष्याचा एक छोटासा भाग.. फक्त तेच आयुष्य नव्हे.
आणि फिरायला गेल्यावर शहर नव्हे तर दोन तीन गावं निवडून त्यात रहायचं..
क्या बात हैं..खूपच छान...
गावाच्या आत Interior मधेच
खरा देश पहायला मिळतो.
खुप छान मुलाखत .एकदम भारी stuff..
..
Thank you Vijay 😊😊
भारीये, शब्दशः
जबरदस्त.
अतुलनीय संधी .
खुप छान...
Swach aani spst atul tyachi mulakhat khoopch kanhi sikwate, ek wegla aanand dewun jate, mala tyacha mobile no kuni dyal ka?
Khup chaan
Interview मस्तच
फारच सुंदर
Atul उत्कृष्ट कलाकार
For Manavat, Atul would be great choice....
तुम्ही 10 वर्ष मराठी picture केले नाही हे कोणाच्या लक्षातही आले नाही.
अतुल कुलकर्णी ला ऐकणं वेगळाच आनंद देतो त्यात तुझ्या मुलाखतीचा पॅटर्न फार थेट वाटतो. मस्त जमलाय एपिसोड
Thank you Sagar 👍🏻👍🏻
Roundtable 2024 plz
Lsc writing was avg