Priyatama. Marathi Comedy Natak.
Вставка
- Опубліковано 31 бер 2020
- Writer: Ratnakar Matkari.
Director: Vijay Kenkare.
Music: Ashok Patki
Artist: Prashant Damle, Kavita Laad Medekar, Atul Parchure, Maithili Warang, Amita Khopkar,
Shyam Ponkshe, Raja Naik.
Video Director: Mangesh Kadam, Video Editor: Abhay Athavankar. Camera:Shirish Desai. - Комедії
फारच छान आणि वेगळा विषय घेऊन नाटक आहे. कविता ताई,प्रशांतजी आणि खरंतर सगळ्याच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे छानच 👌👌
फारच सुंदर, मी अजून पर्यंत इतके सुंदर नाटक पाहिले नाही, प्रशांत दामले आणि कविता वाड यांची भूमिका अतिशय चांगली मनाला हेलावणारी आहे सर्व कलाकार लेखक व पडद्यामागील तंत्रज्ञ यांचे आभार,सर्व कलाकारांनी खुप कष्ट वेचले आहे
Farach Sundar Natak Parat Parat baghve ase Natak Prashnat Ani kavita Lad yancha kupach sundar bhimika I liked Thanks and hat up
सुंदर नाटक..... पुन्हा एकदा पहाताना पुनःप्रत्ययाचा आनंद लाभला... 😍🌹😍
मी पाहिलेले मस्त नाटक,
सगळे कलाकार मी ओळखत मी नाही पण सर्वांचा अभिनय उत्कृष्ट👌👌👌
कथा अनेक सिमेम्या मधून पाहिलीय
पण प्रशांत दामले ला बघतांना मजाच और
नावाचा एकेरी उल्लेख आपला पश्या म्हणून ...
जसा लक्ष्या
सुंदर
अप्रतिम अनुभव
जोडी supperb
ती सफशेल हारली तरी ती जींकुन तुला जाईल. वेड्या रे वेड्या तु तीच्या प्रेमात पडलायेस की काय गाण सुंदर आणी सर तुम्ही खुप सुंदररित्या रंगवलय.🎉
अतिशय सुंदर आणि मनोरजनात्मक नाटक आहे. प्रशांत दामले सर आणि इतर अनेक कलाकारांनी आपल्या मनात घर करून बसली आहेत. त्यांनी आम्हा सर्वांच्या मनात असेच घर करून रहावं ही विनंती... माझं वय त्यांच्यापेक्षा किंवा तुम्हा सर्वांच्यापेक्षा खूप लहान आहे. माझ्या बोलण्यातून कुणाला वाईट वाटलं असेल तर क्षमा करावी.. त्यांच्या आपल्या रंगभूमीला आणि मेहेनत ला सलाम. मला हे नाटक आणि यातले सगळे कलाकार खूप आवडतात. मी सगळ्या कलाकारांचे अभिनंदन करण्या इतपत मोठा नाही. फक्त सर्वांकडून आशीर्वाद मिळावे.
धन्यवाद. मी हे नाटक माझ्या अख्ख्या आयुष्यात विसरणार नाही. ❤❤
टाळेबंदीचा हा कंटाळवाणा काळ अश्या सुंदर आणि अभिनय संपन्न नाटका मुळे सुसह्य झाला
खुप छान श्री.प्रशांत दामले सरआणि कविताजी सुंदर अभिनय
great... Prashant Damle, evergreen actor.. who will never going to be old age.
अप्रतिम कथानक, संवाद आणि ही जोडी तर नेहमीच सुंदर, यांचा अभिनय पडद्यावर बघायला नेहमीच छान वाटतो.... इतर कलाकारांचीही उत्तम साथ
खूप छान नाटक प्रशांत सर, कविताजी ग्रेट अभिनय
अप्रतिम ❤❤❤
प्रशांत सर मुळे आज रंगभूमी टिकून आहे. ❤
बापरे काय नाटक हे Mast mast and Mastch fst to last 🌃 Ati Ati Sudr Prashatdamlesir and Kwita lad Mam Kay abhny Aahet thumche and shklakrache
khupach chaan natak. one of my favorites.
Kai jadoo ahe prashant sir aplya abhinayat..ani kai bhantak concept ahe natkecha..
प्रियतमा नाटक शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर,अतीशय सुंदर व्यसनी माणसाला चालेज स्विकारून एक आई ची मैत्रिण ची मुलगी त्यावर विडा उचलून बदल घडवून माणुस बनविते,पार्टी बंद बदलून गेला.प्रशांत दामले,पमा शेट
He naatak mi fakt aani fakt maithili Warang sathi paahil. I just love her!!!!❤❤❤❤❤
खूप खूप मज्जा आली, प्रशांत सर खूपच छान अभिनय, कविता लाड जबरदस्त टाईमिंग, काय पाहिलंस माझ्यात ह्या सिरीयल मध्ये पण मस्त जुगलबंदी होती सर्वांची...
तसेच ह्या स्वीडन च्या एकाकीपणा मध्ये, आणि ह्या सध्याच्या वातावरणामध्ये खूपच आधार वाटतो आपल्या मराठी नाटकांचा...!!!
Tumhi pahaycha ka ti serial
तुला ज्येनाची ना मनाची आहे का लाज,
मी त्या सगळ्यांच्या पल्याड गेलो आहे.🙏
Good one!! Prashant and Kavita are the best. What a pair.
दामले सर How old are you?
तुमच्या तरुण पनाचे रहस्य काय आहे?
अप्रतिम अभिनय.
प्रचंड सुंदर नाटक अाहे हे.... नितांतसुंदर 😍
पांढरा हत्ती ' नाही पांढरा उंट नाही निळा वैशा osm
Very interested drama.
Maithili Warang is good actress. She didnot maintain her, else she could have got very good assignments... her timing in comedy dramas very good...
अप्रतिम ...
थिएटर ला पाहायला काय मज्जा येईल ....
12500 प्रयोगाच्या सोहोळाच्या निमीत्ताने हे नाटक पाहिले गेले,
अप्रतिम, सगळच-- अभिनय ,नाट्य आणि कलाकार तर उत्तमच--त्या विषयी काय बोलावं !
असे नाटक परत परत बागवे असे वाटत
atishay sunder sangit tar mast. kavita v prashant damle doghancha abhinay vakhananya joga
Prashant Damle nehemipramanyech sundar abhinay, Kavita Medhekar wa chanach.... Nikhal Manoranjan. Baki sarwanchehi Abhinandan khup chaan.
बापरे काय नाटक आहे. बापरे खुपच सुंदर ईतक हासले ना मी की बस आणी सगळ्यांचे काम ईतकी सुंदर आहेत बापरे 🤣🤣🤣🤣👏🏿🔥🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡🎻🎻🥁🎵😭👏🙏😎
खूप सुंदर प्रशांत सर, कविताजी ग्रेट
Best pair I have seen 🙏🙏🙏 I am lucky I have seen prshant ji🙏🙏🙏
Ghane khupach sundar and ya doghache kam tr aaprthim 🙏👨👩👧😍🔔
अतिशय सुंदर आणि निखळ आनंद देणार नाटक आहे.
1:51:16 Awesome expressions 😍
तुमच्या पैकी तुमच्या पैकी कणी मला समजुन सांगाल काय. माझ्या सारख्या माणसाला गरज काय मस्त 😂🎉
सुंदर नाटक - श्रीमान अत्रेनां सलाम
Lockdown madhla dilasa...💖Thank you prism videos✌
प्रशांत दामले यांनी उत्तम अभिनय केलाय
खूप छान नाटक, कलाकार उत्तम
First time I saw dram natak prissam which touch to heart .thanks to u .
खरच आहे नावात काय आहे 🙏गाणी तर खुपच मस्त
Mast natak ghenyasathi sarvanche chan kam vinodhi khup mast thanks prashant kavita best jodi good
Very best natak I like it very much thanks
Khoop varshanantar Marathi Natakancha Anand milala dhanyavad🙏,
Khup chaan natak
अतिशय सुंदर नाट्यविष्कार 👍
dhanyawaad...big relief...my parents need to watch a comedy movie or play every evening...please add more to your wonderful PRISM library
VIPIN SHET y hv g Drffich
🌸🌸
Prashant damle and kavita lad jodi no one .
Prashantji aani kavitaji sunder abhinay natak khup aavadal.sagalyanchy abhinayan natak chaan rangal.
Dample and Lad...Love❤
Eke kalchya jigri dosta, most entertaining song.
Khup sundar Natak
great... Prashant Damle, evergreen actor..
H
Lai Bhari Natak🙏🙏🙏
मस्त गाणी......
येक येक वाक्य आणी ओळ ईतकी सुंदर आहे ना की बस मी खुप हासते.
बापरे 🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🎵🎵👏👏🙏😎
Khup sundar natak
खुपच छान नाटकं
अप्रतिम नाटक
Excellent drama !!!
Khupach sundar
thanks for uploading , relaxing in lockdown situation
N
ञणङणणममणणणणमणणणणमणणणणणणणणणणणङङमणङङङङङणणणणणणङणञणणणङणणणणणणणणणङणणणणणणणङणणङङङणणङङणणङणङङणङङणणणणणणङणणणणङणङणणणणङङङङङङञणणङङञणङणङङङणङङञङङङङङणङङुङञ
@@chavdahemat7190 ण
Great artist prashant sir & kavitaji
Number one actor n human being.
Masttch Lu all kiti baghave thewade kami Prashant Sir kawita Mam thank u ❤️❤️👍👍🌹🌹🍫🍫
बापरे खुपच सुंदर नाटक आहे 🙏👏🏿🎶🎂🍔🍥💖💛👨👩👧😍🔔🌏🏡⛳🎻🥁😭👏👏🙏😎
Awesome theater 🎥
सुंदर नाटक.👌👍
खूप आवडले मस्त
छान नाटक ❤
खुपच सुंदर नाटक
अप्रतिम ...
You are very cute ❤️😚
Great Sir❤
सही👌👌👌
Hrudaisparsi, apratim
अप्रतिम
I ❤ you
Natak chhan a.... Pan daru chya scenes chi atishyokti keli aahe
खूप छान नाटक आहे
Amita Khopatkar who is acting as his mom..looks younger than the main actor....Prashant Damle.
Not khopatkar Amita Khopkar
Great natak.
Mast
❤️❤️❤️❤️
🎉❤😂 very nice 👍🙂
Khup chan natak
Very nice 💯🎉
Beautiful
All's well that ends well
Thanks for your
Xxx
Xxxxxxx
छान नाटक
अगदि साेत्ताहाला ईतक झाेकुन दिलय तुम्ही आणि ईतक मन टाकुन काम केलयना कि बस्स 🙏🙏🙏🙏🙏🙏🍰🎂
He gaane kuthun mile l koni sangel ka.
सुंदर नाट्य.....
Nice lock down entertainment
S
Wah
😂
One of the awesome Marathi drama ...Maithili Warang also good actress but not get appreciated yet
Very best Natak
8:06😄😄
Bollywood movie script...good drama.