SURYACHI PILLE - Marathi Comedy Natak
Вставка
- Опубліковано 23 гру 2014
- Writer: Vasant Kanitkar. Director: Damu Kenkare
Artist: Dilip Prabhavalkar, Mohan Gokhale, Bal Karve, Lalita Kenkre, . Rekha Kale, Ani Sadashiv Amrapurkar.
Video Director Vinay Aapte - Комедії
अप्रतिम नाटक. तुझे आहे तुझ्यापाशी मध्येपण हाच "संदेश" आहे. माणसानी माणसासारखं जगावं. उगाच सन्यासी, राजघराणी, जातीपातीचा आणि पदाचा टेंभा मिरवत बसू नये.
Very good comment
हे नाटक मी मुंबई दूरदर्शनवर पाहिले होते. मोहन गोखलेंचा अभिनय लाजवाब!!!! पुन्हा पाहाताना मोहन तितकाच आनंद दिला! मोहन गोखले असायला हवे होते!
sanjayb sawant Atishaya. Sundar.
बघायला सुरुवात केली तेव्हा वाटलं गंभीर नाटक असावं पण जसा जसा बघत गेलो तसा तसा नाटकाच्या प्रेमात पडलो. विनोदाचा काळ जरी जुना असला तरी प्रासंगिक वाटतात. सुरेख लेखन आणि सादरीकरण. सादर प्रणाम सर्व कलाकारांना.
सूर्याची पिल्ले, एकदम बहारदार नाटक, वसंत कानेटकर यांचे उत्कृष्ट लिखाण, दामू केंकरे यांचे अप्रतिम दिग्दर्शन, मोहन गोखले यांनी तर बहार आणली.🙏🙏🙏
मोहन गोखले, सदाशिव अमरापुरकर, दिलीप प्रभावळकर....वा.... काय दर्जा अभिनय👌👌👌👌..... परत परत पहावे असे नाटक..👍
एकदम झकास नाटक आज काही कलाकार हयातीत नाहीत. पण त्यांच्या भूमिकेला दाद नाही असे होणे शक्य नाही 👍🙏🙏🙏
Mohan Gokhale ❤️
Best actor ever seen...💖💖
बाळ कर्वे यांचा बजरंग दादा धम्माल करतो !
नाटककार वसंत कानेटकर अतिउतक्रृष्ट लेखणी!
कलाकारांचा अभिनय छान आहे.
बजरंगा च पात्र एक नंबर 👌👍
मोहन गोखले खरोखरच ग्रेट व बजरंगाचे काम एकदम उत्तम
मोहन गोखले यांच्या अभिनयाला तेव्हाही आणि आजही मराठीच सिनेसृष्टीत काय तर बॉलिवूड मध्ये देखील तोड नाही...काय अभिनय आहे ..सुंदर
अतिशय मार्मिक पण हलकं फुलकं नाटक....
नाटकाचं नाव वाचून ते अतिशय गंभीर असावं असं वाटतं पण एका वेगळ्याच विषयाला कानेटकरांनी फार प्रभावीपणे मांडलंय....
सगळीच इतकी मोठी नावं.....दिलीप प्रभावळकर, बाळ कर्वे, सदाशिव अमरापूरकर....👌🏻👌🏻
मोहन गोखले यांचा अभिनय अतिशय सहज आणि खराखुरा...🙏🏻🙏🏻
सर्वांचा अभिनय उत्तम आहे.
नाटकाचा विषय ही छान आहे.
I simply loveeeee love loveeeeee मोहन गोखले खुप लवकर गेला यार माझा फेवरेट एक्टर
मोहन गोखले,अप्रतिम अभिनय..
A very well enacted & directed play of Kanitkar exposing hypocrisy in our society. Thanks Prism Video - gave me an opportunity to watch some of the excellent actors of the past who are no more .
अविनाश खार्शिकर यांच्या कृपेने सगळ्यात ओरिजनल संचात आम्हाला बघायला मिळत आहे 👌
वसंत कानिटकर यांच्या लेखनिची कमाल क़ाय भाषा आहे राव अप्रतिम
मेजवानी. सगळी थोर मंडळी एकत्र. लाजवाब
Khup khup sundar natak.
Mohan Gokhalen cha abhinay lajawab.
Khup khup dhanyawad Neha.
@@PrismVideo Q
Correct aani vasant kanhetkar yanch lekhan yaala tod nahi
Absolutely Brilliant Performance by the actors - particularly Late Mohan Gokhale, Late Sadashiv Amrapurkar, Shri Dilip Prabavalkar, Shri Bal Karve etc...love to see this play again and again and still doesn't seem monotonous and Hats off to Prof. Vasant Kanitkar for this master piece...yes its really worth watching multiple times.
Is
A
Hyala mhantat marathi QUALITY!!!!
अतिशय सुंदर नाटक
Kuoop Sunder , far nava aekele hote aai bghitale ,Apratim Natak Mohan asayala have hote
Mohan gokhale excellent acting,प्रत्येकाने पहावे असे नाटकं आहे
Vasant kanitkar grate. All actors wonderful..... must watch
R
Ati sunder natak. comedy, humour, anger everything written and performed excellent.
Vasant kanhetkat great
Excellent performance by all artists
Mohan Gokhale ...best
Yogesh Kalwankar juices 77iìi7ijjj
The great Mohan Gokhale 👍🙏
Sarvanchi acting kiti chhan ani natural ahe
Mohan Gokhale..great actor.
सगळेच नट छान. पण मोहन गोखले अप्रतिम. 3 Idiotcha Rancho इथूनच प्रेरित झाला असे वाटते.
Atishay sunder natak. Vinod hi far sunder. Abhinay apratim
अप्रतिम अभिनय असलेले अप्रतिम नाटक.
Best actor mohan gokhale...nicely written
Ek Number
56,57,58,.......96,97,98,101,102...,149,150, हा हा हा खुप सुंदर
All actor good...
Apratim
खुप छान👌👌👌
Very much relevant in today era in view of ***Political Nepotism***
माझ बालपण नाशिकला गेल्यामुळे सराचे बरेच.व्याख्याने आईकन्याचा.योग आला
Chan natak !
मस्त।
खूप छान आहे
मस्तच
Mohan Gokhale 🪻🌷. He would have been 70 yrs if not gone so soon. 29th April 🥹.
मोहन गोखले द बेस्ट,,,
Thank you. Sundar natak aahe.
Hya natakache naav left liberal chi pille pahije hote 😂😂😂...
खुपच छान सुंदर
खुप छान 👌
छान!
Raj kamakaka
Super ❤
Nice
मोहन गोखले यांचा आवाज आणि चेहऱ्यवरील भाव सुशांत सिंह राजपूतशी मिळते जुळते नाही का वाटत?
हो मोहन गोखले चे पण कमी वयात निधन झाले
सुशांतसिंग राजपूतचे हावभाव मोहन गोखल्यांच्या सारखे वाटतात....
Nice drama 👌
Nice nice and nice
njh
Superb natak...pls watch
😂😂😂😂
👍👌
Parag Kulkarni
Shivaji Mandir madhe 2 vela pahile hote. Mohan Gokhale ne faar maja aanli. Saglya tarun muli tyachya ekdum premat hotya
O
It is reflection of different traits
Zee marathit
Very very good !
45.07 हा हा हा
nakli badejao pokalwas chi polkhol karnare natak
lli
Asach Rashtra Rashtra Mahnun sara desh Lutala Ya Bamnanhni........badmash
Are mc baman Kay chadun Gela hota ka tuzya chinal aayi vahini VR 12 chya
अतिशय सुंदर नाटक