Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
जय जय राम कृष्ण हरि🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
देह नव्हे मी सरे । उरला उरे विठ्ठल ॥१॥ म्हणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥ पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥३॥ तुका म्हणे जीवासाठी । देव पोटीं पडेल ॥४॥
जय जय राम कृष्ण हरि🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
देह नव्हे मी सरे ।
उरला उरे विठ्ठल ॥१॥
म्हणऊनि लाहो करा ।
काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥
पाळणाची नाहीं चिंता ।
ठाव रिता देवाचा ॥३॥
तुका म्हणे जीवासाठी ।
देव पोटीं पडेल ॥४॥