श्रीहरी विठ्ठल माऊली, परमार्थाच्या विविध व्याख्या ऐकून जी अनुभूती आपण करवून दिली . मुक्ति चे विविध अंगांनी दर्शन करवून दिले त्यासाठी अनंत अनंत कोटी धन्यवाद
शास्त्री आपण महान आहात. मी मुख्याध्यापक आहे महाराज तुमचा अभ्यास ऐकूण मन प्रसन्न होत .आपल्या चरणी नमन महाराज. मी भगवान गडावर येईल ,तुमचे दर्शन होईल मन प्रसन्न होईल .एकही शब्द बोलणार नाही.
JAI HARI VITTHAL RUKMINI, PANDURANG NAMAH SHIVAY JI PRANAM, PRADEEP ESHWAR KHADE, SUJATA, SINGER 🌠 STAR KAMOTHE HAI THANKS 🙏👍 HAPPY NEW YEAR WISHES TO VAISHNAV.
माऊली राम कृष्ण हरी मला बाबा महाराज यांचे आवाजात हरिपाठ व बाळु महाराज गिरगावकर यांचे किर्तन खुप आवडते राम कृष्ण हरी माऊली बोला पुंडलिवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हरी ओम शांती धन्यवाद माऊली खुप छान आहे
माऊली आपले प्रवचण ऐकून जीवन सार्थकी लागल्यासारखे वाटले. आयुष्यातील दुःख विसरायचे असेल आणि जीवनाचा अर्थ कळुन घ्यावयाचा असेल तर आपले प्रवचन ऐकणे .रामकृष्ण हरि 🙏
❤❤❤ मी तुमचे खुप प्रवचन ऐकते तुम्ही माझे गुरू आहात❤ गुरू म्हणजे जे आपल्याला ज्ञान देतात गुरु असावा तर तुमच्यासारखा❤ मी आठवीत शिकते तुम्हाला कोटि कोटि प्रणाम ❤माझे जीवन बदलले तुमच्यामुळे ❤❤❤❤ 😇🙂😇🙂 ❣️💖💞💕❤️💗💓
तुमच्या रुपाने माऊलीच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी अवतरले आहेत.खरोखर गरज आहे अशा प्रबोधनाची . शिकून आपल्या एवढ्या चांगल्या धर्माची, देवांची लोकांना लाज वाटते.त्यांनी आपले प्रवचन ऐकलं तर त्यांच्यात बदल होईल.तोच हवा आहे.आपल्या धर्माची शिकवण उदात्त आहे.कसं जगावं हे आपल्या प्रत्येक शब्दातून कळतं.या कार्यासाठी माझं काही आयुष्य परमेश्वराने आपल्याला द्यावे ही त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.
शतशः प्रणाम आणि आभार अप्रतिम संदेश,सत मार्गदर्शन स्पष्टीकरण व उदाहरणां प्र बोधनकर ज्ञान देऊघेऊअवघे जन सुखी करु उध्दरु हीच ज्ञान क्ष ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद
आनंद, मनःशांती, समाधान, जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारे विवेचन आहे! हे उपलब्ध करणाऱ्या सर्वांचे आणि सद्गुरूंचे मनःपूर्वक धन्यवाद! जय श्रीराम!
खरंच महाराज तुमचे प्रवचन ऐकवतो मी रोज मी एक व्यापारी आहे रोज नित्यनेमाने तुमचे मी प्रवचन ऐकतो माझा दिवस पूर्ण आनंदी चैतन्याने जातो जणू काय माझे गुरु आई गुरु माऊलीच बोलत आहे. श्री. गुरुदेव दत्त
परम पूज्य श्री माऊली मी आपलं वाख्यान रोज एकतो खूप छान वाटत, मी एका under ground metro project मध्ये safety manager आहे,construction company मध्ये खूप छान वातंय,पूर्ण आळश निघून जातो.
माऊली मी PSI आहे खालापूर पोलीस स्टेशन रायगड मधी मी आपले कीर्तन रोज ऐकतो, मन प्रसन्न होतो, सुख प्राप्त होते आणि समाधान मिळते 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏😊
साहेब रामकृष्णहरी
@@namdevshinde9765by ni CT
मी मोहोपाडा ला राहतो मी पण रोज कीर्तन ऐकतो
जय जय राम कृष्ण हरी 🙏
मी आर्मी मध्ये आहे. पण महाराजांचा रोज प्रवचन ऐकतो मन शांत होता जय हरी माऊली जय भगवान बाबा❤❤❤
माऊली, ज्ञानेश्वरील प्रवचन ऐकून मनाला आनंद देऊन जातो.व सतत ऐकावसे वाटते.तुम्ही दिलेले दृष्टांत खुप छान असतात.
🙏🏻😊
माऊली खरच जीवनात समाधानी राहायचे असेल तर तुमचे मोलाचे प्रवेचन खूप महत्वाचे आहे...❤
माऊली तुम्ही असे motivationl व्यक्ती आहात मरणाच्या दारातून परत आणून जीवन जगणं शिकवता ,मन भरून येते तुमचे प्रवचन ऐकून ❤
🙏
-😊😊
-😊😊😊
L❤@@BabulalAdole
श्रीहरी विठ्ठल माऊली,
परमार्थाच्या विविध व्याख्या ऐकून जी अनुभूती आपण करवून दिली . मुक्ति चे विविध अंगांनी दर्शन करवून दिले त्यासाठी अनंत अनंत कोटी धन्यवाद
अप्रतिम आहे.आपणास दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
राम कृष्ण हरी माऊली खुप छान कीर्तन महाराज.
❤
शास्त्री आपण महान आहात. मी मुख्याध्यापक आहे महाराज तुमचा अभ्यास ऐकूण मन प्रसन्न होत .आपल्या चरणी नमन महाराज. मी भगवान गडावर येईल ,तुमचे दर्शन होईल मन प्रसन्न होईल .एकही शब्द बोलणार नाही.
👍👍👍 खूप छान शास्त्री,🙏🙏
P0
महाराजखुपअध्यात्मज्ञानसांगता.अज्ञानासीज्ञानसहजप्राप्तव्हावेअसेमार्गदर्शणकरता.जयरामकृष्णहरी.
शास्त्री नामदेव महाराज.साक्षात भगवान बाबा आहेत.राम कृष्ण हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
आपले कीर्तन खरचं सत्य आहे.मी दररोज आपले कीर्तन ऐकतोय.salute you sir.
शास्त्रीजी तुमच प्रवचन ऐकून मन प्रसन्न होते मी दररोज आपले ज्ञानेश्वरी वरील चिंतन शांतचित्ताने ऐकतो फक्त एकच इच्छा आहे आपले चरण दर्शन घडावे.
माऊली मी ज्ञानेश्वरीच्या ओव्या पण वाचते आणि पाठ पण करते खूप आनंद होतो
माऊली मी शेतमजूर आहे खूप तुमचा प्रवचन कीर्तन रोज ऐकतो आनंद जीवनात येतो तुमचा ऐकून
माऊली मी आर्मी मध्ये आहे तुमचं प्रवचन ऐकून मन प्रसन्न होते... देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, संसार वेसणी पडो नेदी.... राम कृष्ण हरी माऊली 😊
Same ❤
महाराज प्रवचन श्रवण करुन जीवनात बदल करण्याची आणि भगवान गडाला भेट देण्याची इच्छाच झाली आहे.
लवकर जा
खूप खूप छान. प्रवचन आहे @@vksass
❤
😊@@vksass
शास्त्रीजी आपल्या किर्तन,प्रवचनतुन आयुष्याला योग्य दिशा व जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते.जीवनाचा आनंद घेण्यासाठी आपल्या ज्ञानचा उपयोग होतो.
2:25
मी जेव्हा पण डिप्रेशन मध्ये असतो त्या त्या वेळी आपली वाणी ऐकुन खरंच मन प्रसन्न होते स्वामी जी
Same
किती राजे कोन लक्षात आहे म्हणू नका 🙂 छत्रपती शिवाजी महाराज 🔥🚩🚩🚩
❤ खूप छान आहे खर तर घरी बसून माऊली अनुभवायला मिळते ते फक्त महाराज तुमच्या मुळे धन्यवाद
JAI HARI VITTHAL RUKMINI, PANDURANG NAMAH SHIVAY JI PRANAM, PRADEEP ESHWAR KHADE, SUJATA, SINGER 🌠 STAR KAMOTHE HAI THANKS 🙏👍 HAPPY NEW YEAR WISHES TO VAISHNAV.
माऊली राम कृष्ण हरी मला बाबा महाराज यांचे आवाजात हरिपाठ व बाळु महाराज गिरगावकर यांचे किर्तन खुप आवडते राम कृष्ण हरी माऊली बोला पुंडलिवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हरी ओम शांती धन्यवाद माऊली खुप छान आहे
महाराज तुमचे शब्द मनाला भिडतात... तुमचे प्रवचन ऐकून मनाला समाधान आनंद मिळतो 🙏🙏🙏🙏
महाराज आपले प्रवचन ऐकून मनाला फारच समाधान मिळते प्रवचनातून फारच ज्ञान मिळते जीवन पूर्णतृप्त आनंदी होते
माऊली ,आपल कीर्तन आध्यात्मिक, वास्तविक व वैज्ञानिक यांचा सुरेख संगम असल्यामुळे ते मनाला खूप भावते.
माऊली आपले प्रवचण ऐकून जीवन सार्थकी लागल्यासारखे वाटले. आयुष्यातील दुःख विसरायचे असेल आणि जीवनाचा अर्थ कळुन घ्यावयाचा असेल तर आपले प्रवचन ऐकणे .रामकृष्ण हरि 🙏
First watch first like.... Raam krushna Hari...
🙏😊
❤❤❤ मी तुमचे खुप प्रवचन ऐकते तुम्ही माझे गुरू आहात❤ गुरू म्हणजे जे आपल्याला ज्ञान देतात गुरु असावा तर तुमच्यासारखा❤
मी आठवीत शिकते तुम्हाला कोटि कोटि प्रणाम ❤माझे जीवन बदलले तुमच्यामुळे ❤❤❤❤
😇🙂😇🙂
❣️💖💞💕❤️💗💓
Ram krushn hari
।। काय द्यावे त्यांसी व्हावे उतराई ।।ठेवीतो हा पाई जीव थोडा।। राम कृष्ण हरी माऊली।।
ठेविता हा पायी जीव थोडा
जीवनाला योग्य दिशा मिळाली मला महाराज दुःख खूप कमी झाले.
कारण सर्व आपले माणसे आहे असे वाटत होते परंतु सर्व काम झाले की दुःख च देऊन गेले.
आपलं प्रवचन अप्रतिम आहे ऐकतच राहावे वाटतं आपणास दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏
अप्रतिम पध्दतीने सांगता आपण ... खरंच संस्कार आवश्यक आहेत..
बाबाजीं उदाहरण व दाखले व्यवस्थित देता त्यामुळं मनाचे समाधान होते जय हरी🚩🚩
महाराज खरोखरच ज्ञानेश्वरीच खुप छान विषलेषण करता 🎉 धन्यवाद
राम कृष्ण हरी आदरणीय नामदेव शास्त्री महाराज आपण खूप ज्ञानी आहात अभिमान आणि गर्व वाटतो. भगवान बाबांच्या चरणी विनम्र अभिवादन .👍🙏
शास्त्रीजी,मन एकदम छान वाणीमुळे आनंदी होते धन्यवाद 🌹🙏
माऊलीचे शब्द कानावर पडले की सगळच टेशन निघून जाते. खरच महाराज आपण महान आहात. शास्त्रीजी महाराज प्रवचन ऐकून खुपच समाधान मिळाले. राम कृष्ण हरी.🌹🌹🌹🌹🌹
क
माऊली तुमची वाणी, शब्द सर्व तोलामोलाचे, प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आणि गोडवा ... 💐💐🌼🌺
❤ अप्रतिम विवेचन... मन भरून येते.. आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन मिळाला..🎉
Dhanyawad ho prabhuji Aap aur aapke Vichar. Ram Krishna Hari.
बाबा असेच आपले प्रेरणादायी ज्ञान प्राप्त होवो❤
आपले कीर्तन खुप छान असते, मानसिक समाधान मिळते,त्याचे मनन करावे असा प्रयत्न आपोआप केला जातो.
Baba तुम्ही जे संस्कार सागत असता अप्रतीम खुप छान 🙏🌹
महाराज तुमचे ज्ञान खूप अनमोल आहे तुमचे सर्व व्हिडीओ मी रोज पहातो खुपच छान लोकांना खुप छान प्रभोधन करतात धन्य तुम्ही माऊली ,🙏
माऊली मी एक कामगार आहे तुमचे प्रवचन ऐकून मन खूप प्रसन्न होते
Super se upar
शास्त्रीजी, मन अगदी प्रसन्न होते तुमच्या वानीमुळे
धन्यवाद!
श्रवणीय.मंत्रमुग्ध करणारी वाणी
तुमच्या रुपाने माऊलीच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी अवतरले आहेत.खरोखर गरज आहे अशा प्रबोधनाची . शिकून आपल्या एवढ्या चांगल्या धर्माची, देवांची लोकांना लाज वाटते.त्यांनी आपले प्रवचन ऐकलं तर त्यांच्यात बदल होईल.तोच हवा आहे.आपल्या धर्माची शिकवण उदात्त आहे.कसं जगावं हे आपल्या प्रत्येक शब्दातून कळतं.या कार्यासाठी माझं काही आयुष्य परमेश्वराने आपल्याला द्यावे ही त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.
खूप छान 💐💐🙏🙏
माऊली आपण केलेले कीर्तन खूपच छान समजुन सांगितले परमार्थ चा अर्थ समजून चांगल्या प्रकारे सांगितले धन्यवाद.
जय माऊली खुप सुंदर. माझ्या जीवनात ज्ञानेश्वरीचा पूर्ण ध्यास लागला. 🙏 Thanks 🙏
अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏
लक्ष
Jay Heri mauli
जय श्री.संत भगवान बाबा की जय.💐💐🙏🙏🚩
राम कृष्ण हरी
जय भगवान बाबा
जय शास्त्रीजी
जो झाला नम्र भुता त्याने कोंदले अनंता......
.....ऐश्वर्यसंपन्न श्री नामदेव शास्त्रींचा अप्रतिम अभ्यास 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान महाराज
मी सोहळा वर्षाची आहे मला प्रवचन ऐकायला आवडतात 😊
हे शब्द खरे आहेत, आताच्या काळात
शतशः प्रणाम आणि आभार अप्रतिम संदेश,सत मार्गदर्शन स्पष्टीकरण व उदाहरणां प्र बोधनकर ज्ञान देऊघेऊअवघे जन सुखी करु उध्दरु हीच ज्ञान
क्ष
ज्ञानेश्वर माऊली चरणी प्रार्थना विनम्र विनंती धन्यवाद
Jai. Bhagwan
Mala. Pun... Khup.. Chan
Watatay.. Apala. Anmol. Subd
Changal. Sukhun. Manala. Watay
जय हरी..!!! राम कृष्ण हरि...!!!
शास्त्रीजी अप्रतिम आहे
माहाराज विषय साधा होता.पण विस्तार फार वास्तव केले.फार अभ्यास पूर्ण आहे.जय हारी माऊली.
राम कृष्ण हरी विठ्ठल महाराज 🙏🌺👏
Ram Krushna Hari
आपल प्रवचन मी नेहमी ऐकते.खूप जीवन उपयोगी आहे.
तुम्ही सांगितलेली सगळी उदाहरणे सगळ्याजणाच्या खुप वर्षापासून कानावर पडत आहेत....पण त्यांचा खरा अर्थ तुम्ही सांगितल्यावर अगदी सहज आणि सोपा सुंदर वाटतो😊
❤ 🎉🎉🎉
Ram ram Maharaj ek numbers ❤❤❤❤❤
महाराज यांच्याकडे पहिले तर असे वाटते की भगवानबाबा पुन्हा अवतार घेऊन आले आहेत.
माऊली आपले प्रवचन ऐकुन मन खुप समाधानी प्रसन्न होते.राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🌷⚘🌷
महाराज आपले प्रवचन खुप वास्तव् वादी आहे खुप सुंदर
जय जय राम कृष्ण हरी
Koti koti pranam mahrag🙏🙏🙏🚩
सदैव तुमचा आशीर्वाद राहू दे महाराज 👏👏
राम कृष्ण हरी महाराज
आनंद, मनःशांती, समाधान, जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारे विवेचन आहे!
हे उपलब्ध करणाऱ्या सर्वांचे आणि सद्गुरूंचे
मनःपूर्वक धन्यवाद!
जय श्रीराम!
जय माऊली❤
खूप छान माऊली.
खूपच छान प्रवचन ऐकायला मिळते माऊली
माऊली कोटी कोटी प्रणाम चरणी साष्टांग दण्डवत ❤❤❤🌹❤️❤️❤️
हरी ॐ अप्रतिम, अफलातून खुपच सुंदर आणि छान विश्लेषण
माऊली मी तुमचे प़वचन रोज ऐकतो
मला खुप पेरना मिलते
आमच भाग्य तुमची वाणी विचार आमच्या कानी पडतेय धन्यवाद महाराज .....जय भगवान
Namaskar, Maharaj ur lectures are so great that one feels like listening it all the time !
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल विठु माऊली माऊली माऊली 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
खरंच महाराज तुमचे प्रवचन ऐकवतो मी रोज मी एक व्यापारी आहे रोज नित्यनेमाने तुमचे मी प्रवचन ऐकतो माझा दिवस पूर्ण आनंदी चैतन्याने जातो जणू काय माझे गुरु आई गुरु माऊलीच बोलत आहे. श्री. गुरुदेव दत्त
खरा जीवनाचा अर्थ सांगता , माऊली तुम्ही 😊
जय भगवान बाबा अप्रतिम
Jay hari mauli tumcyamul amhala khup motivation bhetl❤🙏🌺
गुरुजी तुमचे प्रवचन एकावेच वाटते
खूप मन प्रसन्न होते पूर्ण थकवा जातो🎉🎉
जय श्री हरी माऊली आपले शब्द हे खरोखरच रत्न आहेत. ऐकून धन्य झालो.
मला आपलं किर्तन प्रवचन मला खूप आनंद दिशा मिळते.धनयवाद
बाबा आपली अमृत वानी.....आहे..खर तर आमचे भाग्य आहे.....की आम्ही गडाचे आणि भगवान बाबा ...सेवक आहेत.....जय भगवान❤
खूप छान व्हिडिओ आहेत माऊली
अ प्रतिम प्रवचन कीर्तन धन्यवाद सर 🙏🙏
परम पूज्य श्री माऊली मी आपलं वाख्यान रोज एकतो खूप छान वाटत, मी एका under ground metro project मध्ये safety manager आहे,construction company मध्ये खूप छान वातंय,पूर्ण आळश निघून जातो.
मी पहिल्यादा प्रवचन ऐकले🙏♥️🌹
माऊली अतिशय सुंदर अर्थपुर्ण असे प्रवचन फार छान ऐकावयास मिळते.आमी सर्व रोज एकाग्रतेने ऐकतो.धन्यवाद
अनुपम प्रवचन!