भारी ....एकदम भारी.....मऊशार शिजलेला भात त्यावर मेतकूट आणि साजूक तूपाची धार....अहाहा तोंडाला पाणी सुटलं अगदी..... काही पदार्थ दिसतात साधे पण एक वेगळीच लज्जत असते त्यांची.....आजचा दिवस याच रेसिपीचा.....धन्यवाद मॅम.🙏👍 Happy Sunday 🌹
छान मधुरा जी जेव्हा जेव्हा महाराष्ट्र चे पदार्थ बनवायचे आसतील त्या वेळी आवरजून madhurasRecipe पाहून घरी पदार्थ बनवीतो. Video छान आहेत, खास करून presentation is realy good. त्या बरोबर आपली मराठी बोली खूप ऐकावेसे वाटते. very sweet tone. Thanks 🙏🙏
कोणत्याही भाताचा प्रकार बनविताना प्रत्येकवेळी एक ठराविक प्रकारचा तांदूळ वापरावा लागतो. बऱ्याचदा त्या पदार्थासाठी वापरला जाणारा त्या भागातील प्रमाणित तांदूळ इतर ठिकाणी उपलब्ध नसतो. तेव्हा अशावेळी प्लीज इतर कोणते तांदूळ चालतील , आणि मुख्य म्हणजे कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरावा ( जसे की मोकळा शिजणारा , लांब सडीचा , चिकट होणारा , कणी , लवकर न तुटणारा असे ) ह्याची माहिती द्यावी. कारण गृहिणींना बऱ्याचदा अशा वेगवेगळ्या गुणधर्मांचे तांदूळ जास्त लवकर कळतात . वाणाच्या नावाऐवजी अशी माहिती जास्त उपयोगी पडेल. धन्यवाद.
मेतकूटची रेसिपी मला हवीच होती.thanks for sharing. आणि recipe भन्नाट.
Metkut chi recipe Khupach chhan mast video baghun kharch jevlya sarkhe vatle mast menu nakki karun baghnar.thanks Madhura😋👌👏
Metkut bhath म्हणजे स्वर्ग सुख😋😋
खरंच ताई खूप छान आहे गुरगुट भात धन्यवाद ताई
भारी ....एकदम भारी.....मऊशार शिजलेला भात त्यावर मेतकूट आणि साजूक तूपाची धार....अहाहा तोंडाला पाणी सुटलं अगदी.....
काही पदार्थ दिसतात साधे पण एक वेगळीच लज्जत असते त्यांची.....आजचा दिवस याच रेसिपीचा.....धन्यवाद मॅम.🙏👍
Happy Sunday 🌹
Wow so tempting, आमच्या कडे सगळ्यांना आवडतो मऊ भात
खूप छान मेतकूट दाखविले धन्यवाद मधुरा 👌👌👌👍👍
Thank you tai. Paramparik recipe dakhavlyabaddal. 👌👌👌
Wow 😋😋 khup Chan recipe Tai 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Great work Madhura👍
Mast recipie
Also can hear birds at background very sweet voice.. Just like you.
धन्यवाद 😊
छान मधुरा जी
जेव्हा जेव्हा महाराष्ट्र चे पदार्थ बनवायचे आसतील त्या वेळी आवरजून madhurasRecipe पाहून घरी पदार्थ बनवीतो.
Video छान आहेत, खास करून presentation is realy good. त्या बरोबर आपली मराठी बोली खूप ऐकावेसे वाटते. very sweet tone. Thanks 🙏🙏
मनापासून आभार..
लहान पणी ची आठवण झाली.
Thanks dr.madhura mam.
😊😊
Wow superb recipe very well done thanks for sharing and stay connected
एकदम मस्त आहे रेसिपी.👌👌😋👍❤️
Very nice recipe 👌🏻 Thank-you 🙏🙏
Welcome!!
My favourite dish and recipe kup mast hai
मधुराताई तुमचा आवाज अतिशय छान आहे
आहा कीती मस्त 😋👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी वाटतंय कारण आम्हाला असाच चिकट भात खायला आवडतो तो भात कशाबरोबर ही खायला आवडतो.बघुया मेतकूटा बरोबर कशी चव लागते ती.धण्यवाद 🙏
Khup Chan
तांदूळ घेण्यापेक्षा तांदुळाची कणी घेतली तर लवकर शिजतो आणि गुरगुट्याही होतो.जास्त घोटावा लागत नाही.चला, चला खायला.....
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Khupach chaan👌👌
धन्यवाद 😊😊
..Marathi.. paramparik recipe SHARE karna pl..nice recipe
Hello
Maza kade wada kolam rice aahe , tyacha bhat fadfadit hoto , mala tyacha mau bhat kasa karaycha please recipe sanga
Simply wow recipe
Khupch mast 👌👌
Khup chan 👍👍
Nice recipe
Thanks a lot
Mam 1years cha balasathi ekhadi poshatik ani chatpatit recipe share kra mam plzz
Yummy 👌😋
Thanks!!
Madhu mam❤️ you are a real inspiration thank you for always putting a smile on my face with your awesome video's
Thanks a lot :)
मस्त आहे रेसिपी 🌹🌹🌹🌹
Mast recipe 😋
Tu tikli lavat ja jast chan diste 😘
Nice recipe tai
Wow 😋😋 khup chan
So yummy 😋😋
Thanks...
I like it recipe yummy 😋😋😋😋
थोडी मागे पडली होती ही डिश....तुमचा व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटले. कधी एकदा बनवून खाते नी खाऊ घालते असे झाले आहे. Thank u मधुरा .
मस्त रेसिपी दाखवली ताई 👌👌
धन्यवाद 😊😊
मस्त रेसीपी 👍
Woow👍👍 yummy 😊😊
Yummy
Mast recipe 😊🥰
ताई प्लीज एकदा पूड पूड चटणी बनवून दाखव ना
Mixer kontya company che aahe
छान💯💯👍👍💟💓💖🙏🙏
Aprthim recipe madam 👌👌
Mast ahe
Mast recipe aahe Tai 👌
Mast👌 😋❤
aprtim recipe 😋🤤
Madam mala solapuri amti cha masala recepi havi ahe.please share karal ka?
Nice recipe 👌👌👌
Nice jodi 👌👌👌
हिंग नाही घालायचा?
छान
लाल मिरची नसेल तर तिखट घातल तर चालेल का मग ते कधी घालायच
तिखट भाजलेल्या धान्यावर घालून मिसळून घ्या...
Wow🥰🥰
Nice
Amazing👍👍
👌👌😋❤
इंद्रायणी तांदळाच्या जातीचा भात👌
😊😊
मिक्सर कुठल्या कंपनीचा आहे
मिक्सर खास आपल्या रेसिपीजसाठी आणि तुम्हाला नीट दिसावं यासाठी मी कस्टमाईझ करून घेतला आहे...
ताई माझ्या मुलाची ट्रीप जाणार आहे .1 दिवसाची तर मला काही सोपे पदार्थ सुचवा ऑईली नको .आणि त्याला उलटी cha PN त्रास होतो.सो plz help mi
मॅडम माझं रॉयल गावकरी चॅनेल आहे मी कूकिंग चे व्हिडिओ बनवतो आता सध्यां मी मुंबईत आहे आपण भेटू शकतो का कृपया रिप्लाय द्या ...धन्यवाद
Madam tumchi bolnyachi style mla awdte
आपल्या गावतील काही पदार्थ आपल्या सोबत बनवायचे आहेत... 🙏🙏
Do u sell metkut?
Wow nice recipe 😊
madam please sweet kachori chi recipe dakhava
❤
Hi tai❤️
कोणत्याही भाताचा प्रकार बनविताना प्रत्येकवेळी एक ठराविक प्रकारचा तांदूळ वापरावा लागतो. बऱ्याचदा त्या पदार्थासाठी वापरला जाणारा त्या भागातील प्रमाणित तांदूळ इतर ठिकाणी उपलब्ध नसतो. तेव्हा अशावेळी प्लीज इतर कोणते तांदूळ चालतील , आणि मुख्य म्हणजे कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरावा ( जसे की मोकळा शिजणारा , लांब सडीचा , चिकट होणारा , कणी , लवकर न तुटणारा असे ) ह्याची माहिती द्यावी. कारण गृहिणींना बऱ्याचदा अशा वेगवेगळ्या गुणधर्मांचे तांदूळ जास्त लवकर कळतात . वाणाच्या नावाऐवजी अशी माहिती जास्त उपयोगी पडेल. धन्यवाद.
या गोष्टीवर नक्की विचार करेन
This is very tasteless recipe.
खूप छान👍👍
Khup chan
Nice recipe