७५ वर्षांच्या काकुंकडून शिका अस्सल पारंपरिक चित्रान्न आणि तंबळी | Chitranna and Tambuli Recipe
Вставка
- Опубліковано 24 лют 2023
- #chitrannarecipe #chitrannam #madhurasrecipe
चित्रान्न आणि तमळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
चित्रान्न
• शिजवलेला मोकळा भात
• चवीनुसार मीठ
• चवीनुसार मेतकूट
• १ चमचा तेल
• १ चमचा मोहरी
• १ चमचा जिरं
• १ चमचा उडदाची डाळ
• १ चमचा पंढरपुरी डाळं / फुटाण्याची डाळ
• २ चमचे कच्चे शेंगदाणे
• कढीपत्ता
• चिमूटभर हिंग
• हळद
• सांडगी मिरची
• लिंबाचा रस
• बारीक चिरलेली कोथिंबीर
तमळी
• खोवलेलं ओलं खोबरं
• २~३ लसूण पाकळ्या
• ताक
• चवीनुसार मीठ
• बारीक चिरलेली कोथिंबीर
• १ चमचा साजूक तूप
• १ चमचा जिरं
• हिरव्या मिरचीचे तुकडे
• कढीपत्ता
• चिमूटभर हिंग
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
मराठी - आहार नियोजन - amzn.to/3HwQmkh
To order English book - 90 Days Meal Planning - amzn.to/406MdLe
मधुराज् रेसिपीचे नवीन पुस्तक घरपोच मागविण्यासाठी ९०७५४९६९७७ या नंबर व्हाट्सऍप मेसेज / कॉल करा.
मधुराज रेसिपीचं पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
छोटी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3b8NCfp
मोठी सुट्टी मराठी पुस्तक - amzn.to/3OmqaJM
दोन्ही पुस्तक - छोटी सुट्टी + मोठी सुट्टी - amzn.to/3OhLAb9
मधुराजरेसिपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी इथे क्लीक करा -
Combo Pack of all 3 Maduras Masala - amzn.to/3HwJHGR
Combo Pack of all 4 Maduras Masala - amz.run/4WSK
किंवा ९१३६८२२२२४ या नंबर वर व्हॉटसऍप मेसेज करा
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrecipe.com
Ingredients:
• Cooked Rice
• Salt to taste
• Metkut as per taste
• 1 tsp Oil
• 1 tsp Mustard seeds
• 1 tsp Cumin seeds
• 1 tsp Urad dal
• 1 tsp roasted Chana dal
• 2 tsp raw Peanuts
• Curry leaves
• A pinch of Hing
• Turmeric powder
• Sandgi mirchi
• Lemon juice
• Finely chopped Coriander leaves
Tamali
• Grated fresh Coconut
• 2~3 Garlic cloves
• Butter milk
• Salt to taste
• Finely chopped Coriander leaves
• 1 tsp Ghee
• 1 tsp Cumin seeds
• Chopped Green chili
• Curry leaves
• A pinch of Hing
Method:
• Mix cooked rice, salt, metkut well together.
• Heat up oil in a pan and add mustard seeds.
• When mustard seeds pop up add cumin seeds and let it splutter.
• Add urad dal, roasted chana dal, peanuts and fry everything well together.
• You can use chana dal in place of roasted chana dal.
• Add curry leaves and fry well. Add hing, turmeric powder and mix well.
• Break sandgi mirchi into the tadka and fry well.
• You can use green chili in place of sandgi mirchi.
• Turn off the gas and add cooked rice.
• Add lemon juice, coriander leaves and mix everything well together. Chitranna is all ready.
• You can use grated raw mango in place of lemon juice.
Tamali
• Blend fresh coconut, garlic, butter milk, salt together well in mixer and pour it out into a bowl.
• You can skip garlic if you don’t like. In that case use cumin powder or cumin seeds according
to your taste.
• You can use curd in place of butter milk. In that case add water to adjust the consistency.
• Add coriander leaves and mix well.
• Heat up ghee in a tadka pan and add cumin seeds, green chili, curry leaves, hing.
• Add this tadka into the butter milk and mix well. Tamali is all ready.
For more Such Recipes
दोडका न खाणारेही आवडीने खातील दोडक्याच्या ठेचा | Dodkyacha Thecha | Thecha Recipe | Madhurasrecipe - • दोडका न खाणारेही आवडीन...
नुसत्या सुगंधानेच खावीशी वाटणारी मामीच्या हातची पारंपरिक मेथीची दिवशी | Methichi Fala | Divashi - • नुसत्या सुगंधानेच खावी...
तांदळाच्या पिठापासून बनवा चटपटीत पारंपारीक पदार्थ दिवशी | बेळगाव स्पेशल | Divashi by MadhurasRecipe - • तांदळाच्या पिठापासून ब...
हाडांना बळकटी आणि लोहवर्धक मावशीच्या हातची अळीव खीर | सर्वानाच शक्तिवर्धक अळीव खीर | Aliv Kheer - • हाडांना बळकटी आणि लोहव...
नुसत्या सुवासाने खावीशी वाटणारी मावशीच्या हातची हरभरा पाल्याची गरगटी भाजी | Harbhara Gargati Bhaji - • नुसत्या सुवासाने खावीश...
बघूनच पटकन उचलून खावीशी वाटणारी खमंग खुसखुशीत शेवगा पाल्याची वडी | Moringa Leaves Vadi | Shevga Pala - • बघूनच पटकन उचलून खावीश...
जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा पारंपरिक तिखमीटलं | दह्यातील हिरवी मिरची | Green Chilli Chutney - • जेवताना तोंडी लावण्यास...
कोकणची मेजवानी कापसाहून मऊ गुरगुट्या भात नी खमंग मेतकूट | पारंपरिक पदार्थ | Gurgutya Bhat and Metkut - • कोकणची मेजवानी कापसाहू...
कांदे पोहे खायचा कंटाळा आला तर बनवा अशी चटपटीत पारंपरिक कोकणी पोहा चटणी | Poha Chutney Recipe - • कांदे पोहे खायचा कंटाळ...
मेथीची भाजी न आवडणारेही आवडीने खातील ही खमंग पचडी | Methichi Pachadi | MadhurasRecipe - • मेथीची भाजी न आवडणारेह...
चित्रान्न, लेमन राईस, तंबळी, फोडणीचा भात, मसाले भात, पुलाव, CHitranna, Lemon Rice, Tambali, Tambuli, - Навчання та стиль
खुपच सुंदर अप्रतिम आजींचे मनापासुन धन्यवाद|
वाह..मधुरा आजचा खमंग चित्रान्ना आणि तमळी बेत लाजवाब 😋😋❤️..तमळी ही रेसिपी पहिल्यांदाच ऐकली..👌😋..नक्की करून बघेन 👍
Karnataka mdhe tambli femous ahe jas aplyakde mattha
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग दोन्ही रेसिपी लयभारी रंग सुंदर लाजवाब अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास
काकूंनी छान रेसिपी बनवली आणि मधुरा ताई साडीवर खूपच सुंदर दिसत आहात तुम्ही 👌👌
काकुनी रेशिपी खूप छान बनवून दाखवल्या त्या आमच्या गावाजवळ निपाणी आहे खूप छान वाटलं मधुरा ताई तुम्ही साडीमध्ये खूप छान दिसता
खूप छान.अतिशय प्रेमाने काकूंनी पदार्थ दाखवले.धन्यवाद.
तंबळी आज प्रथमच पाहिला.नक्की करून बघेन. धन्यवाद ताई आणि आजी.
खूप छान आणि वेगळी रेसिपी. आजींनी खूप सुंदर प्रकारे दाखवली.
वा मस्त खूपच छान रेसिपी 👍👌
I know about chitraan but Tamali is again new one. I will try it definitely.
अप्रतिम सुंदर मस्त रेसिपी 😋😋👌👌👌🙏❤❣
Khup mast recipe 😊😋
Nice रेसिपी 👌👌👌
Wowwww yummy 😋👍🤤🤤
So nice recipe and tip madhur Tai
सुन्दर दिन्ही पदार्थ खूप छान वाटले मस्त
Apratim recipe aaji
Aajincha confidence khup avdla .tip chan sangitlya tyani .khup khup abbhar tyanchehi v madhura tai tumchehi 😊
खुप छान मधुरा ताई, पारंपारिक पदार्थांची नव्याने ओळख होते आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
खूप छान दोघींचं3 बोलने पण आवडले
Navin kahitari vegl 😊👌👌
खूप छान रेसिपी आजी 👌🙏
नमस्कार.काकू.मेैडम.सुंदर.अगदी.रेसिपी.पारंपरिक.तंबळी.नवीन.रेसिपी..जुने ते.साेने..श्री यांचे..रेसिपी.सुंदर.असतात..हरे राम कृष्णा.जयजय.रघुवीर समर्थ..
Khup Chan Madhura
मंगलवहिनींना नमस्कार..छान रेसिपी...
मस्त ताई खूप सार्या टिप्स मिळतात तूमच्या प्रतेक रेसिपीज मधे
खूपच छान मधुरा ताई 👌👌👌
Khup chan 👌
मी आत्ताच करून पाहिले दोन्ही चित्रांना आणि तंबळी अतिशय सुरेख झालेत थँक्यू
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
फारच छान रेसिपी.तुम्ही हे पदार्थ शेअर केल्या बद्दल धन्यवाद. 🙏 👌👌😋👍❤️
दोन्हीं बेत ऊत्तम आवडला....ऊखाणाचा आग्रह काकुना..
छान आजी नमस्कार तुम्हाला 🙏🙏
Aajacha episode farach sunder zaala aahe .Donhi recipe chhanch hotya .Manapasun dhanyawad .
Great work madhura. Aapli parampara n sanskruti japli pahije.
Kaku khup hushar n abhyasu aahet.🙏🙏🙏🙏
खूप छान रेसिपी दाखवली ताई..काकू पण गोड आहेत 😊 खूप छान 👌👌
Kup Chan aaji🙏👌
खूप छान.माझे बालपण कर्नाटकात गेले आहे.हे चविष्ट पदार्थ पाहून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
मधुरा ताई, खूप धन्यवाद व शुभेच्छा.🎉❤
खुप छान 👌
खूप छान
Khup testy lagto ha chitranna mi khallay
ताई तुम्ही जुन्या काळातील रेसिपी दाखवता खुप छान .
भारी 👌👌
Kakun chya receip Khupach chan
Khup chan.
खूप सुंदर कर्नाटक निपाणी तून खास मेनू सर्वा साठी अजय च्य आई नी सादर केला धन्यवाद
धन्यवाद 😊😊
अरे वा 👌👌
खूप छान चित्रानन
मधुरा ताई तू अन्नपूर्णा आहे
Chan tai ❤❤
This Kaku is so cute. And so knowledgeable
Totally agree!!
खुपच छान कर्नाटक पदार्थ बनवुन दाखवलेत काकुंनि खुप छान वाटल कारण मि पण माहेर वाशिण आहे कर्नाटकचि 👌👌😋😋🌷🌷
पहील्यांदाच बघतेय ही रेसिपी पण खुप छान आहे आवडली अशाच नवनवीन रेसिपी दाखवत रहा 🤗 धन्यवाद
Nehmi phodnicha bhath khanya pesha hapan chan 👌 dhoni
Karnar kaku pan chan sangithale Thanku Dhanyevad Madhura
Khup chhan chitranna Ani tamli.👌👌👏
धन्यवाद 😊😊
माझी आजी तमळी करायची तेव्हा लसूण नाही घालायची पण कांदा घालायची थोडा. तो नारळासोबत आधी वाटून घ्यायची, मग ते वाटण ताकाला लावायची. वरून फोडणी तुपाची आणि मग एक उकळी आणायची. थंडीच्या दिवसात अशी गरम तमळी मस्त लागते... ☺️
तुम्ही दाखवलेल्या दोन्ही पाककृती माझ्या अतिशय आवडीच्या आहेत. मस्तच.👌🏻👌🏻👌🏻
Khup Chan mazya maheripan bramhan kaku khup rahayache tyanchya hatchi chinchgulachi aamti chaitra mahinyat vatli dal v panha khup asayche saglyachi khup aathavan aali hya kakuna bhaghun mast
लोणचे टिकवण्या साठी ची tip ही खास takaway या एपिसोड ची... Thankyou
Nice mam ☺️☺️
मांजा माहेरी हे बनतो तय कर्नाटक मध्ये मस्तच विडिओ खुप छान
Kaku mastach
मधुरा ताई chitrannachi खूप छान रेसिपी दाखवली ...मनःपूर्वक धन्यवाद ..
करून बघा 😊😊
Khub sunder receipe chitranna n tamli wow mast
धन्यवाद 😊
ताई, खूप छान, आज तमळी बनवतो मस्त नवीन काहीतरी.
Wah...agadi chan episode..
Mangala tai rocks..tai khup hushar aahet..kiti sahaj pana hota..thank u
Chitrann mast
धन्यवाद 😊😊
Nice Receipe.... Mouth watering 😋
Thanks a lot 😊
Karnatakaat vegvegalya namunyachi ekdum tasty tambuli banavtat.
खुप छान रेसिपी आहे ताई धन्यवाद
करून पहा 😊
👌👌 Mouth watering recipe ,Now a days we don't see the simplicity , काकु is so simple and sweet and loving.
Glad you think so!!
मधुरा रेसिपी मराठी मधून❤❤❤❤❤
किती गोड आहेत काकू! वा!!रेसिपीज सुद्धा छान!👌👌
धन्यवाद 😊😊
Can you start the satvik dishes series which are easy to make??
खूप छान
विशेषतः काकु फारच आवडल्या 🥰
धन्यवाद 😊😊
खूपच छान रेसिपी. नक्की करून बघणार. 👌👍👏
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
खूप छान झाली पारंपरिक रेसिपी आवडली....👌👌👌🍁🌹
धन्यवाद 😊😊
Surekh 👌
खुपच सुंदर रेसिपीज होत्या. खुप खुप धन्यवाद तुम्हा दोघींना 👌👌👌👌🤤🤤🤤😋😋😋🙏🙏
करून बघा 😊😊
Lagech karun pahnar..... I liked it..... Yummy😋
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khup chan madhura, mazhi mawashi Karnataka tun hoti tichi aathwan zhali
नाईस काकु व ताई
Mastach combination ahe 👌😋
धन्यवाद 😊😊
मधुरा जी, ह्या काकू फार गोड आहे
खरंच :)
लई भारी 👌 मधुरा काकू रेसिपी 😋 😋 ✌️ ✌️. मला बी तिखट लई आवडतंय
धन्यवाद 😊😊
Nice recipe tai 😊
वाहः मधूरा काकू ने चित्रान्नम आणि अंबळी खूपच छान दाखवली मी दहावी ला असताना खाल्लेली माझी मावशी बनवत होती ती आंध्राची आहे 30 वर्षापुर्वी मी टेस्टी केली आज खूपच छान वाटल मी जरूर करेन आणि काकू कडून मेथ कूट आणि लोणच कर्नाटकी ही रेसीपी पाहण्याची इच्छा आहे soplz उन्हाळ्यात काकू ना नककी बोलव
पदार्थ आहेच छान पण बोलणे फार सुंदर आहे,काकी न चे!!
खूप छान रेसिपीज दाखवल्या.
धन्यवाद 😊😊
Wah mastch
धन्यवाद 😊😊
Maza attyanta awdicha katnataki padarth 'chitranna'🙏jo mathat purush mandlinkadun apratim chawicha banwla jato🙏😇manapasun namaskar v pranam priymadhuratai🙏v kaki🙏😇
धन्यवाद 😊😊
Khupach chan ani chavisthi 👌👍
धन्यवाद 😊
Tai...me pan karnatak Belgavi chi ahe ani ha doni padartha
Amchi ghari banvat asto...bagun chan vatla...Tq
मस्त मस्त मस्त 😋😋
धन्यवाद 😊
व्वाह!!मस्त होत्या दोन्ही पाककृती👌नक्की च करुन पाहिल्या पहिजेत😍तंबली आणि चित्रान्ना बेतच सुंदर👌
Khoop Sundar madhura Tai chitranna kaku Tumi khoop Chan banavle ahe
धन्यवाद 😊😊
गुजराती थाळी रेसिपीचा व्हिडीओ पण अपलोड करा प्लीज
Very nice recipe thanks 👍😁😁
Most welcome 😊
Khup chhan recipe
धन्यवाद 😊😊
Chhan.
अजींचा खूप अभ्यास आहे अभ्यासाला नमस्ते
Khupch chhan
धन्यवाद 😊😊
Khup mast recipie sangta tumhi majhya aai la tumchya recipie khup avadtat
धन्यवाद 😊😊
आजींचा स्वयंपाक मधील अनुभव व आवड व बारकावे लाजबाब
खूप छान व सोपी रेसिपी. ताईंचे बोलणे खूप आवडले.
धन्यवाद 😊😊