शेराला भेटला सव्वाशेर - Vagnatya | काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ | Part-1
Вставка
- Опубліковано 2 сер 2019
- Books Order Online on Amazon,
• श्रीमान योगी : amzn.to/2GmcLT0
• छावा : amzn.to/2Gm9AL5
• ययाती : amzn.to/2DqAIF2
• राऊ : amzn.to/2GjnoGl
• झुंज : amzn.to/2DrF8vo
Visit : ahilyabaiholkar.com/ahilya-fi...
Follow Us On,
Instagram : / ahilyafilm
Facebook : / ahilyafilm
#SheralaBhetlaSwasher | #Part1 | #KaluBaluTamasha | #Vagnatya - Розваги
आपलं Ahilya Film हे Android App Google Play Store वर उपलब्ध असून तुम्ही ते Download करू शकता. "AhilyaFilm"असे सर्च करा. दोन्ही शब्द जोडून लिहा, Space देऊ नका व नक्की Download करा व Review आणि Rating देईला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येथे हि कळवा.
.m
9k
Jahrippalavv
जय.माता.माता
9528239076
जहरी प्याला यू ट्यूब वर टाका.
hearing. palay
ही जिवंत कला पाहिल्याचा अभिमान आहे.
आता असे कलावंत नाहीत.
काय ढोलकी, काय स्वर, काय ताळमेळ............... अप्रतिम
कवलापुरची शान आम्ही निमझेरीकर ताअमळनेर जळगाव आम्ही पाहिलेली जिवंत कला
कलेचे बादशा
तमाशा म्हणजे हालकी ढोलकी पेटी गणगौळन ताल सुर हा तमाशाचा आत्मा आसतो आता संगीताचा आवाज जास्त आसतो काय चाललय कशाचा कशाला मेळ नसतो हेच बघा उच्चार किती स्पष्ट आहेत ह्यला म्हणतात कला आता हे तमाशा कलावंतान शिकणे गरजेच आहे संवाद चांगला आहे गायन चांगले आहे
👌👌👌👌👌👌
👌👌👌👌👌
खुप छान
फारच सुरेख आवाजाची उत्तम गुणवत्ता नाही तर आताच्या तमाशात रचलेले गीत नाही शिवाय गायकाचे मिश्रण यामुळे बेसूर पणा आला आहे हे त्यापेक्षा फारच वेगळे आणि उतम च आहे .
काळूबाळू यांना मानाचा मुजरा.
काळू बाळू यांनी सादर केलेली वगनाट्य शिखरशिंगणापूर यात्रेत लाईव्ह बघितली आहेत.याचा सार्थ अभिमान आहे,अशी कला आणि प्रबोधन पुन्हा होणे नाही.आज 35,40 वर्षा नंतर सुद्धा त्या आठवणी जिवंत आहेत.आज जरी शिंगणापूरला भेट दिली तर त्या जागी पुन्हा मन गुंतते. पण हा सगळा आठवणींचा खेळ.
सांगलीची शान Great Shalute
chan Tamasha .
अतिशय सुंदर छक्कड आहे अश्याच काही काळु बाळु यांच्या आणखी छक्कडी आसतील तर क्रपया टाका कारण आसे कलाकार पुन्हां होने नाहीत..
Good
जर काळु-बाळू यांच्या काळातील जुने सुंदर वगनाट्य आसले तर टाका....
तुमच्या मळे काळु बाळु कळले
चांगल वगनाटय पाठवा
काळू बाळू यांच्या गावचा असल्याचा सार्थ अभिमान ..🙏 देवाघरच लोक कलाकार
🎉
@@meenapatil5274 hii
2:56 वाजे डम डम डमरू,❤️❤️❤️❤️❤️
Miss you काळू बाळू part 2 दाखवा
सुदंर कलावंताची कला आहे
Ajramar jodi kalu Balu
Chan jabardasth apratim supar kalvanat aahe
तमाशा कलेला काळानुसार अनेक संकट निर्माण झाली आहे.तमाशा कलावंताना शासनाने कलावंत मानधन किती जणांना लाभ मिळतो.याची शहानिशा करावी.
ठीक
काळू बाळू यांचा जहरी प्याला
वग फार छान आहे तो वग टाकावा
येवडी इछा आहे
हा पन छानच आहे
केला आहे upload.
मला पन तो वग खुप आवडतो
Jwhns fh
Far mast jugalbandi shiva sambha urf kalu Balu asi jodi parat nahi honar kadhich far afalatun lay bhari
ओम साईराम 🙏🙏🙏
नमस्कार. एकच नंबर वगनटया आहे.
जहीर प्याला
खुप छान
खूपच छान वग आहेत
👌👌👌👌😙👌😬👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤💕❤❤❤💕💕🤟❤🤟🥰❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👍
नविन तमाशा कलावंतांनी आवश्य श्रवण करावा...
.. किती छान भाषा आहे
विनोद किती छान आहेत
.
गोल.माल.टू
खुप छान आहे
Nice
जहरी प्याला वगनाट्य पाठवा साहेब
सुपर आहे
Tamashi madhe no 1 tamasha ya pudhe nahi parat ho nar nahi kadak ju ni atvn jn te son all tamasha juna you tub var patava nice i like it
Khoop soondare😅
Full 90
nice
आपल्याकडे भाऊ भावाचा वैरी कुणाचा वगनाट्य काळू बाळू यांचे असेल तर आपण अपलोड करावे
लोककले मधले दोन महान कलावंत,,,,,,,,
🙏जय श्री गणेश🙏
Mast
👌
तमाशा चा व्हिडीओ टाका
Junya athvani jagya jhalya
Very nice
Nise
🙏🙏🙏🙏🙏
Chan
Pl. upload next part of this vagnatya.
👌👌👌👌👌
जहरी प्याला वगनाट्य पाटवा
lu tamasha
bice
Thank.manacha.muźra
Jahari pyala vag natya upload kara please
कोऑर्
व्हिडिओ टाका ना... ओ.. प्लिज.....
काळू बाळूचे आजुन बतावणी आसेल तर टाका .
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
लयभारी
Mast Mast
रक्तात न्हाली कुऱ्हाड काळू बाळू
रक्तात नाली कुराड काळूबाळू वगनाट्य टाका
Sanjay Chougule
काळ सर्पाचा विषारी विल्का पाहिजेत
Shiva
म्हसके मामा छान गन म्हनतात
Tumche Product --'Wadyavar Pathava.'--😁😁😀😎😎😎
Not Open to OnLine.😎😎😄😄
Kdk
राजा, बटाव वग, टाका
भाग २ पाठवा
कालू बालू याचा तमशतील गिते अपलोड कर
Video patva
लवकरचं Video upload करु. सध्या Audio ऊपलब्ध झाले आहेत.
Kalu balu vagnatye kal sarfacha vishari vilkha tep madhil casset kinvha organilol kalu balu yanchya aawajatil audio astil tar patva plz.
जुना बटावाचा वग पाठवा
1नबर
Sarah's,,bhotlasvasar
नथू भाऊ याचा राजा विक्रमादत्त वग नाटय दाखवा
नक्की.
Chandrakant Patil
@@appasahebkalokhe4832 u 05
भाग 2 पाटवा
सगलेभाग जोडा
जझ
part 2 takava pld
कियोबैलो
व्हिडिओ टाका
अतिशय सुंदर आहे जय भिम
4
क्रपया part 2 आसला तर टाका...
Miss u काळू बाळू
nice
ऐक जेहर प्याला तो वगनाट्य पाठवा
Jahari piala vagnatt kalu balu sog
पहिली comment पहा. तेथे link दिलेली आहे.
Mast
Ashok garje dusra bhag vol 2 video taka plise
but
video send
Part 2 upload kra
Thanks
a h nade khula
In
.,,
@@arpitakumbhar8494 हाय
😂
हाआहेजूना,बाज
चे ए
व्हिडीओ टाका ना प्लिज
Next part Pl.
छानच
Nice.No.1.khupch.Chan.
Khup chan 🙏🙏
Vijay sable Khup chan 🙏🙏👌
व्हिडिओ अपलोड करा
लवकरात लवकर नक्की upload करु.
आवाज कालू बालू यनच्च नाही
नं वन वग
हिडोओ टाका पिल्ज
.
0
गडकरी यांचा एकच प्याला संगित नाटक दाखवा
एकच पेला नाटक सगित सहित दाखव
i0
Video taka plz
वीडीओ टाका
आवाज काळू बाळू यांचा आहे का
हो हा आवाज काळू बाळू यांचाच आहे. असे कलाकार होणे नाही.
222
Echrysalis cbtc n
No
Tumchya pArtit amhala geta kay
Harmoniam wadak
Llllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllllll