Namaskar Tumchya recipes agdi sopya va chan astat. Kay tumhi amvlyach sharbatachi recipe upload karu shakta ka majhya aaji la pahaychi aahe. Tila tumchya recipes Avadtat
तवा बीडचा आहे ना? माझ्याकडे असा तवा आहे पण तो खूप रफ झाला आहे, स्मूथ होण्यासाठी काय करावे लागेल? बाकी तुमच्या रेसिपीज खूप छान असतात.तुमच्या पद्धतीने एकदा लसूनी भेंडी बनवली आणि आता तर प्रत्येक वेळी तशीच बनवावी वाटते कारण मला स्वतःलाच तशी जास्त आवडू लागली😅
ताई मस्त खरपूस कुरकुरीत डोसा बनवण्याची रेसिपी दाखवलीत आणि रेसिपी व्यवस्थित बनवण्यासाठी महत्वाच्या टिप्स ही दिल्या तुम्ही मस्त रेसिपी
धन्यवाद ताई
खुपच छान ताई ह्या टीप्स मी नक्की करुन बघेन
खूप छान ताई आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतात डोसे❤❤
खूप छान डोसा आणि टिप्सही छान सांगीतल्या, धन्यवाद ताई
खूप छान टिप्स सांगितल्या ताई खूप धन्यवाद 🎉😊
Mi tumchya tips mule ch perfect idli shikale. Dosa suddha nakki karun baghen
खूप खूप छान टिप्स दिल्या लयभारी 👌👌👌👌❤ नविन शिकाल्या मिळाली
टिप्स छान दिल्या ताई 👌 नक्की करून बघणार.
अप्रतिम अप्रतिम 👌🏻👌🏻😘😋
थॅक्स ताई❤
खुपच छान टिप्स सांगितल्या
धन्यवाद ताई❤❤
ताई तुम्ही डोसा बनवायला दहा टिप्स दिल्या.फारच छान.धन्यवाद.👌👍❤️
एकदम मस्त ❤👌👌
खूपच मस्त
अप्रतिम
खूप छान मी या टीप ची वाट पहात होते धन्यवाद ताई❤
Wa khupch Chan 👌👌👌👍
😲👌👌wow
ताई माझा डोसा का चिकायचा याच कारण आज मला कळाले 😅😅 thank you ताई मी नक्की या पद्धतीने डोसा बनवून बघेन
Super recipe 👍👍
Saglya tips pan mast ani sosa pan mastach
Wow! So fabulous!
खूप छान आहे👌 👌😋😋
खूप छान टिप्स डोसा मस्त❤
Khupch mast🙏🙏 👌🙏
लय लय भारी. लय हुशार पोरी हाय ग तू 🎉🎉❤
tumache kichen khupch chhan aahe recipi aavadtat
Fantastic 👌 ❤
Chup chan tips detes tu tai❤
❤nice tips
खूप छान ताई
❤nice
Nice
Namaskar Tumchya recipes agdi sopya va chan astat. Kay tumhi amvlyach sharbatachi recipe upload karu shakta ka majhya aaji la pahaychi aahe. Tila tumchya recipes Avadtat
Mast
Mam ha dosa tava kutun ghetle link dy pls
रवा उत्तप्पा रेसिपी दाखव प्लीज मदूरा सांग
माझ्या आवडीचा मी करते 😊😊
हेच पीठ इडली साठी वापरले तर चालते का.?
ताई तुमचा mixer कोणत्या कंपनी चा आहे?
हे सर्व मिश्रण मी सर्व बरोबर घेते फक्त मी त्याच्यात मेथी घालत नाही आता नक्की घालणार
Sunday masala हवा आहे. काय करावे
Tava lokhandi ahe ka mam
Tava bidacha ahe kay?
Khupach mast dosa👌👌👍😋💖
Tava name.
ताई मसाले आले का
उत्तापे कसे कसे करता तुम्ही
तवा बीडचा आहे ना? माझ्याकडे असा तवा आहे पण तो खूप रफ झाला आहे, स्मूथ होण्यासाठी काय करावे लागेल? बाकी तुमच्या रेसिपीज खूप छान असतात.तुमच्या पद्धतीने एकदा लसूनी भेंडी बनवली आणि आता तर प्रत्येक वेळी तशीच बनवावी वाटते कारण मला स्वतःलाच तशी जास्त आवडू लागली😅
South Indian पदर्थ जमत नाहीत तुम्हाला या आधीच्या रेसिपी पहिल्या.
खूप छान ताई
Nice
Mast