आवकाळी पाऊस आणि आपले फार्म | पाऊसामुळे प्रचंड नुकसान |
Вставка
- Опубліковано 28 лис 2023
- अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेळी पालन व कुक्कुटपालन फार्मचे खूप सारे नुकसान झाले आहे त्याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे. अवकाळी पाऊस आणखी काही दिवस आहे त्यामुळे आपल्या कुकूट पक्षांची शेळी पालन धनाची व शेड याची व्यवस्थित काळजी घ्या
- Домашні улюбленці та дикі тварини
ओ हो ... सर खूप नुकसान झाले दिसते ... सर आपण काल उमरगा आला होता , तुम्ही माझ्या फार्म वर याव अशी खुप इच्छा होती पण लातूर व तुमच्या परिसरात खूप मोठा पाऊस चालू आहे असे ऐकण्यात येत होते म्हणून मी पण जास्त फोर्स केला नाहि, आपण घाई घाईने निघालात, पाऊस जोराचा असल्याने खूप नुकसान झाले वाटते .. शेतकऱ्याच्या मागे खूप अडचणी असतात ..
😊पुढच्या वेळी नक्की येईल
LAy bhari sir ❤❤❤❤
🎉 Veri good.
Bhau you are great,
खूप सुंदर नियोजन
Sir kiti bhari farm ahe, very nice.niyojan khup mast kelay.
Khup chan, tumche video manapasun na chukvata bagto,pratyak video kahi tari shikun deto, good job.❤❤
❤❤❤❤❤
🙏🙏🙏
Frist view
Khoob chhan sir ...
Pan shelyana pan naw theva sir
हो
ज्वारी आणि द्राक्ष खूप नुकसान झालं आहे
Konalahi madT karnyaxhi bhavna Chan ahe
Kalji ghya sir
दादा खूप छान नीयोजन आहे तुमचा, पूर्ण फार्म किती एकर मध्ये आहे, चारा पिके आणी शेड मिळून किती एकर जागा आहे.
ho khup nukasan zal
Sirjii ek vela dog var details mde video banva pls ex. Dog daily routine food var pls
तालुका मालेगाव जिल्हा वाशीम आमची पळाठी, गहु , तुर, आनी 70 पोत्याचे सोयाबीनचे कुटार पाण्यामुळे खुप नुकसान झाले 😢😢😢
आपलं गाव कोनत भाऊ
सर डाॅग फार्म बदल माहिती द्या ना प्लीज 🙏🙏
Sir aaplya kade kiti shedya aahe t aani chara lavgan kiti acre madhe aahe aapli
सर डॉग फॉर्म फीड कशी बनावता 1दा फीडिंग वर वीडियो बनवा सर
Bhau mala pan kukut palan karaych ahe pan pani ani paisyacha problem ahe baki sagl ahe light road tach shet 5 acer pan panich nahi
sherhi पालन व्हेवसायचं ट्रेनींग कधी चालू होणार आहे सर 🥰
सर शेळया चा शेड यावर व्हिडीओ बनवा शेळया शेड मध्ये कशा बसतात
Sir total kiti ekar madhe ahe ...farm ...ani chara pike kiti ekar ahe...
Amchyakad usala sudha paani nahi paus tar lambach
Majhi 11 ekar kapus bhijala sar😊
सर डाॅग फार्म बद्दल सांगा
सर जुली ला पिल्लं झाली असतील तर
मला तिची फिमेल पाहिजे एक
खुप दिवस झाले डॉग फॉर्म वीडियो आला नही वीडियो बनवा
सर डॉग वरती एक व्हिडिओ बनवाणं
Mala pahijet sar sashe Don
सर कमी जागेत फक्त सुपर नेपियर ची लागवड करून शेळीपालन करू शकतो का? २/३ गुंठे जागा आहे आपल्याकडे लागवडी साठी तर काय करावं. आता आपल्याकडे ३० शेळ्या आहेत.
Sir tumhi call recieve karat nahi
Sir panyachi taki shed chya baher karavi ka aat madhe karavi
कुठेही चालेल
माझ्या फार्मवर दिड क्विंटल गहू एक क्विंटल बाजरी बाहेर सोयाबिन ढिगार मक्का ढिगार.शेडपूर्ण आतमध्ये पाणी वाहिले. परत शेतात अंदाजे40 क्विंटल मक्का भिजली सर.
फोटो टाका 8806219648
Sir thumhi fkt thumcha phunayncha shedla bhet deta ka me anekda try kela ki thumcha shedvar bhet dayvi Ani aneda pareshwar la call kela pn nahi uchalal me ambejogai, parali, gangahed, Ani parbhani yethe bhet dili 2 divas lagle anekvela call Karu hi parmeshwar ne call nahi uchalal me thumcha mamala pn bhet dili bhopale goat farm la te hi band arnaycha margavar aahet me thumcha goat farm la bhet denaycha prayatna kela pn thumhi duty var hote ase kale thumhala bhet daenaych payatn duyvar kela pntar tari hi parmeshwar ne call nahi uchalal it's ok sir pn anek lok thumchavar visvas thevtat Ani parmeshwar call uchalat nahi khup wite watle sir ase konasobat hou nay yachi kalji ghay sir me maza business nakki chalu karin maza himti var
सर माझी शेळी विल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला लगेच दगडी झाली डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केला आणि दोन दिवसानंतर कमी झाली आणि तिसऱ्या दिवशी लगेच दगडी जास्त झाली आहे तुम्ही सांगितलेला मलम पण मी वापरला आहे तरी दगडी कमी होत नाही यावर प्लीज मार्गदर्शन करा सर
सर माझी लैब जातिची डॉग आहे ती माझ्या कोबड्या वर अटैक करते तिला सारख पिंजरा मधे ठेवाव लगते त्याला काही उपाय करता येईल का
Dog ch pillu bhetal ka
सर हे तुमच्याकडे डॉग आहेत त्यांचा तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी उपयोग होतो क...?
तुमच्या शेड ला भेटायला ये,,. आहे
आमचाकडे फार्मवर नुकसान झाले नाही
Mogy
सर फोन हुचला माझा
परत करा कॉल आता
Doggy methi la khat pani deun ali🤣🤣
सर आपला फार्म चांगला आहे ना काही ज्यास्त नुकसान नाही झालं ना
चांगला आहे