पिशवी भरून पोलंडचे खाद्यपदार्थ आणले घरी. Polish Supermarkets, Cafés & History

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @saurabhphatak2802
    @saurabhphatak2802 2 місяці тому +18

    निमिषार्धात ..... खूप दिवसांनी ऐकला हा शब्दप्रयोग ... तुमचं मराठी भाषेवर प्रभुत्व आहे ...

  • @archanakamat3030
    @archanakamat3030 2 місяці тому +4

    It's always pleasant to watch your videos. तुमची भाषाशैली ही खूप सहज आणि छान आहे. मराठी भाषेवरचे प्रभुत्व तर, ग्रेट. तुमची आणि तुमच्या आईची जोडी अशीच अनेक देश फिरत राहो आणि आम्हांला नवनवे प्रांत बघायला मिळो.😊

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 2 місяці тому +5

    शामराव छान vlog होता.आईंच्या चेहऱ्यावर केक,आइस्क्रीम,आणि coconut biscuits बघून जो काही आनंद दिसतो तो मला खूप आवडतो🤗🥰,कारण आपण लहान असताना आईवडील आपल्या आनंदासाठी खूप काही करतात,त्यांचं वय झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कसा येईल हे आपल्यावर असते,ते तुम्ही करताय आणि आम्ही इकडे मागच्या एक महिन्यापासून आमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघण्याकरता वाट बघतोय.👍

  • @vinitepatil
    @vinitepatil 2 місяці тому +5

    नशीबवान आहात शामु मास्तर, आयुष्यात बाकी काही नसलं तरी चालेल पण देशाटन आणि जन्मदात्री आई च कर्तव्य पार पाडायला मिळणं हे काही कमी नाही हो.🎉🎉🎉

  • @santoshkengale9275
    @santoshkengale9275 2 місяці тому +3

    शामु सर तुमचा आवाज खुप मस्त आहे. मराठी भाषेवर तुमचं प्रभुत्व खुप छान. आईला नमस्कार 🙏

  • @shobhanarao3797
    @shobhanarao3797 2 місяці тому +2

    Happy to see your mom's recovery and her smiling face.

  • @rajeshgosavi2343
    @rajeshgosavi2343 2 місяці тому +1

    खुप छान!

  • @anantparab3200
    @anantparab3200 2 місяці тому +1

    किती छान मराठी असते आपले मायलेकांचे ❤. लव्ह यू इस्राएल

  • @balkrishnabhagwat1176
    @balkrishnabhagwat1176 2 місяці тому +1

    वाह काय सुंदर माहिती दिली आहे पोलंड ची निमिषार्धातच आश्चर्य वाटलं हो ऐकुन ❤❤❤

  • @sunilpawar4827
    @sunilpawar4827 2 місяці тому +1

    ,👍. फारच रोचक माहीती.
    सहनशीलता आवडली.

  • @abhaysinghthakur8935
    @abhaysinghthakur8935 2 місяці тому +1

    Best shoting,best naration, best sence of humour about pune joke.best information about Poland.

  • @AshokSule-gt3xh
    @AshokSule-gt3xh 2 місяці тому +1

    खुप छान शामूदादा

  • @AkshayGholap-v8n
    @AkshayGholap-v8n 2 місяці тому +1

    Kaay ajoba majjjja aahe tumchi enjoy you're self hav nice tour.

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 2 місяці тому +1

    मस्तच आम्ही घरात बसून मनाने तुम्हां दोघांबरोबर फिरतोय❤❤

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 2 місяці тому +1

    MAST VEDIO AAHE.

  • @norajhiradker7076
    @norajhiradker7076 2 місяці тому +1

    छान व्हिडिओ....👌👌

  • @mskindia2841
    @mskindia2841 2 місяці тому +1

    केल्याने देशाटन समृद्ध होतायेत तुमचे अनुभव
    तुम्हा दोघामुळे आम्हासही वाटतय करूया अनुकरण

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 2 місяці тому +1

    Awesome video of super market.

  • @devyaniworlikar7431
    @devyaniworlikar7431 2 місяці тому +1

    Shamu khup khadya padarth baghun khup maza aali aai la pahun bare vatle

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 2 місяці тому +1

    Mast..

  • @nimishgapchup7108
    @nimishgapchup7108 2 місяці тому +1

    एवढे केक चे प्रकार पाहून तोंडाला पाणी सुटले 😋😋

  • @SALIMSHAIKH-fc2rl
    @SALIMSHAIKH-fc2rl 2 місяці тому +1

    शाम भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. मी एक मराठी मुस्लिम आहे
    तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो

  • @sandhyachavan4829
    @sandhyachavan4829 2 місяці тому +1

    Shamu Khup sundar marathi bolata shodhun pan chuk sapadanar nahi 👌👌👌👌

  • @hemantbarve5689
    @hemantbarve5689 17 днів тому

    छान सफर , छान शब्दांकन , छान निवेदन . शाम भाऊ you are great .
    आई आणि तुम्हाला नाताळच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🌷🌷

  • @dxxwipeout6650
    @dxxwipeout6650 Місяць тому

    वाह खूप सुंदर व्हिडिओ आहे 🎉

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 2 місяці тому

    पिस्ता केक खरंच छान आहे❤❤

  • @aditi6824
    @aditi6824 2 місяці тому +1

    शामू….. हा वीडियो बघून मला दुबईच carrefour आठवल. धन्यवाद हा वीडियो केल्याबद्दल 😊😊

  • @hemantbarve5689
    @hemantbarve5689 28 днів тому

    @AplaShamu
    subject matter and style of presentation is really appreciative. Command over Marathi is wonderful.
    👍 Inspiring delight !

  • @vijayborude3947
    @vijayborude3947 2 місяці тому

    खुप छान

  • @sebianau73
    @sebianau73 2 місяці тому +1

    Chaan vlog 👌👌evdhe chaan chaan pastries baghun ghyavese vatat hote agdi haluch😋😋😂aunty India madhe pista cake ajun tari me aikla aani baghitla nahi.jaga vegli choice aahe aunty🥰😘

  • @jayantdandvate7970
    @jayantdandvate7970 2 місяці тому

    छान, मजा करा 😊

  • @happy54321able
    @happy54321able 2 місяці тому

    Surya fool, cha barbecue ch kartaat. Khup chhaan

  • @roshnisatpute3669
    @roshnisatpute3669 2 місяці тому +1

    Congratulations shamu 58k subscribes zale🎉🎉🎉🎉

  • @vinayrajguru2001
    @vinayrajguru2001 Місяць тому

    ❤ Nothing else.

  • @Verifydtraveller
    @Verifydtraveller 2 місяці тому

    👌👌👌👌👌

  • @Be_honest_man
    @Be_honest_man 2 місяці тому

    मजा आ गया मामू ... Sorry शामू
    😂😂😂😂😂

  • @sandeepchavan9439
    @sandeepchavan9439 2 місяці тому

    शामराव नमस्कार कसे आहात चांगलेच असाल काळजी घ्या चव्हाण पनवेल अलिबाग

  • @shridhargokhale9673
    @shridhargokhale9673 2 місяці тому

    Very developed country.

  • @pushpatailoring
    @pushpatailoring 2 місяці тому +2

    भारतात आता सुद्धा राशन मिळते. ज्याच्याकडे राशन कार्ड असेल त्यालाच. आणि याचे खूप नियम सुद्धा आहेत.

  • @krushnakatke4175
    @krushnakatke4175 2 місяці тому +2

    पण पोलंडमध्ये शाकाहारी पदार्थ कसे ओळखावे हे सांगितले नाही? तो सुरवातीला द्राक्षाच्या आधी दाखवलेली चॉकलेटी बी इकडच्या अळूच्या बी सारखीच दिसते. जुन्या काळी लोक त्यापासून तेल काढून स्वयंपाकात वापर करायचे. पण आता या अळूच्या बिया कुठेच दिसत नाहीत. जुने लोक जुन्या गोष्टी

  • @kiranbarve1061
    @kiranbarve1061 Місяць тому

    असं छान, सुंदर, प्रवाही आणि आईवेडं मराठी ऐकुन बरं वाटलं !👌 बाकी विडीओ काही फारसा 'अपील' झाला नाही. खोदा पहाड निकला चुहा(तो ही मेलेला). असुं दे ! होतं असं कधी कधी.........

  • @rupeshmhatre7190
    @rupeshmhatre7190 2 місяці тому

    पु ल देशपांडे सरांची आठवण आली

  • @bhagyashreeparmar8248
    @bhagyashreeparmar8248 2 місяці тому

    I m new subscriber ....sir your channel 🎉

  • @balkrishnabhagwat1176
    @balkrishnabhagwat1176 2 місяці тому +1

    एकदा खबरबात ही द्या इझरायली चीही. इकडे चॅनेल ऐकलं की काळजाचा ठोका चुकतो हो😮

  • @alkakadam6006
    @alkakadam6006 2 місяці тому

    द्राक्षाच्या आधी दाखवलेले फळाचे नाव स्वेसका आहे खायला छान गोड लागते चेक रिपब्लिक मध्ये साधारण जुलै महिना च्या शेवटीहे फळे विकायला येतात

  • @Vikasgavade-driverfarmer0708
    @Vikasgavade-driverfarmer0708 2 місяці тому

    शामा मा तुझ्या मुळे विदेश बघाय मिळतंय,

  • @humptydumpty8984
    @humptydumpty8984 2 місяці тому

    नारळ जेव्हा कानाजवळ आला तेव्हा मला दोन नारळ दिसलें. का कुणास ठाऊक.😊

    • @balkrishnabhagwat1176
      @balkrishnabhagwat1176 2 місяці тому

      वाह खुप सुंदर पोलंड बद्दल बोलत होते हो आपण, मला ही निमिषार्धातच आश्चर्य वाटलं हो ऐकुन 😅😂❤

  • @greenearth4657
    @greenearth4657 2 місяці тому +1

    पण अन्न पदार्थाचे rationing होते ते एका अर्थी बरे म्हणावे लागेल.
    कारण आता लोक खाऊन खाऊन रोग लावून घेत आहेत.
    आणि बार बद्दल म्हणाल तर communist सत्ते तुन बाहेर आल्याचा आनंद पोलिश लोक इतका साजरा करताहेत की 35 वर्षे झाली ते त्यांच्या लक्षातच आले नसावे बहुतेक.

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g 2 місяці тому

    Zek marli
    Chekoslovakia lo gelo,

  • @Navroz-y1g
    @Navroz-y1g 2 місяці тому

    Are shamu poland madhe meat consumption per person 79kg aahe
    Bharatat 2.5 kg aani te fakt musalmana mule
    Jew aani parsi faar jast bhartiy sanskruti madhe mishrit zale

  • @shaguftakhan1543
    @shaguftakhan1543 2 місяці тому

    Prunes

  • @maheshphadtare3257
    @maheshphadtare3257 Місяць тому

    चक्क आलं चोरलंस तू शामु दादा

    • @AplaShamu
      @AplaShamu  Місяць тому +1

      सगळाच चोरीचा मालआहे 😎