काळू-बाळू लोकनाट्य तमाशा, कवलापूर : 'जहरी प्याला'(वगनाट्य) - हास्याचा पाऊस ( भाग १ )

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2021
  • #Palus #kavalapur #kalubalu
    काळू-बाळू लोकनाट्य तमाशा (जहरी प्याला)
    महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेत सांगली जिल्ह्यातील कोल्हापूरकरांच्या तिसऱ्या पिढीतील 'काळू - बाळू लोकनाट्य तमाशा' हा 'तुरा' पक्षाचा तमाशा फड जवळजवळ दीडशे वर्षे लोकरंजन करीत आला आहे.
    एकोणिसाव्या शतकाकात सातू- हिरू कवलापूरकर, त्यानंतर दुसऱ्या पिढीत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शिवा- संभा कवलापूरकर आणि भाऊ फक्कड यांनी ही तमाशाची परंपरा चालू ठेवत लोकरंजन आणि प्रबोधनाचे मोठे काम केले. सन १९१९ राजर्षि शाहू महाराज यांनी गौरवलेला शिवा - संभा यांचा तमाशा फड महाराष्ट्र नावलौकिक मिळवून गेला. यावेळी भाऊ फक्कड यांनी लिहिलेल्या रचना शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीसाठी उपयोगात आणल्या. नाट्य, अभिनय आणि गायन याद्वारे आपली स्वतःची एक नवीन शैली निर्माण करणारा हा कवलापूरकरांचा 'लोकनाट्य तमाशा ' आजही पाचव्या पिढीत सुरू आहे.
    सन १९५० सालापासून २००१ पर्यंत ५१ वर्षात लहू-अंकुश ही संभाजी खाडे यांची आवळी-जावळी मुले बाबुराव पुणेकर लिखित 'जहरी प्याला' या वगामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. या वगातील त्यांच्या काळू- बाळू या भूमिकेने तमाशा इतिहासात उच्चांक केला. त्यांचे दोघांचे एकाच स्वरात द्विअर्थी बोलणे रसिकांना खिळवून ठेवणारे ठरले. विशेष म्हणजे या वगातील काळू-बाळू दरबारातील शिपाई (हवलदार) आणि भिमराव खाडे यांची करड्या आवाजातील सेनापतीची भूमिका या इतक्या गाजल्या की त्याचे हजारो प्रयोग झाले. तेंव्हापासून कोल्हापूरकरांच्या लोकनाट्य तमाशाला 'काळू बाळू लोकनाट्य तमाशा' हेच नाव रूढ झाले. त्यांचे इतर वगही गाजले पण 'जहरी प्याला' या वगाचे खूप कौतुक झाले. या वगासाठी सुरवातीपासून रामचंद्र खाडे, शामराव खाडे, भीमराव खाडे व स्वतः लव- अंकुश खाडे, घनश्याम खाडे व इतर त्यांची मुले या कुटुंबातील सदस्यांनी खूप योगदान दिले. त्यामुळे कवलापूरकरांचे नाव तमाशा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.
    आता हे'जहरी प्याला' वगनाट्य तमाशावर प्रेम करणारे एक रसिक सुरेश पाटील आणि वसंत पाटील यांच्याकडून मला उपलब्ध झाले आहे. इथे स्वतः लव - अंकुश खाडे (काळू-बाळू) सेनापतीच्या भूमिकेतील भीमराव खाडे, संपत खाडे व अरूण खाडे हे आपणास पाहावयास मिळतील. काळू-बाळू यांचा तमाशातील सेवानिवृत्तीपूर्वी १९९५ साली याचे चित्रिकरण करण्यात आले आहे. तेव्हा रसिकतेने या वगाचा आनंद घ्यावा ही विनंती.
    कृपया हा वग दुर्मिळ असून आपण सर्वांनी या कलाकारांचा सन्मान राखून या वगाचा आनंद घ्यावा. आपणा सर्वांना पाहण्यासाठी हा वग अपलोड केला आहे. आपण कुणीही तो डाऊनलोड करू नये अथवा त्याचा गैरवापर करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व हक्क 'लोकरंजन' या युट्यूब चँनेलकडे अबाधित.
    डॉ.संपतराव पार्लेकर/ पलूस.
    ९६२३२४१९२३
    ....
    Follow on This Media -
    ● Telegram -
    t.me/Lokranjandrsampatparlekar
    ● Facebook - / sampatrao.parlekar.77
  • Розваги

КОМЕНТАРІ • 227

  • @sheltronledtech3660
    @sheltronledtech3660 2 роки тому +3

    १९८५-८६ साली पहिल्यांदा कँसेटवर ऐकायला मिळाला होता. त्यावेळी लग्नात दिवसभर हा वग मनापासून ऐकायचे. पुन्हा बघायला मिळणार नाही असे वाटत होते पण आपण उपलब्ध करून दिला. मनापासून धन्यवाद.

  • @sanjaykadam3257
    @sanjaykadam3257 Рік тому +3

    माऊली असे कलावंत आता होणे नाही
    कोटी कोटी प्रणाम त्या माऊलींना

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 2 роки тому +22

    ही दोन रत्ने महाराष्ट्राची शान होती , आहे आणि राहतील..

  • @vitthalmhaske9081
    @vitthalmhaske9081 2 роки тому +2

    तमाशा ला चांगले दिवस येवो

  • @somnathkhenat6179
    @somnathkhenat6179 Рік тому +5

    हा वग मी पिंपळे ता.पुरंदर जिल्हा पुणे या माझ्या जन्मगावी गावच्या यात्रेमध्ये पाहीला होता धन्य ते कलावंत आणि त्यांची कला.

  • @ramchandrasatre2082
    @ramchandrasatre2082 2 роки тому +2

    लय भारी

  • @ramdaskavade9010
    @ramdaskavade9010 2 роки тому +5

    आज माझ्या डोळ्यांची पार्णा फिटली खूप खूप खूप खूप खूप बरे वाटले हे वग नाट्य बघून

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому

      तुम्ही समाधानी आहात याचा खरा आनंद आहे. ज्याला तमाशाची आवड आहे त्याचा आनंद पाहिल्यानंतर खरोखरच धन्य दाखवण्यासारखं वाटलं. चांगली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही खूप सुखी आहात याचा अर्थ. कलेविषयी आस्था असल्याबद्दल धन्यवाद..
      या दोन्ही व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवार आणि विविध ग्रुपवर सेंड करा.

    • @amarpachwdakar748
      @amarpachwdakar748 Рік тому

      ,0

  • @vitthalmhaske9081
    @vitthalmhaske9081 2 роки тому +1

    तमाशा कलावंत व तमाशाला चांगले दिवस येवोत विठ्ठल सखाराम म्हस्के पाटील शिवणे तालुका मावळ जिल्हा पुणे आम्ही मावळकर पुणे

  • @namdevgaikwad9419
    @namdevgaikwad9419 2 роки тому +7

    आम्ही अकलूजकर ,तमाशा पंढरी काळू बाळू यांच्या कलेस प्रणाम

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 2 роки тому +3

    जबरदस्त हा वग आम्ही दोन रू तीकाटाने आळते येथे तमाशा बघीतलोआहे यात्रेत जबरदस्त तमाशा आसा कधीही परत होनार नाही1974साली पाहीलोय आम्ही काळु बाळु जोडी परत कधीही ईतकी जबरदस्त जोडी होनार नाही नमस्कार

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому

      खूप आनंद वाटला. जुन्या आठवणींना उजाळा दिला. माणसांना आनंद मिळणे गरजेचे आहे. कृपया लिंक शेअर करा.

  • @tatyakadam9216
    @tatyakadam9216 2 роки тому +2

    ग्रेट

  • @anilkasbe8316
    @anilkasbe8316 2 роки тому +9

    तमाशा म्हणजे महाराष्ट्राचा प्राण आहे आणि ही कला जिवंत राहील पाहिजे आणि तमाशा कलावंतांना सुध्दा चांगले दिवस आले पाहिजे हीच शासन दरबारी विनंती करतो

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому +1

      धन्यवाद..रसिकहो

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому

      रसिकहो
      आपली तमाशा कलावंतांच्या विषयी असणारी तळमळ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आपण सर्वजण या कलावंतांच्यासाठी काहीतरी करूया. या कलावंतांच्या व्यथा शासन व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या लोकरंजन चॅनेलवरील विविध तमाशाची व्हिडीओ पहा आणि त्याच्या लिंक आपल्या मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवा. अशी विनंती.
      डॉ. संपतराव पार्लेकर पलूस 9623241923

    • @sangitakothe3765
      @sangitakothe3765 2 роки тому

      @@lokranjandr.sampatparlekar pp

    • @vitthalmalusare3266
      @vitthalmalusare3266 Рік тому

      @@lokranjandr.sampatparlekar ...nnn.

  • @marutidmali862
    @marutidmali862 2 роки тому +20

    ह्या देशावरुन कोरोनाचे😷 संकट दूर व्हावे ही प्रार्थना 🙏😷 आणि माय बाप सरकारने तमाशा कलावंतांना 🎭 आपली कला सादर करण्यासाठी परवानगी द्यावी 🙏 जय महाराष्ट्र 🚩 आम्ही 🎭 सांगली 🙏 कवलापूरकर 🙏

  • @nivruttivalwe1982
    @nivruttivalwe1982 2 роки тому +3

    काळु बाळु महान कलावंत जवळ जवळ पंधरा वर्षानी आपणास पुन्हा बघून डोळ्यात आनंदास्त्रु उभे राहीले.आपली कला ही अजरामर झाली आहे ती जागा कुणीच घेऊ शकणार नाही.आपले आजुनही‌ काही वगनाठ्य बघण्याची खुप‌ इच्छा आहे..तरी ती दाखवावी नम्र विनंती..दोन्ही विनोदवीरांना नतमस्तक होऊन नमन..!!!!

  • @abachougule7706
    @abachougule7706 2 роки тому +1

    हे vagnata मी लहानपणी मी बगीतला,आज पुन्हा बगीतला आनंद झाला

  • @santoshsathe5888
    @santoshsathe5888 2 роки тому +1

    लहानपणी लय एकयाला भेत होते ते आज भेटले मस तत वाटल एकायला अपलोड केल बदल धन्यवाद असेच वगनाटय अपलोड करा ,

  • @nadarepatil2909
    @nadarepatil2909 2 роки тому +7

    स्वर्गीय काळूबाळू यांना मानाचा मुजरा असे कलाकार होणे. नाही

  • @arvindbakare1425
    @arvindbakare1425 2 роки тому +5

    खूपच छान लोक कला

  • @ajaykamble6699
    @ajaykamble6699 2 роки тому +2

    खूपच छान

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 4 місяці тому

    Hira satu Shiva Samba kalu Balu Ani ata पाचवी पिढी salut मानाचा salute

  • @babangaikwad5307
    @babangaikwad5307 Рік тому +6

    ऐसे महान कलाकार पुन्हा होणे नाही..मानाचा या कलावंतांना..

  • @Sanikamusic
    @Sanikamusic 2 роки тому +4

    Kal sarpacha vishari vilakha vag load kara.

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 Рік тому +1

    Ekdam zakaass sadrikaran

  • @user-oz5kw6cf4g
    @user-oz5kw6cf4g Місяць тому

    आम्ही करमाळा कर काळू बाळू यांना मानाचा मुजरा

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 2 роки тому +3

    आता तमाशा बघीतला की आस वाटतय पन्नास वषे आगोदर आळते गावच्या यात्रेत बघत बसल्यागत वाटतय जबरदस्त आजु काळु बाळु आहेत आस वाटतय

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому +2

      तुम्ही आनंद घेतला खूप समाधान वाटले. हा व्हिडीओ फार मुश्कीलीने शोधून काढला आणि टाकला आहे. मी डॉ. संपतराव पार्लेकर तमाशा अभ्यासक पलूस / सांगली
      तेव्हा हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत लिंक शेअर करा आणि या लोकरंजन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरही तमाशाचे व्हिडिओ यात आहेत ते आवर्जून पहा.
      9623241923

    • @amritashelke2156
      @amritashelke2156 9 місяців тому

      @@lokranjandr.sampatparlekari

  • @dattatraysatav9920
    @dattatraysatav9920 2 роки тому +4

    १च नंबर जोडगोळी होती मानाचा मुजरा कवलापूर च्या सुपुत्रासाठी

  • @user-xw5nj2mn6y
    @user-xw5nj2mn6y 2 роки тому +16

    तमाशा म्हणजे कलेचा प्राण तमशा ला चांगले दिवस येवोत आम्ही निमझेरीकर ताअमळनेर जळगाव

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому +3

      धन्यवाद.. रसिकहो.
      आपण अपेक्षा व्यक्त केली ती नक्की रास्त.
      तमाशा कधी संपणार नाही. मराठी माणूस आहे तोपर्यंत त्याला आनंद देणारी कला म्हणून ती राहणार आहे.
      या व्हिडीओची लिंक इतर व्हाट्सअप ग्रुप वर पाठवा ही विनंती.
      डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली
      9623241923

  • @sunilsonavale3748
    @sunilsonavale3748 2 роки тому +1

    Lok nattya tamasha hi maharashrachi Shan aahe khup chan

  • @bharatkamble2699
    @bharatkamble2699 2 роки тому +10

    काळू बाळू यांचे आणखी वगनाट्य उपलब्ध असतील तर जरूर पोस्ट करा .सदर video आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार.

  • @yuvrajsawant5688
    @yuvrajsawant5688 Рік тому

    एक नंबर 👌👌

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 9 місяців тому

    Lai bhari sadrikaran. Navin video patva

  • @prashantsurya3238
    @prashantsurya3238 2 роки тому +1

    खूप लाख मोलाचा खजिना दिलात

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому +2

      धन्यवाद..रसिकहो
      खूप आभारी आहे.
      डॉ.संपतराव पार्लेकर पलूस सांगली
      9623241923

  • @sadashivsutar9922
    @sadashivsutar9922 Місяць тому +1

    लहानपणी आम्ही कँसेटवर पुन्हा पुन्हा ऐकायचो.आज इतक्या वर्षानी ती पात्रे स्टेजवर पाहीली.

  • @dharmendragogawale4607
    @dharmendragogawale4607 2 роки тому

    खूपच छान वगनाटय.

  • @nagokoli6936
    @nagokoli6936 23 дні тому

    Nago koli ❤❤❤❤

  • @dattusangleofficial.5634
    @dattusangleofficial.5634 2 роки тому +3

    Nice

  • @shahajijadhv1955
    @shahajijadhv1955 2 роки тому

    Khup Chan
    Aankhi video dakhava

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 2 роки тому +2

    Dhany. Te. Kalu Balu

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Рік тому

    भेदीक तुरा सम्राट काळूबाळू

  • @nileshnimhan2265
    @nileshnimhan2265 2 роки тому +5

    मानावे तेवढे आभार कमी आहेत.अप्रतिन ठेवा.

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 6 місяців тому

    Ekdam kdk sadrikaran. Navin video patva.

  • @brahmanandpandey1976
    @brahmanandpandey1976 Рік тому

    Anna one no Bihari baboo

  • @vedikaaaradhya8405
    @vedikaaaradhya8405 Місяць тому

    Mala sarth abhiman ahe mi kavalapur, sangali madhe janm ghetala jya matit kalu balu sarkhya diggajancha janm jhala.

  • @user-me2fc2um1o
    @user-me2fc2um1o 3 місяці тому

    नवाजलेला तमाशा.

  • @tukaramgurav5921
    @tukaramgurav5921 2 роки тому

    मी हे कॅसेट लहानपणी ऐकले आहे

  • @mahadevsuryawanshi5888
    @mahadevsuryawanshi5888 2 роки тому

    मस्तच

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 2 роки тому

    far Sundar wag natya.

  • @dilipkumarshembade3923
    @dilipkumarshembade3923 2 роки тому +1

    Super

  • @bhimajilondhe3034
    @bhimajilondhe3034 2 роки тому +1

    Verygood

  • @nitinokate3626
    @nitinokate3626 2 роки тому

    Super Nice

  • @sunilkhade9063
    @sunilkhade9063 Рік тому +1

    पारंपरिक लोकनाट्य तमाशा महान कलावंत , स्थळ, वेळ, काळ आणि हजरजबाबीपणा असलेले काळू बाळू म्हणजे सच्चे लोककलावंत त्यांच्या कार्यास वंदन आणि त्यांना विनम्र अभिवादन 💐🙏💐

  • @dattsulakunda8817
    @dattsulakunda8817 2 роки тому +1

    Good gob

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 роки тому +23

    काळु बाळु यांचा तमाशा मी काळु बाळु असतांना त्रंबकेश्वर यात्रेत ऐक वेळ बघितला होता एक नंबर जोडी होती दोघांची आता असे कलाकार होणार नाही

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому +2

      धन्यवाद.. रसिकहो.
      आपण काळू- बाळू यांच्यावर प्रेम करणारे आहात.
      हा दुर्मीळ व्हिडीओ उपलब्ध झाला आहे.
      आपण याची लिंक आपण विविध वॉटसपच्या ग्रुपवर पाठवा.
      डॉ. पार्लेकर सर/ पलूस सांगली
      9623241923

    • @Mangeshkakadekalakar.6696
      @Mangeshkakadekalakar.6696 2 роки тому +1

      Godse साहेब मला तुमचा नंबर द्या।

    • @sunildoikh5775
      @sunildoikh5775 Рік тому

      @@lokranjandr.sampatparlekar टटटपपटटटट

    • @maheshuagk8724
      @maheshuagk8724 Рік тому +1

    • @maheshuagk8724
      @maheshuagk8724 Рік тому

      ढ रे मी गीत 7

  • @vijaykumbhar4788
    @vijaykumbhar4788 2 роки тому +1

    nice activity sirji

  • @sandipvitthalpatilpatil8682
    @sandipvitthalpatilpatil8682 2 роки тому +1

    खुप छान

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому

      नमस्ते..
      लिंक इतरापर्यंत व ग्रुपवर टाका

  • @namdevgaikwad9419
    @namdevgaikwad9419 2 роки тому

    मानाचा मुजरा

  • @satyanarayansuryawanshi6044
    @satyanarayansuryawanshi6044 2 роки тому +5

    बरं झालं बरेच दिवसापासून यु टू वरती बघण्याचा प्रयत्न करत होतो.
    पहिला भाग बघून बरं वाटलं दुसरा भाग पण दाखवा ही नम्र विनंती आहे
    पहिला भाग दाखवल्या बद्दल आपले अभिनंदन

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому

      आज सायंकाळी ६ वा

    • @dattarypawar4582
      @dattarypawar4582 Рік тому

      असे कलाकार होणे नाही कवलापूरचे जुळे भाऊ आमचे लाडके विनोदमुर्ती कै काळु आणि बाळु यांना माझा सलाम

  • @kiranchorghe6341
    @kiranchorghe6341 2 роки тому +1

    Kalu balu Maharashtrachi shan

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому

      खर आहे आपण म्हणता ते. आणखी लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. शेअर करा

  • @sadiqkazi1694
    @sadiqkazi1694 8 місяців тому

    1no.tamasha

  • @kayubsayyad5919
    @kayubsayyad5919 2 роки тому +4

    वगनाटय खूप छान आहे दुसरा भाग लवकर पाठवा

  • @Nana-vx2qj
    @Nana-vx2qj 2 роки тому +1

    गाढवाचं लग्न तमाशा पाठवा

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 роки тому

    1no

  • @dilipnikam6747
    @dilipnikam6747 2 роки тому

    . दिलीप निकम तमाशा.ला.चांगले.दिव ‌‌स.येवोत. हिच.ईछा

  • @dashrathmane8710
    @dashrathmane8710 2 роки тому

    वारे वा काळु बाळु

  • @fkfilmcreationandfilmdirec6839
    @fkfilmcreationandfilmdirec6839 2 роки тому +4

    हे नाटक मी प्रत्येक्षात बारासिव यार्तेत आती जावुन बघीतले खुप छान आहे

  • @yadavpawar9227
    @yadavpawar9227 Рік тому

    तमाशा म्हणजे तमाम मंडळाची शांतता

  • @dnyaneshwarbade6337
    @dnyaneshwarbade6337 2 роки тому +1

    Vagnatya.chan.aahe

  • @KhobareSirLKVPalus
    @KhobareSirLKVPalus 2 роки тому +4

    मस्तच सर.. 👌👍

  • @vishwanathingole4350
    @vishwanathingole4350 Рік тому +3

    मानाचा मुजरा असे कलाकार होने नाही

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 роки тому +2

    काळूबाळू लोकनाट्य तमाशा छान वगनाट्य

  • @abhaymohite4191
    @abhaymohite4191 2 роки тому +2

    व्हिडिओ बघून डोळ्यात अश्रू आले

  • @jaykumarpatil859
    @jaykumarpatil859 2 роки тому +11

    तमाशा म्हणजे महाराष्ट्राची शान आहे 🙏, काळू बाळू, तमाशा संस्कृती चे हिरे आहेत. असे तमाशा कलाकार परत होणे नाही, तमाशा संस्कृती त काळू बाळू हे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदले आहेत, अशा कळकरण आमचा मनापासून लाख लाख मुजरा 🙏🙏🙏🙏, जुने ते सोने _-----

  • @sampattayade5353
    @sampattayade5353 2 роки тому +1

    असे आता कलाकार होणे शक्य नाही नंबर वन जोडी आहे

  • @user-qy5qg7ti3h
    @user-qy5qg7ti3h 2 роки тому

    🙏🙏🙏

  • @snofficialmusic2582
    @snofficialmusic2582 2 роки тому +1

    जुन ते सोन वा पटयानो

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому

      वारसी खूप चांगली दाद दिली. आणखी ऐकायला, पहायला मिळेल. लिंक इतरांना पाठवा.

  • @nileshebhojne791
    @nileshebhojne791 2 роки тому +1

    भाग 2 टाका

  • @SanjayPatil-ny8sk
    @SanjayPatil-ny8sk 2 роки тому +2

    🙄🙄🙄..........
    खूप म्हणजे खूपच छान.......
    काळू बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ कवलापूर 💥💥💥💥💥

    • @shivajipawar9138
      @shivajipawar9138 2 роки тому

      काळू बाळू मोठे खरे कलाकार ,जीवंत , अभिजात कलावंत होते परत असे कलाकार होते नाही

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Рік тому +1

    कवलापुच्या मातीतून जन्मलेले सोने.

  • @shashikantpawar3875
    @shashikantpawar3875 2 роки тому +1

    तिसरा भाग टाका

  • @vijayraut9516
    @vijayraut9516 2 роки тому +13

    वगनाटय खूप छान आहे पुढील भाग पाठविले तर बरें होईल 👍👌

  • @arjubhosale1177
    @arjubhosale1177 2 роки тому

    How annealed

  • @sumedhkamble2625
    @sumedhkamble2625 Рік тому

    काळु बाळु फक्त ब्रांड.....

  • @prakashhoalam6464
    @prakashhoalam6464 2 роки тому +7

    कधीही जुने ते सोने कलाकाराना मानाचा मुजरा

  • @nandkumarsonawane1654
    @nandkumarsonawane1654 Рік тому

    धन्यवाद बऱ्याच वर्ष्यानंतर live दर्शन झाले. 🙏

  • @hanmantsarak1033
    @hanmantsarak1033 Рік тому +1

    Bariester P G Patil is also from Kavalapur village, They were chanceller of Shivati Univrcity Kolhapur.

  • @shahajijadhv1955
    @shahajijadhv1955 2 роки тому

    Carroct timing
    Nad khula
    Apratim

  • @ashokmagar2927
    @ashokmagar2927 8 місяців тому

    Nasha kelyane chinta nahise hote.

  • @ahmadshakh1964
    @ahmadshakh1964 2 роки тому +2

    Chan

  • @manishbadekar9599
    @manishbadekar9599 2 роки тому +2

    Maharashtra chi Lok kla tyat kalu Balu cha tamash

  • @dineshtajane524
    @dineshtajane524 7 місяців тому

    तमाशा ची कला अजरामर करणार्या महानायकांस अभिवादन......

  • @rajeshkunjir7832
    @rajeshkunjir7832 2 роки тому +1

    Lay,bhari

  • @dattusangleofficial.5634
    @dattusangleofficial.5634 2 роки тому +1

    Pudcha bagh taka

    • @sopantitar4465
      @sopantitar4465 2 роки тому

      अतिशय अप्रतिम कलाकृती

  • @arunjadhav1749
    @arunjadhav1749 2 роки тому +1

    वग नाट्य छा न पन दिस्ट नाही

  • @bkgaming6440
    @bkgaming6440 2 роки тому +2

    वगसम्राट मास्टर गणपतराव माने ।वगसम्राट भीका भीमा आमन तांबे पूणेकर सह सरस्वतीबाई कोल्हापूरकर कर आसे आनेक तमाशात काम कर्यची मला थोडी संधी मीळाली होती

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому

      धन्यवाद रसिकहो..
      पूर्वीची आठवण झाली हे निश्चित.

    • @suhasmane7699
      @suhasmane7699 11 місяців тому

      वा छान आठवणी आहेत, तो जमाना सुंदर होता.

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 роки тому +12

    🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼
    काळु बाळु यांना भावपूर्ण श्रद्धांजली
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐
    मी खुप लहान असताना म्हणजे १९९६/९७ ला आमच्या गावात काळु बाळु कवलापुर यांचा तमाशा फड आला होता,

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 роки тому

    छान लोकनाट्य

  • @sachinjadhavsjmusic1622
    @sachinjadhavsjmusic1622 2 роки тому +7

    ह्या दोन्हि अव्वल कलाकारांना आमचा मानाचा मुजरा
    जुन तेच सोन
    तमाशाला पुन्हा चांगले दिवस यावेत

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  2 роки тому

      आपण जाणकार रसिक आहात.
      धन्यवाद..
      या व्हिडिओची लिंक इतर वॉटसपच्या ग्रुपमध्ये शेअर करा.

  • @KhobareSirLKVPalus
    @KhobareSirLKVPalus 2 роки тому +2

    भाग 2 च्या प्रतिक्षेत....

  • @ramdassalve2596
    @ramdassalve2596 Місяць тому

    Mi tepvar aikat hoto lhanpani

  • @balugabhale5879
    @balugabhale5879 9 місяців тому

    😅😊