Mukhavate Ani Chehre | Kalu Balu | मुखवटे आणि चेहरे | काळू बाळू | Ep 02

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 кві 2022
  • सहभाग - काळू - बाळू आणि भीमराव खाडे
    जहरी प्याला - लेखक - लहू खाडे उर्फ काळू
    निर्माती - किरण चित्रे
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Mukhavate Ani Chehre '_' मुखवटे आणि चेहरे '
    Artist : काळू - बाळू
    Social Media Operator : सई सागर मांजरेकर
    Producer Director : किरण चित्रे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
  • Розваги

КОМЕНТАРІ • 76

  • @vasantchavan5702
    @vasantchavan5702 Рік тому +42

    काळू आणि बाळू हि जोडी म्हणजे तमाशा दुनिया मधील महान जोडी.
    विनम्र अभिनंदन 🙏🏻🙏🏻

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 Рік тому +26

    अशी माणसं पुन्हा येणे नाही जातिवंत कलाकार होते ग्रामीण भागात यांना खूप मान सन्मान होता

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ramjadhav8564
    @ramjadhav8564 2 місяці тому +10

    कार्यक्रमाचे नाव चेहरे व मुखवटे असल तरी मानस मात्र मुखवटे नसलेले होते. विलक्षण प्रतिभावंत कलाकार 🙏

  • @satishaucharmal2694
    @satishaucharmal2694 2 роки тому +41

    साधी सरळ पण विचारांनी प्रगल्भ माणसे...अगदी जमिनीवर बसून मुलाखत देताय.. ग्रेट माणसं...

  • @user-rb9tx8id8t
    @user-rb9tx8id8t Рік тому +21

    काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ व संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर सह विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर हे महान चार कलावंत पुन्हा तमाशा सृष्टीत परत होणे नाही या महान कलावंतांना विनम्र अभिवादन🙏🏻💐🙏🏻 पापाभाई बोरगावकर

  • @nandkumarbhole386
    @nandkumarbhole386 2 місяці тому +13

    तमाशा कला क्षेत्रातील हे दोन दिग्गज कलाकार म्हणजे लहू अंकुश उर्फ काळू,बाळू कौलापूरकर ,कलेतून फक्त करमणूकच नाही तर समाज प्रबोधनासाठी देखील खूप महत्त्वाचा रोल आपल्या वग नाट्यातून करणारे,शिक्षणाचे महत्त्व जाणून शिक्षण संस्थेला मोठ्या स्वरूपात मदत करणार्या व माणूसकी जपण्याचं काम करणाऱ्या या महान कलाकार बंधूंना विनम्र अभिवादन 🌹🙏🌹🙏

  • @ajitkamble6696
    @ajitkamble6696 Рік тому +12

    सह्याद्री वाहिनीचे आभार

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 Рік тому +10

    देवांनी पाठविलेले गंधर्व ह्यांचं जगणं हे लोक सेवा हा सोपा मार्ग नाही लोकांना हसवत व मनोरंजन करत जगणं मोठी सेवा त्यांच्या जोडीला साष्टांग नमस्कार आम्ही प्रत्येक मोठ्या यात्रेत पाहण्यास जात असे सिनेमा पाहण्यास केव्हाही मिळे पण हे फक्त यात्रेत सर्व नामांकित तमाशाचे वैशिष्टपूर्ण मनोरंजन होत असे🎉

  • @ravikamble8431
    @ravikamble8431 Рік тому +12

    अविस्मरणीय लक्षवेद्धी कलाकार 🙏

  • @vikramsinhmane6544
    @vikramsinhmane6544 6 місяців тому +6

    प्रणाम या महाराष्ट्रतील सुपुत्रांना.

  • @krishnadevingale3965
    @krishnadevingale3965 Рік тому +8

    बरेच तमाशा पाहीले परंतु काळू बाळू सारखी जाेडी परत पहायला मिळणार नाही आणि हाेणार ही नाही 🙏🙏🙏

  • @30arnavkothawade9b4
    @30arnavkothawade9b4 Рік тому +10

    खूप छान कार्यक्रम पाहायला मिळाला, आणि ह्या कलावंतांना ही, असे कार्यक्रम आणि कलावंत। आताच्या काळात हरवून गेले आहेत . पुन्हा एकदा हे फिरून परत येईल असे वाटते

  • @nanamore5125
    @nanamore5125 2 місяці тому +2

    या आणि असंख्य ज्ञात अज्ञात तमाशा कलावंतांनी महाराष्ट्राची करमणूक सोबतच प्रबोधन केले. या महान कलाकारांना त्रिवार मुजरा!

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 Місяць тому +1

    रयत शिक्षण संस्थेच्या ग्रामीण भागातील शाखा उभारणीस निधी जमा करण्यात काळू बाळूचे महत्वाचे योगदान आहे विनम्र अभिवादन 🌹🌹🌹

  • @BalkrushnaKamble-oy6xp
    @BalkrushnaKamble-oy6xp 3 місяці тому +4

    कलवंतसाथी जात पहली जात नही❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jkmusic-bd3dg
    @jkmusic-bd3dg Рік тому +9

    आज ही कवलापूर च्या यात्रेत काळू बाळू आठवण काडली जाते . सांगली च व कवलापूर च नाव मोठ केलं .

  • @user-gq8dk8go3d
    @user-gq8dk8go3d Рік тому +12

    सलाम तुमच्या तमाशाला... अशी कलावंत तमाशा सृष्टीत पुन्हा होने नाही 💐💐👌अपनास विनम्र अभिवादन तथा कोटी कोटी प्रणाम.... 🙏🙏🙏

  • @somnathyadav8559
    @somnathyadav8559 Рік тому +8

    छकडीचा प्रकार छान गाईला 🙏👍👌❤️

  • @30arnavkothawade9b4
    @30arnavkothawade9b4 Рік тому +8

    सामायिक करायला हवेत हे कार्यक्रम, भरघोसपणे करा सर्वानी सामायिक

  • @manoharmahale9664
    @manoharmahale9664 Рік тому +6

    सह्याद्री वाहिनीचे खूप खूप धन्यवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  Рік тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mr.subhash1216
    @mr.subhash1216 Рік тому +6

    आपन जेव्हl खाली बसूंन गप्पा गोष्ट करर्त्तो, तेवा तो शन आंनदाच असतो, पूर्वी आपन शिकत अस्ताना शाडेत खाली बसायचो तो शन किती आनदाचा होता, हे सर्वाना माहितच आहे

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 2 місяці тому +4

    काळू बाळू हे कलावंत आमच्या सांगली जिल्ह्यातले असल्यामुळे त्यांचा आम्हाला फार अभिमान आहे

  • @malharifuke3497
    @malharifuke3497 Рік тому +6

    सह्याद्री चे आभार. 🙏🙏

  • @Lidili
    @Lidili Рік тому +6

    फारच सुंदर मुलाखत. 1970 सालि गावाच्या जत्रेत यांचा तमाशा बघितल्याचे
    आठवते. 52 वर्षा पूर्वी. सरळ साधी राहणी. अभिनंदन.

  • @pratham1008
    @pratham1008 Місяць тому

    खुप महान व्यक्ती, सहज, साधेपणा, स्वच्छ मन

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 Рік тому +4

    1995ते 2002 तमाशा आणि आजचा तमाशातील खूप फरक आहे

    • @pirappaaiwale3502
      @pirappaaiwale3502 Рік тому

      असे कलावंत पुन्हा होणे नाही,लावण्या सुद्धा फरारी झाल्या

  • @vinayakchorghe8870
    @vinayakchorghe8870 Рік тому +4

    साधी सरळ भोळी माणस ग्रेट खरच सँल्युट

  • @bhagavankumbhar3906
    @bhagavankumbhar3906 9 місяців тому +4

    तमाशा मधील या थोर विभूतींना विनम्र अभिवादन.

  • @magicmoviemagicmovie2625
    @magicmoviemagicmovie2625 Рік тому +4

    44:35 ढोलकीच्या तालावर लुगड्याच्या मिऱ्या घालतानी खरं पहिल्यांदा बघितलं खरच मस्त होते पूर्वीचे तमाशे आणि तमाशातले कलावंत 🙏

  • @jasper5016
    @jasper5016 11 місяців тому +2

    Kiti simple lok aahet. He khare kalakar pan purasa maandhan milat nahi. Great Kalu Balu!

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 2 місяці тому +1

    कालु व बालु यांचा तमाशा मी१९८५ साली देवला ता देवला जि नाशिक येथे हा तमाशा पहिला होता जोडीने एक सारखे दिसायचे पण मनोरंजन करायचे त्यांना नमस्कार गेले दोघे भाऊ

  • @sk9968032
    @sk9968032 Рік тому +3

    Gr8 Actors.... What a Voice and what a Voice.. Love you alll. I am from Sangali ... Tumacha tamasha mi nahi phau shaklo...

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 2 роки тому +4

    लोकांचं खुप मनोरंजन व्हायचं, अर्थात त्या वेळी खुप पर्याय नव्हते.पण नेटाने प्रयोग करायचे

  • @nanamore5125
    @nanamore5125 2 місяці тому +1

    लोप पावत चाललेल्या तमाशा कलेला
    राजाश्रय मिळाला पाहिजे.
    तमाशाने पण जुनाट पन टाकून
    नवा साज ल्याला पाहिजे. कारण आता त्यांची स्पर्धा टीव्ही या गतिमान माध्यमाशी आहे.

  • @ratnakardivakar6882
    @ratnakardivakar6882 2 місяці тому

    मी लहानपणापासून लोकनाट्य, तमाशा, नाटक आवडीनं पाह्यलीत.
    रंगभूमीवरील कसलेला नट म्हणजे तमाशातला "सोंगाड्या."🙏🏼

  • @kanishkmokal6548
    @kanishkmokal6548 Рік тому +5

    Kalu baalu is great hote

    • @vijayoucantubkamble435
      @vijayoucantubkamble435 Рік тому +1

      बा.खरेच.आपण.मोलाचे.काम.केले.आहे.आपण.केले.आहे.तर.आपले.विचार. फार मोठी आहे आणि एवढी प्रचंड मोठे यश.व.कीर्ती.लाभलेले.असे. हे.कलावंत.म्हणजे.आमचे.भाग्य.आहे.कारण.आम्ही.जरी.मुंबईत.राहत.असलो.तरी.आम्ही.ही. कोलाहापुर.मधील.शिरोळ चे म्हणून.मला. हे फार कौतुक.आहे.आम्ही.काय.मिळवले.कोण.बघत.नाही.पण.वागणे.आणि कीर्ती. फार मोठी असते ती म्हणजे या कलावंतांनी.जे.काम.केले.आहे.त्यांना.आमचा.मानाचा.मुजरा.अन .आपण. हे.दाखवले.त्या.बद्दल.आपले.आभार.

  • @prakashtorne4780
    @prakashtorne4780 2 місяці тому

    खूप छान काळू बाळू. मी वग आपला वग नाट्य, तमाशा आवर्जून पहात असे, पढेगाव , श्रीरामपूर नगर खूप धन्यवाद अभिनंदन.

  • @dnyaneshwarpatilthombre6895
    @dnyaneshwarpatilthombre6895 2 місяці тому

    जुने माणसे सांगत होती जत्रेत तुम च तमाशा खुप लोक प्रिया होता,,,

  • @satishrakshe9097
    @satishrakshe9097 2 місяці тому

    ४०..वर्ष अधिराज्य गाजवले महाराष्ट्रा वर काळू बाळू यांनी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @user-ke6ti9cc8k
    @user-ke6ti9cc8k 2 місяці тому

    अतिशय सुंदर.❤❤

  • @Popat.sir.
    @Popat.sir. 9 місяців тому +2

    Tumcha nadach khula.khup Chan kalakar

  • @madhavitupe3294
    @madhavitupe3294 2 місяці тому

    शेवट चे कलावंत यानंतर असं होणं नाही 🙏🏻

  • @ranjanaadsul4153
    @ranjanaadsul4153 2 місяці тому

    Kalu . Balu amchy sagliche amhala tyancha khoop Abhi man ahe 👍 jativant kalakaron ❤❤❤❤

  • @sk9968032
    @sk9968032 Рік тому +2

    Thanks ... sahyadri Wahini

  • @kailasmane3626
    @kailasmane3626 11 місяців тому +2

    Great sir

  • @rebelfromhell777
    @rebelfromhell777 2 місяці тому

    दोघं जबरदस्त कलावंत

  • @chillzone9952
    @chillzone9952 9 місяців тому +2

    Dhanyavaad

  • @sachinharak4042
    @sachinharak4042 11 місяців тому +3

    नाम ही काफी है

  • @pradippagare8253
    @pradippagare8253 2 місяці тому

    वामनदादा कर्डक यांचे कार्यक्रमाचे व्हिडिओ असेल टाका

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 2 місяці тому

    Very nice Famous Tamasha JODI, KALU n BALU.

  • @savalakharat1169
    @savalakharat1169 2 місяці тому

    Nice

  • @PrakashPaithane-jc3sg
    @PrakashPaithane-jc3sg 2 місяці тому

    Werry good shahir

  • @somnathkhaire7973
    @somnathkhaire7973 10 місяців тому +2

    🙏💪✍

  • @kanishkmokal6548
    @kanishkmokal6548 Рік тому +1

    हे जय भीम वाले.तमाशा करावा तर obc ने त्यामुळे ते पुढे नेले जात नाही.शिकण्ती आहे.जय भीम.जय शिवराय

  • @prakashgaikwad8545
    @prakashgaikwad8545 9 місяців тому +2

    vava.salam.kalu.balu.😢😢😢😢

  • @dnyad8756
    @dnyad8756 2 місяці тому

    👍👍👍🙏 Super

  • @user-gk7bl1um2h
    @user-gk7bl1um2h 2 місяці тому

    Thanks for kal Balu
    From s k pomne

  • @avinashbhangale3658
    @avinashbhangale3658 2 місяці тому

  • @ChandrakantJaunjal-wi8zz
    @ChandrakantJaunjal-wi8zz 4 місяці тому +1

    Tuka mhne yethe pahije jatiche bhtana aani bhatana he kdhich jamnar nahi he saty

  • @Phoenix-parinda
    @Phoenix-parinda 2 місяці тому +1

    1985 सालाची मुलाखत आहे बरोबर आहे ना ?

  • @VivekanandPatil885
    @VivekanandPatil885 2 місяці тому

    31:37

  • @sangitazite8822
    @sangitazite8822 2 місяці тому

    ❤आम्ही.पन.सांगिलीकर

  • @snehajoshi3142
    @snehajoshi3142 Рік тому +2

    कलाकारांना मासिक फक्त 500 ते 1000 रु पगार ?😢

    • @Phoenix-parinda
      @Phoenix-parinda 2 місяці тому

      1985 सालीची मुलाखत आहे

  • @ashwinipatnkar7549
    @ashwinipatnkar7549 Рік тому +2

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 місяці тому

    यालाच बोलतात जातिवंत कलाकार काळू बाळू यांचा तमाशा बघायला नाही भेटला हे दुर्दैव

  • @arunkhadse6641
    @arunkhadse6641 Місяць тому

    1978 मध्ये नाशीक सातपूर ला ह्यांच नाटक ( तमाशा) पाहण्यात आला,ही जोडी खुप सुंदर अभिनय पाहायला मिळाला .
    त्यांना.
    🙏🌹विनम्र आदरांजली 🌹🙏