Varhad Nighalay Londonla - Full HD - Dr Laxmanrao Deshpande - Sumeet Music
Вставка
- Опубліковано 25 лис 2024
- Varhad Nighalay Londonla - Full HD - Dr Laxmanrao Deshpande - Sumeet Music
Writer/Director/Actor : Prof. Dr. Laxmanrao Deshpande
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
#sumeetmusic #marathi #newsongs #comedy #videos
▶️ Subscribe our Channel "Sumeet Music" on UA-cam, and also press 🔔 Bell Icon to Get the Latest Updates : / sumeetsoundtrack
⬇️ Download the MP3's from our Official Website : bit.ly/2zNlNE2
तीन माईक आणि एका खणाच्या कापडावरतीच कमाल केलीय सरांनी हॅटस आॅप टू देशपांडे सर🎉❤🎉
एवढे सगळे पात्र विनासायास सादर करणे, यासाठी किती दांडगा आभ्यास असेल यांचा.
कमाल, अद्भुत 🙏🙏❤️
Nkkich
💯
💯 💯 ❤❤❤❤
देशपांडे सर म्हंजे एकदम अप्रतिम.. 👌 आज पर्यंत असा कलाकार एकमेवच..
आज ही तेवढंच ताजं,..अप्रतिम एकपात्री......!!!...जागतिक दर्जाचा कलावंत.....!!!...Fantastic Story Tailing ,..with Expressions and Emotions....Variations...!!!...दर्जेदार....!!!
अतिशय उत्कृष्ट अभिनय करुन मराठवाड्याच नाव विश्वात मोठ केलय.❤❤❤🎉🎉
मरावे परंतू किर्ती रुपे उरावे धन्य आपला अभिनय. आपला अभिनय साधी गोष्ट नाही. त्री वार प्रणाम.
खुपच सुंदर सादरीकरण प्रा.लक्ष्मण देशपांडे सरांचं. अख्या महाराष्ट्राला भावलेला अप्रतीम एकपात्री प्रयोग ..हाच समृद्ध वारसा पुढे नेण्याचं काम सध्या संदिप पाठक करतायेत..
जबरदस्त विनोदी... निखळ आनंदी ...अत्यंत मनोरंजक...अत्यंत गोडीने चावीने ऐकावी अशी मराठी आहे.आणि उत्तम सादरीकरण आहे.याच्या पेक्षा अधिक चांगला एकपात्री प्रयोग हाच आहे..यापेक्षा दुसरा कोणताही नाही.
अदभुत निखळ...... विनोद विनोदी एकपात्री नाटक...... खुप खुप वेळी पाहील आणि ऐकल.. पण.... मन नाही भरत आज पुन्हा ऐकल... आणि पाहील. खुप खुप छान👏✊👍👏✊👍👏✊👍👏✊👍
..
असा कलाकार पुन्हा होणे नाही 🙏🏾
,
Yessss
Yes
मी आजही रेल्वेत बसल्यावर ऐकत रहातो. सर मला फार आवडतात. खुपच अप्रतिम शो व स्टोरी. कमाल कमाल कमाल सादरीकरण व वेगवेगळे आवाज. ❤❤❤
....छय श्रीराम....लहानपणापासून कितीवेळातरी प्रत्यक्ष व CD द्वारे पाहिले हे महान नाट्य,,,,पण मनच भरत नाही....ग्रेट कलाकृती...!!
SALUTES.....HATS OFF....
गडकरी रंगायतन ला ह्यांचा प्रयोग पाहता आला.. आज ही सगळा स्मरणात आहे.. संपूर्ण प्रयोग "या सम हाच" असाच आहे... या नटश्रेष्ठाला सादर प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻..
बहुत ही जबरदस्त,एक कलाकार ने कितने ही पात्र मंच पर खड़े कर दिए । माइंड ब्लोइंग
निव्वळ अप्रतिम अभिनय...
किती ही वेळा पाहिलं तरी मन भरत नाही. सर एक स्वतः अभिनय शाळा आहे.
मी ह्या एकपात्री नाटकाचा 786 वा प्रयोग, 1986 मध्ये नागपूर ला डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात पाहिला होता...निव्वळ अप्रतिम.....तुम्हाला काय वाटते?
काय प्रतिभा आहे 🙏🙏
सर्वोत्तम एकपात्री प्रयोग......😊❤ सर्वोत्तम कलाकार......💐
@@shaileshjoshi3383liye lo 7 GP
नशीबवान आहात तुम्ही त्या जमान्यात तुम्ही जागून आला आहात.
😢
अतिशय सूक्ष्म निरीक्षण व जबरदस्त अभिनय
एकाने अनेक पात्रे सादर करणे साधी गोष्ट नाही असा प्रयोग मी पहिल्यांदाच पाहिला,अभिनंदन सर 🙏
खरंच आपली मराठी म्हणजे साक्षात जगदंबा 🚩🚩
असा कलाकार पुन्हा होने नाही कोटी कोटी वंदन
माझ्या बघण्यातला सर्वोत्कष्ट एकपात्री नाटक आहे हे , खूप छान सादरीकरण केलात मी खूप हसलो, धन्यवाद .
देशपांडे सरांना दत्ताचा आणि देवीचा साक्षात्कार झाला होता ..ते आमचे नातेवाईक आहेत आणि त्यांनी स्वतः हे कित्येक वेळेस सांगितले होते...
Yes master piece
No one will born again with this talent
Mind-blowing
Fabulous creativity
No words
Natsamrat dr deshpande saheb apan ek kharach masterpiece ahat ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जबरदस्त नाट्य कलाकार, गिनीज,बुक ऑफ वर्ल्ड रिकार्ड मधे( सर्वात जास्त प्रयोग झाल्याबद्दल ) नांव नोंदविले गेलेत .
भारी सादरीकरण, मी भरपुर वेळी पाहिले,पाहवेसेच वाटते❤
नाटक कितीही वेळा पहा, पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटते 🙏
एव्हढी सगळी पात्र बरकाव्यासह एकच व्यक्तीने सादर करणे निव्वळ अप्रतिम.
अप्रतिम अभिनय व दमदार विनोद केंव्हाही कधीही बघा प्रत्येक वेळी पहिल्यांदाच पाहिल्या सारखे वाटते अ.
कौतुक करायला शब्द सापडत नाही सर.... 🙏🙏 साष्टांग नमस्कार तुमच्या अभिनयाला ❤❤
काय जिनियस आणि अष्टपैलू कलाकार आहेत... 👌👌👌
अप्रतिम, अलौकिक, अभिनय, असा कलाकार होणार नाही...
असा कलाकार पुन्हा होणे नाही,,,, अप्रतिम
अप्रतिम अभिनय , मंनमोहक कहाणी, मन प्रसन्न करणारे नाट्य
असा प्रयोग पुन्हा होणे नाही 🙌🙌❤
सरांच्या स्मृतीस अभिवादन. मोठ्या मनाचा अप्रतिम कलाकार. 🙏
मराठवाड्याच्या मातीतीला अनमोल हिरा..नमन सर
Superb performance, one of the best ever 👌👌👌👌👌👌
फारच सुंदर. आज ही नावीन्यता आहे 🙏🏻🙏🏻 the great डॉक्टर साहेब
Doctor
Love it. I didnt know Sairat movie dialogue “ Whole Vawar is our” was from this play 😂😂😂. You can picturize every character in this play.
I grow up listening to audio cassette of this play in early ninty.😊
I too
Me too
मी पण अकोल्यात हा प्रयोग पाहीला आहे.
Me too
अप्रतिम सादरीकरण..
आजही तेवढेच लोकप्रिय आहे..
Hatt's Up to Dr. Deshpande Sir
Today I saw on U tube this show.Very fantiastic acting of Mr Deshapande. 🙏🏻🌹🙏🏻 .
Very nice, very nice,very nice.
खुप छान मा लक्ष्मणराव देशपांडे साहेब
एक पातरी प्रयोग अप्रतिम अद्वितीय अविस्मरणीय खुप छान ❤😊❤😍🌺🥰🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐
Hya natka baddal aaikla tar khup hota pan Aaj yevdhya varsha nantar Aaj baghaychi sandhi milali. Khara kalavant kay asto he hya natkane dakhavla. Ek patri natkacha nat Kay Karu shakto he Dr sahebanni dakhvun dila. True talent. Truly a complete package❤❤❤❤❤. Loved it sir. Hugh respect for u🫡🫡🫡🫡
त्रिवार सलाम हया नट क्षेष्ट कलाकाराला 🙏🏻💐
अप्रतिम सादरीकरण केलात सर मी खूप हसलो सर खुपच् छान ❤❤❤
Apatim .comedy,..khup..hasalo. khup..Chan
खुपच छान जबरदस्त एकपात्री नाटक 😂😂😂😂😂
❤ सर्वोत्तम एकपात्री प्रयोग ❤ महान नटाला मानाचा मुजरा ....
Hat's of Deshpande Sir.🙏
जबरदस्त.....
Maze mummy papa mala ajji kade sodun he natak pahayla jayche ata te doghehi nahit ....tevha mala vataych mala he ka nahi net pahayla ...pn thnx for this channel tyani mala evdhya varsha nanatr he natak pahaychi sandhi milali..
Khup chan....khup Divsapasun ocha hoti pahnachi.....Mast😊
हे एकपात्री नाटक 2004 साली आमच्या गांवात eaikl. आहे खुप छान आहे
देशपांडे सर तुमचे अप्रतिम भाषण परभणी नाट्य संमेलनात ऐकलं आहे धन्यवाद
खरचं, उत्तम पात्र रंगवलित आहे, त्याचे कलेला त्रिवार वंदन 🙏🙏
ह्या सम हाच कलाकार, पुन्हा होणे नाही,मराठवाडा अभ्यास पूर्ण सादर जसाच्या तसा
प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे म्हणजे एक चालते बोलते अभिनयाचे विद्यापीठच होते.
अशा महान कलाकाराला परमेश्वराने दीर्घ आयू केले पाहिजे होते.
साष्टांग नमन 🙏🏻
परत परत पाहावं व उत्तम अभिनय असणारे नाटक म्हणजे वराड निघालं लंडनला.
अप्रतिम मी एकटीने चिंचवड च्या नाट्य सभागृह त पाहिलेलं खुप वर्ष झाली
Dr: Laxman Rao Deshpande sir
You are Great 💖🙏
मला फार फार आवडला आपली ॲक्टिंग, मी आत्ता बगितल आणि बंद पण केला कारण हा नाटक (एक व्यक्ती प्रयोग)
माझा घरातले सगळ्या सोबत बसून पहावे म्हणून म्हणून ..... खूब खूब छान आहे 🌹💖🌹🌹
Excellent act, mi 10 peksha jasta vela pahila still can watch many more times 👍👌
अप्रतिम नाटक❤
He is Legend. Great Artist, Great Human. Salutte sir..🙏🌹.
अख्खं नाटक डोळ्यासमोर उभे राहते सगळी पात्र जिवंत करतात सर हे पुन्हा होणे नाही मीही हे नाटक ईचलकराजीला पाहिले आहे अप्रतिम अभिनय सलाम देशपांडे सर🎉
मी देशपांडे सरांचा या नाटकाचा प्रयोग
2002 ला बघितला होता अकोला मध्ये, खूपच सुंदर
❤अतिशय सुंदर😍💓
Rest On Madi 😂😂😂😂
असा कलाकार पुन्हा या धर्तीवर जलमयाला येणार nhi तोफेची सलामी देतो
मी हे नाटक इयत्ता ९वी मध्ये गडकरी ला पहिला होता...बाल्कनी मध्ये बसून
एकपात्री प्रयोग देशपांडे सर नंतर कोणाला जमलं नाही , जमणार नाही...ते सर्व श्रेष्ठ होते...त्यांचा ग्रामीण जीवनाचा, ग्रामीण राहणीमानाचा अभ्यास खूपच खोलवर होता...
काय ग बाई माणूस 😂😂
रिप सर...
सर... तुम्ही परत होणे नाही...... सलाम तुम्हाला....काई सादर केलंत तुम्ही....अस वाटलं... परत भारतात आल्यावर ची गंमत पण समजेल....❤❤❤❤❤❤
मी जालना ला 2002 साली कॉलेज ला असताना प्रयोग पाहिला आहे निव्वळ अप्रतिम कलाकृती पाहायला मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो
खुपच छान नाटक
अप्रतिम,, आणि अद्भूत कलाविष्कार,,,पण या नंतर अशी एकांकिका कधी बघायला मिळाली नाही,,, थँक्यू youtube 🎉🎉🎉
Super se upper ,dupper excellent kalabhinay.great sir ji.
मी हे नाटक 89/90 सालात पाहिले असा कलाकार होणे नाही.
मी तीन ते चार वेळा पाहिले ,देशपांडे सरांच्या अभिनयाला तोड नाही
सूक्ष्म अवलोकन, प्रभावी अभिनय, एकट्याने अडीच तास, बेरींग सांभाळणे, फार फार कठीण काम आहे. व्हेरियाशंन जबरदस्त.
अदभूत,अद्वितीय,अनोख,अविस्मरणीय अविश्वासनिय,अतिसुंदर,लाजवाब किती विशेषण द्यावीत
खरोखरच अलौकिक अभिनय आहे. असा कलाकार होणे नाही.
मी १९८९ इयत्ता नववी मध्ये असताना मा.देशपांडे सरांचा वऱ्हाड चा प्रयोग प्रत्यक्ष बघितला❤ मग मोठं झाल्यावर या विश्वविक्रमी एकपात्री प्रयोगाची महती समजली❤❤❤ देशपांडे सरांची अजरामर कलाकृती ला मनःपूर्वक मुजरा
the intricate art is commendable, we don’t even deserve this masterpiece to watch😭🙏🏼
अप्रतीम फारच सुन्दर अभिनय 🎉
Kiti Vela baghaav aani kiti vela salute karrao sir tumhala. Salute again to legend.
असे कलाकार पुन्हा न होने
Sir Farach chan Natak Ahe 🎉🎉🎉🎉🎉
Khupsunder abnay
खुपच छान
असा कलाकार पुन्हा होणे नाही Hatts off सर😊❤❤
अप्रतिम अभिनय, सलाम आहे तुम्हाला
1995 ला पाहिलेला नाटक आज पण आमच्या मनामध्ये जिवंत आहे हे नाटक आम्ही गडकरी रंगाय त न पाहिलं होतं
अदभूत एकपात्री नाट्य, अजरामर कलाकृती. आपल्ययात नाहीत याचे अतीव दुःख. वंदन.
अजरामर... कलाकृती प्रा. डॉ लक्ष्मण देशपाडे सर❤
बापरे 🤯🤯🤯🤯🤯🤯🤯🤯अप्रतिम अप्रतिम अ प्र ति म❤
खरच खुप छान. अजरामर प्रस्तुती आहे ही.
No 1 सादरीकरण
Laxmanrao Deshpande yani ek dame best show kela ahe 💐💐🌺🌺🌹
सर तुम्ही परत होणे नाही .... अजरामर नाटक ❤❤❤❤❤
जबरदस्त, असा कलाकार आता न होणे.
असा कलाकार होणे नाही
हॅट्स ऑफ डॉ देशपांडे सर