गुरुदेव शंकर अभ्यंकर । संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन १ । Gurudev Shankar Abhyankar
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- श्रद्धेय श्रोतेहो नमस्कार !
संत ज्ञानेश्वर: चरित्र आणि तत्त्वज्ञान - प्रवचन १
प्रवचनकार - गुरुदेव शंकर अभ्यंकर
Santa Dnyaneshwar: Charitra Ani Tattvadnyan - Part 1
By - Gurudev Shankar Abhyankar
खूप खूप धन्यवाद हे प्रवचन आम्हाला ईथे उपलब्ध करून देण्यासाठी. 😊🙏
🎉 आपल निरूपण.संपूच नये अस वाटत.नमस्कार
God gifted you 🙏 🙏
@@aartishevde283अ
❤❤
तुमच्या मधुर वाणी ऐकुन आनंद हा🎉
अवर्णनीय आनंद होत आहे ऐकताना.गुरुदेवांना शतशः प्रणाम.
अतिशय सुरेख निरूपण 🌹
बरेच दिवसांनी नवीन निरूपण ऐकून खूप समाधान झाले. व आभारी आहोत.
जय हरी माऊली ❤ जय जय राम कृष्ण हरी
🙏SHANKAR ABHYANKAR 🙏
ज्ञानेश्वर माऊली 😊
अत्यंत ओघवती व पवित्र वाणी,आवडता विषय.अनेक दंडवत
नमो नमः गुरुदेव!नमो ज्ञानेश्वर माऊली!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर 🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप खूप सुंदर विवेचन
Om namo bhagwate wasudevaya
प्रणाम गुरुदेव विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर !!!!
ज्ञानेश्वर माऊली ❤🙏🙏
गुरुवर्य श्री. शंकर अभ्यंकर जीवनात 🙏🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली शतशः प्रणाम
श्री ज्ञानेश्वर माऊली❤☘️☘️☘️❤️
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांसी🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
🙏🙏
Jai gurudev
जय हो !!! गुरुदेव , कोटी कोटी नमन , प्रणाम , राम कृष्ण हरि , राधे राधे !!! 🙏🙏🙏🌹🌹🎉🎉🚩🚩
ज्ञानेश्वर महाराज कि जय
रामकृष्ण हरी ..........🙏🙏🙏
।।ॐ॥ माऊलींचे दिव्य जीवनदर्शनआपल्या अमोघ वाणीतून ऐकताना आगळा वेगळा अवर्णनीय आनंद लाभतो. सश्रद्ध अभिवादन!
राम कृष्ण हरी
ज्ञान यांची माऊली ज्ञानराज माऊली
खूपच बोधप्रद, अभ्यास पूर्ण
Khupsunder vivechan ❤
jayGurudev, HariHariomtatsat
नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराशी
* !! * Nivrutti Nyandeva Sopan Muktaaie Aeknathh Namadeva Tukarama !! ** Jay Hari ! Ram Krusnh Hari ** !! 🌹🌹👏👏💐🐧
ज्ञानेश्वर माऊली स 🙏🙏🙏
ज्ञानेश्वर माउली,योगीराज माउली.
Gurudevanch prawachan pratakshy aiknyachi khup echha ahe, sthal kay ast prawachanach....aamhala tya weli upasthit rahaych asel tar aadhi kase kalel ??
exactly I have same query......... 😔 😟
खुप छान निरूपण धन्यवाद माऊली
अप्रतिम निरूपण
रामकृष्ण हरी माऊली -
Khup .Chan vatale eikun Khup Dhanywad khup Chan mahiti Millai
रामकृष्ण हरी | वासुदेव हरी...
Ram Krushna Hari Govind. Namsakar. Dhanyawad.
मी आजच माझ्या आई समोर तुमची आठवण काढली. आईला म्हणालो गुरुदेव शंकर अभ्यंकर ह्यांचे नवीन प्रवचन / कथा कमी उपलब्ध आहेत . आणि आजच तुम्ही व्हिडिओ upload करावा. खूप बरं वाटलं.❤
मनात आले आणि
ते पावले
🎉
Gurudeo na sastang namaskar.🙏🙏
फार छान प्रवचन केले यातून खूप असे ज्ञान मिळाले,❤
खूप छान प्रवचन
अप्रतिम उत्तमवर्णन ऐकावयास मिळाला
धन्यवाद...गुरुदेव...
शरणागत भावपूर्णवंदन शत तवंदन
नमस्कार गुरूदेव.
धन्यवाद
गुरूदेव आपणास नमस्कार व भेटण्याची खूप इच्छा आहे.
जय ज्ञानेश्वर!
प्रणाम गुरुदेव
Ram Krishna Hari🙏🌹🙏🪔🪔
अत्यंत सुंदर प्रवचन, समाधान झाले
Jai Sadguru ❤ 11:29
फार सुंदर.प्रवचन
माउली माउली
खूपच सुंदर खूपच छान
खुप खुप छान प्रवचन 🙏💐🚩🚩
शब्दच नाही❤.....,.
रामकृष्ण हरी 🚩🚩🙏🚩🚩
जय श्रीकृष्ण!
Khup sunder nirupan🙏
जय श्रीराम. प्रवचनाला उपमा काय वर्णावी. अतिशय सुंदर. अनुकरणीय. विनम्र वंदना
🙏अप्रतिम 🙏
जय गुरुदेव 🙏
जय श्रीराम 👏👏👏
धन्यवाद नविन प्रवचन ऐकायला मिळालं
अजुन वेगळे विषय स्वामी विवेकानंद, सावरकर, प्रभु श्रीराम त्या वरील प्रवचन ऐकायला आवडेल. 🙏🙏
Khup chan nirupam aani sweet voice
खूप खूप धन्यवादगुरुजी.
नमस्कार गुरुदेव🙏🙏 धन्यवाद
एकदम मस्त
Video audio donhi aste ekatra tr ajun chhan vatala asta🙏🏻
Jay Gajanan
Khub khub aabhar 🙏
अप्रतिम निरूपण ,🙏
💫☘️🚩👌🙏🌺 धन्यवाद महोदय नमस्कार .08 / 23
👏👏👏💐
😊😊😊😊😊😊>
😊😊
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
🙏🙏🙏💐
पांडुरंग रंग हरी...
श्री समर्थ रामदास प्रवचनमाला उपलब्ध झाली असती तर खुप उपकार झाले असते.
Jai shree Ram
Khup Chan guru ji
💐🙏🏼💐
Thanks Allot For Series......
🙏🏻
गुरुदेव प्रणाम आपले दर्शन होईल का 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷✨️✨️✨️🙏🙏🙏🙏
❤
समर्थ रामदास स्वामी चरित्र कार्य अपलोड करा
ही नम्र विनंती गुरुदेव
खूप सुंदर
Namskar gurudev 🙏🙏
Dhanyawaad 👍🏻
रामकृष्ण कृष्ण हरी पांडुरंग हरी.🕉️🙏🕉️🌹🌹🌹
Khup khup dhanyawad
रामकृष्ण हरी
Your pravachan is no doubt The great feast for people like me, your every sentence tells us what Vidyavachspati is! Very much appreciated sir, thank you!!!
तुमचा अभिप्राय वाचून छान वाटले 👃
माऊलींचे चरित्र थोरच आहे. (संपादक)
Apratim
अप्रतिम
सर्व व्हिडिओ पाठवा
शंकरराव यांना एक विशेष पदवी आहे नावाच्या अगोदर ती काय आहे ,मला आठवत नाही म्हणून विचारले 🙏🙏🙏🙏
विद्या वाचस्पती श्री गुरुदेव शंकर अभ्यंकर 🙏🙏🙏
🌿प्रवचन माला कुठे सुरू आहे...कृपया सांगाल का?