खूप सुंदर चित्रपट!! मनाला चटका लावणारा शेवट. अतिशय भावपूर्ण सुटसुटीत संवाद. किशोर कदमांचे मनाला स्पर्श करणारे , जीवनाचे सत्य मांडणारे तात्विक अध्यात्मिक संवाद खूप भावले. सर्वच व्यक्तीरेखांची निवड अचूक. आणि अभिनय अत्यंत सुरेख. सिनेमा खूप आवडला. 😊❤
अप्रतिम हृदयस्पर्शी सिनेमा,अचानक पाहण्यात आला.कांही गाजावाजा नव्हताच.आशाताईंची अप्रतिम विराणी,रघुनंदनजी चे बॅकग्राउंड आलाप अतिशय सुंदर,श्रवणीय.सर्व कलाकारांचा अभिनय अतिशय श्रेष्ठ दर्जाचा.ज्योतिताईंची तर अविस्मरणीय भूमिका व मनात कायम घर करून राहील असा अभिनय.
खुप छान. कलाकृती. एकही अश्लील वाक्य नाही, गाणं, ड्रेस, सिन नाही. स्वच्छ मराठी भाषा असलेली फिल्म. बघताना भान हरपून. गेलं. आयुष्य जगायला माणूस साधारण 20,22 व्या वर्षी सुरु करतो हा पिक्चर बघून. सुरवात करावी. आयुष्य सुखकर होईल. अप्रतिम.
अशी सुंदर कलाकृती पूर्ण चित्रपट कधी येतात आणि कधी जातात ते कळत पण नाही मराठी प्रेक्षकाला. त्यातून सगळे नावाजलेले कलाकार असून... अप्रतिम वैचारिक, भावनिक, व्यावहारिक मांडणी..
आतम्पॅम्पलेट अत्यन्त अप्रतिम चित्रपट होता या चित्रपटच्या तुलनेत पण आतम्पॅम्पलेट sensative issue होता म्हणून या average चित्रपटाला प्राधान्य मिळाले नेहमी प्रमाणे जातीवाद सुटत नाही
Dombal Subodh bhave ne swatahcha khara- mi motha maji ch kala mothi ha swabhav chopun rangvlay😂 Garaj nastana ugachi gani ka tar toh gayak ahe mhanun😅 Time waste Yaat fakt kalakara cha maj distoy Old generation chya vedana nakkich vait Pan movie jar hallichya kalatla ahe ( sea- link distoy beach varchya shot madhe) tar 10 upay ahet swathcha avaj technology cha vapar karun pohachvaycha
खूप सुंदर चित्रपट!! मनाला चटका लावणारा शेवट. अतिशय भावपूर्ण सुटसुटीत संवाद. किशोर कदमांचे मनाला स्पर्श करणारे , जीवनाचे सत्य मांडणारे तात्विक अध्यात्मिक संवाद खूप भावले. सर्वच व्यक्तीरेखांची निवड अचूक. आणि अभिनय अत्यंत सुरेख.
सिनेमा खूप आवडला. 😊❤
Khup sundar abhinay kela ahe sarv kalakarani ❤❤❤
अप्रतिम अतिशय सुंदर असा चित्रपट आहे हा अचानक युट्युब वर बघण्यात आला आणि मला फार आवडला. आणि या पिक्चरला खूप सुंदर पद्धतीने साकारण्यात आले.
अप्रतिम अत्यंत सुंदर अभिनय संपन्न चित्रपट पाहून खूप आनंद होत आहेच 15/01/2025 बुधवार जानेवारी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम हृदयस्पर्शी सिनेमा,अचानक पाहण्यात आला.कांही गाजावाजा नव्हताच.आशाताईंची अप्रतिम विराणी,रघुनंदनजी चे बॅकग्राउंड आलाप अतिशय सुंदर,श्रवणीय.सर्व कलाकारांचा अभिनय अतिशय श्रेष्ठ दर्जाचा.ज्योतिताईंची तर अविस्मरणीय भूमिका व मनात कायम घर करून राहील असा अभिनय.
खुप वर्षे झाली मराठी चित्रपट पाहुन मस्त वाटले हा चित्रपट पाहुन वा
अतिशय सुंदर चित्रपट. कथा, संवाद, अभिनय सर्व बाजूंनी उत्तम चित्रपट आहे. सर्वांचे आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏🙏
क्लासिक चित्रपट...अतिशय सुंदर कलाकृती......संवाद , छायाचित्रण , कविता,कलाकारी...... अप्रतिम
खूपच सुंदर व छान सिनेमा सुबोध भावे ग्रेट आहे सर्व कलाकार चे काम पण मस्त काम केले आहेत ,उत्कृष्ट चित्रपट ❤❤❤
खुप दिवसानंतर असं सुंदर काहीतरी पाहिल्याचा अनुभव मनाला आला. 😢😢 अक्का, सुबोध सर सगळे परिपक्व भूमिका करतात
अप्रतिम कथा जीवन सुखकर होण्यासाठी संयम, आधार, काळजी घेणाऱ्या प्रत्येक क्षणांचा आदर करता यायला हवा सगळ्यांच्या भुमिका मस्त 🎉🎉🎉🎉
Khupach Chan movie ahe 👌👌ekada tari baghach.👍👍sarvanchya jeevanat Godfather or Godmother pahijet 🙏 🙏 👌👌👍👍🙏🙏💐💐very very heart touching movie.
सुंदर नाटक......सर्वच सुंदर.....❤😊
उत्तम कलाकृती..अप्रतिम अभिनय..
बरंच काही शिकवून जाणार.., एक साधी सरळ, उत्तम कलाकृती.....विशेष म्हणजे सीमा देव यांचा अभिनय पहायला मिळाला ❤.....बाकी सगळे तर उत्तम कलाकार आहेतच....🎉
खुप छान. कलाकृती. एकही अश्लील वाक्य नाही, गाणं, ड्रेस, सिन नाही. स्वच्छ मराठी भाषा असलेली फिल्म. बघताना भान हरपून. गेलं. आयुष्य जगायला माणूस साधारण 20,22 व्या वर्षी सुरु करतो हा पिक्चर बघून. सुरवात करावी. आयुष्य सुखकर होईल. अप्रतिम.
*भास्करस्य यथा तेजो*
*मकरस्थस्य वर्धते ।*
*तथैव भवतां तेजो*
*वर्धतामिति कामये ।*
*मकरसंक्रांतिपर्वण:*
*सर्वेभ्य: शुभाशया: ।*
*सुर्याचे तेज मकरसंक्रमणानंतर वाढत जाते तसेच आपले पण तेज (यश ,किर्ती) वाढत जावो.*
*मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!*🌷🌹🌷🌹🌷🌹
*🌹तिळगुळ घ्या गोडगोड बोला🌹.*
खूपच भावपूर्ण प्रस्तुती ❤❤❤
अशी सुंदर कलाकृती पूर्ण चित्रपट कधी येतात आणि कधी जातात ते कळत पण नाही मराठी प्रेक्षकाला. त्यातून सगळे नावाजलेले कलाकार असून...
अप्रतिम वैचारिक, भावनिक, व्यावहारिक मांडणी..
Khup sundar film ahe.Subodhbhai weldone ❤❤❤
Very Heart touching emotional movie. Nice subject selected. Very well done., 👍
Subodh bhave sir excellent actor there is one serial comes on Sony Marathi tu betashi navane he looks same as mahi same ❤❤❤
I do watch that serial... Mahi chrctr in that is made with the help of AI.... Subodh sir is a g8 actor, u also watch his serial tula pahate re..
Very heart touching movie❤
Khupach chan Ani classic movie ❤❤❤❤
खुपचं मनात पोहचला भारी वाटत न आपण तिथेच आहोत असं वाटत होत❤❤
खूप छान चित्रपट ! धन्यवाद !
Mast aahe picture, emotional 😢
अप्रतिम चित्रपट❤
खूप छान आहे सिनेमा आक्का खुप भावल्या मनाला 💗💗
Amazing great movies ❤
Khup Sunder, Very touching, phar awadla mala
अतिशय सुंदर movie ❤
❤ Awesome Movie❤
Shabhdhach nahi khupach chaan❤❤❤
Hats off to all no words to say
सर्वांगसुंदर चित्रपट ना कशाचा अतिरेक ना फालतुगिरी
खूप मोठं तत्त्वज्ञान ही कलाकृती सांगून गेली.
Purna chitrapatamade mi sima dev mam yana odkala nahi shevat lakashat aale❤
खूप छान सिनेमा ह्रदयस्पर्शी
सगळ्यांची कामे खूप छान आहेत
Bore film
Very good heart touching emotional movie good acting by subodh bhave
Nice realistic film.Thank you team.
छान आहे मूवी 👌
अप्रतिम चित्रपट...
So sweet felm 😢😢😢😢
सर्वांगाने परिपूर्ण चित्रपट शब्दच नाहीत
अप्रतिम, भावस्पर्शी
👌👌👌👌👌👌👍
आक्का म्हणजे पूर्णा आजी आहे ना 😅😅😅
अशा अप्रतिम चित्रपटाचं डाउनलोड ऑप्शन बंद का आहे.
👌👌
❤❤
Khupach chan
एक अप्रतिम कलाकृती
Khup chhan picture aahe
खूपच सुदंर चित्रपट आहे हा
God bless
Emotional picture 😢🥺
True
Nice
Emotional movie
पाहुणा या नाटकावर हा चित्रपट आहे.
48:03
Nice movie
खुप छान सिनेमा
फारच छान
रामकृष्ण हरीखपच छान सुंदर दिसतात आवाज पण छान
विषय सुंदर , बर्याच वर्षानी आला पण यातल संगीतच अत्यंत विक पार्ट आहे चित्रपटात दूर्देवाने😢
छान चित्रपट.
Mast
आतम्पॅम्पलेट अत्यन्त अप्रतिम चित्रपट होता या चित्रपटच्या तुलनेत पण आतम्पॅम्पलेट sensative issue होता म्हणून या average चित्रपटाला प्राधान्य मिळाले नेहमी प्रमाणे जातीवाद सुटत नाही
Khupach sundar.
Apratim. Ase picture halli pahayala millat nahit saglyachi.abhi ay uttam
चांगले आहे
Parat parat pahava assa chitrapat
छान चित्रपट
सगळेच कलाकार आवडते
Ab marathi movie bhi Bollywood hota ja raha hai.... Sanatan kam
Secularism jada....... It's slow poison which rubbed entire Bollywood
Ky 5 minutala adds dakvata
आतम्पॅम्पलेटे is much better than this movie.
Mi kahi samishak nahi
Parantu ase. Depreess. Movie mla bilkul. Aavdla nahi
Shevt changla pahije hota.
KALAKAR CHANGLE AAHET. PAN USMAN CHACHA HAVACH KA AGDI SATYACHI ANI KALECHI CHAAD ASNAARA. BAAKI KONI NAHI KA. KAMAAL AAHE.
पाहूणा नाटका वरून ऊषा नाडकर्णि नायिका होती.
Usmanbhai ki nautanki bohot purani hogai hai thoda kam karo 😂
Bundle picture
Bakwas movi, dusryachya dhnawr, dolacthewnaryana yash kse ani ka milel
1:29:52
बकवास movie
Dombal
Subodh bhave ne swatahcha khara- mi motha maji ch kala mothi ha swabhav chopun rangvlay😂
Garaj nastana ugachi gani ka tar toh gayak ahe mhanun😅
Time waste
Yaat fakt kalakara cha maj distoy
Old generation chya vedana nakkich vait
Pan movie jar hallichya kalatla ahe ( sea- link distoy beach varchya shot madhe) tar 10 upay ahet swathcha avaj technology cha vapar karun pohachvaycha
Secularism ghusala marathi Industry madhe as well..... Pls don't be like Bollywood..... That's trash
Hey bhaiyyyaaa dont interfere in maharashtra marathi culture
Boreing movie...what content it has 👎
नैराश्य येत
Very boring movie. If this movie won an award then its an example of fixing and castism
छान चित्रपट
खूप छान सिनेमा
खूप सुंदर पिक्चर