सुपरहिट मराठी नाटक डबल क्रोस - Double Cross Marathi Natak Ramesh Bhatkar, Pradeep Patwardhan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @drashwinsawant9102
    @drashwinsawant9102 6 місяців тому +11

    उत्तम अभिनेते, चांगली कथा...मात्र बॅकग्राऊंड म्युझिक ने सगळा नाश केला.

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 5 місяців тому +4

    लाऊड म्युझिक मुळे संवाद नीट ऐकू येत नाहीत,अशा नाटकात ते फार महत्वाचे असतात.नाटक छान आहे ,कामे। छसन सर्व कलाकारांची.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 11 місяців тому +2

    नाटकात सगळ्यात मोठे डायलॉग म्युझिक डायरेक्टर चे आहेत. खरा खुनी नाटकाचे म्युझिक आहे.

  • @sandeepdhumal2276
    @sandeepdhumal2276 3 місяці тому +1

    बॅकग्राऊंड म्युझिक

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 3 місяці тому +1

    संगीतकाराला जास्त मानधन दिले असावे , अगदी जीव ओतून संगीत दिले आहे,त्यामानाने अभिनेत्यांना कमी पैसे दिले असावेत ,खूप हळू संवाद म्हटले आहेत.चांगल्या संहितेचा आणि कलाकारांचा कचरा कसा करावा याचा वस्तुपाठ या व्हिडिओ मधून मिळतो.

  • @aruntendulkar2168
    @aruntendulkar2168 2 місяці тому +1

    नाटक चंगले होते पण पर्श्व संगीत ने आई झवून टाकली 😱

  • @_maheshrakh07_47
    @_maheshrakh07_47 4 місяці тому +1

    हे नाटक खुप छान आहे पण यातील जे संगीत वाजत आहे त्यामुळे निट औकु येत नाही

  • @ketankumarjadhav
    @ketankumarjadhav Рік тому +1

    Best..🔥🔥🔥🔥 must watch drama

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 5 місяців тому

    बेस्ट ऍक्टिंग

  • @netrakatdare6453
    @netrakatdare6453 Рік тому +16

    म्युझिक मुळे डायलॉग नीट ऐकू येत नाहीत,

  • @Hrishi200578
    @Hrishi200578 Рік тому +9

    Sound artist ने आयुष्यभराचे सगळे आवाज एकाच नाटकात टाकले आहेत. 🤦🏽‍♂️

  • @AshokKadam-g1h
    @AshokKadam-g1h 2 місяці тому +2

    नाटक सुंदर आहे, पण loud music ने सर्व सत्यानाश केला आहे !!

  • @rameshyawale1742
    @rameshyawale1742 4 місяці тому

    🎉

  • @sulabhagodbole4186
    @sulabhagodbole4186 6 місяців тому +3

    अगदी खरे इतकं लाऊड म्युझिक भाषणे मुळीच ऐकू येत नाहीत .नाटकाचा आनंद नाहीसा होतो.

  • @liyaaqatalishah916
    @liyaaqatalishah916 9 місяців тому +1

    सुंदर नाटक आहे पण विनाकारण मोठ्याने वाजणाऱ्या संगीतामुळे संवाद ऐकु येत नाहीत.

  • @sitarajput8312
    @sitarajput8312 Рік тому

    अप्रतिम❤

  • @udayphararaskhanewala7882
    @udayphararaskhanewala7882 6 місяців тому +1

    Background music मुळे डायलॉग नीट ऐकू येत नाहीत.

  • @nileshjoshi4154
    @nileshjoshi4154 5 місяців тому +1

    Music ऐकावता आहात की नाटकाचे डायलॉग

  • @ujjwalchincholkar1359
    @ujjwalchincholkar1359 10 місяців тому

    नम्बरी बापाच नम्बरी पोट्ट

  • @gajananbidkar384
    @gajananbidkar384 3 місяці тому +1

    नाटकास सगींत आवाज सुट होत नाही

  • @balasahebthigale4575
    @balasahebthigale4575 Рік тому

    Nice 👍👍

  • @anuradhabapat7262
    @anuradhabapat7262 6 місяців тому

    Loud background music . Couldn’t hear dialogue

  • @rachaelhoosur6269
    @rachaelhoosur6269 9 місяців тому

    What a loud music could not hear any dialog 😂

  • @SakshiMasal-yb9gb
    @SakshiMasal-yb9gb 9 місяців тому

    Aamla pn ya gruop mde aad kral ka

  • @alokbhadkamkar
    @alokbhadkamkar 5 місяців тому

    Too loud musik spoiled the drama

  • @patriot9981
    @patriot9981 10 місяців тому

    too much and loud backgroundtrack

  • @mridulagangal7786
    @mridulagangal7786 Рік тому +2

    शेवटचा भाग लाऊड music मुळे ऐकू आला नाही

  • @patriot9981
    @patriot9981 10 місяців тому +1

    be akkal music director

  • @harryj567
    @harryj567 Рік тому +1

    Music is unnecessary loud. Otherwise drama is good.

  • @maximuswallace1851
    @maximuswallace1851 Місяць тому

    Nice story but pathetic background music

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 5 місяців тому +1

    म्युझिक बेकार आहे

  • @dvijeshpatil286
    @dvijeshpatil286 Рік тому +1

    वसाऊंड डेसिग्नेर n मुसिक वाल्यांना बंद करा

  • @jasper5016
    @jasper5016 15 днів тому

    What a stupid plot! Envelope la poison lavun kasa kay marala asata?

  • @ashaphadakale4203
    @ashaphadakale4203 Рік тому

    Ekach natak vegaveagale kalakar vegalya navane ka kartat!katha kunachi byatha kunachi pan hech natak aahe !same characters!