५ वेळा ऐकलोय हे किर्तन....जितके ऐकतोय तेवढे अजून ऐकायची इच्छा होते आहे........खूप महान आहेत शास्त्रीजी. इंदोरी कर महाराज बरोबर बोललेत, ज्ञानेश्वरीतील ९०३३ ओव्या,४५०० दृष्टांत,१२५००० शब्द...या सगळ्यांचा किस काढणारा महात्मा म्हणजे न्यायाचार्य महंत डाॅ नामदेव महाराज शास्त्री 🙏🙏🙏🙏
🙏राम कृष्ण हरि गुरुवर्य शास्त्री महाराज आळंदीला आम्ही या हरिकिर्तन श्रवण करण्याचे भाग्य लाभले आणि प्रत्यक्ष आपल्या दर्शनाचा योग आला खुप वर्षाची इच्छा पूर्ण झाली महाराज 🙏🌹🌹
बाबांच्या अमृतवाणी मधून नेहमीच ज्ञानेश्वरीच ज्ञान आपल्याला मिळत आहे.आपण सर्वांनी बाबांचे विचार आचरणात आणावेत हीच माऊली चरणी प्रार्थना🚩🚩जय गुरुदेव. जय भगवान🚩🚩
ज्ञानेश्वरीचे वर्णन करणारे अनेक अभंग आहेत महाराज...संता संतामध्ये असा भेद केलेला मनाला वेदना देणारा आहे ...आपण अनेक वेळा असा बुध्दीभेद करता...जसे की "भाष्यकाराते वाट पुसतू"... माऊलींला हा भाव नक्कीच पटत नसेल...
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली लयभारी आहे
५ वेळा ऐकलोय हे किर्तन....जितके ऐकतोय तेवढे अजून ऐकायची इच्छा होते आहे........खूप महान आहेत शास्त्रीजी.
इंदोरी कर महाराज बरोबर बोललेत, ज्ञानेश्वरीतील ९०३३ ओव्या,४५०० दृष्टांत,१२५००० शब्द...या सगळ्यांचा किस काढणारा महात्मा म्हणजे न्यायाचार्य महंत डाॅ नामदेव महाराज शास्त्री 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर, कीर्तन ऐकावे तेवढे कमीच वाटते..सारखे सारखे ऐकू वाटत आहे
राम कृष्ण हरी माऊली. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाचे ऐसा वर त्या टीकेसी संत जनाबाई या अभंगावर निरूपण ऐकायला आवडेल
गुरू साक्षात परब्रह्म
जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान
Ati sunder kirtan maharaj ram krishan hare
Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare
माऊली चरण स्पर्श ❤
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
निवांत चरणी ठेवीजे माथा। हेची भले।।🙏🙏🙏
🙏🙏
Om namo Bhagwan Baba ....
Om namo Bhagwan Baba
🌹🙏🙏🙏🌹जय श्री रामकृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प. पू. गुरूमाऊली सां. दं. 🌹🙏🌹🌛🌞🌺🥣📿🚩🚩🚩🚩🚩ज्ञानाई - जनाई अवघेची सद्गुरु माझी विठाई 🌹🙏🙏🙏🌹
Kothi kothi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 khup sundar Apratim kiratan jay shambo mhadeva
साच आणि मवाळ मितले आणि रसाळ 🙏🙏रामकृष्णहरि माऊली 🙏🙏
नमस्कार 💐🙏
आपली सेवा अनुभवण्यासाठी परमेश्वर येत असणार 💐🙏
🙏
🙏राम कृष्ण हरि गुरुवर्य शास्त्री महाराज आळंदीला आम्ही या हरिकिर्तन श्रवण करण्याचे भाग्य लाभले आणि प्रत्यक्ष आपल्या दर्शनाचा योग आला खुप वर्षाची इच्छा पूर्ण झाली महाराज 🙏🌹🌹
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली 🙏🏻🌹🙏🏻
खूप छान सेवा झाली आहे.
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏
राम कृष्णा हरी माऊली.
👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली तुम्हाला उदंड आयुष्य हीच माऊली चरणी प्रार्थना
Ramkrishna hari mauli 🙏🙏
रामकृष्ण माऊली🙏🏻 माऊली🚩
रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
Guruji ko anant koti naman 🙏
Very nice sir om namo bhagvate vasodevay namo
आम्हा साधकांना ही एक पर्वणीच असते 🙏
राम कृष्ण हरि माऊली
जय जय राम कृष्ण हरी
खळंssकन डोळ्यात पाणी आलं ...अगदी तस्सच आहे माझ्या आयुष्यात ...ज्ञानेश्वरी घरी आहे ...पूजा करतो पण वाचत नाही ...🥺🙏
आज ह्या क्षणापासून सुधारणा केली 🙏🙏
बाबांच्या अमृतवाणी मधून नेहमीच ज्ञानेश्वरीच ज्ञान आपल्याला मिळत आहे.आपण सर्वांनी बाबांचे विचार आचरणात आणावेत हीच माऊली चरणी प्रार्थना🚩🚩जय गुरुदेव. जय भगवान🚩🚩
रामकृष्ण हरि माऊली 🙏🏻🙏🏻🌹🌹
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna jai bhagwan Baba ❤❤❤❤❤
जय भगवान 🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्णा हरी
सद्गुरु 🙏
Pranam Adarniy Acharya ji
❤tumche rokj kanipdo hicha isvsvr charni prathana 🎉
Om Namo Lakshmi Narayanaa
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर चिंतन 🙏🙏
आपण सर्व भाग्यवान माऊली🙏🙏
❤mahraj tumchi bhatt khadi hoil vatpahsto kadhahpil ramcusnhari 🎉
Khupch sunder chintan.
ज्ञानसूर्य शास्त्रीजी बाबा
महाराज ! आपल्याला दीर्घायुरारोग्य प्राप्त होवो माऊलीकडे प्रार्थणा .
Dhanyvad Maharaj dhanyvad
❤❤Ram krishna hari mauli❤❤❤
Dnayanoba mauli Tukaram🙏
अतिसुंदर
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba ji 🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
शाश्रीजी, कोटी कोटी प्रणाम.ज्ञानेश्वरी निरुपम ऐकून अंतर्मन प्रसंन आनंद मिळतो.
मी आळंदी ला हया कीर्तनाला होते,आम्ही गेली चार वर्षे आळंदीला फकत परमपूजय शास्त्रीजी यांचे कीर्तन ऐकायला येतो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी
माऊली⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
राम कृष्ण हरी…..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम चिंतन राम कृष्ण हरी विठ्ठल गड संस्थान पांगरा महंत रामकृष्ण महाराज शास्त्री संत शिवनाथ महाराज कृपेने
जय भगवान👌
जगात आलेली प्रचिती, तजुर्बा ज्ञान भारतीय, वर्तन, पेहराव बाहेर देशातील .जय हरि, रामकृष्ण हरि,जय भगवान बाबा की जय हो शरणम्
धन्य धन्य झालो..🙏🚩
❤midas tumcha 🎉
जय जय राम कृष्ण हरी🙏🙏👌👌
जय श्री गणेश जी
प्रणाम आदरणीय आचार्य जी
ॐ नमो भगवते वासुदेवाय
🕉🧘♂️जय गणेशजी🧘♂️🕉Help me_ Stop FBS Salted kovid 19 Vaxcinations. 🙏🐮kalki🧘♂️🕉
RAM Krishna hari mauli
Jai bagwan
Apratim maharaj 👏👏👏
खुप छान नामदेव शास्त्री माऊली
सुंदर, आतिश गोड किर्तन.प्रत्येक शब्द अमृत आहे.
अतिशय व्यासंगी, विद्वान, आणि सर्व शास्त्रांचा अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे न्यायाचार्य महंत श्री नामदेव शास्त्री
साष्टांग नमस्कार
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏
Ram. Krishna.hari🙏🙏🙏🙏
जय गुरूदेव
मधुर रसाळ भाषेत कीर्तन
वाटच पहात होतो 🕉🙏🏻
ज्ञानेश्वरी वर बोलण्यापेक्षा ज्ञानेश्वरी आचरणात आण नामा
शास्त्रीजी च कीर्तन म्हणजे ऐकनाराची मजा
देव स्वरूप आहात तुम्ही
Jay Jay Ram Krishna Hari
अतिशय सुंदर 💐💐💐🚩🚩🚩🚩
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
🎉😜❤í🤣🤣🤣🤣í😊
अध्यात्म छोटे स्वार्थ और विषय की नहीं, बहुत बड़े स्वार्थ की बात है..🙏
न्यानाच ठिकान म्हणजे बाबा ,, ,,,,| अतिश्योक्ती म्हणुण नाही जय भगवान
जय भगवान
ज्ञानेश्वरीचे वर्णन करणारे अनेक अभंग आहेत महाराज...संता संतामध्ये असा भेद केलेला मनाला वेदना देणारा आहे ...आपण अनेक वेळा असा बुध्दीभेद करता...जसे की "भाष्यकाराते वाट पुसतू"... माऊलींला हा भाव नक्कीच पटत नसेल...
Tu gap re tujh dyan pajhlu Nako murkha
🙏khup chhaan maharaj 🌺🌺🌺🌺
रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरमाऊली की जय,जय भगवान बाबा... खूपच छान मन सगळे कीर्तनात लागले....
जय भगवान बाबा
खरं डोळे उघडले,🙏🙏🙏💐💐
❤mahaj kMlhe chalhalamdhe umlte hebbagy lagte yalacha give lagte 🎉🎉
रामकृष्ण हरी🙏
हसत आहेत निर्लज्य
Kon bhau
Shasri maharajana trivar Vandana Jai Bhagvan Baba
श्रीहरि
अद्भुत वाणी 🙏🙏
🙏🙏 सुंदर
रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर किर्तन आहे👌👌👌👌
We heard live in Alandi
Dhyaan Darshan Dharm Shala
Kuph Chan🙏🙏 kupch Varkari
👌👌✅✅
बाबा ❤️
Aati sunder hai
खूप अप्रतिम कीर्तन सेवा झाली माऊली.....👏👏
राम कृष्ण हरी.🙏🙏🙏
Maharajan chya Kiratan prwachan Cha mi wat bghte dhanywad mauli