खूप छान मुलाखत....दादा अतिशय आदरयुक्त मुलाखत. आपली माणसं आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत आणि आर्थिक परिस्थितीवर मात करत आहेत म्हात्रे कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन ❤...
@@kirandhotre8523This is definitely answer to people who opposed Narayan Murthy's advice to work hard. Mr and Mrs. Dhotre have discussed several topics in length. You definitely have to be congratulated for wonderful podcast which was inspiring and different from other podcasts. I hope more bhau and akka get benefitted 😅. I would like to give another suggestion that idli batter is kept in thick blanket while resting during winters here in India. You can experiment the same instead of investing in warmer and gain bulk orders if it's successful. Thanks once again.❤❤❤
जबरदस्त!! कमाल, कमाल🎉.एका मराठी माणसाने बिझनेस इतक्या समर्थपणे परदेशात सुरू केले ते फार मोठी गोष्ट आहे. ड्राईव्ह through वडापाव खूप आवडलं. खूप खूप शुभेच्छा❤ ❤❤❤
मुलाखत खूपच रंजक, बोध देणारी, उत्साह वर्धक होती. धोत्रे कुटुंबीय खूपच कष्ट घेत आहेत. ज्यांना प्रेरणा मिळते त्यांनी हे कष्ट १००% करण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवून च प्रेरणा घ्यावी. नाही तर नव्याचे नऊ दिवस! अशीच अवस्था होईल. एक सल्ला अमेरिकन भाऊ यांना योग्य वाटला तर घ्या... समोरच्या व्यक्तीला जो आदरणीय आहे ज्याचे काम कर्तृत्व अनुकरणीय आहे त्यांना एकेरी संबोधू नका! आपली संस्कृती दुसऱ्यांना, मोठ्यांना मान देणारी आहे. तुम्ही समोरच्याला आदराने च 'आपण' 'तुम्ही' अश्या तर्हेने बोला. या मुलाखती मध्ये वारंवार हीच एक गोष्ट खटकत होती. धोत्रे कुटुंबियांना मना पासून शुभेच्छा. 💐 अमेरिकन भाऊंना या व्हिडिओ साठी धन्यवाद. - राहुल अरुण लोमटे. ठाणे.
खूपच भारी. पावाचं गणित जमलंय म्हणजे १०० पैकी १००. किरण जी म्हटले तसे मी आतापर्यंत १५-२० वेग वेगळे पाव अमेरिकन ग्रोसरी स्टोअर्स आणि बेकऱ्यांमध्ये try केले पण ती चव, वास आणि texture कधीच मिळत नाही.
खूपच छान प्रेरणादायी आपला प्रवास आहे इतर समूहावर पाठवण्या इतपत , माझी नातलग मंडळी ऑस्टीन मध्ये रहातात त्यांनाही हा व्हिडिओ पाठवायला मला आवडेल 😊 सुरेखा पाटील, कवयित्री आणि मुक्त पत्रकार
Incidentally, me and my wife have also been thinking on the same lines here in NJ and fortunately this video came up. This video is a starting point and a guiding light for me. Thank you very much Kiran and Bhagyashree. I am even more excited and charged up for our new start up. Extremely happy and proud of you both. Very inspiring journey and I wish you all the best for your passionate journey. Will definitely visit when I am down to Austin. Thank you American Bhau for shooting this. Very nicely executed.
Ashish Bhau, it's wonderful to hear that we could inspire you, thank you for your support and all the best , please keep us posted about your Vada Pav adventure. Incidentally, I have a friend here in Austin and his name is Ashish Shinde too 😊
Sir तुमचे व्हिडिओ आम्हाला explore करायला फार आवडतात, पावभाजी एक्स्प्रेस austin तुमच्या channel var बघितल होत तेव्हापासून ते आमचं फेवरेट आहे , we will certainly try this one as well, thank you and best wishes to you!!
खुप छान वाटले, आपल्या मराठी माणसाठी काही तरी करत आहात हे खुपच कौतुकास्पद आहे आणि असेच तुम्ही काम करत राहा. वडा पावाची ख्याती संपुर्ण अमेरिका व जगभर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद 👌🙏❤🌹
Please check in your area you will find restaurant kitchen on rent, where they gave place to make your product where you get all the restaurants equipment. When you have big orders you can take advantage of that facility.
Hello. Very inspiring story. I am retired in USA, Austin is 5 hours drive from our place. I am trying to make perfect Ladi pav at home. I can say I did it but not so perfect.Please give guidence to make perfect Ladi Pav. Thanks for sharing your efforts to make success in the business.
This is definitely answer to people who opposed Narayan Murthy's advice to work hard. Mr and Mrs. Dhotre have discussed several topics in length. You definitely have to be congratulated for wonderful podcast which was inspiring and different from other podcasts. I hope more bhau and akka get benefitted 😅. I would like to give another suggestion that idli batter is kept in thick blanket while resting during winters here in India. You can experiment the same instead of investing in warmer and gain bulk orders if it's successful. Thanks once again.❤❤❤
37:35 मुलाखतकार व मुलाखतदार या दोघाही मराठी उद्योजकांचे हार्दिक अभिनंदन. वास्तविक पाहता, मुंबईतील धकाधकीच्या जीवनातील आगतिकतेतून निर्माण झालेला वडा-पाव हा पदार्थ मराठी खाद्यसंस्कृतीचे जगभर प्रतीक बनला आहे, ही एक शोकांतिका आहे. ता.क. मी स्वतःही भरपूर वडापाव झोडतो...इतका की माझ्या चहा-कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला सासरच्यांनी पोहे नाहीतर वडा-पावंच ठेवला होता 😄 अमेरिकेत आल्यावर आपला वडा-पाव खायला नक्की येवू!
Very inspirational story. Great clarity of thought and fighting spirit. Interview very well hosted. One thought.. would like to share.. Mr Dhotre could have done internship/ training of 15 days at any bakery in Pune instead of permutation combination of 3 - 4 months. Almost all good bakeries in Pune prepare lots of PAAV. Here.. they could have got to see the requirements to scale as well..
Bhau video chaan hota Ubha vada ne mazi pan aathvan jagi zali , aamhi pan dadar la shopping la gelyavar ubha vada khalyashivay yaych nahi . Kiran dhotre yanchi story ani manusaki hats off. Bhau kiti add dar 8 vya minitala add yete , khup kantala aala
@@artikurade9448 Thank you, unfortunately advertising mi disable nahi karu shakat. Google/UA-cam advertising kartach, mi on/off thevala tari. Khara sangto, khup mehnat lagate ho he videos pratyek athavdyala banavayla. Thoda far paisa mala milato advertising madhun pan to purn amhi pudchya videos sathi invest karto, editing/designing etc 🙏🏽
Best wishes 👏proud of you both.wish we could get chance to taste it.we are in California but someday will try to visit zetka vada pav.you guys working so hard so all the best
Kharch khup chan vatal dada ani tai amala pan khup pratisad midala mi punyat gele 2mahine zale vadapav business sati jaga shodat ahe pan mala ajun jaga midali nahi pan mi prayatna karat rahin ani tumala best of luck both of you 😊
नमस्कार भाऊ , मी तनुजा पाटील , ह्या आधीही मी तुम्हाला मेसज केलेला , मी पण घरीच वडा आणि पाव दोन्ही बनवते मलाही चांगला response आहे पण मी घरीच बनून देत असल्याने काही मर्यादा येतात तर ते वाढवायचा असेल तर मी काय करू शकते तर मला काही guidance मिळू शकेल का धोत्रे ताई दादांकडून
नमस्कार तनुजा, नक्कीच ते मदत करतील, तुम्ही त्यांना किंवा मला insta वर काँटॅक्ट करा, मी details देतो. आणि हो Dallas ला आलो तर तुमचा वड़ा पाव नक्की ट्राइ करणार :)
American Bhau, As you come to India, kindly take an interview with Mumbai Big Vadapav Brand and promote our Indian business globally. Due to this interview, you will also get an audience for your channel.
@@shitalbauskar8401 Hello Shital, nakki bhet dya, Zatka Vada Pav : 2301 Brushy Creek Rd, Cedar Park, TX 78613, United States … Btw, mi India madhe aahe nahitar tumhala saglyana bhetayala nakki avadala asata … enjoy Austin 👍🏽
@ Thank you so much for reply 🙏🏻we will definitely try to go there and Tumhala bhetayla milal asta tr ajun bhari vatla asta may be next time 👍Dallas la aale tr kalva nakki
आपले ध्येय, इच्छाशक्ती, मेहनत करण्याची तयारी व इरादा पक्का असेल काय काय घडू शकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे श्री व सौ.धोत्रे यांचा व्यवसाय आहे. झटका वडापाव... फुड ट्रक.. फुड पार्क. मराठी पाऊल पडते पुढे. 👍👌👍👌👍👌
खूपच छान इंटरव्ह्यू! धोत्रे कुटुंबीयांचा अत्यंत प्रेरणादायी प्रवास ऐकताना मराठी असल्याचा सार्थ अभिमान वाटला..
धन्यवाद पंकजा ❤
मनापासून कौतुक आणि मराठीत बोलत होते हे खुप छान आहे.
खूप छान मुलाखत....दादा अतिशय आदरयुक्त मुलाखत. आपली माणसं आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत आणि आर्थिक परिस्थितीवर मात करत आहेत म्हात्रे कुटुंबियांचे मनापासून अभिनंदन ❤...
अतिशय सुरेख मुलाखत,कि एक म्हणजे विदेशमधे असुन मराठीत बोलणं आहे .दुसरं म्हणजे धंद्यातील लहान सहान मुद्दे आले आहेत .खुप छान.
Khup khup abhinandan Bageshri ani Kiran. Khup mehnat aahe tumchi.. Zatka vadapav is a brand!! Best wishes for a long and successful business 👏👏👏👏👏
We have enjoyed Vada Pav as well as Misal. Excellent taste and quality … All the best 💐💐
Thanks much, Gopal!
@@kirandhotre8523This is definitely answer to people who opposed Narayan Murthy's advice to work hard.
Mr and Mrs. Dhotre have discussed several topics in length. You definitely have to be congratulated for wonderful podcast which was inspiring and different from other podcasts. I hope more bhau and akka get benefitted 😅.
I would like to give another suggestion that idli batter is kept in thick blanket while resting during winters here in India. You can experiment the same instead of investing in warmer and gain bulk orders if it's successful.
Thanks once again.❤❤❤
Just fantastic
We are proud of you both
Khupach Chan Explaination. I enjoy Listening. Khup Khup Shubhecha! Proud of Both of You. ❤
Thank you for your support Maltiji 🙏🏽
जबरदस्त!! कमाल, कमाल🎉.एका मराठी माणसाने बिझनेस इतक्या समर्थपणे परदेशात सुरू केले ते फार मोठी गोष्ट आहे. ड्राईव्ह through वडापाव खूप आवडलं. खूप खूप शुभेच्छा❤ ❤❤❤
मुलाखत खूपच रंजक, बोध देणारी, उत्साह वर्धक होती.
धोत्रे कुटुंबीय खूपच कष्ट घेत आहेत. ज्यांना प्रेरणा मिळते त्यांनी हे कष्ट १००% करण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवून च प्रेरणा घ्यावी. नाही तर नव्याचे नऊ दिवस! अशीच अवस्था होईल.
एक सल्ला अमेरिकन भाऊ यांना योग्य वाटला तर घ्या... समोरच्या व्यक्तीला जो आदरणीय आहे ज्याचे काम कर्तृत्व अनुकरणीय आहे त्यांना एकेरी संबोधू नका! आपली संस्कृती दुसऱ्यांना, मोठ्यांना मान देणारी आहे. तुम्ही समोरच्याला आदराने च 'आपण' 'तुम्ही' अश्या तर्हेने बोला. या मुलाखती मध्ये वारंवार हीच एक गोष्ट खटकत होती.
धोत्रे कुटुंबियांना मना पासून शुभेच्छा. 💐
अमेरिकन भाऊंना या व्हिडिओ साठी धन्यवाद.
- राहुल अरुण लोमटे.
ठाणे.
राहुल भाऊ धन्यवाद, informal tone ची नक्कीच दखल घेतली जाईल. असा actionable feedback दिल्याबद्दल तुमचे आभार 🙏🏽
@@american-bhau मनापासून शुभेच्छा. 🙏
Sunder … all the best असेच पुढे जा … 🎉🎉🎉
@@anjalikhope9134 Thank you Anjali ❤️
अरे व्वा! हार्दिक अभिनंदन you both, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा !!🙏
खूप कौतुकास्पद आहे, परदेशात आपली खाद्य संस्कृती जोपासणे आणि त्यात जम बसवून आपले पदार्थ त्यांना आवडीने बनवून ,तयार करून त्यांना आवडणे,
खूपच भारी. पावाचं गणित जमलंय म्हणजे १०० पैकी १००. किरण जी म्हटले तसे मी आतापर्यंत १५-२० वेग वेगळे पाव अमेरिकन ग्रोसरी स्टोअर्स आणि बेकऱ्यांमध्ये try केले पण ती चव, वास आणि texture कधीच मिळत नाही.
Deepak ji, Austin la yaa ani amcha vada pav try kara 😃
@@kirandhotre8523 nakki yenar :)
खूपच छान प्रेरणादायी आपला प्रवास आहे इतर समूहावर पाठवण्या इतपत ,
माझी नातलग मंडळी ऑस्टीन मध्ये रहातात त्यांनाही हा व्हिडिओ पाठवायला मला आवडेल 😊
सुरेखा पाटील, कवयित्री आणि मुक्त पत्रकार
धन्यवाद, नक्की share करा आणि Austin ला आलात तर नक्की कळवा 🙏🏽
तुम्हा दोघांचेही अभिनंदन आणि खुप सार्या शुभेच्छा 💐💐
Incidentally, me and my wife have also been thinking on the same lines here in NJ and fortunately this video came up. This video is a starting point and a guiding light for me. Thank you very much Kiran and Bhagyashree. I am even more excited and charged up for our new start up.
Extremely happy and proud of you both. Very inspiring journey and I wish you all the best for your passionate journey. Will definitely visit when I am down to Austin. Thank you American Bhau for shooting this. Very nicely executed.
Ashish Bhau, it's wonderful to hear that we could inspire you, thank you for your support and all the best , please keep us posted about your Vada Pav adventure. Incidentally, I have a friend here in Austin and his name is Ashish Shinde too 😊
@@american-bhaunakki ❤
तरीही तुम्ही ज्या अडचणीतून गेलांत. तो अनुभव फार महत्वाचा आहे.
मनापासून कौतुक आणि अभिनंदन !!
Khup khup abhinandan Bageshri ani Kiran!! Best wishes for a long and successful business 👏👏👏👏👏
Sir तुमचे व्हिडिओ आम्हाला explore करायला फार आवडतात, पावभाजी एक्स्प्रेस austin तुमच्या channel var बघितल होत तेव्हापासून ते आमचं फेवरेट आहे , we will certainly try this one as well, thank you and best wishes to you!!
@@Aa-od9jy Thank you 🙏🏽
loved it , from botom of my heart .. great people , great interview , great my pune , great my maharashtra .. jaiiiii to all of you .
Thank you for your kind words, please consider subscribing to the channel for similar inspiring stories in Marathi 🙏
छान आहे भाऊ.. झटका वडापाव तर १ नंबर आहेच
Khup inspirational story aahe .need to learn... thank you for sharing.
Dhanyawad 🙏🏽
खुप छान वाटले, आपल्या मराठी माणसाठी काही तरी करत आहात हे खुपच कौतुकास्पद आहे आणि असेच तुम्ही काम करत राहा. वडा पावाची ख्याती संपुर्ण अमेरिका व जगभर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद 👌🙏❤🌹
मराठी पाऊल पडते पुढे 🚩
Please check in your area you will find restaurant kitchen on rent, where they gave place to make your product where you get all the restaurants equipment. When you have big orders you can take advantage of that facility.
Yes, great suggestion, we do have some cloud kitchens 🙏🏽
Yes, ma'am - already speaking with a couple of cloud kitchens to scale up our production. Hopefully, we'll make our pavs available for retail, soon.
Hello. Very inspiring story. I am retired in USA, Austin is 5 hours drive from our place. I am trying to make perfect Ladi pav at home. I can say I did it but not so perfect.Please give guidence to make perfect Ladi Pav. Thanks for sharing your efforts to make success in the business.
गर्व आहे तुमच्याबद्दल ्््साधा मराठी भाषेत ऐकता आला.🎉🎉
फार सुंदर.... मराठी पाऊल पडते पुढे ❤
Chaan Aprtim congratulations 🎊 tumi couple soild great hahat God bless 🙌 u ♥️ marathi jagat bhari ❤
This is definitely answer to people who opposed Narayan Murthy's advice to work hard.
Mr and Mrs. Dhotre have discussed several topics in length. You definitely have to be congratulated for wonderful podcast which was inspiring and different from other podcasts. I hope more bhau and akka get benefitted 😅.
I would like to give another suggestion that idli batter is kept in thick blanket while resting during winters here in India. You can experiment the same instead of investing in warmer and gain bulk orders if it's successful.
Thanks once again.❤❤❤
lol @ bhau and akka … great suggestion around thick blanket 👌🏽
37:35 मुलाखतकार व मुलाखतदार या दोघाही मराठी उद्योजकांचे हार्दिक अभिनंदन. वास्तविक पाहता, मुंबईतील धकाधकीच्या जीवनातील आगतिकतेतून निर्माण झालेला वडा-पाव हा पदार्थ मराठी खाद्यसंस्कृतीचे जगभर प्रतीक बनला आहे, ही एक शोकांतिका आहे.
ता.क. मी स्वतःही भरपूर वडापाव झोडतो...इतका की माझ्या चहा-कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला सासरच्यांनी पोहे नाहीतर वडा-पावंच ठेवला होता 😄
अमेरिकेत आल्यावर आपला वडा-पाव खायला नक्की येवू!
वाह, वड़ा पाव वरचा तुमचा हा शोकांतिका टेक एकदम भावून गेला ❤️ … Austin ला आले तर नक्की कळवा 🙏🏽
Very inspiring.
Glad you liked it 😊
What an inspirational story !
Khup sundar interview.. all the best . kalpana khup inspiring ahai .
Dhanyawad 🙏
Khup Khup Abhindan 🎉 Marathi Paul Padhate Pudhe!
🚩 जय महाराष्ट्र 🚩
Very Helpful. They explained pretty well. Thanks for bringing such great insight... I would like to know for Frenchie's model
Really enjoyed the wada pav....too good
East or west ... our marath mola Vada Pav is the best 😊
खूप छान मुलाखत जी इंग्लिश भाषेत घेतली गेली. मराठी बोलता येत नसेल तर पूर्ण इंग्लिश मध्ये बोला.
Great work.....both.... Really fantastic.
मराठी कुठेच कमी नाहीत हेच दिसतंय ♥️🥰😍😘
मराठी पाउल पडते पुढे 🚩
Excellent 👍 thank you
Our pleasure!
Very inspirational story. Great clarity of thought and fighting spirit. Interview very well hosted. One thought.. would like to share.. Mr Dhotre could have done internship/ training of 15 days at any bakery in Pune instead of permutation combination of 3 - 4 months. Almost all good bakeries in Pune prepare lots of PAAV. Here.. they could have got to see the requirements to scale as well..
Bhau video chaan hota
Ubha vada ne mazi pan aathvan jagi zali , aamhi pan dadar la shopping la gelyavar ubha vada khalyashivay yaych nahi .
Kiran dhotre yanchi story ani manusaki hats off.
Bhau kiti add dar 8 vya minitala add yete , khup kantala aala
@@artikurade9448 Thank you, unfortunately advertising mi disable nahi karu shakat. Google/UA-cam advertising kartach, mi on/off thevala tari. Khara sangto, khup mehnat lagate ho he videos pratyek athavdyala banavayla. Thoda far paisa mala milato advertising madhun pan to purn amhi pudchya videos sathi invest karto, editing/designing etc 🙏🏽
@@american-bhau I always watch your video ,very inspiring. Thank you
Best wishes to both of you, & very interesting.
तुमचे व्हिडिओ म्हणजे एक पर्वणीच असते. छान.
@@amolchitnis1129 Thank you Amol ❤️
छान वाटतय हा video बघून
Thank you Vrishaliji 🙏
तुमचे अनुभव ऐकून खुप कौतुक वाटते.
धन्यवाद 🙏🏽
It is unusual that an Indian helps another Indian to set up business. Kiran is an exception.
एकमेका साह्य करू ...
Mi Australia hahe mi pakki mumbai kar hahe pan aata sagle try kartil business karayachi himmat karel thanku 😊
Congratulations and lots of good wishes..
Thank you so much Sue Aaji ... Btw, checked out your channel ... amazing content ... keep posting 😊
Khoopach chhan 🌹🙏🌹 great work 👍
Very inspiring 👍
Khup chagali inspirational story Haye sir❤
Dhanyawad 🙏🏽
छान माहिती आहे. ❤ vada pav
Congratulations. Great job. ❤
We appreciate your support 😊
Wonderful!!
Nice video
Best wishes 👏proud of you both.wish we could get chance to taste it.we are in California but someday will try to visit zetka vada pav.you guys working so hard so all the best
Plz let us know when you visit Austin 🙏🏽
Grt achievment🎉
🎉👍🏽
मी गेले होते ऑस्टीन ला लोकेशन कुठं आहे?
@@anitajoshi5844 Location description madhe takala aahe, its at Brushy Creek Rd, here is the address: 2301 Brushy Creek Rd, Cedar Park, TX 78613
ऑस्टिन मधे कुठे आहे ते पण सांगा तसे ऑस्टिंनकार ग्रुप वर मधे आहेत का?
झटका वड़ा पाव North Austin मधे आहे, description मधे address दिला आहे, आणि हो, आम्ही Austinkar ग्रुप वर आहोत 😊
Kharch khup chan vatal dada ani tai amala pan khup pratisad midala mi punyat gele 2mahine zale vadapav business sati jaga shodat ahe pan mala ajun jaga midali nahi pan mi prayatna karat rahin ani tumala best of luck both of you 😊
@@snehalpatil4415 good luck to you, jaga milel aani mag amhi yeu tumcha vada pav try karayala ❤️
O......nakkhi dada😊 thankyou
Khup sunder mahiti dili hats off marathi mansane business kele te pan USA madhey
dhanyawad 🙏🏽
Changli mahiti dilyabaddal dhanyavad
नमस्कार भाऊ ,
मी तनुजा पाटील , ह्या आधीही मी तुम्हाला मेसज केलेला ,
मी पण घरीच वडा आणि पाव दोन्ही बनवते
मलाही चांगला response आहे
पण मी घरीच बनून देत असल्याने काही मर्यादा येतात तर ते वाढवायचा असेल तर मी काय करू शकते तर मला काही guidance मिळू शकेल का धोत्रे ताई दादांकडून
नमस्कार तनुजा, नक्कीच ते मदत करतील, तुम्ही त्यांना किंवा मला insta वर काँटॅक्ट करा, मी details देतो. आणि हो Dallas ला आलो तर तुमचा वड़ा पाव नक्की ट्राइ करणार :)
Ok , karte mi tumhala insta contact
Thank you bhau,
Nakki ya majhya pan hatach vadapav khayla
तनुजा, तुम्ही dallas मध्ये आहात का? तुमचा वडा पाव हवा असेल तर काय process आहे?
Very nice 👍 interview
यांना संपर्क कसा साधायचा? मी ऑस्टिन मध्ये आहे सध्या.
यांचा address : 2301 Brushy Creek Rd, Cedar Park, TX 78613, United States ... Google Maps Link : maps.app.goo.gl/tyRrB9rMhnR2u4jS7
खूप छान मुलाखत 🎉
धन्यवाद 🙏🏽
Congratulations tumcha video motivation denar aahe
I wish this had subtitles in English or Hindi!
Oooh...I thought we had English subtitles on, but looks like no, looking into it
English subtitles are available, I can see them on my side, are you sure you dont see them ? They are under "Auto Translate"
@@american-bhau Thank you. I can now see it.Great Video
Great😍
American Bhau,
As you come to India, kindly take an interview with Mumbai Big Vadapav Brand and promote our Indian business globally.
Due to this interview, you will also get an audience for your channel.
@@vikaskolsulkar2224 Great suggestion Vikas bhau, let me see if i can grab a well known vada pav brand 👍🏽
How to contact him or her. Please reach out to
@@meenakshikore5792 Hi Meenakshi, please see the description below, we have provided the location and google maps link, which includes all details.
😂वडा पाव वा खुपच छान
excellent
Thank you 🙏
Aamhi Austin la yetoy Thanksgiving holidays la so address sanga aamhi nakki jau 🤩
@@shitalbauskar8401 Hello Shital, nakki bhet dya, Zatka Vada Pav : 2301 Brushy Creek Rd, Cedar Park, TX 78613, United States … Btw, mi India madhe aahe nahitar tumhala saglyana bhetayala nakki avadala asata … enjoy Austin 👍🏽
@ Thank you so much for reply 🙏🏻we will definitely try to go there and Tumhala bhetayla milal asta tr ajun bhari vatla asta may be next time 👍Dallas la aale tr kalva nakki
Very nice and best of luck ahead.Can we get in CA your pav think about it.🎉🎉
Franchise in California would be awesome 🤩
Wow !
Video chi length thodi kami keli Ani thoda sa music addition....something addition....otherwise nice video...❤
Mast
Thanks 🤗
Pav making is without hand gloves?
@@rajeshmodi1992 love will be missing then 😊
Love it with lasoon chutney
आपले ध्येय, इच्छाशक्ती, मेहनत करण्याची तयारी व इरादा पक्का असेल काय काय घडू शकते याचे
ज्वलंत उदाहरण म्हणजे
श्री व सौ.धोत्रे यांचा व्यवसाय आहे. झटका वडापाव... फुड ट्रक.. फुड पार्क. मराठी पाऊल पडते पुढे. 👍👌👍👌👍👌
Foreigners khatat ka vadapaw ? Ani tyana awadto ka ?
ho bhau
@@InfraUpdates- Foreigners la apla food far avadata, aani vada pav kharya arthane global hot aahe 😃
American loka vada pav tar khatatach, pan Paneer Frankie, Chicken Frankie ani Kheema Pav dekhil avdine khatat.
How can anyone contact them?
@@varshadhekane Hello Varsha, I will update the description with address and other contact details.
@ धन्यवाद अमेरिकन भाऊ 🙏😀
Very nice... Bhau tumhi aata bharatat aahat ka gelat americe la
@@amrikjaggi742 ajun Bhartat aahe mi ek don athavade 😊
@american-bhau good
We are from Bay Area but can’t wait to try your vada pav, next time we visit Austin!
Live in Houston tx.
Very nice
He bhaula chndravr pathvl TR tithe suddha vdapavchi sthapna krel.jechi jrurt pdte techi sodh hote.ts je vstu miss krto tyacha pryaychi sodh hote.
गरज ही शोधाची जननी आहे 😊
❤❤❤
मला अश्या कपल ला मदत करायला आवडेल
❤
Me Mumbai cha manush hu love ramakant in khandala vada pove
Make video on Maharashtrian people how can come to usa and get which is high paid skills required
@@big.b7534 ha video nakki bagha How To Get A Job In USA From India | American Bhau
ua-cam.com/video/YCp36uPKZak/v-deo.html
Do you sell PAV?
Best to check with Dhotres, description has the details 👍🏽
Dada please pav sathi chi receipe share karal . How it is exctly process. Techa discuss nahi kela. Ka?
Dada, tumhi tar secret-ach openly vichartay 😅. Tumhi Austin, TX la ya, amhi amche pav kase bantat te tumhala dakhvu.
🙏🏽
thank you
धन्यवाद खूप छान झटका वडा पाव
धंद्यात चेलेंज आसतात पण ते सक्सेस झाल्यावर जो आनंद आसतो तो खूप सुखवणारा आसते
खरी गोष्ट आहे, धंदा स्वतःचा यशस्वी करण्यात वेगळीच मज्जा 👍🏽
New Jursy madhye pan aahe food truck. Maharashtriyan family cha.
नाही माहीत
@@aratikarkhanis8456 Details pathava 🙏🏽
@@american-bhau. Okay
अमेरिकेत राहणारे मराठी बोलतात आणि भारतात एक वाक्य धड मराठीत बोलत नाहीत .इंग्रजीची भेसळ .त्याचे वाईट वाटते व ऐकताना त्रास होतो .
🤣 .. आणि काही लोकाना ही मुलाखत इंग्लिश भाषेत घेतली गेली अस वाटतं .. 😂