श्री नमो श्री विठ्ठला. श्री नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. श्री नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. छ. संभाजीनगर.
म्हणोनि वाणावे ऐकावे ! तेचि सदा !! *वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र कुळामध्ये जन्म ! *पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांच्याकडे शास्त्राध्ययन ! *ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पाणिनी असा त्यांचा गौरव करावा एवढी महान योग्यता असलेले सत्पुरुष ! *ह.भ.प.प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर यांचे आत्मप्रिय व्यक्तिमत्व ! *वर्तमान कालातील अनेक विद्वान कीर्तनकारांचे व वा.सं. भाविकांचे अतीव श्रद्धास्थान असलेले श्रीगुरु धुंडामहाराज !
जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि अतिशय उत्तम सुंदर अप्रतिम सुंदर गोड ज्ञान व असे मीळाले आपले मनःपुर्वक आभार महाराजाचे चरणी नतमस्तक होतोय
वा वा खुप छान .... सुरेश महाराज खुप मोठा व अतिशय दुर्मिळ संग्रह आहे महाराज तुमच्या कडे . आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातुन हा दुर्मिळ संग्रह चाहत्यांना ऐकवयास मिळत आहे .
राम कृष्ण हरी... खूप दिवसांनी मन सुखावले. असा लाभ ज्यानी घडवून आणला त्यांना खूप धन्यवाद. संतांच्या पायी ठेवीन वेळोवेळी डोई... कोटी कोटी प्रणाम...संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला...❤❤❤जय विठ्ठल जय जय विठ्ठल......❤❤❤🎉🎉
Dhunda maharaj famous sant in some part of Marathwada various religious people of parbhani and Nanded district was followers of their religious philosophicay they acquire deep knowledge of religion and puranas vedas theirs satvik teachings is useful today to create peace in community i pay my tribute to this satvik sant thanku
संतांचे प्रवचन ऐकायला मिळणे दुर्मिळ आहे. कान तृप्त झाले, जीवन धन्य झाले. हे सारे जीवनात उतरो, त्यासाठी संतांनी कृपेने त्यांनी आम्हाला योग्य बनवो, आमच्या कडून साधना करून घेवो, आमची वृत्ती घडो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना....
राम कृष्ण हरि आपणाकडे जुन्या काळातील महात्म्यांचा कोणत्याही स्वरूपातील आवाज उपलब्ध आहे का ? असल्यास 9890739163 या क्रमांकावरती कृपया मेसेज/संपर्क करावा - श्री ज्ञानाई गुरुकुल अकलुज
राम कृष्ण हरि आपणाकडे जुन्या काळातील महात्म्यांचा कोणत्याही स्वरूपातील आवाज उपलब्ध आहे का ? असल्यास 9890739163 या क्रमांकावरती कृपया मेसेज/संपर्क करावा - श्री ज्ञानाई गुरुकुल अकलुज
रामकृष्ण हरि🙏🙏 अहोभाग्य श्रवण करायला मिळाले. धन्यवाद
ओम शांती अमृत लाभ
श्री नमो श्री विठ्ठला. श्री नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. श्री नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. नमो श्री विठ्ठला. छ. संभाजीनगर.
रामकुष्णहरी माऊली 🙏🙏
वैकुंठवासी श्री सद्गुरू चे चरणी साष्टांग दंडवत
महाभाग्याने ऐकायला मिळाले धन्यधन्य झाले जयबाबाजीरामक्रुष्णहरी ।
धन्य आहे ऐकनारे प्रवचन। समाज
म्हणोनि वाणावे ऐकावे ! तेचि सदा !!
*वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र कुळामध्ये जन्म !
*पंडितप्राण भगवानशास्त्री धारूरकर यांच्याकडे शास्त्राध्ययन !
*ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पाणिनी असा त्यांचा गौरव करावा एवढी महान योग्यता असलेले सत्पुरुष !
*ह.भ.प.प्राचार्य सोनोपंत मामा दांडेकर यांचे आत्मप्रिय व्यक्तिमत्व !
*वर्तमान कालातील अनेक विद्वान कीर्तनकारांचे व वा.सं. भाविकांचे अतीव श्रद्धास्थान असलेले श्रीगुरु धुंडामहाराज !
धन्यवाद....
हि अमृतवाणी आम्हा भक्तांपर्यंत आणल्याबद्दल शतशः आभार.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩🌹🚩 भाव अक्षरांचे गाठी बृम ज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी
अप्रतिम चिंतन.श्री संताचिया माथा चरणांवरी साष्टांग हे करी दंडवत🙏🙏🙏
।। रामकृष्णहरि जय जय रामकृष्णहरि ।।
सद्गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
अतिशय सुंदर आवाज आणी मार्मिक प्रवचण, प्रवचन ऐकल्यावर मणावर चांगलें परिणाम होतोच
जय जय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि अतिशय उत्तम सुंदर अप्रतिम सुंदर गोड ज्ञान व असे मीळाले आपले मनःपुर्वक आभार महाराजाचे चरणी नतमस्तक होतोय
महागुरू देगलूरकर स्वामींचे प्रवचन या अगोदर दोनदा चाळीसेक वर्षा पूर्वी ऐकण्याचा सुवर्णयोग आला होता,त्यानंतर आता तिसऱ्यांदा त्यांची वाणी ऐकण्याचा शुभयोग मिळाल्याने आनंद,समाधान पावलो.
आयोजकांना धन्यवाद,आभार,नमस्कार.१९-३-२३..
🙏🙏🙏🙏🙏
महाराजांना,🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली,
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद आपले मनःपुर्वक आभार अभिनंदन
वा वा खुप छान .... सुरेश महाराज खुप मोठा व अतिशय दुर्मिळ संग्रह आहे महाराज तुमच्या कडे . आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातुन हा दुर्मिळ संग्रह चाहत्यांना ऐकवयास मिळत आहे .
राम कृष्ण हरी...
खूप दिवसांनी मन सुखावले. असा लाभ ज्यानी घडवून आणला त्यांना खूप धन्यवाद. संतांच्या पायी ठेवीन वेळोवेळी डोई...
कोटी कोटी प्रणाम...संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला...❤❤❤जय विठ्ठल जय जय विठ्ठल......❤❤❤🎉🎉
Khoop anand milala sashtang dandavat
माऊली धन्यवाद,कोटी कोटी नमन,
अजून काही व्हिडीओ असल्यास
पाठवावेत
जग हे वारकरी वक्त्यानच्या पुण्याईवर स्थित आहे.
राम कृष्ण हरी🌷🌿🙏
धन्य धन्य ! पावन झालो ऐकून संतवाणी धन्यवाद माऊली🌷🌿🙏
तेथे कर माझे जुळती
गुरुवर्य ह भ प धुडा महाराज यांचे चरणी कोटी कोटी प्रनाम
बाळासाहेब शिवाजी पाटील
आष्टी ता मोहोळ
खरंच आमचे परम भाग्य आहे की आम्हाला महाराज आमचे गुरु म्हणून लाभले
धन्यवाद संतश्री रामकृष्णहरि महाराज
Sunder ani soppya bhadhet sangitale
RAM KRISHNA HARI
रामकृष्ण हरी. अतिशय सुंदर. प्रवचन
फार मोठा लाभ झाला असेच महाराजांचे सर्व प्रवचने युट्युब ला टाकावे
खरच आपले पूर्वज धन्य त्या लोकांना महाराज प्रत्यक्ष ऐकायला मिळाले पण आज आपल्या प्रयत्नाने आणि विज्ञानाच्या कृपेने आमच्या पर्यंत पोचले श्री गुरुदेव दत्त
श्रीसंताचिये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अतिशय गोड प्रवचन ऐकायला मिळाल. आमच परम भागय आहे.
राम कृष्ण हरी 🙏🌹🙏💐🙏🌹 🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐
किती प्रासादिक वाणी आहे ! सद्गुरूंचे शब्द पुनः पुनः ऐकण्याची ईच्छा होते !
राम कृष्ण हरी !!
गुरू वर्य वैकुंठ मुर्ती धुंडा महाराज देगलूरकर यांची प्रत्यक्ष चातुर्मास मध्ये मी ऐकले आहेत, असे माऊली पुन्हा होणे नाही.स्वतला मी खूप भाग्यवान समजतो ❤
गुरु वर्यांना साष्टांग दंडवत प्रवचन ऐकून खूप आनंद वाटला
जय जय श्री राम कृष्ण हरि ॐ जय श्री राम सीताराम जी धन्यवाद जी महाराष्ट्र मंजे श्री संताचा ची माहेर ❤❤❤❤ महाराष्ट्र धर्म विरोधी चा हतात देवू नाही
राम कृष्ण हरी माऊली समाधान झाले बाबा च्या चरणी नमन.
मी भाग्यवान आहे तुमचे विचार माझ्या पर्यंत पोहचले
🙏🏻संत महात्म्याचे दुर्मीळ चिंतन श्रवण करुन धन्य झालो 🙏🏻
रामकृष्णहरी 🙏
श्रीगुरुज धुंडा महाराज चरणी दंडवत 🙏
राम कृष्ण हरी 👏
आजच्या पिढीतील किर्तनकारांनी नक्की आपणं कसं किर्तन प्रवचन करतोय हे तपासून पाहिले पाहिजे
हे महान संताचे व्याख्यान शेयर केल्या बद्दल खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद 🙏राम कृष्ण हरि:🙏आणखी असल्यास अहोभाग्य
महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. 🙏🏻🙏🏻❤️
प्रवचन असेच असावे काय शब्द विशेषतः आहे 👌👏👏👏👏
खुप छान किर्तन , बोध होतो.मी किर्तन ऐकुन धन्य झालो.
खूप खूप धन्यवाद महाराज
आज आपल्यामुळे खूप मोठा ठेवा समाजास मिळाला.
🌼जय श्री राधे🌼
धन्यवाद🙏🏻धन्यवाद संतश्री नमस्कार
किती सुंदर महाराज धन्य धन्य
Kupch lahanpani sadguruna pahanyacha aai mule aala kupch sharadh hoti aajchi dhanaya guru radhe radhe 🌻🌻🌻🌷⚘🌹🌹
आतिशय उपकार आहे साधकावर..महाराजांच नाव ऐकल पण शब्द तुम्ही ऐकवले..धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि
श्री संतांचिया माथा चरणावरी धन्य धन्य झालो
आम्ही खुप नशीबवान आहोत साऊन्ड
सीस्टीम व्यवसायामुळे महाजांचे किर्तन प्रवचन व दर्शनाचा लाभ घेता आला
विनंती करतो कि कोणी महाराजांचं कीर्तन टाका असे ,मला खूप आवडत होते पूर्वी मी एकले आहेत
Kiti sahaj sope ani sundar vivechan
सुंदर निरुपण जय सांईराम
राम कृष्ण हरी धन्यवाद महाराज 🙏
अहोभाग्य सद्गुरूंची अमृत वाणी ऐकायला मिळाली... आमचे आजोबा साक्षात सद्गुरू न्ना भेटले दर्शन झालेल आहे..
जय जय रामकृष्ण हरी ।
खूप खूप सुंदर, अतिसुंदर.
नमस्कार. ज्ञानवर्धक प्रवचन.
राम कृष्ण हरी माऊली ,अहो भाग्य
Nmo gurudev
ऐकून खूप आनंद झाला.आवाज अगदी खणखणीत आहे.
🙏🙏🙏 khup Sundar,vivechan.
राम कृष्ण हरि...
धन्यवाद महाराज...
लाभली अमृत ज्ञानगंगा
Dhunda maharaj famous sant in some part of Marathwada various religious people of parbhani and Nanded district was followers of their religious philosophicay they acquire deep knowledge of religion and puranas vedas theirs satvik teachings is useful today to create peace in community i pay my tribute to this satvik sant thanku
संतांचे प्रवचन ऐकायला मिळणे दुर्मिळ आहे. कान तृप्त झाले, जीवन धन्य झाले. हे सारे जीवनात उतरो, त्यासाठी संतांनी कृपेने त्यांनी आम्हाला योग्य बनवो, आमच्या कडून साधना करून घेवो, आमची वृत्ती घडो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना....
नशिब अशा ज्ञानाच्या सागराचे दर्शन झाले.
Ram Krishna hari jay jay ram Krishna hari
🙏🙏 Dunda Maharaj ki Jay 🙏🙏
फार मोठे भाग्य हा प्रसाद मिळाला
खूप सुंदर, महत्व पूर्ण,
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 राम कृष्ण हरी रा🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
साष्टांग दंडवत, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा! खूप खूप सुंदर प्रवचन!
धन्यवाद 🙏
नमस्कार महाराज जय हरि
जीवनाचाउधार।साधु संताचे विचार। रामकृष्ण। हरि
मस्तक हे पायावरी/ या वारकरी संतांच्या....राम कृष्ण हरी
मनुष्याचा भक्ती हा स्वभाव आहे, ज्ञान ही गरज आहे आणि कर्माच्या बाबतीत तो अगतिक आहे.
आजच्या बाबा बुवा लोकांनी हे जनमानसात रुजवावेत नवीन पिढि नक्की स्वीकारिल
अमृत वचने🚩🙏🏼🙏🏼⚘
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
रामकृष्ण हरी
अतिउत्तम लाभ झाला
आमचे गावात 1982..साली बाबांचे किर्तन झाले होते हेआमचं भाग्य ...अमळनेर,ता.नेवासा..🙏🙏🙏🌹🌹🌹
राम कृष्ण हरि
आपणाकडे जुन्या काळातील महात्म्यांचा कोणत्याही स्वरूपातील आवाज उपलब्ध आहे का ? असल्यास 9890739163 या क्रमांकावरती कृपया मेसेज/संपर्क करावा
- श्री ज्ञानाई गुरुकुल अकलुज
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
तेथे कर माझे जुळती..
11जय जय राम कृष्ण हरि 11
माउली, विनम्र आभार!
🙏🙏🙏१९७७ला बाबांना ऐकलं होतं। तीच अनुभुतीआजही
मिळाली !
राम कृष्ण हरि
आपणाकडे जुन्या काळातील महात्म्यांचा कोणत्याही स्वरूपातील आवाज उपलब्ध आहे का ? असल्यास 9890739163 या क्रमांकावरती कृपया मेसेज/संपर्क करावा
- श्री ज्ञानाई गुरुकुल अकलुज
@@Uk_1927 Bhima Shankar Guruji kirtan
Radha shyam
जय हरी माऊली अतिशय सुंदर
R 🙏 hariom 🙏 hariom 🙏 hariom
प्रणाम गुरू देव जी
अप्रतिम चिंतन
👏👏🙏khup chan .Jay Hari
नांव ऐकलं होतं आज ऐकायला मिळालं
मि खुप ऋणी राहीन त्यांची ज्यांच्या मुळे हे प्रवचन ऐकायला मिळत आहे
Ram krushna hari