🔴 अतिशय दुर्मिळ प्रवचन 🔴 श्री ह भ प वै मामासाहेब दांडेकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 175

  • @janardanhodgir5253
    @janardanhodgir5253 8 місяців тому +1

    आदरणीय मामासाहेबांच्या चरणी शतशः प्रणाम 🙏🙏

  • @Digambargalande-l9r
    @Digambargalande-l9r Рік тому +2

    मामासाहेबांचं प्रवचन म्हणजे अलभ्य लाभ.. 🙏🙏🙏🙏

  • @bhagwanpatil9615
    @bhagwanpatil9615 Рік тому

    गुरुवर्य ह.भ.प. वै. मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी श्रीसाष्टांग दंडवत

  • @meenakshishetye1820
    @meenakshishetye1820 Рік тому

    गुरुदेव मामासाहेब यांच्या चरणी साष्टांग नमस्कार

  • @bandopantchincolkar
    @bandopantchincolkar Рік тому

    जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित

  • @dilipbhise6901
    @dilipbhise6901 Рік тому

    मी स्वतः माझ्या जीवनात प्रथमच मामासाहेब दांडेकर यांच्या वाणीतून प्रवचन ऐकत आहे धन्यवाद

  • @jayeshshirkeassociates7706
    @jayeshshirkeassociates7706 Рік тому

    धन्यवाद जयानी है प्रवचन ऐकायला मिळते आहे मामाना कोटी कोटी प्रणाम

  • @ganeshmantri7866
    @ganeshmantri7866 Рік тому

    आदरणीय प पु मामासाहेब दांडेकर सादर सासटांग दंडवत मामां चा उल्लेख वीठठल रूक्मणी मंदिर पंढरपुर मधे रूखमणी मंडपात ऐका चौरस खांबा वर कोरीव पांढरया शुभ्र संगमरमर फरशी मधे मी स्वता वाचले आज माझे दोनीं डोलयात ते साठवलेले आहे पुनः शच मामाचें चरणी सासटांग दंडवत

  • @mukundnighojkar8802
    @mukundnighojkar8802 Рік тому

    अशी प्रवचने ऐ ऐकिवया मिळावी ही इच्छा.

  • @pandurangjagtap9123
    @pandurangjagtap9123 Рік тому

    राम कृष्ण हरी.अगदी बरोबर आहे.पहिल्यांदाच गुरुवर्य मामासाहेब प्रवचन रूपाने भेट करून देण्यात आली.धन्यवाद!

  • @pradeep2657
    @pradeep2657 Рік тому

    श्री स्वामी समर्थ 🥀🌺🙏🙏

  • @santarampeherkar563
    @santarampeherkar563 Рік тому +31

    पहिली बार हे वाकपुष्प ऐकायला मिळाले धंन्य आजि दिन झाले संताचे दर्शन ज्यांनी हे प्रवचन टाकलं त्यांना सुद्धा धन्यवाद.राम कृष्ण हरी

    • @rameshbhoye4982
      @rameshbhoye4982 4 місяці тому

      जय हरी माऊली झाडांची सावली 🌳🌲🙏🌹🌹

  • @dnyaneshwarrajkuntwar178
    @dnyaneshwarrajkuntwar178 8 місяців тому

    मामासाहेबांचा आवाज़ ऐकण्याचे भाग्य लाभले. आपणांस अनेक धन्यवाद. ज्ञानेश्वरी वरील यांची प्रवचने ऐकायला मिळावीत ही इच्छा आहे. जय जय रामकृष्ण हरि.

  • @dhananjaysuryawanshi23
    @dhananjaysuryawanshi23 Рік тому

    राम कृष्ण हरी. काय ती अमृतवाणी. अप्रतिम.

  • @ananddalvi4930
    @ananddalvi4930 Рік тому

    शतशः प्रणाम आणि आभार त्यांच्या स्मृतीस‌ विनम्र अभिवादन

  • @gorkshnathkatkade4534
    @gorkshnathkatkade4534 Рік тому +27

    प्रातस्मरणीय संत श्री मामासाहेब दांडेकर यांच्या चरणीं कोटी कोटी दंडवत..🥀🙏💐

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 Рік тому

    Dndwt aachyarya,, mohineeraj bhgwan ki jay

  • @geetakapileshwar2411
    @geetakapileshwar2411 Рік тому

    संत मामासाहेब दांडेकर यांचा आवाज ऐकण्याचे भाग्य लाभले. धन्य वाटले.

  • @parth.s.gaming3227
    @parth.s.gaming3227 Рік тому

    Aapnas koti koti pranam

  • @surajkolapkar1617
    @surajkolapkar1617 Рік тому +1

    वागयज्ञ

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 Рік тому +5

    खरोखर काय शब्द आणि काय आवाज आहे जुने विचार आणि जुने ते सोने खरे आहे असे थोर विचार सांगणारे या काळात अनेक जण असे पाहिजेत याना कोटी कोटी प्रणाम करतो कोटी कोटी वेळा

  • @murlidharsurve4350
    @murlidharsurve4350 Рік тому +13

    गुरुदेव मामासाहेबांचे अशीच प्रवचन ऊपलब्ध केल्या बद्दल आभारी आहोत. व अशीच ऊपलब्ध करून मुमुक्षकांना गरज भासत आहे.

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 8 місяців тому

    अता विश्वात्मके देवे.

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 Рік тому

    🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @mayurgunjal9086
    @mayurgunjal9086 Рік тому

    Ramkrushana Hari
    Guruvaryaa mamasaheb Dandekar yanche
    Kharokhar jabaradasatta pravachan ahet.

  • @anuradhadeshpande5412
    @anuradhadeshpande5412 Рік тому

    Jai shri Ram

  • @bhimsingpatil7182
    @bhimsingpatil7182 Рік тому +1

    रामकृष्ण हरी माउली

  • @narendraumale9024
    @narendraumale9024 11 місяців тому

    Ram krishna Hari mauli apratim khub chan aavaz

  • @rammaharajvarat9949
    @rammaharajvarat9949 Рік тому

    भाग्य आपलं आपल्याला मामांचा आवाज , उपदेश ऐकायला मिळाला

    • @rammaharajvarat9949
      @rammaharajvarat9949 Рік тому

      श्री चरणी श्री साष्टांग दडवत

  • @vivekumrikar8578
    @vivekumrikar8578 Рік тому +14

    मामासाहेबांना साष्टांग नमस्कार. व्हिडिओ अपलोड करणाऱ्या सदग्रहस्थांना खुप खुप धन्यवाद.

  • @vikasjoshi1646
    @vikasjoshi1646 Рік тому

    Ram krishna hari farach chan

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 Рік тому

    दुर्मिळ प्रवचनाचा लाभ होत आहे... साष्टांग नमस्कार दंडवत प्रणाम.... 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🚩🚩🚩

  • @majhichul1457
    @majhichul1457 Рік тому

    Koti koti. Danyvad

  • @raghavendradeshpande7568
    @raghavendradeshpande7568 Рік тому +1

    आमच्या पिढीला ऐकूनच माहिती असणाऱ्या वैकुंठवासी डॉ. सोनोपंत उपाख्य मामासाहेब दांडेकर गुरुजींच्या ह्या दुर्मिळ प्रवचनाचा लाभ आजच्या इंग्रजी नववर्षाच्या प्रथमदिनी होणं यामागे नक्कीच काहीतरी योग आहे. अवचट निधान मिळालं आहे ह्या प्रवचनरूपाने . मनःपूर्वक धन्यवाद 💐🙏🌹.. अधिकाधिक लोकांप्रति हा ज्ञाननिधी आपण पोहचवला पाहिजे. पुनश्च परमादरणीय सोनोपंतांना विनम्र अभिवादन 🙏 दृष्टांतांची रेलचेल, संस्कृतप्रचुर मराठी आणि सांगण्यातील कळकळ विलक्षण सगळच.

  • @shripadkhambekar6434
    @shripadkhambekar6434 Рік тому

    श्री हरी..

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi Рік тому +2

    मस्तक हे पायावरी।
    या वारकरी संतांच्या।।

  • @madhavdhekney8653
    @madhavdhekney8653 Рік тому +13

    केवढे मोठी गोष्ट केली,,केवढे मोठे व्यक्तिमत्व,प्रत्येक बोल अमृत बोल. धन्य झालो.

  • @baldes7431
    @baldes7431 Рік тому +7

    श्री मामासाहेब दांडेकर चरनी साष्टांग दंडवत

  • @kailaskhade1392
    @kailaskhade1392 Рік тому +9

    💐गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांना कोटी कोटी नमन! खुपच सुंदर प्रवचन💐

  • @advcaterajeshmogare4177
    @advcaterajeshmogare4177 Рік тому +4

    आज कैक वर्षाने मामासाहेब यांचा आवाज. कानी पडला धन्य झालो ज्यांनी उपलब्ध केले त्याचे आभारी आहे

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Рік тому +5

    श्री राम कृष्ण हरी माऊली आभारी आहे माहिती दिला धन्यवाद 🦚🙏🏻♥️🤲♥️👌😸😸😸😸♥️👌♥️💥🦚

  • @parasharmone5066
    @parasharmone5066 Рік тому +10

    गुरुदेव मामासाहेबांच्या चरणीं सादर दंडवत... मामांच्या अजूनही काही ध्वनिफिती असतील तर अवश्य सार्वजनिक कराव्या ही प्रार्थना

  • @rohidasphalke227
    @rohidasphalke227 Рік тому +4

    श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल

  • @sudhakarantarkar8016
    @sudhakarantarkar8016 Рік тому +3

    प्रत्यक्ष अनुभव चांगदेव साखर कारखाना येथे प.पू. मामांचे कीर्तन ऐकले जवळ जवळ पन्नास हजार लोक होते टाचणी पडली तरी आवाज एइल इतकी शांतता होती अजूनही आठवण ताजी आहे मामांना कोटी कोटी प्रणाम

  • @SureshKulkarni-r8o
    @SureshKulkarni-r8o Рік тому +10

    परम आदरणीय मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी शतशः साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏

  • @SudammaharajGaikwad-mt6yg
    @SudammaharajGaikwad-mt6yg Рік тому

    ईगतपुरि सुदामजी

  • @dkhatal3551
    @dkhatal3551 Рік тому +1

    Shri ram ram ram jai jai ram ram

  • @nathuramkuthe1528
    @nathuramkuthe1528 Рік тому

    ह भ प वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामा साहेबांचे हे हे अतिसुंदर प्रवचन श्रवण करण्यास मिळालं त्याची भाग्य आम्हाला लाभले ते भाग्य लाभो देणाऱ्यास राम कृष्ण हरी धन्यवाद

  • @vitthalshigvan154
    @vitthalshigvan154 Рік тому

    खुप दिवसांनी असे कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतात.

  • @ashwinighag4108
    @ashwinighag4108 Рік тому +1

    , . Jya maulini haya maulincha pravachan lokan paryant pohachavalya tyana kiti kiti pranam ram krishna hari

  • @santoshgavhane2658
    @santoshgavhane2658 Рік тому +1

    जयहरि खुप खुप छान आहे जेनी हा विडिओ अपलोड केला ते नाही खुप खुप 👏

  • @sureshnikam4198
    @sureshnikam4198 Рік тому +7

    जय हरी

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Рік тому +2

    राम कृष्ण हरी 🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @veenavagal4410
    @veenavagal4410 Рік тому +5

    मी लहानपणी पुण्यात शेंडगे विठोबा मंदिरात गुरूवर्य मामासाहेब दांडेकर यांचे प्रवचन ऐकण्याचा योग आला होता.

  • @vivekshinde2194
    @vivekshinde2194 Рік тому +6

    श्री राम जय राम जय जय राम
    अगाध अध्याम ज्ञान . राम कृष्ण हरी
    🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @Ramesh_Sharma603
    @Ramesh_Sharma603 Рік тому +8

    मामा साहे बांना ऐकण्याचा योग आणून दिल्या बद्दल धन्यवाद. जय रामकृष्ण हरी.

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 Рік тому +1

    अप्रतिम दुर्मिळ ठेवा, आपण जतन करून ठेवला, धन्यवाद आपणास, 🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @sunsetpawan9547
    @sunsetpawan9547 Рік тому +1

    जय हरी माऊली

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 Рік тому

    मामाना कोटी कोटी प्रणाम

  • @hemlatabangar6275
    @hemlatabangar6275 Рік тому +4

    दांडेकर मामा यांना साष्टांग नमस्कार

  • @nivruttisutar2930
    @nivruttisutar2930 Рік тому +1

    श्री.राम कृष्ण हरी

  • @vishwavyapi
    @vishwavyapi Рік тому +2

    परमश्रद्धेय सदगुरु श्री हंबीरबाबा आणि सदगुरु श्री मामासाहेब दांडेकर(मामा) यांची अध्यात्मावर चर्चा झाली होती असे आमचे सदगुरु श्री हंबीरबापुंजी याचे प्रवचनात ऎकले होते. आज त्यांचा अमृतवाणी ऎकण्याचा योग आला ! प्रस्तुत करणा-यांचे मनपुर्वक धन्यवाद!
    विश्वव्यापी मानवधर्म आलम, पाटेठाण.

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 Рік тому +50

    ज्यांनी हे प्रवचन शोधून. सर्वांसाठी पाठवले, त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद,कारण त्यामुळेच प्रथमच गुरूवर्य दांडेकर यांची रसाळ वाणी ऐकायचा लाभ झाला.😊😊

    • @DnyaneshwarKachi
      @DnyaneshwarKachi Рік тому +3

      मस्तक हे पायावरी।
      या वारकरी संतांच्या।।

    • @pramodtilekar6465
      @pramodtilekar6465 Рік тому +3

      खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी

    • @सनातनआर्यहिंदू
      @सनातनआर्यहिंदू Рік тому +1

      खूप प्रसारित झालं आहे

    • @bhauraobirewar7842
      @bhauraobirewar7842 Рік тому

      ह.भ.प.श्री मामासाहेब दांडेकर यांचे प्रवचन ऐकायला मिळाले. धन्य झालो.@@सनातनआर्यहिंदू

    • @zanakrathod4222
      @zanakrathod4222 Рік тому +1

      😊

  • @rohinidabhole3543
    @rohinidabhole3543 Рік тому +8

    श्री दांडेकर महाराजांना शिःसाःनमस्कार

  • @vijayaadhikar8859
    @vijayaadhikar8859 Рік тому +1

    Khach dadancha aavaj aani mama saheb dandekarancha aavaj aani prvachan karnyachi sarkhich padhat aahe

  • @deepaksalunke8788
    @deepaksalunke8788 Рік тому +1

    थोर विचारवंत वै मामासाहेब दांडेकर यांचे प्रवचन ऐकण्याचा दुर्मिळ योग उपलब्ध करून दिल्या बद्दल मनापासून आनंद झाला

  • @govind.pujari2053
    @govind.pujari2053 Рік тому

    रामकृष्ण हरी माउली❤❤

  • @VishnudeoAdhao-hh3lc
    @VishnudeoAdhao-hh3lc Рік тому

    धन्यवाद मंडळी जे कधी शक्य नव्हते ते आपण आईकवलधन्यझालो

  • @adityabhavsar2765
    @adityabhavsar2765 Рік тому +6

    अमृताची वाणी । पडता श्रवणी ।
    धन्य तो जिवनी । नर होय।।

  • @meenabam2436
    @meenabam2436 Рік тому +5

    नमस्कार ! स्तुत्य उपक्रम ! धन्यवाद !

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Рік тому +5

    वैकुंठवासी ह.भ.प. प.पु. गुरुजी श्रीमान मामासाहेबांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी दंडवत.......💐💐💐💐💐💐💐

  • @g1babtiwale
    @g1babtiwale Рік тому +2

    फार छान. खूप आनंद मिळाला. गुरुवर्य मामांच्या चरणी साष्टांग नमस्कार

  • @ckdudhate156
    @ckdudhate156 Рік тому +2

    खुपच, अनमोल प्रवचन नाव, ऐकून होते आज प्रत्यक्ष, अनुभव खुप खुप धन्यवाद

  • @laxmanpatil8652
    @laxmanpatil8652 Рік тому +3

    अतिविद्वांन अशा थोर संताला कोटी कोटी प्रणाम

  • @AadinathBadhe
    @AadinathBadhe Рік тому +1

    Mala khup awdla

  • @RAMCHANDRAPARTE-hs4rl
    @RAMCHANDRAPARTE-hs4rl Рік тому +6

    संत श्री मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏

  • @श्रीसंतश्रीपादबाबा

    जय हरी माऊली 🙏🙏 हे प्रवचन एकच नंबर आहे 🏵️🏵️

  • @smitasawant2352
    @smitasawant2352 Рік тому +1

    धन्यवाद

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 Рік тому +6

    आमच अहम भाग्य ,सुंंदर प्रवचने ऐकण्यास मिळते!!!!तसेच तुमचे अनंत.......पुपकार कृपा!!!!!!

  • @manjushasarnaik5968
    @manjushasarnaik5968 Рік тому +2

    श्री मामासाहेब दांडेकर महाराज कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🚩

  • @appalokre1704
    @appalokre1704 Рік тому +1

    दांडेकर महाराजंचे प्रवचन ऐकवल्या बध्दल
    धन्यवाद आणि हे प्रवचन जनार्धन महाराज वसंतगडक यानच्या प्रवचनाची आठवेन झाली
    रामकृष्णहारी

  • @jayashreemodak6216
    @jayashreemodak6216 Рік тому +2

    पहिल्यांदीच ऐकले प्रणाम 🎉🎉

  • @akrur-maharaj-nalawade9468
    @akrur-maharaj-nalawade9468 Рік тому +2

    🎉🎉महाराजाना माझा कोटी कोटी प्रणाम 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @vikasjoshi1646
    @vikasjoshi1646 Рік тому

    Farach Chan

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 Рік тому +2

    खूप खूप धन्यवाद!नमस्कार

  • @GahininathSarde-ki6ey
    @GahininathSarde-ki6ey Рік тому +11

    माऊली ची कृपा रामकृष्ण हरी बाबा गीताकार श्रीकृष्ण श्रीराम ज्ञानोबाराय ध्येय एकच उत्कृष्ट उदाहरण देऊन सांगितल मामासाहेब नम्र नतमस्तक होऊ 🥀⚘️👏

  • @shivajishinde1731
    @shivajishinde1731 Рік тому +3

    धन्य आजी दिन झाले संतदर्शन धन्यवाद ज्यांनी हा व्हिडीओ टाकला❤

  • @mangalad3524
    @mangalad3524 Рік тому +2

    गुरुदेव दत्त साष्टांग नमस्कार

  • @GulabDesale
    @GulabDesale Рік тому +3

    समाधीस्थ स्वारुपानंद स्वामीस्मृतीस शतशः कोटी,कोटी प्रणाम..❤🎉❤🎉😊😂🎉

  • @prasadgholap4201
    @prasadgholap4201 Рік тому

    राम कृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद

  • @chanchalajoshi5115
    @chanchalajoshi5115 Рік тому

    ❤❤

  • @harekale-zw8gc
    @harekale-zw8gc Рік тому

    धन्य अजिदिन मामांचे प्रवचन ऐकण्यास भेटले. राम कृष्ण हरी 🚩🙏🙏

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 Рік тому

    श्रीराम!

  • @manoharraobhople3890
    @manoharraobhople3890 Рік тому +1

    राम कृष्ण हरी

  • @mahadeo.p.thakrethakre182
    @mahadeo.p.thakrethakre182 Рік тому

    मनःपूर्वक धन्यवाद साहेब

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 Рік тому +3

    Mauli Namo Namah

  • @SahebraoMaske-s4h
    @SahebraoMaske-s4h Рік тому +1

    खुप खुप धन्यवाद

  • @subhasha.mahajan6820
    @subhasha.mahajan6820 Рік тому +2

    ।। जय जय राम कृष्ण हरी ।। वै.गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत .

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 Рік тому +1

    खूप दिवसापासून मामासाहेब दांडेकर या सत्पुरुषांचे नाव मी लोकांच्या तोंडातून ऐकत होतो आज प्रत्यक्ष प्रवचन ऐकण्याचे भाग्य लाभले,🙏🙏🙏🙏💐💐💐 साष्टांग दंडवत प्रणाम मामासाहेब दांडेकर यांना......

  • @santarampeherkar563
    @santarampeherkar563 Рік тому +16

    स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पं पु पांडुरंग शास्त्री आठवले यांचें प्रवचन व मामासाहेब दांडेकर यांच प्रवचन सारखे च वाटते आवाज हि त्यांच्या सारखाच आहे. दंडवत आचार्य

    • @nimbajidugane1091
      @nimbajidugane1091 Рік тому +2

      श्री गुरु मामासाहेब दांडेकर यांचे विचार आणि दादाजींचे विचार हे सारखेच आहेत मी मामा साहेबांचा चरित्र देह झाला चंदनाचा या दादाजींच्या कादंबरी मधून सुरुवातीला ऐकले आहे

    • @pratibhakulkarni51
      @pratibhakulkarni51 Рік тому +2

      अगदी बरोबर आहे........जय योगेश्वर.....💐💐🙏🙏🚩🚩

    • @maheshkulthe328
      @maheshkulthe328 Рік тому +1

      जय योगेश्वर

    • @vrushalijagtap3161
      @vrushalijagtap3161 Рік тому

      जय योगेश्वर

    • @wisecritic7197
      @wisecritic7197 Рік тому

      दांडेकर हे पूर्वी होऊन गेले तर धर्माधिकारी अलीकडचे... !