नाटक पहायला मिळालं धन्यवाद ! सर्व कलाकारांचे प्रशांत दामले सर व उषा नाडकर्णी म्याडम यांचं असा कसा देवाचा देव बाई__हे ऐकत असतानाचा आनंद खूप खूप वेगळा होता त्याचं वर्णन म्हणजे त्या गाण्याच्या ओळी संपल्यानंतरचा सर तुमचा संवाद होय
१) मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा मी प्रवासाच्या प्रेमात पडलेलो आहे ..... मुक्कामाच ठिकाण सापडो न सापडो, प्रवासाचा आनंद माझ्याच मालकीचा आहे. (२) स्वतःहाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला, तर जग सरळच नाही तर सुंदरही दिसते ... 👌👌👍👍 .... प्रशांत दामले जी, उषा नाडकर्णी जी दोघे अप्रतिम ... बाकीच्यांची साथ ही उत्तम ...
सुंदर नाटक लिहीले आहे...उत्तम आशय...सुंदर कामे... सर्व कलाकारांची... उषा नाडकर्णी उत्तम,प्रशांत एका वेगळ्याच धाटणीचा पण क्लासिक...अरुण , प्रसाद,नेने आणि सोनिया छान साथ देतात. Very touchy...at times 🙏🌹
अतिशय सुंदर नाटक, सर्वांचा अप्रतिम अभिनय, प्रशांत सर नेहमीप्रमाणे उत्तम, उषा नाडकर्णी ह्या भूमिकेमध्ये अक्षरशः शिरून जातात, सर्वाना धन्यवाद कि अशी अप्रतिम कलाकृती सादर केल्याबद्दल....! मी स्वीडन ला असतो त्यामुळे मराठी मातीशी जरा दूरच, आणि सध्या च्या वातावरणात मला आपल्या मराठी नाटकांचा खूप आधार वाटतो. Prism चे मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी हे रत्न सर्वांसाठी खुले केले...!
superb natak, Prashant Damle is gr8 i have met him 2-3 times, i also love Arun Nalawade and Usha madkarni also too best always. Arun Nalawades'x Gammat Jammat a superb natak, watched many times.
Pahuna..is all time nice. Prashant damle, Arun nalawade, Usha nadkarni and others have given justice their roles.. good theme and good presentation. Money and stability matters when the issue of marriage is to be considered by over calculated people. Your art is not enough on such occasions for some like the heroine and uncle of the heroine in the drama. At the same time one should not cheat to those who love n trust you.. Arun nalawade is the director of the drama. Good job. The end surprises but satisfactory.Adv.Rameshdada Patil, Satana, Nasik...
एका संगीत क्षेत्रातील व्यथा कथा सुंदर संवादातून मांडलेलं, कसलेल्या कलाकारांच्या अभिनयातून साकारलेलं सुंदर नाटक..सुरूवातीच्या नामावलीत अभिराम भडकमकरांचं नाव का नाही..? त्यामुळेच गूगलवर जाऊन ते बघावं लागलं..उषा नाडकर्णी अभिनयाला मुक्तांगण मिळालं आहे..
No words to explain .. its a masterpiece.... The showstopper is Usha tai... What a commendable actress she is.. every dialogue she delivered was perfect that no other can match it up... she is a Star in this one....! Kudos Kudos Kudos ...! Rest all are amazing only... But Usha Tai nailed and she completely outshines everyone ...!
एकंदरीत नाटक खूप छान,अप्रतिम ... सर्वांच्या भूमिका अतिशय उत्तम , खरच त्यांनी आपापली पात्र अतिशय सुंदर पद्धतीनं मांडली.. जे जे विषय घेतले आहेत ते ते सर्व अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहेत. लेखकांचे विशेष कौतुक , खूप सुंदर लिखाण केलंय. अचूक शब्दात बांधलंय नाटक . शब्द नाहीत कौतुक करायला...
नमस्ते जीवनात पैसाच सर्व काही नसतो पण व्यवहारी जगात मन भावना तत्वं चांगुलपणावर ना विश्वास ना कदर आदर सर्वांचे काम आवडले वय झालं की सर्वांचा त्याग करून मुक्त झालेल्या आजी आवडल्या साधी राहणी उच्च विचारसरणी चांगले आचारविचार महत्वाचे जीवनात तत्वं मुल्य महत्वाची आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
प्रशांत दामले विनोदी पेक्षा गंभीर भूमिका अतिशय अप्रतिम करतात तायत उषा ताई आणि नलावडे rudaydparshi खूप मस्त फक्त एकच गोष्ट खटकली एकाच साडीवर पूर्ण नाटक अस का
नाटक पहायला मिळालं
धन्यवाद !
सर्व कलाकारांचे
प्रशांत दामले सर व उषा नाडकर्णी म्याडम यांचं असा कसा देवाचा देव बाई__हे ऐकत असतानाचा आनंद खूप खूप वेगळा होता त्याचं वर्णन म्हणजे त्या गाण्याच्या ओळी संपल्यानंतरचा सर तुमचा संवाद होय
मी शब्दात मांडू शकत नाही एवढे छान लिखाण, सादरीकरण, आणि सर्वच कलाकारांचा "जबरदस्त" अभिनय बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहीले नाही !!!
विनोदी व गंभीर भूमिका एकाच कलाकाराने करून प्रशांत सरांनी नाट्य देवतेला प्रसन्न केले त्यासाठी प्रशांत दामले सरांना सलाम !
Pp❤❤poʻo❤oʻo❤pplp❤lĺkkķķ
१) मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा मी प्रवासाच्या प्रेमात पडलेलो आहे ..... मुक्कामाच ठिकाण सापडो न सापडो, प्रवासाचा आनंद माझ्याच मालकीचा आहे. (२) स्वतःहाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवला, तर जग सरळच नाही तर सुंदरही दिसते ... 👌👌👍👍 ....
प्रशांत दामले जी, उषा नाडकर्णी जी दोघे अप्रतिम ... बाकीच्यांची साथ ही उत्तम ...
खुप छान नाटक, सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका खुप छान केल्या आहेत.👌👌👌👍
सुंदर नाटक लिहीले आहे...उत्तम आशय...सुंदर कामे... सर्व कलाकारांची... उषा नाडकर्णी उत्तम,प्रशांत एका वेगळ्याच धाटणीचा पण क्लासिक...अरुण , प्रसाद,नेने आणि सोनिया छान साथ देतात. Very touchy...at times 🙏🌹
खुपच सुंदर....प्रशांत दामले किती प्रचंड ताकदवान कलाकार आहे.
Fhar shan.sarva ni prayog .mastta. vatavla aahe.
खूप छान नाटक. सर्वांचा अभिनय छानच, प्रशांत दामले सर आणि उषा नाडकर्णी मँडम चा अभिनय superb.
धददधखघड
खूप सुंदर नाटक व अभिनय,प्रशांत दामले अप्रतिम,,त्यांच्या विनोदी भूमिकांपेक्षा गंभीर भूमिका खूपच चटका लावून जातात,सलाम त्यांना
अतिशय सुंदर नाटक, सर्वांचा अप्रतिम अभिनय, प्रशांत सर नेहमीप्रमाणे उत्तम, उषा नाडकर्णी ह्या भूमिकेमध्ये अक्षरशः शिरून जातात, सर्वाना धन्यवाद कि अशी अप्रतिम कलाकृती सादर केल्याबद्दल....!
मी स्वीडन ला असतो त्यामुळे मराठी मातीशी जरा दूरच, आणि सध्या च्या वातावरणात मला आपल्या मराठी नाटकांचा खूप आधार वाटतो. Prism चे मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी हे रत्न सर्वांसाठी खुले केले...!
खुपच छान नाटक
खुपच सुंदर नाटक आहे, पाहुणा हे नाव योग्य आहे सर्व कलाकारांचा अभिनय सुंदर 👌👌
Acting best
प्रशांत दामले हे माझे खूप आवडते कलाकार आहेत. खूप छान नाटक
Kharach sir tumala dandavt etka apratimm...ani purn team
प्रशांतजी नं.१ कलावंत आहेत, खूप दिवसांनी आज समजलं.
खुप अप्रतिम नाटक प्रशांत सर कमाल अभिनय संवाद सुद्धा अप्रतिम..........👌👌👌👌
खूप दिवसांची इच्छा होती हे नाटक बघण्याची. ती आज पूर्ण झाली. धन्यवाद.
superb natak, Prashant Damle is gr8 i have met him 2-3 times, i also love Arun Nalawade and Usha madkarni also too best always. Arun Nalawades'x Gammat Jammat a superb natak, watched many times.
मराठी नाटकांमध्ये जादू आहे खरंच.. असंख्य प्रकारचे प्रश्न सोडून जातात शेवटी.. आणि.. पडलेला प्रत्येक प्रश्न तर्कसंगत वाटतो.. 👏🏼👏🏼
पाहूणा
अप्रतिमच 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
फार सुंदर नाटक आहे. इतके दिवस प्रशांत दामले
म्हटले की विनोद असे समीकरण, परंतु आज गंभीर भूमिकेत देखिल त्यांनी बाजी मारली. धन्य आहात प्रशांत जी
प्रशांत दामले ग्रेट कलाकार नाटक मस्तच आहे. प्रिझम विडिओ ने मस्त नाटक दिली आहेत. प्रिझम व्हिडिओचे आभार
Khup chan saglyanchi kame chan prashant Ushani radvale nalavade Aprim. Thanks
Khup mast natak. Prashant and usha tai top class acting
Pahuna..is all time nice. Prashant damle, Arun nalawade, Usha nadkarni and others have given justice their roles.. good theme and good presentation. Money and stability matters when the issue of marriage is to be considered by over calculated people. Your art is not enough on such occasions for some like the heroine and uncle of the heroine in the drama. At the same time one should not cheat to those who love n
trust you.. Arun nalawade is the director of the drama. Good job. The end surprises but satisfactory.Adv.Rameshdada Patil, Satana, Nasik...
काय बाई सवयी तरी एक एक, लहान पणाच्या. वा वा वा.
Khup chhan natak...... Khup divasatun natak pahil, aani samadhan vatal. Apratim kalakruti..
अनपेक्षितपणे बघायला मिळालेले सुंदर नाटक....
Prashant damle aani baki sarvach kalakar gret aahet 👌👌👌
Sundar, Hat's off to entire natak.
एका संगीत क्षेत्रातील व्यथा कथा सुंदर संवादातून मांडलेलं, कसलेल्या कलाकारांच्या अभिनयातून साकारलेलं सुंदर नाटक..सुरूवातीच्या नामावलीत अभिराम भडकमकरांचं नाव का नाही..? त्यामुळेच गूगलवर जाऊन ते बघावं लागलं..उषा नाडकर्णी अभिनयाला मुक्तांगण मिळालं आहे..
Classic natak, Pravashacha anand . gr8
नाटकातला विषय एकदम वेगळा आणि काम खूप छान
No words to explain .. its a masterpiece.... The showstopper is Usha tai... What a commendable actress she is.. every dialogue she delivered was perfect that no other can match it up...
she is a Star in this one....! Kudos Kudos Kudos ...!
Rest all are amazing only... But Usha Tai nailed and she completely outshines everyone ...!
Þý
Apratim natak sunder.sanwad
Right
Usha nadkarni is the best actores i saw her movie anjana I like that
Movie so much hats of to her
कोबडीचै मटण
उषाताई, प्रशांत उत्तम अभिनय 🙏
Khuupppp chaaan
फार सुंदर नाटक . प्रशांतजी यांची अप्रतिम भूमिका . प्रवासाचा आनंद काही निराळाच असतो .
एकंदरीत नाटक खूप छान,अप्रतिम ... सर्वांच्या भूमिका अतिशय उत्तम , खरच त्यांनी आपापली पात्र अतिशय सुंदर पद्धतीनं मांडली.. जे जे विषय घेतले आहेत ते ते सर्व अतिशय उत्तम पद्धतीने मांडले आहेत. लेखकांचे विशेष कौतुक , खूप सुंदर लिखाण केलंय. अचूक शब्दात बांधलंय नाटक .
शब्द नाहीत कौतुक करायला...
खूपच सुंदर नाटक. प्रशांत दामले ग्रेट.
खूप सुंदर अभिनय आणि गाणं सुद्धा आणि छान विचार
Korona chya मोकळ्या वेळात अप्रतिम नाटक पाहायला मिळालं....धन्यवाद.
❤❤❤class super
खूप छान आहे नलावडे काकाचे काम आवडले
उत्तम अभिनय 🙏🙏
रामराम
आवडला सर्वांचा अभिनय
नमस्ते
जीवनात पैसाच सर्व काही नसतो
पण व्यवहारी जगात मन भावना तत्वं चांगुलपणावर ना विश्वास ना कदर आदर
सर्वांचे काम आवडले
वय झालं की सर्वांचा त्याग करून मुक्त झालेल्या आजी आवडल्या
साधी राहणी उच्च विचारसरणी चांगले आचारविचार महत्वाचे
जीवनात तत्वं मुल्य महत्वाची
आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
खूप छान नाटक
Apratim Natak. Apratim sanwaad. Aani Prashant hyanche che gaane mhanje lajawaabch :)
पश्चवसंगीत खूप प्रखर आहे त्यामुळे संभाषण नीट ऐकू येत नाही
Khup chan natatk
Dolyatun pani yene thambechna
Usha mam acting .just superb prashant sir nalavde sir too best
उषा नाडकर्णी आणी प्रशांत दमले ह्यांची रंगमंचावरील दादागिरी अभिनयाला तोड नाही दोघांच्या
I like Prashant Damle as an best actor & good singer
खूपच सुंदर नाटक .. अप्रतिम..
An unexpected pleasant surprise! Everything is perfect about this drama directed by Arun Nalwade and written by Abhiram Bhadkamkar!
अप्रतिम कथा आणि अभिनय
खूपखूप छान नाटक....
ATI sunder natika
Amazing Usha Nadkarni 👌👌👌👌👌👌
Usha tai great as usual, Pradhant Damle dada at his best...
Nice drama All characteristics especially Usha Nadkarni and Prashant Damle are very good thanks to prism
Khup chhan kam kel ahe saglyani 👌👌 khup chhan mast 👍👍
India No. 1 Vidio
Pravas prem super 👏👏
Super drama super acting
KAY SANGU KHUP ANTARMUKH KARNARE NATAK..ANI MI TE RATRI 12 TE 3 YA VELET PAHILYA MULE MANAVAR FARACH BIMBLE GELE.....BHARAT NATYA MANDIR CHYA SARVA ATHAVANI JAGYA JHALYA...PRASHANT DAMLE USHA NADKARNI.ARUN NALAWADE ....KITI APRATIM AANI JIV OTUN KELELA ABHINAY....SALAAM AAU TUMHALA AANI SARVACH KALAKAR MANDALINAA... KHARACH JUNE TECH SONE HOTE, APRATIM
Khup chan👌
Real talent
Apratim naatak
dhanyawaad PRISM team...lockdown maddhe pan apratim entertainment
Khup chan natak
दामले खूप छान
Nice Drama
Khup Chan. Vegala Vishay Avadala. Gambhir natak ahe. Prashant Damale mhatale ki Vinodi natak ase vatale hote pan Ushatai chya abhinayane radavale.
Khup sundar Natak ahe he....
अप्रतिम नाटक हृदय हेलावुन टाकणारा शेवट .......
V
Favorite actors and heart touching story
2:16:34 awesome lines
2:17:19 मुकामच्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा मी प्रवासाच्या प्रेमात पडलोय.
गेली ३ वर्षे याच नाटकाची वाट पहात होतो.
Phar chan natak.
Prashant sir, arun sir, usha mam.. Kay abhinay. Boluch shakt nahi.. 😭😭🥺..... Revtichya maunavar prashant siranchi reaction.. Dolyatlya bhavna apratim..
उषा नाडकर्णी ने खाल्ले सर्वांना acting मध्ये
हरि ॐ, खूप म्हणजे खूपच छान आहे. एकच दोष वाटतो की playback music फार मोठे आहे. संवाद खाऊन टाकते. बाकी अप्रतिम.
--- योगदास जय गणेश जोशी
Khupch sunder
प्रशांत दामले विनोदी पेक्षा गंभीर भूमिका अतिशय अप्रतिम करतात तायत उषा ताई आणि नलावडे rudaydparshi खूप मस्त फक्त एकच गोष्ट खटकली एकाच साडीवर पूर्ण नाटक अस का
1:18:06 माझ पटत नसेल तर संत तुकारामा च्या बायकोला विचार
i want to meet Arun Nalawade atleast once
He stay at Borivili, was once working in BEST
P
सुंदर नाटक....
Lovely
Heart touching drama
Great singing - ? Raga
Mast
Mast natak
The best
Khup khup chhan natak
Mast natak
Very nice
Shhhh... Kuthe Bolaycha Nahi starring Prashant Damle, Kavita Lad. Upload it please
Please
छान नाटक
10april 2020.
Block down madhe bhageetlaa haa natak.2:00 am.
Aamcha chalu aahe he natak aata
Prism che abhinandan.....
Asech natak taka....
Movies taka....
Marathi Natak... Live pahane Mhanje... Swarg sukh..
Watching in Corona lockdown period
1:43:40 ❤️❤️❤️
35:33 ❤️❤️❤️